🤩कोकणातील पारंपारिक लग्न सोहळा | ट्रक मधुन जाण्याची मझ्या | लग्नातील मंगलाष्टके | Konkani Wedding 🥳

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 52

  • @rakesh1katkar176
    @rakesh1katkar176 Год назад +12

    Gavi khup maja aste lagnala ,nice video

    • @nileshjadhavlogs
      @nileshjadhavlogs  Год назад +3

      👍हो खरंच... 🙏धन्यवाद 😍🙌

  • @SmitaBhalekar-us1pb
    @SmitaBhalekar-us1pb 10 месяцев назад +2

    आम्हा कोकणी लोकांना हा असाच प्रवास भारी वटतो छानच वाटतो वधूआणी वर यांना माझ्याकडून मनापासुन शूभेच्छा

  • @user-poojapawar
    @user-poojapawar 2 месяца назад +1

    लग्न करणार तर कोकणी मुलाशीच करणार 😅♥️

  • @yashwantmahadik3594
    @yashwantmahadik3594 11 месяцев назад +2

    खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे आवडला मित्रा असेच सादर करत जा ❤👍🙏🙏

  • @sahyadrichadurgveda
    @sahyadrichadurgveda Год назад +2

    मी सुद्धा कोकणातील 2 लग्ने अटेंड केली खुप छान वाटले प्रथा पाहून पाहुणचार पन मस्त केला खालुबाजा पण आवडला एकदम भारी वाटले
    आपलाच सातारकर
    💐💐🚩🚩🙏🙏

  • @hemantshigawan3962
    @hemantshigawan3962 Год назад +1

    खुप छान विडिओ आहे

  • @manojkirpan1056
    @manojkirpan1056 9 месяцев назад +1

    खुप मस्त ,माझ गाव मुंबई जवळ आहे आमच्या कडे 8 ते 9 वर्षा पूर्वी आशाच पद्धतिने लग्नाचा प्रवास व्हायचा आणि लग्न पण, जुन्या आठवणी जाग्या झाल्या

  • @GaneshPawar-wo5uw
    @GaneshPawar-wo5uw 10 месяцев назад +1

    1no watla❤❤

  • @janmeshagre2618
    @janmeshagre2618 11 месяцев назад +1

    भावा एक नंबर व्हिडिओ बनवला आहेस...अशेच व्हिडिओ बनवत रहा

    • @nileshjadhavlogs
      @nileshjadhavlogs  11 месяцев назад

      🙏धन्यवाद🙌 हो नक्की प्रयत्न करेन👍

  • @kishorthange2380
    @kishorthange2380 Год назад +1

    Khup chaan

  • @UdayMonde
    @UdayMonde 6 месяцев назад +1

    छान व्हिडिओ शेअर केला भटजी काका आमच्या गावी पण हेच असतात..तारळ गावचे आहेत भटजी काका खूप छान गावची आठवण आली 👌👌

  • @Lochan_Sawant
    @Lochan_Sawant 5 месяцев назад +1

    फणसगाव

  • @prashantmandavkar6251
    @prashantmandavkar6251 11 месяцев назад +1

    Nice video mala pn avadat trak madhun jayla lagnala veglich maja aste

  • @SujitSalvi-u1j
    @SujitSalvi-u1j 11 месяцев назад +1

    अप्रतिम .....गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...
    येवा कोकणं आपलाचं असा❤❤❤🎉🎉

  • @arjunphope6866
    @arjunphope6866 11 месяцев назад +1

    Mast

  • @NirajJagdale-od9dx
    @NirajJagdale-od9dx 8 месяцев назад +1

    Kokankar

  • @PranaliGhag-p4p
    @PranaliGhag-p4p Год назад +1

    खुप छान...❤

  • @sanketdhuri549
    @sanketdhuri549 Год назад +1

    💖💖

  • @dilipamkar8487
    @dilipamkar8487 Год назад +1

    Very nice

  • @Finglick
    @Finglick 7 месяцев назад +1

    Dada gav khaycha tuza

  • @ramakantavasare8294
    @ramakantavasare8294 11 месяцев назад +1

    खुप छान गाव कोणते मी पण कोकणातला लांजा

    • @nileshjadhavlogs
      @nileshjadhavlogs  11 месяцев назад

      🙏धन्यवाद 👍माझ गाव उंडील(देवगड)

  • @prajaktarane6625
    @prajaktarane6625 Год назад +1

    Book

  • @GaneshPawar-wo5uw
    @GaneshPawar-wo5uw 10 месяцев назад +1

    Mla betal ka tumcya kd mulgi ❤

    • @nileshjadhavlogs
      @nileshjadhavlogs  10 месяцев назад

      😅आमच्या आदीची अर्धी पीढी लग्नाची राहिली हा अजुन गावात🤣😂

  • @dineshghadi6585
    @dineshghadi6585 7 месяцев назад +1

    नवरीला मुंडावळ्या सोबत बाशिंग पण बांधावे लागते.

    • @nileshjadhavlogs
      @nileshjadhavlogs  7 месяцев назад +1

      इकडची पद्धत थोडी वेगळी आहे, पहिलं नवऱ्याला दोन्ही बाशिंग बांधलेत आणि नंतर त्यातील एक काडुन नवरीला बांधलय… याच्या पुढच्या व्हिडीओ मध्ये पाहु शकता (वरातीचा)..

  • @SurajPangam-uh8gp
    @SurajPangam-uh8gp 11 месяцев назад +1

    Gf7ryeuyt

  • @riddhiwarishe8281
    @riddhiwarishe8281 Год назад +1

    Nice ❤🙂 gav kont ahe