Secret beach near Ratnagiri | Rameshwar Temple | Aarey Ware | Ganapatipule | Kalbadevi Beach

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 апр 2024
  • #ratnagiri #SecretBeachinKokan #kokan #sahyadri
    रत्नागिरी शहरापासून हाकेच्या अंतरावर वसलेला एक नितांत सुंदर समुद्रकिनारा.
    बऱ्याचदा माणसांच्या गर्दीत आणि गोंगाटापासून लांब निसर्गात जावंसं वाटतं पण टूरिस्टच्या गोंधळामुळे अशा जागा फार कमी उरल्या आहेत.
    रत्नागिरीला मामाच्या गावाला गेल्यावर अशीच एक जागा आम्ही राखून ठेवली आहे.
    मामाच्या घरापासून अवघ्या २० मिनिटांच्या अंतरावर ही जागा आहे.
    माणसांच्या गर्दीपासून दूर असल्यामुळे अनेक समुद्री जीव या किनाऱ्यावर आढळतात.
    बाजूलाच असलेली खाडी...समोरचा डोंगर आणि विस्तीर्ण असा निर्मनुष्य समुद्र किनारा...
    या समुद्रकिनाऱ्यावर कधीही जावं. निवांत बसावं आणि स्वत:च्या विश्वात हरवून जावं.
    व्हिडिओ बघून काही जणांनी हा समुद्रकिनारा कोणता ते ओळखलंही असेल तेव्हा तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमचा चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.
    आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा.

Комментарии • 16