SCT Vedic वापरून कारले विना व्हायरस ४० दिवसात डबल कॅनोपी जबरदस्त कळी आणि सेटिंग व विषमुक्त उत्पादन मिळाले चे समाधान शेतकरी बंधू ला मिळत आहे. एससीटी वैदिक च्या साहाय्याने शेती करू आनंदाने 💐💐👍🏻🙏🏻
अप्रतिम रीझल्ट.मी स्वतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात कलिंगड साठी SCT वैदीक वापरतो.अप्रतिम रीझल्ट.शिवाजी चव्हाण,तळशिंदे कोल्हापूर यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभते❤️🙏🏻
मी ही शिमला मिर्ची साठी संपूर्ण शेड्यूल वापराव अस म्हनतोय माझा उद्देश्य काही वाइट पण काही शेतकऱ्यांच्या वाइट प्रतिक्रिया ही आल्या आहेत पण याची guranty कोण घेईल आणि संपूर्ण मार्गदर्शन कोण करेल?
खूप सुंदर प्लॉट आहे पानांना ग्रेनेरी भरपूर आहे त्याचबरोबर झाडाची वाढ ही 40 दिवसाच्या मानाने भरपूर झालेले आहे व सेटिंगही चांगली आहे 👌👌💐🌹🌹
४० दिवसात प्लॉट चालू💪💪
हे फक्त SCT वैदिकमुळेच शक्य आहे👍👍
🌱 SCT वैदिक खरोखरच चमत्कार आहे 🌱
खूप सुंदर कारले प्लाट सेटिंग भरपूर साधारण जमीनीत सुध्दा कॅनोपी ग्रिनरी छान
कारल्याचा प्लॉट खूपच छान आहे पानांवरती ग्रीनरी व मुळी ची वाढ खूप मोठ्या प्रमाणात आहे 👌👌
खुप छान प्लॉट पानांची कॅनोपी सेंठीग जबरदस्त आहे
40 दिवसात अप्रतिम कारले प्लॉट👌..जबरदस्त ग्रोथ 🌱 व खूप छान क्वालिटी आहे 👍
SCT Vedic वापरून कारले विना व्हायरस ४० दिवसात डबल कॅनोपी जबरदस्त कळी आणि सेटिंग व विषमुक्त उत्पादन मिळाले चे समाधान शेतकरी बंधू ला मिळत आहे.
एससीटी वैदिक च्या साहाय्याने शेती करू आनंदाने 💐💐👍🏻🙏🏻
अप्रतिम प्लॉट ४२ दिवसात ८ फूट उंची व ५ फूट अंतर कव्हर केले , खालचे पान पण पिवळे पडले नाही ,👍 great
जबरदस्त ग्रोथ झाली आहे 👌👌
खुप छांन सटींग आहे सर कारलेची प्लाट SCT vedic वापरल्यामुळे अद्भुत रिजल्ट आहे सर्व शेतकरी आपली तरकारी पिकासाठी एकदा वापरून बगावे छान रिजल्ट आहे
जबरदस्त कारल्याचा प्लॉट फळांची संख्या जास्त फळाची क्वालिटी चांगली पानांची कॅनोपी चांगली हे सर्व sct वैदिकचा चमत्कार
अप्रतिम कारले प्लॉट...👌
40 दिवसांत प्लॉट सुरू... जबरदस्त ग्रोथ
अप्रतिम रीझल्ट.मी स्वतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात कलिंगड साठी SCT वैदीक वापरतो.अप्रतिम रीझल्ट.शिवाजी चव्हाण,तळशिंदे कोल्हापूर यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभते❤️🙏🏻
खूप छान कारल्याचाचे सेटीग झाले आहे
SCT वैदिक चा चमत्कार ....खूप छान ग्रिनरी आहे..👌👌
खालच्या तळापासून ते शेंड्यापर्यंत सेटिंग जबरदस्त प्लॉट आहे सर
मातीवर काम केल्यामुळे मस्त रिझल्ट शेतकरी बांधवांनी वापरावे आणि रिझल्ट घ्यावा फार सुंदर
अप्रतिम SCT वैदिक कारले च रिझल्ट,सेटिंग पांढरी मुळी व गरेनरी नंबर वन 👍🏻
खूपच कमी दिवसात जबरदस्त ग्रोथ.....
SCT वैदिक ✌️👌👌👌
SCT vedic gives an amazing results to the farmers
हिरवागार प्लॉट आणि पांढरी मुळी खूप जास्त क्वालिटी छान आहे
The growth of plot is mind blowing
40 दिवसांमध्ये अप्रतिम प्लॉट ही किमया फक्त एस सी टी वैदिक मध्येच🌹🌹🌹🌹
कारल्याचा प्लॉट खूप चांगला आहे आणि सेटिंग पण खूप चांगली
हिरवा गार प्लॉट आहेत पाने रुंद आहेत फळाची क्वालिटी खूप छान आहे
SCT vedic gives an excellent results
Jabardast result ahe sir
मस्त प्लॉट आहे
Khupchan growth ahe plot chi
भरपूर प्रमाणामध्ये सेटिंग झालेली आहे
Sct Tantra khupah Chan ahe
साहेब हे खत औषधी कुठ मिळेल.उमरेड नागपूर जिल्हा इथे राहतो.औषधी मिळविण्यासाठी काय करावं,ते कळवा.
40 दिवसात प्लाट चालु होणे म्हणजे SCT वैदिक चा चमत्कार च असु शकतो 👍👌
SCT वैदिक च्या पोषणाने माती श्रीमंत करा ती उत्पादन देऊन तुम्हाला श्रीमंत करेल
मी ही शिमला मिर्ची साठी संपूर्ण शेड्यूल वापराव अस म्हनतोय माझा उद्देश्य काही वाइट पण काही शेतकऱ्यांच्या वाइट प्रतिक्रिया ही आल्या आहेत पण याची guranty कोण घेईल आणि संपूर्ण मार्गदर्शन कोण करेल?
छान प्लॉट आहे 👌मला फोन नंबर मिळेल का
sct vedic तंत्रज्ञानाने भाजीपाला पिकांचे हमखास पोषण होते.
आपले शेडुल भेटेल का कारले लावगडी साठी
सर झाड म्हटल की पाठरी गारवा आसनार
👍👍
सर कारले लागवड करायची आहे मार्गदर्शक मिलेंल का्
हे बियाणे कोठे उपलब्धआहे
Contact 8669200223-5-6
एसीपी वैदिक च्या पोषणामुळे कारले या पिकाला चांगला रिझल्ट दिसत आहे
Hhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhohhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhh
खर्च किती झाला ?
हे खत मला पाहिजे होत मी नागपूर राहते साहेब
Sir variety konti aahe.....
सर व्हिडिओ च्या शेवटी नंबर दिलेला आहे त्यांना कॉल करून विचारू शकता
शेतकरीचा मोबाईल नंबर
पिके कोणतीही असो पोषण महत्त्वाचे आहे पोषण फक्त स्वाॅईल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिकच देऊ शकते माती बलवान पिक पहिलवान शेतकरी धनवान ग्राहक आरोग्य वान
आपला मोबाईल नंबर मिळेल का
मी सांगली मधून बोल तोय
9881798028