Mumbai police commissioner yanni gaurav sathi govt.job sathi prayatn kele pahije....he is capable for govt job...help him commissioner of mumbai police.
मी पुण्यातून बोलत आहे माझा भाऊ सुद्धा पोलीस खात्यात आता रिटायर झाला आहे त्याचा सुद्धा मुलगा कर्णबधिर आहे व तो 12 वी पास आहे तरी आशा लाईन बॉय ला सेवेमध्ये रुजू करून घ्यावे ही विनंती
मुंबई पोलीस यांचा नंबर कायमच पहिला राहिला आहे सर्व गुन्ह्यांचा तपास अगदी योग्य झालेला असतो, पण राजकीय इच्छाशक्ती प्रत्येक वेळी असेलच असे नाही म्हणून काही गुन्हे व त्यांचा शोध अपुरा दाखवला जातो.
Gaurav Deaf not allowed sign language because big case , it not easy ….available interpreter (hearing) sign language in NIHH from Bandra , please contact by nihh
पिता-पुत्र दोघांचे अभिनंदन. अभिमान वाटतो मुंबई पोलीस दलाचा. ABP माझा चे आभार
❤❤🙏🙏🙏🙏
खरोखरच हा गुणी मुलगा आहे वरिष्ठांनी दाखल घेत त्याचा योगत्ये नुसार काम मिळावे हीच अपेक्षा आहे
1:08 😊😊 1:09 😊😊😅😊 1:12 1:12 😊 1:13 😊😅😊😊
Abhinandan
पोलिसा च्या मुलांना खुप चांगली साथ दिली आपल्या वडीलांना खुप छान बेटा न घाबरता तू बाबांची साथ दिलीस 🙏🙌
अभिनंदन सातपुते भाऊ. Definitely he will shine.
त्याला पण पोलिस दलात घ्या,तो हूषार आहे, त्याचे पण जीवनाचं सार्थक होईल, त्यांनी मदत केली. आई व वडीलाना पण काळजी वाटणार नाही.
पोलिस पाल्य म्हणून लागेल तो 😮
दुसरी कुणी मदत केली नसती का?
@@pravinsuryawanshi939ratri 2 vajta kuni bhetal nahi mhanun ya mulane madat keli samjun ghya
कोणी केली हे महत्त्वाचे आहे.@@pravinsuryawanshi939
सलाम मुंबई पोलिस ,,, आणी गौरवचे सुद्धा !
पिता पुत्र दोघांचे ही आभार आणि अभिनंदन 💐❤️🙏
शाब्बास गौरव 🎉🎉
खुप हुषार आणि गुणी मुलगा आहे.सरकारने आणि पोलीस दलाने त्याचा जरूर विचार करावा
गौरव खुप खुप अभिनंदन पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा.
धन्यवाद अन अभिनंदन गौरव ! असल्या गुणी होतकरू ला पूजा खेडकर च्या जागी असायला हवे ....
मानाचा मुजरा सर.
मला वाटतय त्याला पोलिस खात्यात जॉब मिळाला पाहिजे
पोलिस खात्यात अशी प्रामाणीक आणि कर्तव्यदक्ष माणस आहेत, त्यांना नमस्कार. आणि त्याच्या कुटुंबियांना पुढील आयुष्यात यश मिळो ही सदिच्छा.
खरोखरच मुखबधीर व अंध मुलांना सुध्दा पोलीस खात्यात सामावून घेतले पाहिजे.
बाप लेकाचे खूप अभिनंदन व शुभेच्छा
Mumbai police commissioner yanni gaurav sathi govt.job sathi prayatn kele pahije....he is capable for govt job...help him commissioner of mumbai police.
गौरव तुजे खुप कौतुक.
Great
वडील आणि मुलगा यांना महाराष्ट्र पोलिसांचा मानाचा मुजरा जय हिंद
रेलवेमार्ग पोलीस आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्त यांनी या सातपुते यांचा गौरव करावा.
ARRE WAAH WAAH. GOURAV ! TUMHI GOURAV KARANYAAS AGADI YOGYA AAHAAT !! DHANYAWAD!!!
चि. गौरव गुणी मुलगा शासनाने दखल घेऊन योग्य कारवाई करावी म्हणजे आई वडिलांचा भार हलका होईल वडील पण प्रामाणिक दितात
Congratulations satpute sir aani Gauirav..
Very good job...tya mulala changla dya changl kam krel to🙏💝
मुख्य मंत्री साहेब कधी या मुलाला मदत करणार
Aam che mumbaiche Ani aamchya Rajyatil police khup hushar Ani kartavyadaksh aahet salute tyana
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Great work❤❤😊😊
अभिनंदन 👍🙏
रामकृष्णहरि
Very nice 👍 gaurav satpute
Congratulstion sir and Gaurav 👌👌👍👍💐💐
Gurav nice 👍🎉 congratulations
सातपुते हे खरोखरच अतिशय गुणी आणि कर्तव्य तत्पर पोलीस अमलदर असून त्यांनी माझे बरोबर माहीम पोलीस ठाणे येथे काम केले आहे.
Mast..sat
Gaurav la bharpur shubhecha. God Bless.❤
Congratulation sir......great job.........we proud of you...
गौरव भाई तू फक्त boddy बनव पोलीस दलात तुझे selection पक्के आहे
Police व्हायला बॉडी लागत नाही.
धनगर समाज इमानदार असतो म्हणुन तरी घ्यायला हवं की नाही. @@Masal.M.M
मी पुण्यातून बोलत आहे माझा भाऊ सुद्धा पोलीस खात्यात आता रिटायर झाला आहे त्याचा सुद्धा मुलगा कर्णबधिर आहे व तो 12 वी पास आहे तरी आशा लाईन बॉय ला सेवेमध्ये रुजू करून घ्यावे ही विनंती
🇮🇳🇮🇳🇮🇳SALUTE 🇮🇳🇮🇳🇮🇳
🇮🇳🇮🇳🇮🇳JAI HIND 🇮🇳🇮🇳🇮🇳
❤❤❤
Khup masta gov job bhetlach pahije tyala
Great work by Gaurav ❤
गौरवचा पोलिस दलाकडून गौरव करण्यात येऊन त्याला पोलिस दलात Sign Language साठी नोकरी मिळायला हवी.
Sign language गुन्हेगाराला आली पाहिजे ना..
@pravinsuryawanshi939 आले किडे खाऊ जय भीम निळा फुकट भात खाणारे.....दुसऱ्याला काय द्यायचं म्हणलं की पोटात गोळा येतो तुझ्या सारखे हरामखोरांच्या
When there is will ,there is way gr8 work .Satpute sir gr8 job
Salute
अरे भावा त्या कर्तृत्ववान मुलाचे ऑन कॅमेरा आभार तर मान
मला पण असेच म्हणायच आहे.
Congratulations Gourav
You Are A Great Boy. Nice.,Beta.❤❤
Congratulations Gaurav 👏👏
Congratulations 🎉🎉
V nice
Khoop chan
गौरव फार हुशार मुलगा आहे मूकबधिर असून सुद्धा त्यांनी पेशीचा गुंता सोडवला आहे त्याला सरकारी नोकरीचे संधी द्यावी
Great work,police dept to award this boy & if possible help in providing employment,
Good work sir🎉🎉
अभिनंदन 💐 गौरव
गौरव अभिनंदन
🎉🎉❤❤
Con❤g❤rats❤❤❤❤❤❤❤❤❤satpute saheb your son is great.Big salute to our Mumbai Police you are next to Scotland Yard Police.
छान कार्यकेल तु मित्रा
❤❤
Gaurav Abhinandan
👍
LINE BOY’S Bolte🔥🚨
🙏🙏
Congratulations Gaurav .Khup pudhe jashil Bala .🙏🙏
Sir aplya tumchya gworav cha khup abhiman vat thoo
Gaurav is great👏👏👏👍
The boy is excellent government job he should get good gesture
अभिनंदन गौरव
एकनंबर! देवाने दाखवून दिलेय की सर्व एकसमान आहेत. ❤
अशा स्किल्ड मुलाला नोकरी नाही ही व्यथा आहे.😢
❤❤❤❤❤❤❤❤
मुलाला नक्कीच संधी द्यायला पाहीजे
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Well done gaurav beta ......
खूप खूप अभिनंदन तुम्हां दोघांचंही .
या मुलाला पोलिस मधे भरती करून घ्या तुमच्या खूप कामी येईल
मुंबई पोलीस यांचा नंबर कायमच पहिला राहिला आहे सर्व गुन्ह्यांचा तपास अगदी योग्य झालेला असतो, पण राजकीय इच्छाशक्ती प्रत्येक वेळी असेलच असे नाही म्हणून काही गुन्हे व त्यांचा शोध अपुरा दाखवला जातो.
ह्या पुढे अपंगाचा कोटा सरकारी कोटा वाढवण्याची अत्यंत आवश्यक आहे
Mumbai police ❤
अश्या घटना भविष्यात घडल्या तर त्यासाठी अपंगाना समाजात आणि सरकार मध्यें विशेष स्थान देण्याची आवश्यकता आहे
💛💛💛 जय ओबीसी 💛💛💛 🗯️🗯️🗯️
💐👮🙋💐
🎉🎉🎉🎉🎉
CM saheb @ekanth shinde saheb.. Please 🙏 Hyachya mulala... Apan Lagech recruit karava... Gaurav Satpute hyana.. Police madhe... Recruit karava... Humble request
आसे मुल नोकरी वर घेणे जरुरीचे आहे
👌🙏👍💐💐🚩👌
😢😢😢😢
अभिनंदन बेटा तुझं
Gaurav aaj tujya vadila khup abhiman vatat asel
Gaurav Deaf not allowed sign language because big case , it not easy ….available interpreter (hearing) sign language in NIHH from Bandra , please contact by nihh
गौरवला job द्या.
Satpute na promotion dya. Ani Gaurav kara Gaurav satpute cha
😭😭😭😭
गौरवला नोकरी दिली पाहिजे
Not accept...He is sign language not clear. Sign language certificate nothing..rule broke..
गौरवास्पद
Mukepan ha gunhaa nahi saaheb ... ti goshta tya mulachya kiwaa aaplya control madhe naahi ... pan khup chhan kaam kele, mulaane ...