Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
खूप छान कितीही वेळा बघितला डान्स तरी पुन्हा बघावंसं वाटतो 👌चेहऱ्यावरील हावभाव अप्रतिम 👍
लयभारी
❤ho na mi pun kititari vela bagate
कितीही वेळा भागितल तर परत परत तेच बघावं
सुंदर नृत्य, चेहऱ्यावरचे हावभाव पण बेस्ट, ओवी मोठी कलाकार हो.
खरच आहे बापाची मुलगी धनलक्ष्मी असते खूप छान पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा ओवी
☝️☝️👌👌👍🌹जबरदस्त लय भारी डान्स एकटिंन गाण्याला म्याच झाला
ओवी खूप छान डान्स केला नं़१
ओवी बेटा खुप छान तु महाराष्ट्र देशाची शान आहेस 🎉🎉❤❤
लक्ष्मी ची पावलं कलेच्या रूपाने घरात येत असतात...छान 🎉❤
अप्रतिम अतिशय सुंदर गाणं आणि अभिनव
Khup chaan khup chaan ❤❤❤❤
रोहन पाटील घणसोलीकर " परंपरा आगरी कोळ्यांची " संस्कृती जपली! नवीन कलाकारांसाठी स्टेज व सहकार्य करीत आहे त्याबद्दल अभिमान व अभिनंदन 🎉🎊
खरच खूप छान ओवी पाटीलने नाच केले दाताच दातवन घ्याग कोणी
किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला, हे गाणं ही तुला खूप जमेल, अस मला तर वाटते बाळा.
खूप सुंदर घराचा ची परंपरा पुढे अशीच राहो हेच आशीर्वाद ओवी ला खूप यश मिळेल ही शुभेच्छा
ओवी बेटा खुश छान एक्टींग करते तुझी बरोबरी करत आहे पण तुझ्या पुढे सगऴया फेल आहे खुब छान Very nice Super
आपले कोंकण चे लेंकी चा इतक कौतुक झाल खुप अभिमान वाटतो खुप छान बेटा 👏👏👏👏👏☝️
अभिनंदन ओवी🎉🎉👌🌹🌷
जय आगरी कोळी सामाजिक स्थाताशेरे
❤ खुप छान ओवी तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो🎉
ओवी खूपच छान डान्स केला
खूप खूप मोठे नाव कमावशिल ओवी.. अशीच तुझ्यातील कला साकार होऊ देत ...❤❤❤
खूप छान सावित्रीच्या लेकीचे खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा
खुप छान अँकरीग केले अभिनंदन आणि शुभेच्छा
खूप छान सुंदर नृत्य
रंजना शिंदे याचा आवाज ऐकल्यावर मन प्रसन्न होते
खूप छान पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते
खुप खुप छान ओवी ताई फारच सुंदर कार्यक्रम यशस्वी झाले अभिनंदन ओवी ताई तुझ
Apratim bagat rahava asa video hota ❤bai suya ghya g amazing to good
Khup Chan Video Aahe Tu ze
Very nice babali......
ओवी १ नंबर डान्स........
Nice performance Weldon 👌👍
खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन, पुढील भविष्यासाठी शुभेच्छा.
अतिशय उत्तम डान्स सादरीकरण आवभव सुद्धा एकदम सुंदर.
खुप छान वाटत गाणं ऐकायला खुप शुभेच्छा तुला पुन्हा पुन्हा पाहवसं वाढतं
Congrats ovi
नाव कमावलं अप्रतीम खुपचं छान 🎉
आर्वी तू खूप मोठी कलाकार होशील तुझ काम खूप छान आह
खूपच छान 😄👍
खूप सुंदर खूप अप्रतिम
Kup Chan performance kela aahe ovine Experience queen ovi ❤❤❤
❤❤ गाडी चालवत असताना मी तर ओवी चचं गानी गुण गुणत असतो.❤❤
ओवी तुला खूप खूप आशीर्वाद खूप छान होता नाच ् आम्हाला वाटले नाही तू इतकी लहान आहेस 👌👌🌹
12 years
खूप छान 👌👌👌👌👌👌 💐
पडद्या आड गेलेलं गाणं नव्याने हिट केलं असेल तर या ओवीच्या डान्स ने
खूप छान 👌🏻
आपल्या कार्यक्रम साठी. मो. नंबर दिला तर बरे होईल.
असे वाटते की हे गाणं तूझ्या साठीच बनले आहे वोवी बाळा
मस्त वाटलं बाळा खूप खूप शुभेच्छा
❤🎉खूप खूप शुभेच्छा ओवी
Khup Chan Chan khup song
खुपच सुंदर 😂😂😂
अप्रतीम खुप छान
Ashich pudhe jaat raha beta very nice ❤❤
आमचे बाबा शाहीर जीवन पाटील खूप मोठा दिवस आहे
ओवी खूप छान हावभाव आणि डान्स करते तिचा व्हिडीयो सारखा पहावासा वाटतो .
ओवी आम्हाला पण एखाद्या वेळेस बोलावं कार्यक्रमाला
खूप छान लहानपणाची आठवण आली
👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
Sunder
Khup chhan
Ovi 1 no dance
Good 😅
Ovi ❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤👌👌👌👌👌
खुप छान आहे
khup khup abhinandan
खूप योग्य केलं सत्कार केला ओवि चा खूप मोठी होणार तू
बाळा महाराष्ट्राचं नाव गाजव आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे
Nice
खरच.मुलगी.ही.बापाची.लक्ष्मी. असतेच .हार्दिक स्वागत. ओवीचे.
खरच खुप छान
Khoop chhyan va sundar
Khup sunder
ओवी पाटील या नेमक्या कुठल्या आहेत
एक नंबर ❤❤
दादा. कवी ला.गाइका.रंजना शिदे.नी.50वर्ष रेडिओवर.फेमसहोते.
मी तर दिवसातून दोन तीन वेळेस बघत आहे
Khup chan
Ek 1❤❤
Jay maharashtra Jay kokan
हे गाणे ज्यानी गायले म्युझिक दिलि ते बाजूला राहीले.
खूप खूप अभिनंदन ओवी
ओवी पाटील मॅडम आपण आयुष्यात खुप मोठ होणार महाराष्ट्र च नाव लौकिक करा किर्ती वंत व्हा धन्यवाद
Abhinandan
जाम. भारी
Expression queen Ovi patil
Omi ताई तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Hi mohan rane
L😊😊
Khupach chan
चहेरचे हावभाव खुप सुंदर पण बेस्ट मोठी कलाकार हो 😂
आपल्या जुन्या आठवणी, आभार 😢😢😢😢
ओवी तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤❤
⚘️👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
👌👌
👌👌👌👍🌷🌷
🎉❤
छान
ओवी तु ऐरोली भूषण आहेस
❤❤ जय आगरी कोळी ❤❤
खूप छान कितीही वेळा बघितला डान्स तरी पुन्हा बघावंसं वाटतो 👌चेहऱ्यावरील हावभाव अप्रतिम 👍
लयभारी
❤ho na mi pun kititari vela bagate
कितीही वेळा भागितल तर परत परत तेच बघावं
सुंदर नृत्य, चेहऱ्यावरचे हावभाव पण बेस्ट, ओवी मोठी कलाकार हो.
खरच आहे बापाची मुलगी धनलक्ष्मी असते खूप छान पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा ओवी
☝️☝️👌👌👍🌹जबरदस्त लय भारी
डान्स एकटिंन गाण्याला म्याच झाला
ओवी खूप छान डान्स केला नं़१
ओवी बेटा खुप छान तु महाराष्ट्र देशाची शान आहेस 🎉🎉❤❤
लक्ष्मी ची पावलं कलेच्या रूपाने घरात येत असतात...छान 🎉❤
अप्रतिम अतिशय सुंदर गाणं आणि अभिनव
Khup chaan khup chaan ❤❤❤❤
रोहन पाटील घणसोलीकर " परंपरा आगरी कोळ्यांची " संस्कृती जपली! नवीन कलाकारांसाठी स्टेज व सहकार्य करीत आहे त्याबद्दल अभिमान व अभिनंदन 🎉🎊
खरच खूप छान ओवी पाटीलने नाच केले दाताच दातवन घ्याग कोणी
किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला, हे गाणं ही तुला खूप जमेल, अस मला तर वाटते बाळा.
खूप सुंदर घराचा ची परंपरा पुढे अशीच राहो हेच आशीर्वाद ओवी ला खूप यश मिळेल ही शुभेच्छा
ओवी बेटा खुश छान एक्टींग करते तुझी बरोबरी करत आहे पण तुझ्या पुढे सगऴया फेल आहे खुब छान Very nice Super
आपले कोंकण चे लेंकी चा इतक कौतुक झाल खुप अभिमान वाटतो खुप छान बेटा 👏👏👏👏👏☝️
अभिनंदन ओवी🎉🎉👌🌹🌷
जय आगरी कोळी सामाजिक स्थाताशेरे
❤ खुप छान ओवी तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो🎉
ओवी खूपच छान डान्स केला
खूप खूप मोठे नाव कमावशिल ओवी.. अशीच तुझ्यातील कला साकार होऊ देत ...❤❤❤
खूप छान सावित्रीच्या लेकीचे खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा
खुप छान अँकरीग केले अभिनंदन आणि शुभेच्छा
खूप छान सुंदर नृत्य
रंजना शिंदे याचा आवाज ऐकल्यावर मन प्रसन्न होते
खूप छान पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते
खुप खुप छान ओवी ताई फारच सुंदर कार्यक्रम यशस्वी झाले अभिनंदन ओवी ताई तुझ
Apratim bagat rahava asa video hota ❤bai suya ghya g amazing to good
Khup Chan Video Aahe Tu ze
Very nice babali......
ओवी १ नंबर डान्स........
Nice performance Weldon 👌👍
खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन, पुढील भविष्यासाठी शुभेच्छा.
अतिशय उत्तम डान्स सादरीकरण आवभव सुद्धा एकदम सुंदर.
खुप छान वाटत गाणं ऐकायला खुप शुभेच्छा तुला पुन्हा पुन्हा पाहवसं वाढतं
Congrats ovi
नाव कमावलं अप्रतीम खुपचं छान 🎉
आर्वी तू खूप मोठी कलाकार होशील तुझ काम खूप छान आह
खूपच छान 😄👍
खूप सुंदर खूप अप्रतिम
Kup Chan performance kela aahe ovine Experience queen ovi ❤❤❤
❤❤ गाडी चालवत असताना मी तर ओवी चचं गानी गुण गुणत असतो.❤❤
ओवी तुला खूप खूप आशीर्वाद खूप छान होता नाच ् आम्हाला वाटले नाही तू इतकी लहान आहेस 👌👌🌹
12 years
खूप छान 👌👌👌👌👌👌 💐
पडद्या आड गेलेलं गाणं नव्याने हिट केलं असेल तर या ओवीच्या डान्स ने
खूप छान 👌🏻
आपल्या कार्यक्रम साठी. मो. नंबर दिला तर बरे होईल.
असे वाटते की हे गाणं तूझ्या साठीच बनले आहे वोवी बाळा
मस्त वाटलं बाळा खूप खूप शुभेच्छा
❤🎉खूप खूप शुभेच्छा ओवी
Khup Chan Chan khup song
खुपच सुंदर 😂😂😂
अप्रतीम खुप छान
Ashich pudhe jaat raha beta very nice ❤❤
आमचे बाबा शाहीर जीवन पाटील खूप मोठा दिवस आहे
ओवी खूप छान हावभाव आणि डान्स करते तिचा व्हिडीयो सारखा पहावासा वाटतो .
ओवी आम्हाला पण एखाद्या वेळेस बोलावं कार्यक्रमाला
खूप छान लहानपणाची आठवण आली
👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
Sunder
Khup chhan
Ovi 1 no dance
Good 😅
Ovi ❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤👌👌👌👌👌
खुप छान आहे
khup khup abhinandan
खूप योग्य केलं सत्कार केला ओवि चा खूप मोठी होणार तू
बाळा महाराष्ट्राचं नाव गाजव आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे
Nice
खरच.मुलगी.ही.बापाची.लक्ष्मी. असतेच
.हार्दिक स्वागत. ओवीचे.
खरच खुप छान
Khoop chhyan va sundar
Khup sunder
ओवी पाटील या नेमक्या कुठल्या आहेत
एक नंबर ❤❤
दादा. कवी ला.गाइका.रंजना शिदे.नी.50वर्ष रेडिओवर.फेमसहोते.
मी तर दिवसातून दोन तीन वेळेस बघत आहे
Khup chan
Ek 1❤❤
Jay maharashtra Jay kokan
हे गाणे ज्यानी गायले म्युझिक दिलि ते बाजूला राहीले.
खूप खूप अभिनंदन ओवी
ओवी पाटील मॅडम आपण आयुष्यात खुप मोठ होणार महाराष्ट्र च नाव लौकिक करा किर्ती वंत व्हा धन्यवाद
Abhinandan
जाम. भारी
Expression queen Ovi patil
Omi ताई तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Hi mohan rane
L
😊😊