योगेश दिवटे यांचे झिरो बजेट खेकडा पालन टॅंक, 1 गुंठ्यांत महिन्याला 30 हजार रु:Crab farming, crab:
HTML-код
- Опубликовано: 28 окт 2024
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून कमी खर्चात खेकडा पालन कसे करावे हे बघणार आहोत. योगेश दिवटे यांची खेकडा शेती 1 गुंठ्यांत आहे. ते महिन्याला या प्लांट मधून 25 ते 30 हजार रुपये कमवतात. त्या विषयी आपण माहिती घेतली आहे.
योगेश कल्याण दिवटे मो.नं- 9767688570
मु.पो. मोरवड ता.करमाळा जि.सोलापूर
#crab_farming #खेकडा_पालन #kisan_agrotech
Hello farmer friends, today through this video we are going to see how to raise crabs at low cost. Yogesh Divate's crab farming is in 1 gunta. They earn Rs 25,000 to Rs 30,000 per month from this plant. We have learned about that. Yogesh Kalyan Divate Mo. No. 9767688570 At. Morwad Tal. Karmala Dist. Solapur
खूप सुंदर माहिती दिली सर, असेच माहिती देणारे विडिओ बनवा...😊😊 शेतीला अधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यायला हावी
धन्यवाद सर 🙏🙏
कशी बनवतात टाकी ते सांगा मुळापासून पाया 11 फुट खोल ठीक आहे पण प्रथम काय पाणी झिरपू नये यासाठी काय ते सांगा फाउंडेशन काय
सर नमस्कार
रायगड खोपोली अष्टविनायक महड गणपती मंदिराजवळ पण आपण हा प्रकल्प बघू शकता किंवा संपर्क करु शकता.
किती दिवसांनी उत्पन्न चालू होतं
सर
२०० किलो खेकडे सोडलात तर त्यात मादीनची संख्या किती होती
+ -कारण एक मादी खेकडा 500 ते 1000 पिल्लांना जन्म देतात तर १२ / 18 महीन्यांनी किती संख्या टॅक मध्ये होती
+ - २ टन माल १२ महीन्यात निघाला असे तुम्ही बोललात .
+ -
Khekada vadh vaylach tr 10 te 12 mahine lagatat an 1 guntyat jast khelade sodale tr ekun mekanach chavtata
रात्रीचा व्हिडिओ बनवा
Khup chan dhannyawad
तेवढा लहान रेड्या संगोपन व्हिडिओ बनवा साहेब
नर किवा मादी कशी ओळखावी
विहिरी मध्ये करता येईल का
विहिर बांधवलेली असेल तर चालणार की.
Perday 6 / 7 kg 🦀 maal kadhta yevdhyashya jagetun kahipan khot bolu naka prasiddhi sathi
नवी मुंबईत कोपरखैरणे येथे २५०/३०० रुपये किलोने खेकडे मिळतात.रविवार,बुधवार,शुक्रवार.
नाना साहेब 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
खेकडे कसे पकडायचे ते दाखवा
रात्रीचा हीडीओ दाखवा
यासंदर्भात खेकडा पालन शेती उद्योग म्हणून महाराष्ट्र शासनाचे काय धोरण व योजना आहे ते कळवा हि विनंती, दादा 🙏🏻 🙏🏻
नितीन विश्वासराव बारवडे, पूरग्रस्त शिगांव, सांगली.
🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱
जुन्या वेडीओ मधे बारा दीवसाला पानी बदलत होते आता पंधरा दीवसाला चालु केले का
छान व्हिडिओ आहे भेट देणेसाठी। शिर्डी to मोरवड कसे यावे
Sopalur hayve hya marge yave karmalyala aani karmalyat aalyavar konala pan vicharle ki sangel
भावपूर्ण श्रद्धांजली मालक 😢😢😢😢😢 दिवटे नाना साहेब
कधी झालं सर हे
खूप छान माहिती
धन्यवाद सर
1 khekda dakhawatay rao baki kutha khekde
Rate kiti milti ya
kholi akra फिट jasth hot nahi ka
खुप छान,
आकशीजन कसा देयचा आसतो
Best business
Nice information
Oxygen pipe crab cut karat nhi na??
ऑक्सिजन लवावेच असे काय नाही, त्यांच्या कडे होत शिल्लक म्हणून त्यांनी लावलेलं.
@@kisanagrotech2552 mi gharat karnar ahe mhanun vicharl karan gharat karaych mhantl tr panyachya dramat thevav lagel ani tyat khali vita valu ani maati. With oxigen pn lavav lagel karn dram ahe.. Mazya kde
Maze 5 crab melet ani ek ahe oxigen lavlya mule to rahila
वाढ होणार नाही त्याची
@@kisanagrotech2552 hote ek mahina zala crab farming start karun . Changle rahtat an week madhe 2time mi khadya takte mothe zale crab🦀 aramat hote vaad
Mast video 👌👌
माझं दोन गुटाचे शेततळे आहे पडिक त्यांच्यात जमेल का
टॅंक बांधावा लागणार सर
खाली टाकुन वर कपोऊड केल्यावर जमन का
बिनधास्त, तुझ्या ऐपतीप्रमाणे बीज सोड, एक वर्ष निरक्षण कर, त्याप्रमाणे सुधारणा कर,
आहे ह्या परिस्थितीत तू तोट्यात जाणार नाही याची खात्री देतो
दोन ऐकराचे शेतळयात मासे कति सोडवेत
ऑक्सिजन नसेल कॉम्प्रेसड एअर असेल. ऑक्सिजन म्हटलं की लोकांना त्याचा प्लान्ट लावावा लागेल की काय हा प्रश्न पडू शकतो.
दिवटे साहेब सार्थ अभिमान
🙏🙏
5kgdaily350 RS rate 5*350: 1750 perday 52500per month mg 25000mahina kasa amhi kele on Kahi upyog nahi hot tank todun bhujun takly 3 lakhs loss zaly shetkaryni he kartana vichar Karun Kara profit nahi hot tyna hot asel trtynach mahit
Ok thanks
Loss ka jhala sodlele khekade mele ka
Khekde jagt nahit and tyanchi Vadh hot nahi tyna mokle ch vatavrn lagte bandist chalte nahi
@@shivshambho1894 बरोबर पण हे लोक प्रसिद्धी साठी चुकीची माहिती देतात
दोनशे रुपये प्रति कीलोचे बियाणे आणि साडे तीनशे प्रती किलो चा माल. गणित कसे काय कळत नाही. बियाणे नेहमी महाग असतात. आकडेवारी चुकीची वाटते.
200rs nahi 200kg mal
Dapoli parshikshn kendracha nbr/address day
कोणत्या अनुशंगाने सांगता तुम्ही की झिरो बजेट ..काही पण चुकीचं माहिती सांगू नका शेतकऱ्यांना ..तुमच्या प्रसिद्धी क्या मुळे काही शेतकरी या प्लांट टाकून नुकसान मध्ये जावू शकतात.. त्यामुळे संपूर्ण माहिती ही अचूक द्या .. बरोबर द्या आणि सगळी माहिती द्या ..
bhigwan la yevde rate nhi ahe
खर्च किती आला tank साठी व खेकडे पिले आणायला ते नाही सांगितले.फक्त उत्पन सांगितले आहे
ते पण सांगितले आहे विडिओ पूर्ण बघा
@@kisanagrotech2552 हो सांगितले आहे.पहिला 🙏
Chan ... 😍
धन्यवाद सर 🙏🙏
प्रसिद्धी साठी काय पण सांगतात
Barobar
Tula kay kalty rtalya
Okcgan macn dakya
Khekda mi fkt 200 rupay kilo mde jivat viktoyy 350 rupy kilo nahi manun konala khelda palan karnya shati khekda pahije asen tr sag .......
कोठे भेटतील
@@prashantrasal3797 karjat mdhe
@@rk_rohan_11 ok
तिकडे आलो की येतो न्यायला खेकडे
@@rk_rohan_11 karjat madhe kuthe aani tumch swatach plant aahe ka
Adress
काही वीडियो मध्य 45 हजार प्रॉफिट सांगतात आता 25/30 बोलता
खरी माहिती देत नाही
खेखडे जास्त काढल्यावर प्रॉफिट तेवढाच जास्त वाढतो
सर तुम्ही लोकांना सांगा पटल तर करा नाहीतर सोडून द्या
Address address
आरे बाबा घोरपड च्या आवडते खाद्य आहे
Kay zal aahe bhau as kaun mant aahat khoti mahiiti aahe ka hi
दादा अभयास करून मुलाकात घ्या
कसं काय काय चुकलं
उगाचच 2 लाख लोकांनी विश्वास दाखवला काय
Kolhay khatat
आशे का
कशाला लोकांची फसवणूक करता. एका महिन्यात जर 30000 मीळाले असते कि सगळेच लोकं खेकडे घेऊन फिरले असते
काय फसवणूक केली सर
@@kisanagrotech2552 सर 30000 एका महिन्याला उत्पन्न होतं का. मी करून आहे सर प्रोजेक्ट
Ha business Khup chhan ahe ani fraud ha business nkkich nhi karan logic lava tumch tumhalach kalel dok lava thod mhnje kalel ki fraud ahe ki true he kalel ugach konache pay khechu nka bhartar aplya tech ek mekanche pay khechne 😡😡 dusra kahich yet ny
@@Shreya-1432 तुमचा प्रोजेक्ट कुठे आहे
150 ते 200 रूपये किलो मिळतात
उत्तपन एवढ निगत नाही
,all together which type of water iam having borwell how much salty it must be needed
Hello kisan mala mob nob dya plz
Suraj apshinge mahnun ek channel ahe fish farming Che video takto
To khotarda ani nalyak Manus ahe chor ahe frod ahe lokana fasvto nalyak Manus ahe
सर काय चुकीचं वाटलं का
Sab golmal hai bhai golmal hai
Khekdha palan nival loss aahe
Kas ka
सांगू नका मंग सगळेच करतील तुम्ही लॉस होतलं
Mala kokan vidyapith cha contact number dya
Hello sir apka contact number mil sakta hai kya video banane h mujhe bhi.
Sbmote556@gmail.com पर मेल करे या आपका नं कमेंट करे मै आपको कॉल करता हूं!