Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
विडीओचा अर्धा वेळ प्रवासात गेला पण पाहुण्यांच घर पाहून मन प्रसन्न झालं. चहा पानाचा आणि मुलगी पाहण्याचा कार्यक्रम खुप छान झाला. Nice video.
Thank you 🤗
मस्तच जोड़ी...ईश्वर दोघांना ही आनंदमय ठेवो हीच शुभेछा 😊 🙏 .....निसर्गाने कीती सुंदर रीत्या आपल्या कोकणाला रंगवलेले आहे 😊..लव यू कोकण ❤
धन्यवाद 🙏
लय भारी दादा 👌सपोर्ट केला आहे आपण पण सपोर्ट करा☺🙇♂️ 🙏
Nice video 📸
Changla praytna kelat Best luck for next blog
छान व्हिडिओ. कोकणची परंपरा❤🌴💕
❤
बरोबर आहे आधी कार्यक्रम नंतर लग्नं
गावाला गणपती ला जास्त मज्जा येते घरोघरी सर्व गणपती बाप्पा विराजमान असतात मी पण गावची आहे कणकवली सिंधुदुर्ग येथे जानवली माझे माहेर आहे ❤
@@latabhosale2277 हो छान.. .मी दापोली मधील आहे
अहो अर्धावेळ प्रवास दाखवण्यातच गेला
Mast jodi aahe
एवढी लोक मुलगी बघायचं कार्यक्रम ला खुप जन झाले
घरचेच आहेत सगळे
Nice video ❤
Thanks 🤗
लय भारी
छान
Lagan video nahi ka upload kel
Kal lagna zal aahe tr video lavkarch yeil
Ok
👍👍👍
Chahapanyachya कार्यक्रम आधी लग्न ठरलेलं असतं का भाऊ
हो.... वाडीतील माणसांना कळण्यासाठी चहापाण्याचा कार्यक्रम असतो
❤❤❤
🤗
👌👌
❤❤🎉🎉
एमएच50 कोन आहे
Sakharpuda ahhe kyeYewade lok baghayal?
Ho sarva family aahe aamchi
Lagnach hai vattay
Sarva family aahe aamchi
आईला किती खोटं बोलतात ना पोरगी बघायला चालले आहेत सांगतो गणपतीच्या पाया पडायला चालला आहे एक व्हिडिओ करता तुम्ही लोक हे दापोली तर खोटे नाही बोलत
नवरदेवालाच चहा देतात का बाकिच्या माणसांना नाही का
सर्व माणसांना चहा होती. ... व्हिडिओ शूट नव्हता केला केला सर्वांना चहा देतानाचा .
Yevdthe
तुझे नांव माणिक आहे का
हो
तुमच्या कडे नवरा बायको पाया नाही काय पडत सगळ्या पाहुणे आणि गाव वाल्यांचे
नाही ....साखरपुडा आणी लग्नामध्ये पडतात पाया
Pravas jasta .karyakram kami
विडीओचा अर्धा वेळ प्रवासात गेला पण पाहुण्यांच घर पाहून मन प्रसन्न झालं. चहा पानाचा आणि मुलगी पाहण्याचा कार्यक्रम खुप छान झाला. Nice video.
Thank you 🤗
मस्तच जोड़ी...ईश्वर दोघांना ही आनंदमय ठेवो हीच शुभेछा 😊 🙏 .....निसर्गाने कीती सुंदर रीत्या आपल्या कोकणाला रंगवलेले आहे 😊..लव यू कोकण ❤
धन्यवाद 🙏
लय भारी दादा 👌सपोर्ट केला आहे आपण पण सपोर्ट करा☺🙇♂️ 🙏
Nice video 📸
Changla praytna kelat
Best luck for next blog
Thank you 🤗
छान व्हिडिओ. कोकणची परंपरा❤🌴💕
धन्यवाद 🙏
❤
बरोबर आहे आधी कार्यक्रम नंतर लग्नं
गावाला गणपती ला जास्त मज्जा येते घरोघरी सर्व गणपती बाप्पा विराजमान असतात मी पण गावची आहे कणकवली सिंधुदुर्ग येथे जानवली माझे माहेर आहे ❤
@@latabhosale2277 हो छान.. .मी दापोली मधील आहे
अहो अर्धावेळ प्रवास दाखवण्यातच गेला
Mast jodi aahe
एवढी लोक मुलगी बघायचं कार्यक्रम ला खुप जन झाले
घरचेच आहेत सगळे
Nice video ❤
Thanks 🤗
लय भारी
धन्यवाद 🙏
छान
Lagan video nahi ka upload kel
Kal lagna zal aahe tr video lavkarch yeil
Ok
👍👍👍
Chahapanyachya कार्यक्रम आधी लग्न ठरलेलं असतं का भाऊ
हो.... वाडीतील माणसांना कळण्यासाठी चहापाण्याचा कार्यक्रम असतो
❤❤❤
🤗
👌👌
धन्यवाद 🙏
❤❤🎉🎉
एमएच50 कोन आहे
Sakharpuda ahhe kye
Yewade lok baghayal?