कोकणातील Army Man चे लग्न व वरात | नवरा नवरीचा वरातीमधील भन्नाट डान्स | Kokani wedding |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2021
  • माझा भाऊ जो इंडियन आर्मी मध्ये आहे त्याचे लग्न तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये अनुभवता येईल.
    कोकणात आमच्याकडे कशाप्रकारे लग्न सोहळा पार पाडला जातो हे देखील तुम्हाला ह्या व्हिडीओ मध्ये अनुभवता येईल.
    व्हिडीओ शेवट पर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल व चॅनेल ला अजून subscribe केलं नसेल तर subscribe करा.
    धन्यवाद!!!!!!!
    #wedding
    #malvaniwedding
    #armymanwedding
    #koknatlelagn
    #koknatilvarat

Комментарии • 160