Ambolgad beach In Rajapur | Anuskura ghat | Longest beach in Kokan | वेत्ये समुद्रकिनारा | Ratnagiri

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 май 2024
  • #AmbolgadBeach #RatnagiriTourism #AnuskuraGhat
    कोकण म्हणजे समुद्र आणि समुद्र म्हणजे कोकण...महाराष्ट्राला तब्बल साडेसातशे किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे. या किनारपट्टीवरचे बहुतेक समुद्रकिनारे वर्षभर पर्यटकांनी गजबजलेले असतात पण या गर्दीत गेलं की बऱ्याच जणांचा एक प्रॉब्लेम होतो ज्या मनशांतीच्या शोधात आपण असतो ती काही मिळत नाही.
    आणि यावेळेस म्हणूनच थोड्या वेगळ्या वाटेवरच्या समुद्रावर आम्ही आलो..
    कशेळी, गावखडी, आडिवरे, जैतापूर या गावांच्या बेचक्यात वसलाय असा एक समुद्रकिनारा जो अजूनही कर्कश्य पर्यटनापासून लांब आहे.
    तब्बल ८ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला हा बीच राजापूर तालुक्यातला सगळ्यात मोठा समुद्रकिनारा आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अजूनही टूरिझम नावाचा बाजारुपणा या जागेवर अजून झालेला नव्हता...
    कुठे गेलो होतो आम्ही हे बघायंचय असेल तर आमचं हऱिफी चँनेल सबस्क्राईब करायला विसरु नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा...

Комментарии • 12

  • @user-jc7up8dv8p
    @user-jc7up8dv8p 3 месяца назад

    खुप सुंदर निसर्ग रम्य वातावरण
    फोटोग्राफी आणि कॉमेंटरी बेस्ट

  • @vijayjoshi1805
    @vijayjoshi1805 3 месяца назад

    फारच छान कोकण दर्शन झाले

    • @Harifi_
      @Harifi_  Месяц назад

      धन्यवाद!! आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे...
      आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.

  • @tejaswinipendharkar
    @tejaswinipendharkar 3 месяца назад

    एकदम मस्त, खूपच छान फेरफटका मारून आणला की तुम्ही. निवेदन पण खूप छान...

    • @Harifi_
      @Harifi_  Месяц назад

      धन्यवाद!! आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे...
      आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.

  • @meghnamulye7973
    @meghnamulye7973 29 дней назад

    Rahaycha kuthe ambolgad beach la jaycha ter?

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 месяца назад

    Swargiy. Sundar. Konkan 💞

    • @Harifi_
      @Harifi_  Месяц назад

      धन्यवाद!! आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे...
      आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.

  • @gaurijoshi8317
    @gaurijoshi8317 3 месяца назад

    Khup mast

    • @Harifi_
      @Harifi_  Месяц назад

      धन्यवाद !!

  • @thecadschool3656
    @thecadschool3656 2 месяца назад

    Fabulous ❤

    • @Harifi_
      @Harifi_  Месяц назад

      धन्यवाद!! आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे...
      आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.