I can say very proudly that since last 30+ years I am a very loyal customer and I do carry family packs to Bangalore and believe me I relish it for months by keeping the packs in fridge ... long live Rajabhau Bhel ☺️☺️
राजा नावातच आहे भाऊ म्हनजे एक अतुट नातं. जसा राजा आपल्या प्रजेला आनंदी ठेवायचा प्रयत्न करतो तसेच राजाभाऊ हे सुद्धा आपल्या करवीरनगरीला अंबट-गोड-थोडीशी तिखट 😋 भेळ देऊन आनंदी ठेवायचा प्रयत्न करतच आहेत.
अतिशय सुंदर भेळ आहे ही, याचबरोबर कणकवली मध्ये SM Highschool च्या बाजूलाच जी भेळ आहे ती सुद्धा याच भेळेसारखीच चव आहे. नेहमी त्यांना सांगतो की कोल्हापूरच्या राजाभाऊनसारखीच भेळ खायला मिळते.
मूर्खा सारखे वागू नये, आणि आपण किती मूर्ख आहोत हे जगाला सांगू नका......जगात कुठे ही भेल खात नाहीत...... महाराष्ट्र राज्य सोडून.....महाराष्ट्र ते देखील काही ठिकाणी......
1970 च्या दशकात राजाभाऊंची भेळेची गाडी जयप्रभा स्टुडिओ पासून निघून कोळेकर टिकटी, मिरजकर टिकटी मार्गे भवानी मंडपात जाताना नी खूप वेळा बघितली आहे. गाडीवर भेळेचे सर्व साहित्य गच्च भरलेले असे. जाता जाता वाटेत बरेच लोक राजाभाऊना थांबवून आपली आवडती भेळ घेत असत. त्या वेळेस भेळ खूप स्वस्त होती. आज त्यांच्या चिरंजीवना बघितल्यावर राजाभाऊंची आठवण आली. तोच पोशाख, तसेच गोड बोलणे चेहऱ्यावर स्मित हास्य!
आम्ही खाल्ली आहे तुमची भेळ खुप आवडती आम्हाला. मालक असुन गल्या वर पैसे घ्यायला न बसता. सतत काम करत असतात समोर पण पाहत नाहीत. येवढ स्पिड आहे त्यांच्या कामाला.
1970 साली, आम्ही राजाभाऊंच्या हातची भेळ खाल्ली आहे, अप्रतिम
I can say very proudly that since last 30+ years I am a very loyal customer and I do carry family packs to Bangalore and believe me I relish it for months by keeping the packs in fridge ... long live Rajabhau Bhel ☺️☺️
राजा नावातच आहे भाऊ म्हनजे एक अतुट नातं.
जसा राजा आपल्या प्रजेला आनंदी ठेवायचा प्रयत्न करतो तसेच राजाभाऊ हे सुद्धा आपल्या करवीरनगरीला अंबट-गोड-थोडीशी तिखट 😋 भेळ देऊन आनंदी ठेवायचा प्रयत्न करतच आहेत.
खुपच छान साहेब अभिमान वाटतो मराठी माणूस मराठी संस्कृती बोलण्यात नम्रता आणि
मनाने राजा व नावाने पण राजा खुपच छान वाटलं 🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
कोल्हापूर ची शान राजाभाऊची भेळ 😋😋
90 च्या दशकात शिवाजी विद्यापीठात शिकायला असताना आम्ही वारंवार या भेळचा स्वाद चाखलेला आहे अप्रतिम भेळ
Aamach Kolhapur aahech bhari👍👍
मराठी अभिमान.. Pan Mayor kaun ahae mahit ahe na Kolhapur madhe. Jara vichar kar.
Jagat bhari..Amhi kolhapuri👍🏻
तांबडा पांढरा रस्सा आणि सोलकढी फक्त कोल्हापूरची, तशी चव कुठेच नाही
मी भेवडा खाल्लेला आहे एकच नंबर आहे भेवडा भेळ 😋😋😋😋😋
अदभुत चव आहे ह्यांच्या भेळ ची आणि हे काका खूप छान आहेत.
अरे वा वाह खुपच छान राजाभाऊंची भेळ खरोखरच अरे वा खुपच झक्कास व खुपच खुपच खुपच खूप टेस्टी आहे ! खरोखरच आपले खुपच धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अरे वा खुपच खास खास करुन खुपच लाजवाब खुपच शुध्द खुपच पवित्र पोस्ट खरोखरच खुपच अवर्णनीय पोस्ट धन्यवाद धन्यवाद HAPPY HAPPY SUNDAY 😊 😃 😀 😄!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अतिशय सुंदर भेळ आहे ही, याचबरोबर कणकवली मध्ये SM Highschool च्या बाजूलाच जी भेळ आहे ती सुद्धा याच भेळेसारखीच चव आहे. नेहमी त्यांना सांगतो की कोल्हापूरच्या राजाभाऊनसारखीच भेळ खायला मिळते.
हो चव सारखीच
खुप वेळेस खाल्ली आहे, अप्रतिम चव असते
राजाभाऊच्या भेटीला जगात कुठेही तोड नाही अप्रतिम चव
मूर्खा सारखे वागू नये, आणि आपण किती मूर्ख आहोत हे जगाला सांगू नका......जगात कुठे ही भेल खात नाहीत...... महाराष्ट्र राज्य सोडून.....महाराष्ट्र ते देखील काही ठिकाणी......
भेळीला भेळीनेच तोड दिले पाहिजे असे काही नाही!😂
@@dr.milindkadam7627 अज्ञान.....
असे संबोधतात याला.....नेहमी विषयाशी निगडीत राहावे..... विषयांतर केलं तर लोक अज्ञानी किंवा मूर्ख समजतात.
ऐशीच्या दशकामध्ये आम्ही ही चव चाखली भवानी मंडप जवळ. अगदी उत्कृष्ट
तरुण भारत👌👍🏻🙏🏻🌹
लय भारी 👍🤝
माहेरची गोड आठवण राजाभाऊ भेळ.
जगात भारी राजभाऊ भेळ..😋😋😋1no. चव.
1970 च्या दशकात राजाभाऊंची भेळेची गाडी जयप्रभा स्टुडिओ पासून निघून कोळेकर टिकटी, मिरजकर टिकटी मार्गे भवानी मंडपात जाताना नी खूप वेळा बघितली आहे. गाडीवर भेळेचे सर्व साहित्य गच्च भरलेले असे. जाता जाता वाटेत बरेच लोक राजाभाऊना थांबवून आपली आवडती भेळ घेत असत. त्या वेळेस भेळ खूप स्वस्त होती. आज त्यांच्या चिरंजीवना बघितल्यावर राजाभाऊंची आठवण आली. तोच पोशाख, तसेच गोड बोलणे चेहऱ्यावर स्मित हास्य!
Story, Vo and editing bharich 1 number aani bhel hi 😀👌👌
Ekdam Mast
नाद करायचा नाही राजा भाऊ भेळ ही एक चव आहे ती फक्त्त फक्त्त बापूच्याहातात 🙏🙏🙏
खरोखर अप्रतिम चव असते
I am from Kolhapur.. it's just an amazing...😋😋😋😋😋
Best bhel in the world i can say proudly.
दुर्वा_ताई तुझी बोलण्याची आणि मांडण्याची पद्धत खूप सुंदर आहे 😊👌👌👌
खूप खूप आभारी आहे दादा 👍😊
तुम्ही टेस्ट केली का पण भेळ?
Masta Information thank you 👍🌹
Khupch chan aahe Bhel Je test 20 Warshapurwi hoti aata pan tich test aahe
JAGAT bhari Raja Bhau chi bhel
आम्ही खाल्ली आहे तुमची भेळ खुप आवडती आम्हाला.
मालक असुन गल्या वर पैसे घ्यायला न बसता. सतत काम करत असतात समोर पण पाहत नाहीत. येवढ स्पिड आहे त्यांच्या कामाला.
हेच वैशिष्ट्य कोल्हापूर च्या राजाभाऊंच्या भेळेचे
आम्हाला ही राजाभाऊ यांची भेळ खूप आवडते आम्ही पुण्याला राहतो पण जेव्हा कोल्हापूर ला येतो तेंव्हा माझा भाऊ आम्हाला राजाभाऊ ची भेळ खाण्यास नेतो
Khup Chan ahe bhel ✌🏻♥️
खर्चापेक्षा भेळेची किंमत अव्वाच्या सव्वा आहे.
तुम्ही पिझ्झा बर्गर खावा
Nashik chi karad bhel try kara...1 number aste.. ani reasonable pn
धन्य झालो
Great bhel
खूप छान👌 जगात भारी आम्ही कोल्हापुरी ✌️✌️
Lai Bhari, Kolhapuri. Me Kolhapur madhye shikayla astanna, 1973,to 1981 Anek wela Bhawani Mandap la khanyacha yog ala. Tya natar nahi Great Rajabhau 🙏
Mumbai made pn ek branch kadha...ami miss krto bhel
किंग ऑफ भेळ राजाभाऊ
Jagat bhaari aamhi kolhapuri😍❤
मराठी अभिमान.. Pan Mayor kaun ahae mahit ahe na Kolhapur madhe. Jara vichar kar.
Great.
My most favourite bhel👌
Solapurat hi BABURAO BHEL aani ANAND BHEL famous aahe ekda nakki chav bgha solapur la visit kelat tr... apratim chav
सोलापूर मध्ये कुठे आहे
Raja. Bhau. Family. Stay. Blessed. Always
Superb ❤❤❤
छान
जगात भारी आमचं कोल्हापुरी
मराठी अभिमान.. Pan Mayor kaun ahae mahit ahe na Kolhapur madhe. Jara vichar kar.
मराठी अभिमान..
Very very tasty Bhel , & Very sweet temperament of Ravi Bapu !/- Ashok Patil, Shingnapurkar
Mast. Ata Bhel khayala Kolhapurla yavach lagel.
Niceee Durva Tai...❤🥰
Rajabhaunchi bhel khayla nakki yenar kolhapur la
Mast aste bhel amhala khup avdte
मस्तच 💐
Sundar 👌🏻
भाऊ खुप छान,तुमचे पुस्तक निघाले का
लय भारी भेळ!
Malha yachi chatni chi anhi purn bhedh kahi bante he video banwa aani amhala sanga
It's my favorite
स्वच्छता महत्वाची
Very nice
Nice 💐
ग्रेट
👌👌👌
Yummy yummy tasty
Nice
Jagat Bhari Kolhapuri🔥🔥🔥
Bhari
Khup sundar vdo and bhel also
We salute you
World best bhel forever
Bhau.. Mi nehamich khate bhel. Tumhi online suru kara mhanje amhala kadhi hi khata yeil..
👌👌💐
Kup naw aahe
इचलकरंजी ची दत्त भेल यापेक्षा भारी आहे
पुण्यात चालू करा साहेब... खूप प्रतिसाद मिळेल...🙏🙏🙏
Lasalgaon chi ambika Chivada chi bhel ek no
Rajabhau alibag la dukan takun nav kharab hoil gelo hoto fakt nav pahun gelo pun bilkul maja Ali nahi
👌😋
Navi mumbai made chalu kara....🙏
जगात भारी आम्ही कोल्हापुरी
Islampur la kothe branch ahe??? rply plz.....
लाल चौक, इस्लामपूर.
Aamhi lahan hoto tenva bhawani mandap madhe hota shop ,
Mama nehmi gheun yet hota rajabhau chi bhel😊
Distrubuster milel ka pandharpur la
👌👌👌👌
Enjoy your Passion...
खूप चांगली भेल असते
Naad khula 👍
Kolhapur madhe kuthe aahe..?
Dada jar amhala mumbai madhe he branch open karaychi asel tr kay prociger aahe ka plzzzzz kadva
Dada rply dya kay aamhi mumbai madhe he branch open karu shakto ka kay amhala he branch mumbai madhe open karta yeil ka
❤️❤️❤️❤️
Lasalgaon la Ambika Chivada chi bhel khaun bagha ek no quality
कोल्हापुरात कुठे मिळते राजाभाऊंची भेळ?
खासबाग, खाउगल्ली
घरी बस गप..,. घरच्यासारखी चव कुठेच नाही
@@dp-yq3sn तुम्ही घरची चव चाखा मग😊😊
@@durvadalvi8575 😂😂😂
Yes durva apan khau rajabhau chi bhel.. Baki khaudet gharache.. I am also prom kop..😋😋
मुंबई ला पण चालू कर
आता खासबाग समोर आहे
franchise bhetel ka ?
World best test
Raja bhau chi bhel mala lai avadte me versha tun 13/15vela khato
💐🙏👌👍
Mala frencheji denar ka
राजाभाऊ हे १९६६च्या पुर्वी भाउसींगजी रोडवर आझाद गल्लीच्या कोपर्यावर. सुकी भेळ ओली भेळ
भाजलेले शेंग दाणे साल काढून ग्राहक ना
ध्यायचे.
समोर वेल्हाळचे कापड दुकान बिंन्निचे कापड
एजंट.
सफेत हाफ पॅण्ट स्वच्छ सफेत हाफ बनियन.