Ladki bahin yojana ! 4 कागतपत्रांची तपासणी सुरू जानेवारी पासून 4200रू मिळणार
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- Ladki bahin yojana ! 4 कागतपत्रांची तपासणी सुरू जानेवारी पासून 4200रू मिळणार
Ladki bahin yojana
माझी लाडकी बहीण योजना
New update ladki bahin yojana
सर आता उत्पन्न दाखल्याची तुम्ही अट घातली आहे. आणि दुसरा पॅन कार्ड साठी. आता हे सर्व मिळवण्यासाठी किती वेळ जाणार आमचा त्याशिवाय धावपळ होणार ती वेगळी. प्रत्येक वेळी तुम्ही नवीन अटी आणतात. रोज रोज नवीन नियम बदलत राहतात. प्रत्येक महिन्यात पैसे येणार की नाही. येणार की नाही हे टेन्शन नेहमी राहत. जुलै महिन्यात जेव्हा ही स्कीम चालू झाली तेव्हा मी उत्पन्न दाखला 1500 रुपये देऊन काढला होता. पण तो दाखला नंतर रद्द करण्यात आला. आता परत तेच करावं लागेल मला.
😊
Pan card tar thik ahe per 2.0 pan card kase kahdhave retion card ahe tyat tumhi digital retion card pahijel bolta
ज्याच्याकडे स्वतःचं घर नसलं ते लाईट बिल कुठून आणणार😊
ताई तुम्हाल पहिले सर्व हाप्ते भेटले ना तर तुम्ही काहीच करू नका पैसे जमा होतील आणि जानेवारीचा हाप्ता 1500 रु भेटणार आहे 4100 नाही आणि 2 100 पण नाही🙏🏻
L6
खूपच चांगली योजना आहे सर माझ्याकडे पैसे नव्हते मुलीच्या क्लासची फी भरायला मी हे पैसे भरले धन्यवाद🤗🙏🙏🙏🙏
तुझ्या सारखं सासर वाडीच्या पक्ष्यावर जगणारा प्रत्येक माणूस नसतो
महायुती सरकारला माझी कळकळीची नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे नविन फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे
कारण भरपुर बहिणिचे काही ना काही कारणाने लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे बाकी आहेत
माझे सुद्धा काही Documents issues मुळे माझे लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे बाकी आहे आणि Documents तयार व्हायला आणखी वेळ हवा आहे
म्हणून सर आपणास कळकळीची नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे नवीन फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करून फाॅर्म भरण्याची मुदत जास्तीत जास्त वाढवावी ही विनंती. धन्यवाद
Ho please chalu Kara form
ज्यानी खोटे कागदपत्रे सादर केले आहे त्या पकडा नसेल पैसे दयाचे नका देऊ पण रोज ऐकून टेंशन नका देऊ ही विनंती आहे 🙏🙏
धन्यवाद
Right👍🏻
इ😊@@jamirmaner9471
आम्ही किरायाच्या घरात राहतोय कोणाचा बिल आणायचं चार-चार दिवसाला नेम बदलतात काही तर बहिणींना आतापर्यंत एक रुपये पण पडला नाही खात्यावर तुमचे नुसते नेमच बदलत आहात तुम्ही आम्हाला परेशान नका करू हे कागदांना ते कागदांना तुम्हाला द्यायचं असेल तर द्या कागदा जमा करण्यासाठी खूप धावपळ होते आमचे घरी लेकरं म्हातारे सगळ्यांना सोडून आम्हाला जावे लागते प्लीज आता कोणते कागद मागू नका
अर्धवट माहिती देऊ नका , वार्षिक उत्पन्न हे १एप्रिल ते मार्च असते त्यामुळे उत्पन्न दाखला मागणे चुकिचे आहे
Sir asmche gar bhadyane ashe
ही योजना खरच खूप लाभदाई आहे सर कारण सर्वच पैसे वाले नाहीये त्यामुळे ही योजना चालू राहीली तर मुली ना महिलांना खूप मदत होईल ज्यांनी करून त्यांना कोणाकडे पैसे मागावे लागणार नाहीत ते आपलं शिक्षण पूर्ण करू शकतील क्लास ची फीस भरू शतिल अस बराच काही 🙏😇❤️ धन्यवाद सरकार....
किती वेळा एकच सांगतोय चार कागदपत्र चार कागदपत्र पणं कोणते ते काय सांगत नाही नुसता टाइम पास लावलाय 😂😂😂😂
Pramila. Vasant. Dubal
Mui. 6000.mala
अगदी बरोबर😂😂😂😂
U hi@@PramilaDubal-hq7qc
याचा अर्थ असा होतो देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी इलेक्शन जिंकण्यासाठी केलेला हा जुमला आहे. जनतेच्या पैशातून ही उधळपट्टी केली आहे हे इलेक्शन कमिशन ने लक्षात घ्यावे. ह्या सरकार वर केस झाली पाहिजे.
vidhva bai ani tila gharach Nasel tar tine kothun anayche light bill ani kothun anaycha utpannacha dakhla ?
सर्व कागदपत्र जोडलेत डिसेंबर चा हप्ता आला 1500 आला आता बाकीचे कागदपत्र पाठवतोय धन्यवाद दादा
आम्ही भाड्याच्या घरात राहतो आमचं स्वतःचं घर नाही कुठून लाईट बिल आणणार
Mla ekhi hota milala nahi ajun from scsecfu zala massage aata .aani call pn aata kagt ptr sbnit krayche.aahe.tyat aamhi kirayane rahto aamhch ghr nahi ghr malkache bil chalel ka sir
माझी सरकार ला एक विनंती आहे या चौकशी आहे या निवडणुकीच्या आधी का झाल्या नाहीत आत्ताच का इथून मागे निवडणूक पुरत्या कुठल्याहीबहिनी चालत होत्या आत्ताच का चालत नाही जे पेपर आहेत ते आम्ही जोडू शकत नाही म्हणून तुम्ही आम्हाला अडचणी करू पाहताय
बरोबर आहे तुमचे.😔
म्हणजे त्या नोकरीवर असेल अडचण कशाची आली
माझे राशनकार्ड आहे पण सवताच घर किंवा लाईट बिल नाही मी माहेरी राहते मग काय करता येईल
Mla ghar pn nhi ani mazyakade rashan card pn nhi ani lite bill pn nhi mi ky kru mg ata sangaa plzzzzz ?????😢😢😢😢😢😢
I hve received Rs.9000/- from ladki behan yojana . I m Mumbai andheri east. I m a poor widow. Kindly continue with yr scheme because it's of great help to me to buy my monthly medicine.
Good morning to u sir. Thank u so much for keeping a note on my comments and at the same time I too appreciate yr speech on U TUBE channel. Kindly go ahead with yr 7th distribution and a help towards me I hve no support from anyone i hve no childrens a poor widow from Mumbai andheri east.
विधवा महिलांचा वेगळा विचार व्हायलाच हवा
English yete he cm sahebala sanga tumhala naukari lavtil
13:08
गॅस चे पैसे कधी मिळणार तेसांगा
डिंसेबर महीण्याचे पैसे नाही मिळालं मी एकच फाम भरलो दादा आणी मी अशी चुक केलो पण नाही आता लवकर पैसे पाठवा
मि पंधरा अक्टोंबरला फाॅम भरला आहे आधार लिंक पण आहे सगळे कागद पत्रे वयस्तीत अजुन एक ही रुपया आला नाही असे का
भाऊ तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये चार कागदपत्र सांगताना खूप घाई केली जर अजून हळूहळू सांगायला पाहिजे होतं😂😂😂
ओके सर तुम्ही जे सांगितले ते अगदी बरोबर आहेत सर्व कागदपत्रे जमा करतो आम्ही
जर घरच नाही ये तर लाईट बिल कुठण देच रेशनच नाही तर कुठुन देच😢😢😢
निवडुन देले जनता म्हणुन आता अटी लावत बसलाय काय हे सरकार
माझी विनंती आहे सरकार ला माझे पैसे आले नाही एक कही हप्ता आला नाही
Majhe @4 rent ne blade karu ahet as like daily wises labor ahet light bill mahjya nawane ahe tranche Kay
डिसेंबर पर्यंत पैसे मिळाले की ती वेळा तेच,तेच,बोलतो, त्या च, व्यक्तिला पकडा, सगळ्यांना गोंधळात टाकतात,
Vidhawa pension ch kay te skim bandh zali ka
तसे तुम्ही लोकं रडत रडतही पैसे देता तुम्हाला खुर्ची मिळेपर्यंत लाडकी बहीण होती आता ते सावत्र झाली चुलत झाली मानलेली झाली आणि नंतर लांबच्या नात्यातली बहीण असं तुमचं नातं विरत चाललंय
लाडकी बहीन योजना नाही .तर बचत गटाचा लाभ दया .सी फुड प्लाझा माहिम B M C ची साथ कमी .महिलाना सोसायटी मनमानी बचत गटाना न्याया व्हावा
ज्यांनी खोटी कागदपत्रे जमा केली आहेत ती शोधून काढा.त्यांची नावे या योजनेतून रद्द करा. सरसकट सगळ्यांनाच त्रास का देता?
ये है शिंदे सरकार का वादा कागद आणा
Bade Karela light Bil Kasala
फॉर्म भरला आहे पण अजून पैसे मिळाले नाही तर काय करावे लागेल
लव छधो
Baraber ahea
Agodr pending form cha kay te sanga
मला एकही हप्ता आला नाही
दिसेम्बर चा हफ्ता मिळाला नाही
तुम्ही आता एक एक कागद मागतात तु तेच काम करतो देयचे नसतील तर देऊ नका आस मतदान करायचा आगोदर करायच आस लागन कागद पत्र निवडुन आले आणि मग हे सोग चालु झालेत दिले तेवठे कागद करता करता जाते प्रतेक वेलेस हे कागद काढा ते कागद काढा रोज तेच
Agadi barobar ahe
धन्यवाद सर ढाकणे वैजवाङी बीङ सगळे पैसेआले गॅस चे पैसे आले नाहित
निवडणूक झाली .आम्ही निवडून आलो. आता बसा .बोंबलत.कसली बहीण आणि कसलं काय..जय हो.निर्लज्ज...
मला फक्त डिसेंबर चे 1500 रुपये आलेले आहे त्याच्या आधी मला एकही रुपया मिळाला नव्हता डिसेंबर चे 1500 रुपये मिळाले आहे मला फक्त
Same
पिवळे रेशनकार्ड आहे सर माझा कडे. पण लाईट बिल नाही. कारण गावी राहत नाही, आम्ही पुण्याला राहतो आणि ते ही रेंट वर. गावाकडे घर बंद असल्या मुळे लाईट बंद आहे. मग आम्ही काय द्यायचं. आमची परिस्थिती खूपच बिकट होती म्हणून पुण्याला यावे लागले.. मी रेशनकार्ड प्यान कार्ड . आणि मी पुण्याचे रेंट वाल्याकडून एग्रीमेंट देउ शकते.
किती वेळा चार कागदपत्रे चार कागदपत्रे म्हणणार आहात.😮
Namskar sir Don mulinvrti ky labha ahe ka bga na sir ky upay asel tar plz Amala kalvu dya ya msg vrun lvkrat lvkr bga ani kalava sir dhanyawad 🙏
Ladaki Bahin Yojana Band Kara please Mahilana khup garv alay tyana Paise devu naka. Poor girl free education kara please
I received Rs.7500/- from ladki behan yojana. I don't know why i didn't receive December amount i had a very great hope that all lost.
Awaiting for the same from my dearest brother. God bless
जयश्री शाम महाडिक
राहणार उरुळी कांचन,
तालुका हवेली
जिल्हा पुणे 412202
यांचा ₹, 4500 आले नाही पण
डिसेंबर चा हप्ता आला आहे पुढे काय करावं
अहो ताई हे लोकं असं काहीही बोलतात असं सगळं डिटेल्स शेअर नका करत जा 🥰🙏
He hytli ajun kaych kagd ptri Ali nahet mhanun magta
दादा मी एकच गोष्ट सांगते वोट घ्यायचे पहिले सगळे बहीण चालत होते जिंकल्यानंतर आता तुम्हाला दाट झाले. बहिन
अरे बाबा राहूदे त्या शिंदे आणि फडणवीस ला काम नाही आहे कागद जमा करायला लावतोय डिजिटल रशेन कार्ड बनवायला द्या .प्यान कार्ड बनवायला द्या
कमसोडा आणि कागद जमा करत बसा
सर हे सर्व काही निवडून येण्याच्या आधी जर तुम्ही सांगितलं असताना तर महिलांनी एवढे झटके घेतले नसते आणि तुम्हाला निवडून आणलंच नसतं निवडून आल्यानंतर तुम्ही जे हे नाटक लावलेले आहे चुना वाचा आधी सर्व काही चालत होतं सर ना आता चुनाव झाल्यानंतर हे जे नाटक लावलेले आहे ना एखांदी ह्या पाच वर्षानंतर महिला कशी सरकार पाडायची हे समजून जा तुम्हीच
Namskar sir
Income sartifiket navryacha
Ki maza pahije
7500हाजार,भेटले नांदेड जिल्हा असून 🎉 जानेवारी चे पैसे भेटले नाही
तेच तेच एकच वाक्य 50वेळा ऐकून कान पिकलेत.पटकण सांगत जा की जे सांगायचे ते चिड येते ऐकायला बोरं होते.दोन शब्दात सांगत जा . तरच लाईक करू.
करनी.करतो.एक.आणी.सजा.भोगाव.लागतय.सरव.महीलाना.कारन.50 ठाणं.कोनी.5फामं.अश्या.मुखं.लोकामुळे.हे.सगळे.गोदळ.झाले.लवकर.लखपती.होन्याकरता.
Navin forme bharaich chalu ahe ki band zalo sir
मी माझ्या बहिणीकडेरहाते माझे उत्पन्न शुन्य आहे मी त्यांच्यावरच अवलंबुन आहे मला डिसेंबर मध्ये पूर्ण पैसे पोष्टात आले
Mi narishkti app vr bhrla from kagd kuthe jma kraych
बरोबर आहे तुमची कॉमेंट
Kuthe jama karatache te sanga please.
रेशनकार्ड किति दीवस झाले बंद आहे दादा
बनावा टाकले मानतात वरून बंद आहे काय करावं
Are 4 -4 kay lavle ahet madhech karan karan mhantoy tula kay akkal aheka sangana patkan
चार कागद पत्र कंते सागा पहिले 😂
Light bill sasre cha navavr ahe mg ami vegle rahto mg light bill kase senar
Jyanni sayabr form bharle tyanch kay
आम्ही अडाणी आहोत आम्हाला काही येत नाही परंतु आम्हाला सगळे पैसे भेटावा हीच आमची विनंती
Dada Humko December tak mil gaye hain 1500 or phaila mela October ma 7500 habhi january ka paisa nahi mela
डिसेम्बर चा हफता नाहि मीडाला आनी जानेवारी चा पन हपता नाही मीडाला
मला आतापर्यंत फक्त 4500 आलेले आहे नोव्हेंबर डिसेंबर चे आलें नाहीं मी विधवा आहे
पहले नियम सांगायचे होते ना नको त्या ना पैसे मिळाले आणि ज्या ना खरंच पैशाची गरज आहे त्या ना नाही मिळाले हां तुमचा कुठला न्याय आहे
50फारम भरले, तुम्ही पैसे देत गेले, का मतदान झाले सरकार बदलले सर्व काही खड्या त, गरिबांच्या चौकश्या हे,बदल,तेबदला, नविन नियम रोज, ऐक बातमी, पहिला सांगत होते एका घरात 2,असो 3,असो सगळ्यांना मिळणारं पैसे, शेवटी लोकं बोलतच, होते हे, बंद होणार तसंच, झाले वा, सरकार
मी शोभा बाळकृष्ण कदम घाटकोपर मला सहा हप्ते मिळाले मी अपंग आहे माझे पती आजारी असतात तरी मला या योजनेचा लाभ मिळावा ही विनंती🙏😊
Mikel tai kalji karu naka
पण दादा मी अगोदर खाता ओपन नाही केला लाडक्या बहिणी चा मग आता भरला तर चालेल का चार कागदपत्र आहेत माझ्याकडे पण मी भाड्याने राहतो लाईट बिल कसं काय करायचं
आम्हि तर सर्व कागदपत्र जमा केले ते पण नकली नाहि ज्यांनी नकली केले तर तुम्हि त्या़ना पकडा
Mi atta kam nahi karat mrchi riksha aahe mg tyach income dyach ka
😂😂जे लोक किरायाच्या घरात राहतात त्यांनी light बिल कोणाच्या नावाचं द्यायचं मग 😅😅
घट स्फो ट zala ahe rasankard pan nahi ahe ani gar pan nahi आई बाबा कड़े rahte tar he dakumens kase jama karu plz help me
आम्ही ज्या घरात राहतो दिराच्या नावावर आहे पण आम्ही जुन्या घरी राहतो त्यांच्या नावावर आहे ते बंगल्यात राहतात एकच येते दोन्ही लाईट बिल त्यांच्याच नावावर येते मग काय करावे लागेल
पैसे देऊ नका कारण लाडकी बहीण म्हणजे काय हेच सरकारला कळलं नाही अजून गैरवापर करून मतदान मिळवले आणि आता अटी कशासाठी तुम्ही जिंकलात कि गोरगरिबांना मारताय का कुठलीही महिला तुमच्या पैश्यावर घर नाही चालवत 🙏 खरंच एक विनंती आहे जमत नसतील प्रामाणिक पणे पैसे द्यायला तर देऊ नका पण करावाही करू अशी धमकी महिला देऊ नका 🙏
सरकारला लाभार्ती संख्या कमी करायची आहे
Jar svtach Ghar nasl tar Kay karaych kirayacya gharat Rahat aseltar kutun anayche
Aare baba kiti lamba vidio bnwto
Khup rag yayalay tumchya yojane ha sagalya mahilana ladkya bahineche paise milale ka te paha pahila
मोलमजुरीवर जगणाऱ्या लोकांनी इन्कम सर्टिफिकेट कसे आणायचे?
You are right 👍
0:56
🎉😂😢😮@@सोपानमाळी
नवीन फ्रॉम भरण चालु आहे की
मला पहील्या पासून एक ही हप्ता मिळाला नाही काय करावे लागेल
Mala ek pana hafta aala nahi mala bank sidding kala pdcc bank aaha ya bank lai paise yanar kai chal kai ya bank please sanga
आम्ही मतदान केल्यावर तुम्ही विजयी झाले आहेत हे लक्षात ठेवा गरज सरो वैद्य मरो असे चालणार नाही फडणवीस साहेब 😂
Kirayna raht aalyas lite bil konache deyave
जुन इनकम मार्च पर्यंत आहे
कामिंट करतील म्हणून काय पण संगत्
Mi ajun farm bharlela nahi Puna farm bharle jatil ka?
Kiti vela tech tech badbadnar 4 proof 4 proof bus zale
ज्याच्याकडे लाईट बिल नाही घर नाही अशा व्यक्तीचं काय करायचं आहे किराय च घरात राहत आहोत आम्ही काय कराव
आम्ही ऊस तोडीला आहे मग कसे 4कागत जमा करायचे
4 documention which you need
1. Income certificate
2. Lightbill
3. Pan 2.0
4. Digital reshan card
Bus
ज्यांना कामच, नाही तर,55वय58वय, यांना करोना, पासून कामं नाही मिळत,तर, काय करायचं,60,65, वर्षे वयाच्, माणूस वाचमेन च,काम,करतात तेवढ्यात काय,होत,
बरोबर बोलता आहे तुम्ही
सध्या अंगणवाडी त फार्म भरता येईल का .
Kiti Vela ekch sanghanar 😊
Maje ghar bhadhyache aahe mag mi kay kru te sanga plz
रेशनकार्ड पण एकच आहे पण लाईट बिल सासरे यांच्या नावावर
रेशनकार्ड माझ्या नावावर
आहे काय करता येते
सहारा आर्मी गरीब आहे वर्धा जिला
Ani maj tar ladaki bahinichi fomach barla nh mala tya ladaki bahinichi nasibach nh sir part new fom chalu asel tar lavkrat lavkar kaludya sir please 🙏
Jyanchi joint family ahe pan rasancard vegale ahe aani light bill ekach yet asel tar kay karav.. please give me solution..
मला एकही हप्ता मिळाला नाही
मी जर गृहिणी आहे तर इनकम सर्टिफिकेट कसे दया वे
Me Sunita Soman mazgaon varun boltey jar salary slip bhetach nasel tr ky krych ghar kam krych asel tynch kay m
Je rent var rahatat tyani kay karych
वायफळ चर्चा बंद करा
Bir jila Madhya Pradesh
मला पहिले 6 हप्ते मिळाले पण डिसेंबरचा हफ्ता आला नाही