Solapur Food Vlog : सुधाची इडली घाटी शेरवाची मेजवानी | Siddheshwar Temple | Rohit Harip

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 янв 2024
  • #solapurnews #akkalkotswami #SolapurFoodvlog
    लग्नानंतर खरं तर देवदर्शनासाठी तुळजापुरला जायचं होतं.
    पण देवपूजा महत्वाची तितकीच महत्वाची होती पोटपूजा.
    तेव्हा जाऊ तिथं खाऊ या उक्तीला न्याय देत सोलापुरला चांगला खायला कुठे मिळते याचा शोध घेतला. तेव्हा आम्हाला सोलापुरची समृध्द अशी खाद्यसंस्कृती
    कळाली. सुधाची इडली, हॉटेल निसर्गचा घाटी शेरवा आणि शेंगा भाजी हे सोलापुरचे वैभव आहे. सोलापुरच्या या दौऱ्यात आम्ही काय काय खादाडी केली आणि सोलापुरात गेलात तर काय खाल कुठे खाल यासाठी आमचा हा व्हिडिओ बघा.
    काही सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

Комментарии • 12

  • @madhurivaikar2520
    @madhurivaikar2520 6 месяцев назад

    एकदम मस्त 🎉Keep it up 😊

  • @Pri_yan_ka_j
    @Pri_yan_ka_j 6 месяцев назад

    Great informative blog for foodies👌🏻

  • @100lmn
    @100lmn 6 месяцев назад

    Very informative and nicely captured!

    • @Harifi_
      @Harifi_  6 месяцев назад

      Thanks mitra... please jastit jast lokan parynat nya subscribe kara

  • @gaurijoshi8317
    @gaurijoshi8317 6 месяцев назад

    खुप छान

    • @Harifi_
      @Harifi_  6 месяцев назад

      Dhanyawad

  • @divijayjirage
    @divijayjirage 6 месяцев назад

    एकदम भारी... पुढील वेळी सोलापुरातील आणखी नव्या ठिकाणी भ्रमंती होऊ दे...

  • @sunitakadam6228
    @sunitakadam6228 3 месяца назад

    Me solapur la hotey 2 varsh ,Suda chi edli khalli aahey. Mast aahey.
    Sangli satara chi pan khadya bhramanti hou dya 1 da.

  • @sumu1986
    @sumu1986 6 месяцев назад

    Nagar karun ghe bhau ata.. Masta jamtay sagla..

    • @Harifi_
      @Harifi_  6 месяцев назад

      tumhi pan ya sobat....milun karu ya

  • @SankeshPawaskar
    @SankeshPawaskar 5 месяцев назад

    दादा पावस ला सुधा एक मंदिर आहे ते मझे भगवान परशुराम मंदिर आहे तेला नकी भेट दा

    • @Harifi_
      @Harifi_  5 месяцев назад

      नक्कीच भेट देऊ.
      पावसला नेहमीच येणे जाणे होते.
      तुमच्याकडे पत्ता असेल मंदिराचा तर नक्की पाठवा