Pune Library Shuts Down | वाचकांची पाठ, लायब्ररीला टाळं; पुण्यात आणखी एका लायब्ररीचा शेवट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • Pune Library Shuts Down | वाचकांची पाठ, लायब्ररीला टाळं; पुण्यात आणखी एका लायब्ररीचा शेवट
    NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
    देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
    Subscribe - shorturl.at/mwFQV
    Facebook - / ndtvmarathi
    Twitter - / ndtvmarathi
    Instagram - / ndtvmarathi
    RUclips - / @ndtvmarathi
    #NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews

Комментарии • 170

  • @kartikmore9228
    @kartikmore9228 Месяц назад +28

    राहुलजी नेहमीच वेगळा प्रयत्न असतो तुमचा ! सलाम

  • @kartikmore9228
    @kartikmore9228 Месяц назад +93

    पुण्यातल्या तरुणाईला दारू ड्रग्स मधून वेळ मिळेल तर ते पुस्तक वाचतील ना

    • @rajumetkari7108
      @rajumetkari7108 Месяц назад +5

      Right

    • @varshabhat1981
      @varshabhat1981 Месяц назад +13

      पुण्यात higher studies, IT jobs मुळे बाहेरुन आलेल्यांची संख्या वाढलीय .तरुणाई चैनी जीवन smartphonechya विळख्यात अडकलीय..त्याचाही परीणाम.

    • @anagha27
      @anagha27 Месяц назад +1

      Sadashiv pethi sanskruti😂😂😂😂

    • @onlytruth4656
      @onlytruth4656 Месяц назад +1

      बिंडोक आहेस हे तुला दाखवायची गरज का आहे

    • @Kencool-cg9gb
      @Kencool-cg9gb Месяц назад

      High प्रोफाइल लोकांच्या गोष्टी

  • @shivrajphutane254
    @shivrajphutane254 Месяц назад +11

    मी आज मुंबईत आहे... मी माझ्या सुरवातीच्या नोकरी वेळी...पुण्यात ५ वर्षे राहिलो... त्या वेळी पुण्यातील माझी सर्वात आवडती जागा म्हणजे
    एक " पुणे वाचन मंदिर" आणि " तळजाई टेकडी"

  • @santoshtakate5535
    @santoshtakate5535 Месяц назад +11

    या गोष्टी काळानुरूप होतील...... हे चुकीचे आहे.....
    पिढी कुठली पण आसो...... वाचन खूप महत्त्वाचं आणि आपण हे मुलांना शिकवायला पाहिजे

  • @shilpagadre2226
    @shilpagadre2226 Месяц назад +11

    रिपोर्टर झोपेतून नीट जागा झालेला नाहिये.

  • @befikarii
    @befikarii Месяц назад +20

    4:57 पत्रकार जेव्हा स्वतःला जास्त शाहणा समजतो तेव्हा अशा फुशारक्या मारतात; अरे काहीतरी इज्जत ठेव त्या प्रोफेसर ची! डॉक्टरेट आहे ते

    • @Bharatyodhha
      @Bharatyodhha Месяц назад +1

      काही पत्रकार स्वतःला अति शहाणे आणि आपण जणू दुनियेच बाप असल्या सारखच वागत.

  • @user-eo4pq8sn6r
    @user-eo4pq8sn6r Месяц назад +7

    रविश कुमार यांनी अमेरिकेतील पंचवीस लाख पुस्तके असलेली एका लास्ट बुक स्टोअर या लायब्ररी बद्दल एक सुंदर विडीओ दाखवीला होता तेव्हा मला त्या लायब्ररी बद्दल उत्सुकता वाढली होती आणि आपल्या पुण्यातील ही बातमी वाचून खूप खूप आणि खुपचं वाईट वाटलं

  • @bhushankakde4649
    @bhushankakde4649 Месяц назад +16

    वाचनालयच्या मालकाच्या डोळ्यात दुःख दिसत आहे,लाखो करोडोचे घोटाळे सरकारी यंत्रणा करते,पण अश्या लोकां काही अनुदान देऊन वाचनालय संस्कृती झालू ठेवावी.

  • @mayurkale2227
    @mayurkale2227 Месяц назад +12

    स्मार्टफोन मुळे ड्रग,accident, तोडके कपडे घालून नाचणे, घटस्फोट होणे खूप वाढले आहे

  • @aniket6980
    @aniket6980 Месяц назад +13

    लायब्ररी सोडा, इथे 3 घंटे कोणी सिनेमा बघत नाही😂 नजिकचा भविष्य भयानक आहे

    • @indian62353
      @indian62353 24 дня назад +1

      पण इंस्टाग्राम मात्र 6-6 तास बघतात

  • @user-ut2wi8ns7v
    @user-ut2wi8ns7v Месяц назад +8

    Books are my friends
    पुण्यासारख्या विद्यानगरीत ही वाचनालयाची दशा.
    मन खूप दुःखी झाले.😢😢

  • @Rocket_T2
    @Rocket_T2 Месяц назад +6

    स्मार्ट फोन आल्यापासून वाचन संस्कृती मृत्युशय्येवर आहे.
    नेहमीच्या राजकारणाच्या बातम्यांना फाटा देऊन अशा बातम्या दाखवल्याबद्दल धन्यवाद.

  • @sachinsabale4752
    @sachinsabale4752 Месяц назад +10

    शिक्षणाचे माहेरघर पुणे मध्ये हे हाल असेल तर असे समजावे की देश अधोगतीकडे जात आहे.....

  • @jaishankarindustries6239
    @jaishankarindustries6239 Месяц назад +5

    खूपच वाईट 😢आपला काळ संपला , एकवेळची भरभराट ज्यांनी बघितली , आता आपण नाही बघू शकणार

  • @shailendra6888
    @shailendra6888 Месяц назад +10

    काळ बदलला आहे. आता लोक career related आणि अभ्यासाची पुस्तक वाचणार. तरीही लोक जी वाचायची ती वाचतातच.

  • @vinodgaikwad3595
    @vinodgaikwad3595 Месяц назад +5

    पुस्तकांशिवाय मस्तक सशक्त होवूचं शकत नाही...❤

  • @rajratnaadsul7679
    @rajratnaadsul7679 Месяц назад +8

    माझ्याकडे 1000 वर पुस्तके mobile phone मध्ये downloaded आहेत. तरी मी तेवढीच पुस्तकं विकत घेतो. हातात पुस्तक धरल्या शिवाय समाधान मिळत नाही. वय 53. मोबाईलवरून पुस्तक नीट वाचता येत नाही. पुस्तकाने घरात शोभा येते. Video बघून खूप वाईट वाटतंय .

  • @prashantmohite8406
    @prashantmohite8406 Месяц назад +7

    फार दुःखद घटना लायब्ररी जिवंत ठेवल्या पाहिजेत कारण एवढ्या सर्व पुस्तकांचा एकत्रित ठेवा जपण खूप कठीण काम आहे. मोबाईल संस्कृतीमुळे
    लायब्ररी बंद पडू लागल्या आहेत.
    लायब्ररीच्या संस्थाना शासन अनुदान देत असते .तरी सुद्धा शासनाने इकडे लक्ष घातले पाहिजे.

  • @yogeshkulkarni232
    @yogeshkulkarni232 Месяц назад +8

    स्मार्ट फोनचा वाचन संस्कृतीवर विपरीत परिणाम झाला आहे.

  • @atharvdixit702
    @atharvdixit702 Месяц назад +9

    आभासी आणि त्वरित माहिती जाला मुळे पालकांच तर दुर्लक्ष झालंच तोच कित्ता पाल्याकडे आला. वाचनालय बंद होणं खूप दुर्दैवी अन् दुःखद घटना आहे.😢😢

  • @dilipsamant6880
    @dilipsamant6880 Месяц назад +9

    मराठी माणूस टीव्ही, यू ट्यूब च्या नशेतून बाहेर पडेल तर वाचेल.
    ठाणे शहरातील दोन म़ोठी दुकाने. संजय बुक डेपो आणि श्रीराम बुक डेपो कधीच बंद पडली. मे महिना आणि दिवाळीची सुट्टी. वर्षातून दोन वेळा शहरात भरणारी पुस्तक प्रदर्शने कधीच संपली.
    मराठी मराठी ओरड करणारे पक्ष कुठे आहेत.

  • @akshayjoshi5578
    @akshayjoshi5578 Месяц назад +9

    ऐकलं का...कुलकर्णी..???? अंतयात्रेला जाऊ नाका फक्त????? स्वतः सांगताय की 10 वर्षांपूर्वी वाचत होतात आता कमी झालाय तुमचं वाचन...

  • @Bharatyodhha
    @Bharatyodhha Месяц назад +11

    लायब्रेरी नाही फक्त, लहान मूलांच बालपण सुध्दा मोबाइल मुळे संपत चालल आहे.

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 Месяц назад +8

    वाढत्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा हे पहिले कारण

  • @koknastha
    @koknastha Месяц назад +6

    E-Book पण काही प्रमाणात जबाबदार आहे याला. पुस्तक वाचुन झालं की पडुन राहण्यापेक्षा E-Book कडे कल वाढत चाललाय हल्ली

  • @varshabhat1981
    @varshabhat1981 Месяц назад +5

    पुण्यात higher studies, IT jobs मुळे बाहेरुन आलेल्यांची संख्या वाढलीय .तरुणाई चैनी जीवन smartphonechya विळख्यात अडकलीय..त्याचाही परीणाम.

  • @ygthbvfe4826
    @ygthbvfe4826 28 дней назад +4

    वाचनालय हे केवळ पुस्तक exchange करायच ठिकाण नाही . इंग्लंड , अमेरिकेत आणि इतर प्रगत देशात लायब्ररी ह्या गांव , तालुक्याच्या level ला चालवतात .. लायब्ररी बरोबर , फ्री इंटरनेट , रोजगार मार्गदर्शन , संध्याकाळचे स्वयंसेवकांनी चालवलेले अगदी स्वस्तातले कोर्स /क्लाससेस हे सगळ असत त्यामुळे लायब्ररी व्यवस्थित चालतात .

  • @jayashreerakshe4292
    @jayashreerakshe4292 Месяц назад +4

    Really felt uneasy after Watching your about libraris Current Condition
    कालाय तस्मै नमः
    पुनश्च चांगले दिसतात येतीलच
    काल बदलत असतो

  • @Pachnama
    @Pachnama Месяц назад +5

    दुसरं काही नाही मोबाईल मुळे ही वेळ आली आहे

  • @hrishi-s
    @hrishi-s 10 дней назад +3

    काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या सुट्ट्या पण का हव्या आहेत याची कारणे द्यावी लागतात. ८ ऐवजी १०-१२ तास काम करावी कळतात. या देशात ७० तास काम करावे अथावड्याला अस काही नामवंत उद्याजक बोलतात पण त्यांना ४० तासाचे २ कामगार नको असतात अस असेल तर कर्मचारी वर्ग वाचन किंवा व्यायाम साठी वेळ कधी कळणार. तर लायब्ररी बंद पाडण्याचे कारण म्हणजे आपल्या स्वतच्याच्या खाली काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या आयुष्यात वेळ न देणे

  • @ajeyingole7733
    @ajeyingole7733 Месяц назад +8

    राहुल कुलकर्णी जरा जास्तच करतात.

  • @chandrahansgambhir3484
    @chandrahansgambhir3484 Месяц назад +3

    सद् विचार,संस्कृती पुस्तकांशिवाय जोपासणे शक्य नाही.पुस्तकांच्या सहवासात खरा स्वर्ग मिळतो.

  • @sonfire1
    @sonfire1 Месяц назад +10

    सर्व Online आणि PDF मध्ये उपलब्ध असल्या मुळे 1 मोबाईल, Tab किंव्हा कॉम्पुटर मध्ये हजारो पुस्तके आपण वाचू शकतो, सोबत घेऊन कुठे ही जाऊ शकतो मग खरे पुस्तक घेण्या पेक्षा हे खूप सोपे आहे,
    काळा नुसार काही गोष्टी संपुष्टात येतात तसेच पुस्तके पण कालबाह्य होणार कारण ते काळाची गरज आहे

    • @avinashdhoke4252
      @avinashdhoke4252 Месяц назад +5

      Dolyachi vat lagte ani mobilche evdhe vel radiation te vegla

  • @user-jt3po1pq5w
    @user-jt3po1pq5w Месяц назад +4

    फारच भयंकर

  • @sujeetsaravade2892
    @sujeetsaravade2892 Месяц назад +8

    Pune ata gundagirich sasrghar whylay😢

  • @varshabhat1981
    @varshabhat1981 Месяц назад +3

    आशेची बाब प्रसादजींसारखे उपक्रम राबवणारे वाचकही आहेत😊🙏🏼🌷

  • @webilogIndia
    @webilogIndia Месяц назад +4

    चांगली पुस्तके अगदी कमी किमतीत विकू नका. ऑनलाईन विकाल तर चांगली किंमत मिलेल.

  • @narendrabhagwat9108
    @narendrabhagwat9108 Месяц назад +4

    जो पर्यंत प्रकाशन संस्था बंद पडत नाहीत तोपर्यंत वाचक संपले असे म्हणता येणार नाही.
    पुस्तक वाचन आणि ऐकण्यासाठी असलेल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किती सभासद संख्या वाढत आहे याचा पण अभ्यास केला पाहिजे.

  • @surajgayakwad9425
    @surajgayakwad9425 12 дней назад +3

    जी पुस्तके वाचून शाहु,फुले, आंबेडकर यांनी देश घडवले तिचं पुस्तके आज अश्या अवस्थेत आहे. म्हणजे आपल्या देशाचं भविष्य कस असेल ही एक चींते ची बाब आहे.😢

  • @jaydeowankhede6473
    @jaydeowankhede6473 Месяц назад +5

    Maharashtra Government has cut down patronage of public library.Goverment has ceased recognition like tughalag emporer.This was the real cause.

  • @vishaldoiphode2785
    @vishaldoiphode2785 Месяц назад +3

    अतिशय वाईट

  • @vijaypokale7328
    @vijaypokale7328 Месяц назад +9

    खूपच दुर्दैवी आहे

  • @leenaraskar9440
    @leenaraskar9440 Месяц назад +4

    खूप वाईट वाटलं 😢

  • @BhijayaBhijaya-im7cs
    @BhijayaBhijaya-im7cs Месяц назад +3

    दुःख वाटत आहे

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 13 дней назад +2

    हे खूप मोठे दुर्दैव आहे पुणे हे शिक्षणाचे माहेर आहे मी पुण्यामध्ये लायब्ररीची अशी अवस्था ही पुणे करारांना शोभत नाही सरकारने काहीतरी विचार करून ड्रग्स, गांजा,दारू हे इतर गोष्टींवर कठोर कारवाई करून लवकरात लवकर तरुण मुलांना यातून वाचवावे, आणि याची सवय जास्तीत जास्त बाहेरची येणारी मुलं आणि मुली यांच्यामुळे स्थानिक मुलामुलींना सुद्धा खूप त्रास होतो

    • @Mrunal1238
      @Mrunal1238 5 дней назад +1

      Sarkar la saglyat jast revenue drugs madhun bhet to....kahi divsapurvi sarkar ne bear jast vikavi yasathi kay krave yavr ek committee nemli aahe 😅😅😅

  • @devakip3959
    @devakip3959 Месяц назад +3

    अत्यंत दुःखद घटना, पण प्रत्येक पुस्तकास साहित्यिक मूल्य आणि किंमत आहे, ही अमूल्य साहित्य रद्दी च्या भावात देऊन अपमान करीत आहात.

  • @ashishwaghmare4
    @ashishwaghmare4 Месяц назад +3

    काळा प्रमाणे व्यवसाय पद्धती बदलली नाही तर प्रवाहाच्या बाहेर फेकले जाते.
    ही वस्तू स्थिती आहे. ह्यांचे उदाहरण पाहून इतर व्यावसाईकांनी देखील काळा नुसार आपल्या व्यवसायात बदल केला पाहिजे.

  • @amolbhosale8818
    @amolbhosale8818 Месяц назад +3

    राहुल जी तुम्ही पण घ्या विकत.... आणि तुमच्या चॅनल टीम साठी पण.... तुमच्यासारख्या पासून आम्हापर्यत सगळ्यांनाच गरज आहे.

    • @gautamkharat6835
      @gautamkharat6835 Месяц назад

      Gautam Adanila kahi pustake bhet dya Rahulji

  • @kalidasmarathe1897
    @kalidasmarathe1897 Месяц назад +3

    राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये वाचनाविषयीसकारात्मक गोष्टी सूचविण्यात आल्या आहेत .शिक्षणाशी संबधित सर्व घटकांनी मनावरा घेतल्यास परिस्थिती बदलता येईल .

  • @vikramphadatare5324
    @vikramphadatare5324 Месяц назад +8

    राहुल सर समाजाला जो विषय दाखवायला पायला पाहिजे तो आपन नकीच दाखवता

  • @ShrutiJagtap-ed3fn
    @ShrutiJagtap-ed3fn Месяц назад +4

    Mala pustak vachayla khup avadtat Ani he baghun mala khup vait vatla ki ashi libraries band hot ahet

  • @prasadshitole1630
    @prasadshitole1630 Месяц назад +1

    Thanks Rahul Sir & Prasad kulkarni for such a great initiative

  • @anandpatil1091
    @anandpatil1091 Месяц назад +2

    खूप दुःखद वेदनादायी आहे हे सगळं.

  • @user-sv8wy5mx4k
    @user-sv8wy5mx4k Месяц назад +2

    आवड बदललेली असल्यामुळे आणि social media वर सर्व उपलब्ध असल्यामुळे सगळ्या ग्रथांलयांची अवस्था अशीच होणार.

  • @user-pw7wk7oc7b
    @user-pw7wk7oc7b Месяц назад +3

    पत्र कार फारच रूड
    आहे

  • @SanjayRendalkar
    @SanjayRendalkar Месяц назад +4

    It hurts😢

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf 22 дня назад +2

    वाचनासाठी वेळ लागतो आणि लोकांकडे वेळ नाही

  • @shrikarppotdar7607
    @shrikarppotdar7607 8 дней назад +1

    ज्याला घ्यायची इच्छा आहे त्याला मिळत नाही .आपल्या दुकानाचा पत्ता सांगा

  • @draut158
    @draut158 Месяц назад +3

    Ashi pustak vachayla milavi hi iccha khup ahe pn asha library amchakde ahech nahit, as vataych ha nagpur chach hal ahe pn pune shikshanache maher gharmhantat tithe as asel he pahun dukh vatate, ichha hoti punyala yeil pn ata vatat ahe yeun kahi arth honar nahi 😢

  • @AmhiMarathiNews
    @AmhiMarathiNews 14 дней назад +1

    डोळ्यात पाणी आलं 😢

  • @rpghorpade1
    @rpghorpade1 Месяц назад +2

    डिस्काउंट वर नेतात म्हणजे ती वाचक आहेत किंमतीवर काम करा की ?
    काळा नुसार बदला कि लेखका नी
    घरी पन्नास पुस्तके ठेवायला जागा तरी पाहिजे

  • @MaheshDabri
    @MaheshDabri Месяц назад +3

    Eka library chi atmkatha 😟😥😥😥🙏📖📚🙏

  • @webilogIndia
    @webilogIndia Месяц назад +2

    Very Unfortunate.

  • @sunilpadmule6448
    @sunilpadmule6448 Месяц назад +3

    Address काय आहे , किती दिवस चालू आहे

  • @sssdss6152
    @sssdss6152 Месяц назад +2

    It's really hurting...

  • @TheAmbitiousIndian
    @TheAmbitiousIndian Месяц назад +4

    Ravish Kumar yancha ek Video aahe USA chya Library cha, ani ha ek video Maharashtra madhla, Bharta madhla.
    Yuva Pidhi swatachi Watt lawat aahe. Kalam, Swami Vivekanand, Shivaji Maharaj hey loka Adarsh nahi rahilit ata, aata Ranveer TRS wala, Inflencers wagare Idols zaley. Peru chya Zhadya Sarkha aahe hey, Disaila chan pan atun pokal. Kidey lagtil , ani kadhi padel kahi khara nahi.

  • @abhijitsonawane1935
    @abhijitsonawane1935 Месяц назад +3

    Rahul adhi nit eikun ghya mg mike pudhe kara reporting manners theva jara

  • @jagarlokshahicha
    @jagarlokshahicha 14 дней назад

    प्राचार्य साहेबाना बरोबर औषधि दिले

  • @Abhikk268
    @Abhikk268 Месяц назад +2

    Tell the address I want to buy some book

  • @SunandaDate-x8t
    @SunandaDate-x8t Месяц назад +2

    पुस्तक मिळेल का किती दिवस आहे विक्री

  • @deepakpimpale7432
    @deepakpimpale7432 Месяц назад +5

    पुण्यातील सर्वोत्तम लायब्ररी कोणती आहे?
    पत्ता मिळेल का?

    • @sagarmaske5973
      @sagarmaske5973 Месяц назад +1

      band zali . video bagh

    • @shravaniphatak588
      @shravaniphatak588 Месяц назад +3

      पुणे मराठी ग्रंथ संग्रहालय, पुणे

    • @shivrajphutane254
      @shivrajphutane254 Месяц назад +1

      पुणे वाचन मंदिर

    • @jayashripatil9861
      @jayashripatil9861 Месяц назад

      या लायब्ररीचे नाव व पत्ता देणे, पुस्तकें घ्यावयाची आहेत

    • @Donaldasdf
      @Donaldasdf Месяц назад

      बुक्स्पेस डहाणूकर कॉलनी लेन 3 कोथरुड पुणे

  • @suhasdange7457
    @suhasdange7457 Месяц назад +3

    Kuthe ahe library

  • @crabfox
    @crabfox Месяц назад +5

    भीषण video

  • @muktchhanda
    @muktchhanda 20 дней назад +2

    एखादं वाचनालय बंद होणं नक्कीच शोकांतिका आहे
    पण मी स्वतः जाऊन आलो आहे इथे .... एवढी महाग पुस्तकं अजिबात स्वस्त मिळत न्हवती
    मला एक पुस्तक २००० साली त्यावेळी १०० किमत लिहिलेली आज २०२४ मध्ये सुद्धा १०० लाच विकलं ...
    असंख्य पुस्तकं तिथे होती ज्यावर bookspace किंवा ibs लायब्ररी असा कोणताही शिक्का, tag न्हावता
    शिवाय ४ लाख पुस्तकं ठेवता येतील एवढी जागा पण नाही तिथे ... motive वर शंका घ्यायची नाहीये पण खरी माहिती पण असावीच

    • @kumarshilimkar58
      @kumarshilimkar58 11 дней назад

      location?

    • @muktchhanda
      @muktchhanda 11 дней назад +1

      @@kumarshilimkar58 डहाणूकर कॉलनी

  • @bhushanchaphekar4383
    @bhushanchaphekar4383 Месяц назад +2

    eka vachan premi sathi he khup tras dayak ahe

  • @sagarbobade2331
    @sagarbobade2331 Месяц назад +1

    Rahul sir ch ase vishay cover karu shakatat.......kharach library bnd padn shokankika ahe

  • @jhonikhan1107
    @jhonikhan1107 29 дней назад +2

    AI mule ajun paristithi bikat honar aahe
    AI la novel lihi mhatla tari to lihun deil kahi varshani 😢😢😢😢😢

  • @kaushiksanjay1
    @kaushiksanjay1 Месяц назад +1

    kalanusar library che roop pan badlayla have, Books che digitization karun te online Mobile, Tablet, available zale tar chngla hoil.

  • @avimango46
    @avimango46 27 дней назад +1

    वाचन संस्कृती चा अंत होण्याच्या मार्गावर आहेत. पुस्तकांचे ऑनलाइन विक्री केली तर बरी किंमत येणार😢 @शिल्पाताई गद्रे -पुस्तक संस्कृतीच्या ( अंत-?) यात्रेला राहुलजी वार्ताहर काय मेकअप करून सुहास्यवदनाने जाणार?😢

  • @SS-yb1qd
    @SS-yb1qd Месяц назад +3

    Shut down library and save trees

  • @a.s.gaikwad1520
    @a.s.gaikwad1520 Месяц назад +4

    मी पुण्या बाहेरून बोलत आहे, मला लायब्ररी चालकांचा फोन नंबर मिळेल का?

    • @shravaniphatak588
      @shravaniphatak588 Месяц назад +2

      *लायब्ररी बंद होणे म्हणजे समाजावर होणारी एक जखम आहे. असो, बूकस्पेस लायब्ररी बंद होत आहे*.
      १.५ -२ लाख पुस्तकांचा खजिना सर्वांसाठी विक्रीस उपलब्ध आहे. सर्व पुस्तके ५०-१००-१५० रुपये, म्हणजे अगदी ५०% - ७५% सवलतीत मिळतील. त्यात अनेक दुर्मिळ पुस्तके देखील आहेत. लहान मुलांसाठी देखील अनेक पुस्तके उपलब्ध आहेत.
      मिळण्याचे ठिकाण - *बूकस्पेस, सिल्वर आर्च अपार्टमेंट्स, लेन न. ३, डहाणुकर कॉलोनी, कोथरुड, पुणे ३८*.
      *वेळ - सोमवार ते शनिवार* *सकाळ ११ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत मिळतील*.
      *संपर्क - प्रसाद ९८९०६५८३८७**लायब्ररी बंद होणे म्हणजे समाजावर होणारी एक जखम आहे. असो, बूकस्पेस लायब्ररी बंद होत आहे*.
      १.५ -२ लाख पुस्तकांचा खजिना सर्वांसाठी विक्रीस उपलब्ध आहे. सर्व पुस्तके ५०-१००-१५० रुपये, म्हणजे अगदी ५०% - ७५% सवलतीत मिळतील. त्यात अनेक दुर्मिळ पुस्तके देखील आहेत. लहान मुलांसाठी देखील अनेक पुस्तके उपलब्ध आहेत.
      मिळण्याचे ठिकाण - *बूकस्पेस, सिल्वर आर्च अपार्टमेंट्स, लेन न. ३, डहाणुकर कॉलोनी, कोथरुड, पुणे ३८*.
      *वेळ - सोमवार ते शनिवार* *सकाळ ११ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत मिळतील*.
      *संपर्क - प्रसाद ९८९०६५८३८७*

  • @anagha27
    @anagha27 Месяц назад +1

    Lokan kade paise nahit ...swast milalyavar bagha kashi pustaka vikli geli

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Месяц назад +2

    😢😢😢😢

  • @successfulway-p8T
    @successfulway-p8T 24 дня назад +1

    Kaliyug Jorat suru Aahai!!!

  • @SanjayRathod-ct6qn
    @SanjayRathod-ct6qn Месяц назад +3

    ही लायब्ररी कुठे आहे पुण्यात पत्ता भेटेल का

    • @Dcb04
      @Dcb04 29 дней назад +1

      Video bhag na..

  • @ROR-X0
    @ROR-X0 25 дней назад +1

    Smartphone madhay free book miltat pustkachi jaga RUclips shorts, Instagram shorts,

  • @RamBhor-vq7nh
    @RamBhor-vq7nh Месяц назад +1

    Please, give, me, to, Prasad, kulkarsni

  • @vasantjoshi2863
    @vasantjoshi2863 Месяц назад +4

    लायब्ररीचा पत्ता मिळेल कां?

    • @Donaldasdf
      @Donaldasdf Месяц назад +2

      @vasant.... डहाणूकर कॉलनी, लेन 3, बुकस्पेस लायब्ररी कोथरूड

    • @vasantjoshi2863
      @vasantjoshi2863 Месяц назад +1

      @@Donaldasdf मन:पूर्वक धन्यवाद

    • @AniketThorat-HealthEmpire
      @AniketThorat-HealthEmpire Месяц назад +1

      Contact number milel ka

  • @maheshshinde1596
    @maheshshinde1596 Месяц назад +3

    स्मार्टफोन

  • @user-qv5ju6kx4n
    @user-qv5ju6kx4n Месяц назад +1

    Kuthe ahe ?

  • @vaibhavdeshpande5783
    @vaibhavdeshpande5783 Месяц назад +2

    Hi news pan me library killer Sicial media varch baghat aahe..
    Avghad aahe..

  • @yogeshsonawane4197
    @yogeshsonawane4197 26 дней назад

    Pls share location

  • @sanb2023
    @sanb2023 23 дня назад +1

    Punyacha sanskrtiticha naash zalay.tyapaiki ek reflection he...Abhyasoo loka kami... Ani xerox maroon patya taknari tarunai jaast...! Sheti wikoon fakta" Punyat Rahaychay" ya sathi loka yetat.adhi shikshanasathi baher gavahoon yet hoti.

  • @nitishharkare414
    @nitishharkare414 14 дней назад

    काय जबरदस्त सल्ला दिला...😂😂

  • @user-yj5to1bn8c
    @user-yj5to1bn8c 23 дня назад

    वाचनसंस्कृती लोप पावत आहे ही मोठी शोकांतीका आहे.

  • @vaishalisamudre1519
    @vaishalisamudre1519 Месяц назад

    Plz tell the address

  • @nitchavan4208
    @nitchavan4208 Месяц назад +3

    ठिकाण काय आहे लायब्ररी च

    • @Donaldasdf
      @Donaldasdf Месяц назад

      @nit...... डहाणूकर कॉलनी lane 3, बुकस्पेस लायब्ररी

  • @saurabhbagal7.12
    @saurabhbagal7.12 16 дней назад

    Location?

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 Месяц назад +2

    Punekar daru pyala time milat nahi punekaranna

  • @handlerxy
    @handlerxy 27 дней назад

    Kala nusar library suddha change hona garjecha hota... Digital Libraries jhali asati tr....