नमस्ते चैतन्य दादा मी राजेश यादव माझे गाव औंध असून आपण सातारा भागामध्ये कधी येणार आहात का अशी काही ठिकाणे आहेत खटाव तालुका कोरेगांव तालुक्यातील जी खूप प्रसिद्ध आहेत तुम्हांला खूप आवडतील आणि तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे व्हिडीओज पण तयार आणि त्याच बरोबर आत्ता जत्रेचा सीझन चालू आहे मी तुमच्या उत्तराची वाट बघेन तुमचे स्वागत असेल धन्यवाद दादा
कोल्हापुर मधील...१ नंबर भेल विलास मामाची .. खाताना अशी कुरकुरीत लागणारी भेल तिखट झणझणीत ....👌👌👌
ho khar ahe
आपला प्रत्येकच व्हिडीओ एकदम दर्शनीय , प्रेक्षणीय तर आहेच ; पण त्यासोबतच आपण जी वक्तव्ये करता ,
( व्हीडीओतील कॉमेंट्री ) ती देखील
एकदम श्रवणीय आहेत .
नक्की ट्राय करू,खुप छान
पापडी खायला आवडेल व्हिडीओ छान
चांगला आहे भावा व्हिडिओ
खूप आभारी आहे
Very nice chaitanya dada i like your voice and explaination method i always appreciate to your all videos dada, plz keep it next video's 😊😊😊👍👍👍
Thanks
लहानपणा पासून खातोय अजून तशीच चव आहे विलास मामांच्या भेळची 👌👌👌👌👌👌👌👌
Ho Khup chan
Thank you भावा... जुन्या आठवणी ताज्या झाल्या... विलास मामांची भेळ..❤️❤️
Khup chan
Khup chan...old is gold😋😋👌👌
Video khup ch mast vatala.
June te sone.
Vilas mamanchi bhel taste la apratim asate. Ani bhel shevatachya ghasa paryant kurkurit lagate. Khup chan.
असेच व्हीडीओ बघत राहा
Khupch chan aste bhel ek number 👌👌
Nice भेळ 😘😘😘😘
मस्तच
मस्त आहे
Yummy 😋 ❤
So yummy ♥️♥️😍👍👌
Tondat paani ala 😋😋😋😋❤️❤️❤️❤️🥰🥰🥰🥰
खूप सुंदर
नमस्ते चैतन्य दादा मी राजेश यादव माझे गाव औंध असून आपण सातारा भागामध्ये कधी येणार आहात का अशी काही ठिकाणे आहेत खटाव तालुका कोरेगांव तालुक्यातील जी खूप प्रसिद्ध आहेत तुम्हांला खूप आवडतील आणि तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे व्हिडीओज पण तयार आणि त्याच बरोबर आत्ता जत्रेचा सीझन चालू आहे मी तुमच्या उत्तराची वाट बघेन तुमचे स्वागत असेल धन्यवाद दादा
भावा तुझे लवकरच 1miliyan subscribers
तुमच्या तोंडात गुळाची ढेप पडो
Rip bhau 😂😂😂
chan ahe
Kadak Bhel
1 St comment great
Many many thanks
Aek number bhel
👌👌👌👌
मस्तच व्हिडिओ. चैतन्य, तुम्हाला आठवतंय का पूर्वी भेळेसोबत दोन कैरीच्या फोडी पण द्यायची पद्धत होती आपल्या कोल्हापुरात.
Ho may Mahinyat maltil
Yummy 😋 😋 😋 🤤🤤🤤
Kupach chan video jalay chatainya dada...ani nakki bet dein mi Yete...😀👌
खूप आभारी आहे
Dhanyawad
Chan
Vilas chi bhel nadach khula ❤❤
अरे भावा तुझे व्हिडिओ पाहून असं वाटत कधी ekdach गावी येतोय, आणि खाऊ गल्ली मध्ये जाऊन खाण्याचा आनंद घेतो. असं झालय.😋
Mi khalli ahe g k g la astana 1980 🙏
Chhan
Nice
Thombare Misal??
karnar ahe video
Vyavstit kara.. Purn process shakya aslyas explain kara.. Thank you
Bhavni mandpa javalil kahi vedio post kar ki dada mi hi yeyin tula bhetayla
Gangavesh cga chakuli vada try karun bagha
हो नक्की व्हिडिओ करतो त्या ठिकाणी वडापाव वगैरे पण मोठ्या प्रमाणामध्ये असतो
1995 पासून अजून खातोय त्यावेळी हीच भेळ 50 पैसे किमतीची होती
नमस्कार चैतन्य भाऊ. मला भेळ आवडते...!
mala pan
@@chaitanyafoodvlog वेळ आहे तर भेळ आहे
Tyancha masaala tari sanga
आमच्याकडे पुरी सोबत पाणीही देतात
😂😂😂
1number.
khup abhari ahe
@@chaitanyafoodvlog Thank you for your instant reply, always waiting for your new videos.
@@sunilasane2466 nakki changale video gheun yenyacha maza nehami prayatn rahil
1.50 rupees असताना पासून आम्ही भेल खातो. School la Astana अम्ही विलास ची भेळ बोल्याचो
ह्यांचा संपर्क क्रमांक भेटेल का.? ऑर्डर करायला.??
नाही माझा कडे
परफेक्ट पत्ता सांगा
केशवराव भोसले नाट्यगृहासमोर प्रायव्हेट हायस्कुल ला लागून कोल्हापूर
नमस्कार सर आपला सबस्क्राईब वर कोल्हापूर मधील फेमस नारायणी बासुंदी चहा व्हिडिओ बनवा प्लीज🙏🙏🙏🙏💐💐💐
Ho nakki
Rajabhaunchi bhel pan Chan aste ti pan kavar kar
वेळ आहे तर भेळ आहे 😄
मला तर भेळ साठी वेळच वेळ आहे 😁😁😁
@@chaitanyafoodvlog 😂🤣👏🏻
Shaletil athwan
nice
खुप कमी देतात
Tumi kolhapurche koutuk karu naka tya navakhali chukiche khayla milte ami anubhav ghetla ahe
Bhel khaun bagha mag tharava
Hundi nhi aati to video mat bnaya ko