सुखी संसाराचे गुपीत यामध्येच आहे...या बायकांना कोण सुधारणार बाबा. मी माझ्या बायकोला नेहमी हे शिकवतो.पण 22 वर्षात आजही परिस्थिती तीच. अहो यांना किती ही शिकवा पण नवऱ्याची आई कितीही चांगली असली तरी देखील प्रेमानं बोलत नाहीत. आणि आई पण तशीच तिला सून कितीही चांगली असली तरी तिला जो मुलीचा कळवळा असतो ना तो बघण्यासारखा राव. खुप छान दादांनी मार्गदर्शन केलं. त्यानं मला पण ज्ञान मिळालं हो.😊❤❤❤❤❤❤
वसंतराव, खुप छान पद्धतीने आणि खेळीमेळीत वातावरणात सासू आणि सूनांचे brain wash केलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आजची सूनबाई ही उद्याची सासूबाई (आत्या) असते हे विसरून चालणार नाही कारण येणारा काळ कसा असेल हे आपल्या पैकी कोणी ही आज सांगू शकणार नाही. त्यामुळे दोन्ही कडील (सासू-सूना) सर्वांनी समजूतीने वागले पाहिजे. मस्त.👌💓👌
*सूनेन सासूचे, सासूने सुनेचे कुठे न सांगणे* हे फार महत्त्वाचे सांगितले भाऊ. एखादीच चूक असते पण तीसांगत फिरतात ,पण ते विसरून चांगले सांगताना पहावयास फारचं क्वचित दिसतं
🙏 धन्यवाद साहेब..खूप सुंदर पद्धतीने सासू आणि सुनेला एकच वेळी कानउघाडणी केलीत सर्वात महत्वाचे ..घरातल्या गोष्टी घरात ठेवाव्यात..👌👌👍🏻👍🏻हे झाले तरच हा प्रश्न सुटेल...🙏🌷सुंदर ....पुन्हा एकदा आभार
रामराम, वडील शेतकरी मग पैलवान नंतर आर्मी मध्ये आपण आपले वाटता मस्त वाटत विचार असेच हसतखेळत हास्य विनोद करत सादर करावेत आपले सादरीकरण आम्हा सर्वांनाच खूप आवडते आभार आणि धन्यवाद कुलदैवत आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करो आई जगदंबेच्या कृपेने आपणास उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो श्री गुरुदेव दत्त प्रभूंचीं कृपादृष्टी आपल्यावर आपल्या सर्वांच्यावर सदैव राहो
सुन शेजारच्या सुनेला आपल्या सासु विषयी तक्रार करत होती की माझ्या सासूबाईंना माझ्या हातचं जेवण आवडत नाही दोघांची मतं सारखिच, त्यावर दोन्ही सुनेला उपाय सुचला की माझ्या हातची भाजी मी तुझ्या सासुसाठी पाठवणार व तुझ्या हातचं जेवणं माझ्या सासूबाईंना, चव ही बदलेल प्रेम ही वाढेल नक्कीच.
लग्न याच्यासाठीच करतात, mulgyache लग्न करा.बायकोमुळे सुधारेल असे म्हणतात म्हणून खरोखरच बायको लग्न झाल्यावर मुलगा सुधारतो.बायको सासूच्या पाय पडल्यामे मुलगा झाक मारून पाय पडतो
सुनांच काही चुकते अस मला वाटत नाही पण त्यांना व सासूला वागण्यास भाग पाडतात तीनजण सुनांच्या आया,शेजारणी,व मुली ,मुली सासरी वेगळ्या राहतात भावाला व त्याच्या बायकोला आई वडीलांना नीट सांभाळायला सांगतात काही अपवाद आहेत प्रबोधन छान
एकदम correct! हे सत्य हसनण्यावारि नेऊ नका. अंमलात आणा. सुखी व्हाल. 👌👍🙏
सुखी संसाराचे गुपीत यामध्येच आहे...या बायकांना कोण सुधारणार बाबा. मी माझ्या बायकोला नेहमी हे शिकवतो.पण 22 वर्षात आजही परिस्थिती तीच. अहो यांना किती ही शिकवा पण नवऱ्याची आई कितीही चांगली असली तरी देखील प्रेमानं बोलत नाहीत. आणि आई पण तशीच तिला सून कितीही चांगली असली तरी तिला जो मुलीचा कळवळा असतो ना तो बघण्यासारखा राव. खुप छान दादांनी मार्गदर्शन केलं. त्यानं मला पण ज्ञान मिळालं हो.😊❤❤❤❤❤❤
सर
खूप सुंदर समाज प्रबोधन करत आहात, यामुळे माणुसकी जपली जाईल, घर जिवंत राहतील व घरात सुख समाधान आनंदाने नांदेल, मस्त मस्त मस्त
सर तुम्ही किती पण या महिलांना समजावुन सांगितले तरी यांच्यातुन 25 टक्के महिलांनी विचार केला तर बरेच वृद्धाश्रम रिकामी पहायला मिळतील I love you ser
खुपच छान सून सासवांचे प्रबोधन केले मस्त
खूपच सुंदर व्याख्यान सर...सध्याच्या सत्य परिस्थिती बद्दल बोललात..vinodatun प्रबोधन
सर नमस्कार या तुमच्या व्याख्याना मुळे संसार सुखाचा होइलच वास्तव आहे हे भांडणाच मुळ आहे मतभेद तो निघून जाईल .व मुलगा ही संभ्रमात पडनार नाही. धन्यवाद सर
रियालिटी
क्या बात है. अशाच प्रबोधनाची नितांत गरज आहे.
घराचा स्वर्ग होऊ शकेल. Keep it up.
खरच सासू म्हणजे घराचे तोरण असते सासूची सेवा हीच ईश्वर सेवा असते 🎉🎉🎉
खुप छान व्याख्यान केले सर सत्य परिस्थिती आहे मला हे व्याख्यान खुप आवडले
सडेतोड एकदम, भारी👍👍👍👍
इंदुरीकर महाराजांच्या सारखंच आहे तुमचं काम💐💐💐💐👍👍👍
माऊली खूप सुंदर ऐकुन समाधान वाटले
ह्या कलीयुगात सुंदर प्रबोधन 1 नं. व्वा खूप खूप
धंन्यवाद माऊली
वा वा अप्रतिम भाऊ. किती हसत खेळत मजेमजेनं वास्तव मांडलेत. भारी आवडलं. नात्यांमधे गोडवा आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतात; कटुता सहज निर्माण होते.
वसंतराव, खुप छान पद्धतीने आणि खेळीमेळीत वातावरणात सासू आणि सूनांचे brain wash केलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आजची सूनबाई ही उद्याची सासूबाई (आत्या) असते हे विसरून चालणार नाही कारण येणारा काळ कसा असेल हे आपल्या पैकी कोणी ही आज सांगू शकणार नाही. त्यामुळे दोन्ही कडील (सासू-सूना) सर्वांनी समजूतीने वागले पाहिजे. मस्त.👌💓👌
फारच सुंदर प्रबोधन केले आहे आता अशा विचारांची गरज आहे
*सूनेन सासूचे, सासूने सुनेचे कुठे न सांगणे* हे फार महत्त्वाचे सांगितले भाऊ.
एखादीच चूक असते पण तीसांगत फिरतात ,पण ते विसरून चांगले सांगताना पहावयास फारचं क्वचित
दिसतं
🙏 धन्यवाद साहेब..खूप सुंदर पद्धतीने सासू आणि सुनेला एकच वेळी कानउघाडणी केलीत
सर्वात महत्वाचे ..घरातल्या गोष्टी घरात ठेवाव्यात..👌👌👍🏻👍🏻हे झाले तरच हा प्रश्न सुटेल...🙏🌷सुंदर ....पुन्हा एकदा आभार
खुपच चांगले प्रबोधन, धन्यवाद।
सर, खुप छान व्याख्यान. तुमच्या प्रबोधनातुन सकारात्मक संदेश जाईल.कौटूंबीक सौहार्द ,आनंद वृद्धिंगत होईल.
अतिशय प्रेरणात्मक विचार सरणी
🙏
एकदम बरोबर आहे सर सत्य परिस्थिती आहे ही
सर जबरदस्त तुमच्यामुळे सुना सुधारतील धन्यवाद सर
हो ना... सासू पण सुधारेल
😄😄😄
ingmellow7423
सर विनोदी भाषेत सुंदर प्रबोधन 👌👌
खुप छान, समाज प्रबोधन.🌹🙏👍
सुखी, शांती, समाधानी, आनंदी घर . काळाची गरज .
छान प्रबोधन करतात.
धमाल केली राव . ... हसुन हसुन पोट धरून हसायला झालं..😂😂😂👍😄😂😅😅
शेवटपर्यंत व्याख्याता दिसलाच नाही राव,,,, 😀पण छान आहे
❤❤h khr ahe sasun Ani sasaun suncha yekmekin samjun ghitla pahiji ❤❤
रामराम,
वडील शेतकरी मग पैलवान नंतर आर्मी मध्ये
आपण आपले वाटता
मस्त वाटत विचार असेच हसतखेळत हास्य विनोद करत सादर करावेत आपले सादरीकरण आम्हा सर्वांनाच खूप आवडते
आभार आणि धन्यवाद
कुलदैवत आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करो
आई जगदंबेच्या कृपेने आपणास उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो
श्री गुरुदेव दत्त प्रभूंचीं कृपादृष्टी आपल्यावर आपल्या सर्वांच्यावर सदैव राहो
नालायक
सर जावयानी कसे वागावे ते पण जरा सांगा.
सध्याच्या सत्य परिस्थिती बद्दल बोललात खूप छान
हे सर्व व्यक्तीपरत्वे वेगळे असते.
सुन शेजारच्या सुनेला आपल्या सासु विषयी तक्रार करत होती की माझ्या सासूबाईंना माझ्या हातचं जेवण आवडत नाही दोघांची मतं सारखिच, त्यावर दोन्ही सुनेला उपाय सुचला की माझ्या हातची भाजी मी तुझ्या सासुसाठी पाठवणार व तुझ्या हातचं जेवणं माझ्या सासूबाईंना, चव ही बदलेल प्रेम ही वाढेल नक्कीच.
%
😂
As kel kay???😂
Ky frk pdla ky
❤😅😅😅
Pi p
साहेब,खुपच सुंदर....
बरोबर आहे.....🙏🥰🙏
सलाम सर सुना नाही तशा ❤वागणारनाही
हसत, हसत शिकवले,👍👍
फारच अतिशयोक्तीपूर्ण लेक्चर बाजे वास्तवाला धरून अजिबात नाही.
Right
सासु म्हणजे आईच असते फक्त सुनैला तेवढ कळाल पाहिजे
Great, khup bhari
Khup haslo 😅 ,, pn sagle barabr aahe
सर तुमच्या मुळे सुना सुदारणार
थोडक्यात आपली माणस सांभाळून घेणे गरजेचे.
खुप छान
खूपच छान सर
एकच नंबर सर लय आवडलं मला असं सांगितलं तर कशाला भांडण होईल सासु सुनामध्ये
बाकी कोण नसतं फक्त आई वडील असतात तच्या शिवाय कोण नसतं
खूपच सुंदर 👍👍👌👌
खूपच सुंदर अभिनंदन,
मस्त छानच नमस्कार
खुप छान अप्रतिम खुप असंवल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पुढील कार्यक्रमात सर प्रथम सर्वांना कपाळावर कुंकू लावायला सुरुवात करायला सांगा आणी त्यांना पटवून सांगा.
Thanks sir,Apranatae chi Kami bharun kaday👌👌
अतिश सुंदर सर
तेवडी मानसीकता हवी सांगून पाया कोणीपन पडेल सु संस्कृत स्त्री ला सांगावं लागत नाही आई बरोबर जसे दिवस काढले तसेच सासू बरोबर काढ नार
सर तुमची एक व्हिडिओ इंस्टाग्राम ला पाहिली तेव्हा पासून मि तुमचे व्हिडिओ पाहते... खुप छान
खुप छान, जय श्रीराम
Asech parat ekada chhan vyakhyan video Kara,
किर्तनकार सांगून कंटाळले तुम्ही प्रबोधन केल्यानंतर काही तरी फरक नक्कीच पडेल. राम कृष्ण हरि
खुप छान आहे अप्रतिम 🙏🏻🌺🌺🌼 जय सदगुरू 🙏🏻🙏🏻🌺🌼
उl
😊😊 ❤😮😊
Real fact sagitli 😍😍😍😃😃😃😃😄😄😄🤣🤣🙂🙂🙂🤣😄😄
खूप छान बोललात साहेब
तुम्ही कितीही सांगितले तरी सुना फ़क्त हसत rahnar
गुड सर
Khuch सुंदर आहे हे
lay bhari wasant hankare beta
विनोद म्हणून छान आहे
खूप सुंदर
खूपच छान कथन
आहे
Sir plz aajcha panivcha video upload kra na
सुंदर आहे.
वा छान सांगीतलात
सरांचाी न भेटेल का ?
❤❤तुम्ही कलाकार आहेत ❤❤
सर्वत्रच विडिओ व्हायरल मुली आई वडील साठी लय भारी सत्यता भाषणं ऐकली तर फरक पडत आहेत, धोंड तुझं आहेत
Nice video 👍😊
खूप छान सर
खुप छान👍👍
Sunder Prabodhan,gharala Ghar pan yeil,doghi samband sudhartil,Prem vadhel, mulachya jivas man: shanti
कुठे आहे हे खुप छान सर
अहो या बायका पण उद्याची सासवा आहेत ना हे लक्षात ठेव
ऐवढे काय खिदाळताय.... तुम्ही पण सासू होणारच आहे.. हा पोपट पण जरा जास्तच लाल जांब कुरतडणारा दिसतो.
Mast sir
Excellent 👍
khup sundar video
खुप छान
सासु ही माता समान असते
तुम्ही तिला म्हातारी म्हणता
हे तुम्ही कोणत्या संस्कृती मध्ये बसवत आहात
हे तुम्हाला तरी कळते kay
बरोबर आहे तुमच अस म्हतारी वैगरे शब्द वापर णे चुकीचे वाटते कारण आपल्या आईला पण आई कोणी म्हातारी म्हटलं की कस वाटत
आज 90% घरात खूप वाईट अवस्था आहे
भविष्य अजून भयानक आहे.
संसार उध्वस्त झालेत
वाईट प्रथा पडली आहे
Very good
छान व्येख्यान आवडले.
याला महत्त्वपूर्ण प्रबोधन मणतात
Kup Chan
आता सुना सुधारतील
किती मुलं सकाळी उठल्यावर आपल्या आईच्या पाया पडतात?? जर पोटचा पोरगा आईच्या पाया पडत नसेल तर दुसर्याच्या मुलीकडून अशी अपेक्षा का असावी!??
चांगली संस्कृती जपताय 👌💐🙏
ज्यांच्यावर आपल्या आईवडिलांनचे संस्कार असतात ते पडतात
बरोबर
लग्न याच्यासाठीच करतात, mulgyache लग्न करा.बायकोमुळे सुधारेल असे म्हणतात
म्हणून खरोखरच बायको लग्न झाल्यावर मुलगा सुधारतो.बायको सासूच्या पाय पडल्यामे मुलगा झाक मारून पाय पडतो
तुम्ही तुमच्या मुलाला हेच शिक्षण देणार आहात का 😂😂
Khupach Panchat Vinod
ऐकलं तर 99%वाद होनार नाही
राईट. सर...
कार्यक्रम साठी कुठे संपर्क कराव लागेल
असंच कायम सासु सुनेचे ब्रेन वॉश केले पाहिजे😂
Very nice
मुलीच्या आई वडिलांच कुणी काही विचार करत नाही,
त्यामुळे ज्याचे त्याने आपले आई वडिलांना सांभाळावे.
एक नंबर
श्रीराम जय राम जय जय राम
सुनांच काही चुकते अस मला वाटत नाही पण त्यांना व सासूला वागण्यास भाग पाडतात तीनजण सुनांच्या आया,शेजारणी,व मुली ,मुली सासरी वेगळ्या राहतात भावाला व त्याच्या बायकोला आई वडीलांना नीट सांभाळायला सांगतात काही अपवाद आहेत प्रबोधन छान
बोलणारा आणि हसरे यांचा सबंध नाही