Solapur Food Vlog : प्रिती हॉटेलची शेंगापोळी संस्कृती हॉटेलची मिसळ आणि सोलापुरातली 100 वर्ष जुनी भेळ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2024
  • #solapur #SolapurFoodVlog #RohitHarip #harifi
    लग्नानंतर कुलदेवतेचे दर्शन घेण्याचा आपलाकडे रिवाज आहे. या ऱिवाजाला अनुसरुन आम्ही तुळजापुरला निघालो. सोलापूरला मुक्काम करणे क्रमप्राप्त होते. तेव्हा देवदर्शनाला जाताना जो वेळ मिळाला त्यात सोलापुर शहराचा फेरफटका मारला आणि इथली खाद्यसंस्कृती खादाडली. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा.
    तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.

Комментарии • 11

  • @madhurivaikar2520
    @madhurivaikar2520 6 месяцев назад

    एकदम मस्त!खूप खूप मनापासून शुभेच्छा 🎉

  • @user-rc8qc5hj7s
    @user-rc8qc5hj7s 3 месяца назад

    कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी देवी माता की जय

  • @manishawaikar6858
    @manishawaikar6858 6 месяцев назад

    खुप सुंदर व्हिडिओ

  • @vijayjoshi1805
    @vijayjoshi1805 6 месяцев назад

    फार मस्त, छान माहिती मिळाली.

  • @manjirikarambelkar6572
    @manjirikarambelkar6572 6 месяцев назад

    छान व्हिडिओ 😊

  • @kaustubhgodbole9519
    @kaustubhgodbole9519 6 месяцев назад

    Mastch re..

  • @chaitanyamungi5710
    @chaitanyamungi5710 6 месяцев назад

    मस्त 👍🏻👍🏻👌🏻

  • @Pri_yan_ka_j
    @Pri_yan_ka_j 6 месяцев назад

    मस्तं...👌🏻

  • @deepikapatwardhan760
    @deepikapatwardhan760 6 месяцев назад

    Mast...good effort ❤ All the best Rohit

  • @hemantgokhale4187
    @hemantgokhale4187 2 месяца назад

    तुमच्या आईंचं बटाटेवड्याचं प्रेम बघून हसू आलं. माझ्या आईला सुद्धा बटाटावडा खूप आवडतो. प्रवासाला कुठे. गेलं की फक्त बटाटावडा. एकूणच मस्त वर्णन ...Keep going

    • @Harifi_
      @Harifi_  Месяц назад

      धन्यवाद गोखले जी !!!
      आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका...
      आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवत रहा