हार्दिक अभिनंदन ओवी... ते गाणे जुने आहे परंतु तुझ्या अप्रतिम अभिनयाने व न्रुत्याने ते गाणे चिरतरुण झाले.. सध्या खुप जण ते काँफी करण्याचा प्रयत्न करत असले तरी तुझ्या तुझ्या अभिनयाची तोड त्याला नाही, शेवटी ओरिजनल ते ओरिजनलच असते.. तुझ्या यशाचा आलेख असाच उंचावत राहो... स्वामी समर्थांच्या क्रुपेने तुला उत्तरोत्तर यश प्राप्त होवो...🎉🎉
🌺 *आता या गाण्यावर फक्त ओवी पाटिलनेच न्रुत्य करावे कारण ओवीने या गाण्यावर न्रुत्य व अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर जी छाप पाडली आहे त्यामुळे इतर कोणी या गाण्यावर नाचताना किंवा गाताना दिसले तर स्वता बघणारे प्रेक्षक त्यावर आक्षेप घेवून ओवी पाटीलच हवी इतर कोणी नको म्हणून कमेंटस करतायत* *थोडक्यात सांगावे तर ओवीने महाराष्ट्र जिंकला* 🌺🚩

Right
खुप छान आवाज आहे तुझा ओवी........
Khup sundar Ovi , GBU always
श्री स्वामी समर्थ ❤
ओवी द ग्रेट.❤❤❤❤❤
ओवी मी रोज
एकदा तरी ऐकते
अभिनंदन बेटा
सुंदर आवाज
Khup chan Ovi tuza aavaj Ani acting mast Tula good wishes 👌👌🌹💐
खूपच सुंदर ❤ओवी बेटा
एकदम सुन्दर.👌👌👌🙋🙋🙋🙋🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐
Shree swami samarth 🙏🙏
Keep it up!!! oviiii❤
Beautiful.I listened this song evry day.I admired her graceful dance n rhe facial expressions. 👌👌👌👍👍congrats Ovi.God bless n fruitful future.
छान छान ओवी पाटील ❤❤❤
Bravo ovi good luck.
खूपच सुंदर ovi
संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित आहे स बेटा खुप ओवी
खूप खूप छान
वा ओवी खरच खूप छान
Khup sunder aawaz ❤
खूप सुंदर आवाज ओवी पाटील
Abhinandan ovi very good dance andvice
जबर्दस्त
Ovee faqt sunder dance ch nshi karst tar uttam singer hi ahe..keep it up ovee bala
खूप छान बेटा
Ovi you are very nicely sung a song. Beautiful.
🎉khupc sundar 👌👌👍👍💐
खुपच सुंदर.......... जुन्या आठवणींना नक्कीच उजाळा मिळाला .......
खूपच छान सुंदर आवाज मूर्ती लहान पण कीर्ती महान खूप छान सुंदर
Khup Khu Shubhech
Best, mind blowing
Khup Chan 🎉🎉
खूप छान ओवी
Nice song and voice beta
Khup bhari❤❤
Very good beta
Ovi Abhinandan Hardik shubhecha
अप्रतीम.
Mast ❤
Guni Ovi 🌹🍫❤️❤️
❤🎉nice
❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊🎉🎉🎉😢😢😢😢
Chan❤❤❤🎉🎉
🌺 *आता या गाण्यावर फक्त ओवी पाटिलनेच न्रुत्य करावे कारण ओवीने या गाण्यावर न्रुत्य व अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर जी छाप पाडली आहे त्यामुळे इतर कोणी या गाण्यावर नाचताना किंवा गाताना दिसले तर स्वता बघणारे प्रेक्षक त्यावर आक्षेप घेवून ओवी पाटीलच हवी इतर कोणी नको म्हणून कमेंटस करतायत* *थोडक्यात सांगावे तर ओवीने महाराष्ट्र जिंकला* 🌺🚩
👍👍👌👌🌹🌹
👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍🏻
मस्त असाच आपल्या आगरी समाजाचा नाव पुढे ने ♥️😍
Mast
👌👍
आवाज सुंदर आहे
❤❤❤
🎉🎉🎉🎉🎉😊
😂
Faltu 😂
नाशिक छगन भुजबळ मराठा आरक्षण विरोधी
❤❤❤