खूपच सुंदर माहिती औषधी चे नावे मराठीत सांगितल्याबद्दल फार आभारी आहे मी ऊस उत्पादक शेतकरी नाही हळद उत्पादक शेतकरी नाही तरी मी तुमचे सर्वे लाईव्ह कार्यक्रम बघतो जय गुरुदेव
नमस्कार भाऊ,जेंव्हा ज्यास्त पाऊस पडून शेतात पाणी साचते किंवा जमिनीतील हवा कमी व पाणी ज्यास्त होते, तेंव्हा मुळांना हवा न मिळाल्याने, किंवा बऱ्याच दिवसाच्या गॅप नंतर पाऊस पडून पिकाला शॉक लागल्यामुळे झाडं एकदम सुकने सुरू होते, तेंव्हा फक्त खोडाच्या बाजूला 3-4 छिद्रे 6-8 इंच खोल केल्यास झाडे सुदारतात, रायझर 2 लिटर drenching करा
@@satishgadve2971 paani khup nahi zala aani pavsat khand sudha nahi padla.thoda paus zala . Paani sudha nahi sach la khurpani keli hoti ratri paus zala.
Soybean chi perni karun jawalpas ek mahina zala ahe pn pavsachya khandamule soybean chi vadh vyavsthit zali nahi tr yasathi Kay upay Karava Kiva konti favarni karavi
Tur + soyabean ahe 25 30 zale परंतु डोकारांनी तूर खाल्या मुळे खडण्या पडल्या आहे आता ती टोबाली आहे परंतु आता पाऊस चालू झाला आहे आणि तन होत आहे आणि टोबॅलेली तूर निघयाची आहे असे असतांना post emergemce तण नाशक वापरता येईल का.. आणि निघालेल्या तुरीवर काही परिणाम होईल का
जय हिंद सर हमने कपास बोने के पहले teen SSP एक पलाश 12 किलो मैग्नीशियम सल्फेट 10 किलो जिंक प्रति एकड़ खेत में डाला परंतु 10 दिन से पानी नहीं खाद और डालना पड़ेगा क्या
नमस्कार दादा , बीड - महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र 9420003400 बीड - मंत्री कृषी सेवा केंद्र 8087955296 बीड - श्री समर्थ कृषी सेवा केंद्र 7588179868 बीड - गणेश ऍग्रो एजन्सीज् 9421335589
सोयाबीन वर आता 25-35 दिवसांनी एक फवारणी करावी मग दुसरी 50-60 दिवसानी अश्या दोनच करायचे न्या प्रामुख्याने. बाकी कीड पाहून लागल्यास तिसरी करता येईल.. बरोबर आहे का ? 1) xenop + 12 61 00 +zep Chalel ka he ?
सर सोयाबीन पेरून एक महिना झाला, सातव्या तासावर तूर अाहे तुरीची शेंडे खूडावे का किंवा किती दिवसांनी? अापन वरील माहिती तूरीची शेंडे न खूडण्याचा सल्ला दिला
नमस्कार आपली माहिती खुपचं छान आहे
नितीन भाऊ, आपले धन्यवाद
खूपच सुंदर माहिती औषधी चे नावे मराठीत सांगितल्याबद्दल फार आभारी आहे मी ऊस उत्पादक शेतकरी नाही हळद उत्पादक शेतकरी नाही तरी मी तुमचे सर्वे लाईव्ह कार्यक्रम बघतो जय गुरुदेव
धन्यवाद दादा
असे व्हिडिओ बनवा सर असे व्हिडिओ शेतकऱ्याच्या ध्यानात चांगल्या प्रमाणे वाजता बेस्ट व्हिडिओ या व्हिडिओ साठी माझी डबल 👍
धन्यवाद दादा 🙏🙏
Thanks sirji
धन्यवाद दाद 🙏 🙏
❤❤❤❤❤❤❤
🙏🙏
Sir me amravati district tq chikhaldara melghat, yethe aapaan sangitlelya aushad kontya krishi kendravar uplabdh hoyil please guide me sir.
खूपच छान माहिती आहे धन्यवाद सर
धन्यवाद दादा
Better & valuable guidance.
Thank You sir
नम्सकार सर सोयाबीन करीष्मा हे ऊबाट वाढनारी जात आहे का फांदे करनारी आहे ,
प्लिज रिप्ले सर 🙏
very good sir
Thanks and welcome 🙏🙏🙏
सर लागवडीच्या वेळी खतासोबत पेरून दिलेलं रयझर जी झाडाला किती दिवसांमध्ये उपलब्ध होते?????
नमस्कार दादा , रायझर जी हे उत्तम गुणवत्तेचे ह्युमिक ऍसिड आहे हे पिकांना लगेच मिळणे चालू आहे
Dhanyawad sir
फारच सुंदर माहिती दिली सर
धन्यवाद दादा
सर तण नाशकासोबत आपण रेंज ,रिफ्रेश ,आणि 19:19:19 वापरू शकता का?
नमस्कार भाऊ, पीक कोणते आहे ते कळवा
Sir.,soybean khod ali sathi adama che barazide chalel ka
नमस्कार भाऊ, हे पानावरील अळी कंट्रोल करेल, खोडअळीला नाही
@@satishgadve2971 thanks sir
वानू आळी साठी उपाय सांगा
Sir pate survat zali aahe refresh yevji top up vapru shakto kay fandi vadi sathi
नमस्कार भाऊ, हो वापरू शकता
Sir mangrulpir la aaple pratinidhi kon aahet
सर कापूस पहीली फवारनी साठी slayer कसे राहील व कोनते फवारायचे
Rage insecticide+ shaked herbicide use kel tr chalel ka.....?
नमस्कार भाऊ, हो चालते
एकरी 6 ते 7 पंप होण्यासाठी फवारणी कशापद्धतीने करायची
Sir mi turiche 4,5,dane lavle aahe tr mg shede khudni karu shakto kay?
नमस्कार भाऊ, हो करू शकता
Aapli aushid karanja lad.d.vashim kuntey.dukanat.bheyttey marg darshan kra
नमस्कार दादा , कारंजा लाड - पुष्पार्पन कृषी सेवा केंद्र 9881429080
कामरगाव - श्री गजानन कृषी सेवा केंद्र 9011749272
Rage + upl iris + shock up chi fawarani chalel ka
भाऊ कोणत्या पिका साठी वापरणार आहात कळवा
@@whitegoldtrust सोयाबिन साठी.
Sir, soyabean me 2nd spray kab aur kya kya dena hai?? 1st spray 25 day me diya tha
नमस्कार भाऊ, हा व्हिडीओ पूर्ण पहा - ruclips.net/video/qoBT5nOi9LI/видео.html
Sir soyabean far pivale zale. Vihiriche don pani dile & paus pan Aala .Tokan kele tar Auntar mashagat pan karta yet nahi .Aaj 25 days che zale Aahe.
Sir tannashak ani kitak nashak sobat favarl tr chalel ka
नमस्कार भाऊ, हो चालते
Sir parijat company che Thiomethoxam+lambda Mnje Tegata mnun je yete te chan ahe ka
नमस्कार भाऊ, ठीक आहे, वापरू शकता
Sir tumchya productchi rate list shetkaryanna available kara tyamule konihi krushi kendrawale jast paise ghenar nahi ......
नमस्कार भाऊ,किरकोळ रेट जाहीर करू शकत नाही .कारण विक्रेते कडे येणार शेतकरी नगदी खरेदी करतो की उधार खरेदी करतो यावर अवलंबून आहे.
फेअरस व झिंक रेज व इमान मध्ये मिक्स करून फवारणी केली तर चालेल का.
नमस्कार भाऊ, हो चालते
Sir.namaskar.soyabin.la.perun.30.divas.zhale.rihansh.chi.bij.parkirya.keli.hoti.rog.kahi.disat.nahi.soyabin.chi.perni.thodi.patal.zhali.2donach.favarniya.karayche.aahe.tar.pahli.favarni.koti.karava.kiripaya.sangava.dhanyevad
नमस्कार भाऊ, झेनोप १० मिली + झेप १० मिली + १२-६१-०० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
Sir nanded madhe product kothe milel.
नमस्कार भाऊ , नांदेड - किसान ऍग्रोटेक आसना कॉर्नर 9834246532
Ok
🙏🙏
Sir soyabean perni karun 20 divas zale te tannashka sobat zenof maru shkto kay
नमस्कार भाऊ, हो वापरू शकता
Tan nashak fawarni nntr lagech turiche shende khudta yeil ka
नमस्कार भाऊ, लागवडी नंतर २५ दिवसांनी शेंडे खुडणी करावी
Sir lihosin he zenab , zep, 12, 61, 00.
Sobt घ्यायला जमेल का
Maza pan hatch Porsha ahe
Sir tur aani soyabean chi mix perni keli aahe tya vishayak mahiti dya
नमस्कार भाऊ, अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नम्बरवर संपर्क करावा
सर ही सर्व आवशादि जी.जालना ta.जाफराबाद ला कोठे मिळेल.
माहोरा - आदित्य कृषी सेवा केंद्र 9503355353
जाफ्राबाद - माऊली ऍग्रो सर्व्हिसेस 9552606042
भाऊ वरील दुकानात चौकशी करा
धन्यवाद
Plz sir visit to tuljapur manewadi village
नमस्कार भाऊ, आपला मोबाइल नंबर पाठवा, आमचे प्रतिनिधी येऊन फार्मर मिटिंग घेतील
Sir mazi parati madhamadun wakar aahe aani zade koymijat aahe ase paani aalya var dusrya divshi ase zale.
नमस्कार भाऊ,जेंव्हा ज्यास्त पाऊस पडून शेतात पाणी साचते किंवा जमिनीतील हवा कमी व पाणी ज्यास्त होते, तेंव्हा मुळांना हवा न मिळाल्याने, किंवा बऱ्याच दिवसाच्या गॅप नंतर पाऊस पडून पिकाला शॉक लागल्यामुळे झाडं एकदम सुकने सुरू होते, तेंव्हा फक्त खोडाच्या बाजूला 3-4 छिद्रे 6-8 इंच खोल केल्यास झाडे सुदारतात,
रायझर 2 लिटर drenching करा
@@satishgadve2971 paani khup nahi zala aani pavsat khand sudha nahi padla.thoda paus zala . Paani sudha nahi sach la khurpani keli hoti ratri paus zala.
सर सोयाबीन तन नाशक व कीटकनाशक एकत्र फवारले तर चालेल का व कोणते कीटकनाशक फवारावे तन नाशक सोबत
नमस्कार भाऊ, तणनाशक सोबत कीटकनाशक रेज १० मिली वापरावे
Soyabean perni 11 divs zale. Ugwan chalu ahe. Panana chhidre padle ahe. Kay karave. wanu pn ahet.
भाऊ कारटॉप हायड्रोकोराईड ५ किलो + रेती १० किलो एका एकरात फेकून द्या धन्यवाद
Trychoderma chi drenching n karta..khat madhe mix karun takle tr chalel kaay...SSP sobt?
नमस्कार भाऊ, हो चालते
सोयाबीन तूर मध्ये कोणते तणनाशक वापरू ??
नमस्कार भाऊ, परशूट, शकेद, ओडिसी या पैकी एक वापरू शकता
Saked tanashak maraych ahe mongwar tyat kontya awoshad fawarni karwai
नमस्कार भाऊ, पिकाला तणनाशकाचा शॉक लागण्याची शक्यता असल्यास सोबत शॉक अप घ्यावे
सर सेयाबिन ची 2 फवारनी झाली आहे फवारनी topup+जेनोप+126100 झाली आहे सर हे जमते का
नमस्कार भाऊ, ३० ते ३५ दिवसांनी घेऊ शकता
Xenop सो बत तणनाशकाची फवारणी करता येईल का
नमस्कार भाऊ, हो चालते
Sir. Kapasivar tannashaka sobat cloropairiphas va caiparmethin chalel ka
Soybean chi perni karun jawalpas ek mahina zala ahe pn pavsachya khandamule soybean chi vadh vyavsthit zali nahi tr yasathi Kay upay Karava
Kiva konti favarni karavi
नमस्कार भाऊ, वाढ कमी असल्यास टॉप अप किंवा रिफ्रेश ४० + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण
रेज च्या ऐवजी प्रोफेक्स सुपर चालेल का ?? प्रोफेक्स सुपर ने खोडअळी चक्रीभुंगा आटोक्यात येतो का ???
नमस्कार भाऊ, नाही, रेज किंवा झेनोप घ्यावे
Tur + soyabean ahe 25 30 zale
परंतु डोकारांनी तूर खाल्या मुळे खडण्या पडल्या आहे आता ती टोबाली आहे परंतु आता पाऊस चालू झाला आहे आणि तन होत आहे आणि टोबॅलेली तूर निघयाची आहे
असे असतांना post emergemce तण नाशक वापरता येईल का.. आणि निघालेल्या तुरीवर काही परिणाम होईल का
नमस्कार भाऊ , तणनाशक न वापरलेले बरे
Sir, Khamgaon Dist Buldana yethe Konte Kendra ahe.
खामगाव - विदर्भ कृषी केंद्र 9284203269
खामगाव - दिपक कृषी केंद्र 9049888446
खामगाव - श्री गजानन अग्रो 9404036020
खामगाव - रेणुका अॅग्रो सेंटर 7888212826
भालेगाव - गायत्री कृषी केंद्र 9822725881
लोखंडा - रेणुका कृषी सेवा केंद्र 9096414959
पिंपळगाव (राजा) - माऊली कृषी केंद्र 8975140860
भाउ वरील दुकानात चौकशी करा धन्यवाद
7- 10 days after chloropyriphos 50 % ec chalel ka khodali sathi soyabean
नमस्कार दादा , chloropyriphos 50 % ec ह्याने खोडअळीला नियंत्रण होत नाही,
Sir, humani var upay sanga
नमस्कार भाऊ, रिहांश २० मिली + बिव्हेरिया ५० ग्रॅम प्रति पंप ड्रेचिंगकर
सोयाबीन
जय हिंद सर हमने कपास बोने के पहले teen SSP एक पलाश 12 किलो मैग्नीशियम सल्फेट 10 किलो जिंक प्रति एकड़ खेत में डाला परंतु 10 दिन से पानी नहीं खाद और डालना पड़ेगा क्या
नमस्कार सर, दुबार खाद डालने जरुरत नाही
Tannashk sobat rihansh gyave ka shillk ahe
नमस्कार भाऊ, नाही
रिहांश शिल्लक असल्यास कपाशीमध्ये पहिल्या फवारणी मध्ये वापरा
Shaket fawarni nntr shende khudni kiti diwsanni krawi
नमस्कार भाऊ , लागवडी नंतर २५ दिवसांनी शेंडे खुडणी करू शकता
Sir soyabean la 25 divs zale ahe tr xenop sobat refresh ani 19:19:19 waprta yenar ka
नमस्कार भाऊ, रिफ्रेश व १९-१९-१९ घेण्याची गरज नाही, वाढ कमी असेल तरच रिफ्रेश फवारावे,
soyabin madhe kena nawache tan zale aahe regular tannashak fawarle tari kahi faral padat nahi , kahi dusray upay aahe ka ??
नमस्कार भाऊ, केना तण कोणत्याच तणनाशकाने जळत नाही, वेचून घेणे हाच उपाय आहे
आपले product beed gevarai made मिळेल का
नमस्कार दादा , बीड - महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र 9420003400
बीड - मंत्री कृषी सेवा केंद्र 8087955296
बीड - श्री समर्थ कृषी सेवा केंद्र 7588179868
बीड - गणेश ऍग्रो एजन्सीज् 9421335589
सर 20 20 13खत टाकले आणि लगेच पाऊस झाला मग लागले की नाही सांगा सर
भाऊ खत झाकून दिले होते का ?
Sir Soyabean thodi dat zali ahe utpadanavar kahi parinam hoil ka 30 kilo per acre biyane padle ahe ankur cha bi hota bag cha
नमस्कार भाऊ, वाढ जर जास्त होत असेल तर त्याचा उत्पादनावर होऊ शकते,
@@satishgadve2971 vadh thambavnyasathi kay karave
@@ramprasadjadhav7464फुल लागल्याबरोबर लिओसीन ५० मिली प्रति पंप फवारा
@@satishgadve2971 thanks
सर. सोयाबीन साठी Upl Iris( Sodium Acifluorfen 16.5% + Clodinafop Propargyl 8% EC) तणनाशकासोबत रेज फवारु शकतो का?
वरील काॅम्बीनेशन पेरु मधील सोयाबीन साठी वापरु शकतो का?
नमस्कार भाऊ, हो चालते
Kapashivr Rehansh , refresh ani 19 19 19 favarlyavr kiti divsat fark disto
नामसकर भाऊ, ३-४ दिवसांनी
सर मी रिहान्स ची बीज प्रक्रिया केली तर रिहान्स शिल्लक आहे तर ते कधी फवारणी करावी संजीव अर्जुन नंदागवळी फुबगाव ता दारव्हा जी यवतमाळ
नमस्कार भाऊ, कापसावरील पहिल्या फवारणी मध्ये वापरू शकता
Sir turivar pane gundalnari ali ahe tar konti fawarni ghyvi
नमस्कार भाऊ, इमान १० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
सर तणनाशक सोबत marshal कीटकनाशक टाकल्यास result मिळेल का ।
नमस्कार भाऊ, marshal मध्ये घटक कोणते आहे
@@satishgadve2971 carbosulfan
वाणी आहेत सर खूप शेतात् काय करावे सांगा ?
नमस्कार भाऊ, कारटाप हायड्रोक्लोराइड ३-४ किलो एकरी टाकावे
Alika ची फवारणी करा वाणी खल्लास
Banjare ke liye kya upai he
सर बुस्टर ७१६ निखळ तूर लावली आहे. पहिले खत कोणते द्यावे
नमस्कार भाऊ, DAP, १२-३२-१६ किंवा १४-३५-१४ या पैकी एक द्यावे
Sir kuthe kuthe Adi ne tur che pane Khali aahe tar Imman vaprache ki zenob?
नमस्कार भाऊ, इनाम १० ग्रॅम प्रति पंप वापरावे
सोयाबीनच्य फांद्या काढण्यासाठी कोणते औषध आहे रिफ्रेश मिळत नाही
नमस्कार भाऊ, आपला जिल्हा तालुका सांगा
Sir tur lavun 1 mahina jhala tr aata shende khudni krta yeil ka 3 divasapasun pani suru aslyane khudni krta aali nahi
नमस्कार भाऊ, हो शेंडे खुडणी करू शकता, ढगाळ वातावरण किंवा पाऊस येण्याची शक्यता असल्यास साफ बुरशी नाशकाची फवारणी घ्यावी
रेफरेंस च्या ठीकाणी कुठले दूसरे ओषधी वापरावे
नमस्कार भाऊ, आपला जिल्हा तालुका सांगा
हिरण ne सोयाबिन अर्धे कट केले तर branching Karel ky
नमस्कार दादा , पूर्णच जमिनीपासून खाल्ले असल्यासं फुटवे निघत नाही
@@whitegoldtrust शेंडा खाल्ला खालून खोड आणि शेवटचे दोन पाने आहेत
नवीन फुटवे येण्याची शक्यता कमी राहील
उडीद ला पहिला फवारणी कधी कराव सर आणि कुठल कुठल फवारणी करावी सर
नमस्कार दादा , उडीद मूग संपूर्ण व्यस्थापनासाठी सोमवारचा लाईव्ह कार्यक्रम पहा. ruclips.net/video/rN7q34o2C3U/видео.html
Information short me bataye
नमस्कार दादा , आपल्या गरजे नुसार माहिती पाहू शकता
फुसिफ्लेक्स सोबत शोकप चालेल का sir
नमस्कार भाऊ, हो चालते
सर कपाशी पिवळी पडत आहे काय फवारणी करावी
नमस्कार भाऊ, अंतर मशागत करा, रायझर २ लिटर + सल्फर wdg २ किलो + कॅल्सिम नायट्रेट ५ किलो २०० लिटर पाणी एकरी ड्रेचिंग करा
सर अंदाजे सोयाबीन चे एकरी किती उत्पन्न यायला हवे🤔
नमस्कार भाऊ, एकरी उत्पादन हे व्यवस्थापन व हवामानावर अवलंबून असते
@@satishgadve2971 ok धन्यवाद
सर कपाशी मध्ये तुर लागवड केली आहे तुरीचे सेंडे खुडला चालेल का 4 फुटाची सरी आहे
नमस्कार भाऊ, हो चालते
@@satishgadve2971 धन्यवाद🙏
बॅटरी स्प्रे पंपनी सोयाबीन मधे किटकनाशके फवारणी कशी करावी याबाबत vdo हवा आहे
नमस्कार भाऊ, फवारणीच्या अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नम्बरवर संपर्क करू शकता
सोयाबीन वर आता 25-35 दिवसांनी एक फवारणी करावी मग दुसरी 50-60 दिवसानी अश्या दोनच करायचे न्या प्रामुख्याने. बाकी कीड पाहून लागल्यास तिसरी करता येईल.. बरोबर आहे का ?
1) xenop + 12 61 00 +zep
Chalel ka he ?
नमस्कार भाऊ, सोयाबीन मध्ये तीन फवारण्या करणे आवश्यक आहे, चौथी फवारणी कीड पाहून गरज असल्यास करावी
तूर चे तीन ते चार एका जागी झाडे आहेत सेंडा खोदला तर चालेल का
नमस्कार भाऊ, हो शेंडा खुडणी करू शकता , विरळणी करू नका
लिहोसीन इतर औषधासोबत एकत्र मिसळून फवारले तर चालते का
नमस्कार भाऊ, कीटकनाशक सोबत वापरू शकता
Banana lagvad vishyi information dya
नमस्कार भाऊ, ठीक आहे, व्हिडीओ अपलोड करू
सर मी आडतासाल रिंहाश लावले नाही आणि त्या ची ठिकाणी खोडकिडी आहे तर बाकीच्या सोयाबीन ला खोडकिड लागेल काय
नमस्कार भाऊ, होय लागू शकते, सोयाबीन २० दिवसा पर्यंत रेज किंवा २५ दिवसा दरम्यान असल्यास झेनोप घ्यावे
सर सोयाबीन पेरून एक महिना झाला, सातव्या तासावर तूर अाहे तुरीची शेंडे खूडावे का किंवा किती दिवसांनी?
अापन वरील माहिती तूरीची शेंडे न खूडण्याचा सल्ला दिला
नमस्कार भाऊ, तुरीच्या दोन्ही बाजूने जागा सोडली असल्यास पहिली शेंडे खुडणी २५ ते ३० दिवसाच्या दरम्यान करू शकता
नमस्कार सर सोयाबिन ला डवरनी किती दिवसा पर्यंत करता येते .
नमस्कार भाऊ, फुल लागण्या पूर्वी कधी हि करू शकता
सर नमस्कार विद्राव्य खते १९ १९ १९, १२.६१.०,०.५२.३४,०.१३.४५,बीग बी सोयाबीन ला किती दिवसांनी कोणते खत फवारणी करावी दिवसा मध्ये सांगावे सर🙏
नमस्कार भाऊ, पिकाच्या अवस्थेनुसार द्यावे
अमरावती मध्ये बुस्टर चे उत्पादन कुठे कुठे भेटणार.?
नमस्कार भाऊ,अमरावती - गायत्री कृषी केंद्र ,शुभम अग्रोटेक
Sir, तुरीला खतात मिसळून टायकोड्मा टाकल्यास चालेल का तुर 25 दिवसांची आहे.
नमस्कार भाऊ, हो चालते देऊ शकता
Oosmanabad la kothe miltil. Oushad
नमस्कार भाऊ,उस्मानाबाद - विशाल ऍग्रो सर्व्हिसेस
येडशी - सिद्धेश्वर फर्टीलायझर
@@satishgadve2971 thank you sir
कपाशीची वाढ कमी आहे वाढी साठी काय वापरावे.
नमस्कार भाऊ, रिफ्रेश किंवा टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम वाढीसाठी घेऊ शकता
Sar tur 4 +1.25 fit antar aahe aka fulli war 4 teri 5 jhad lawale aahe tur che shende khudu shakatat ka
नमस्कार भाऊ, हो शेंडे खुडणी शकता
सर ओडिसी तणनाशक फवारले ओलावा कमी होता 6 दिवस झाले काल पाऊस झाला आहे तर काही रिझल्ट येईल का पान पिवळ दिसते.
नमस्कार भाऊ, हो काही प्रमाणात येईल,
सोयाबीन 26 दिवसांचे झाली आहे... तर रेज फवारावे कि झेनोब फवारावे कृपया माहिती सांगावी...🙏
नमस्कार भाऊ, झेनोप घ्यावं
@@satishgadve2971 धन्यवाद सर🙏
Riser price
नमस्कार भाऊ, कृषी केंद्रावर माहिती मिळेल
१६ व्या दीवशी तन नाशकाची फवारणी झाली आहे आता यानंतर कीती दिवसांनी व कोणती फवारणी घ्यावी लागेल मार्गदर्शन करावे धन्यवाद 🙏🙏
नमस्कार भाऊ, पीक कोणते आहे ते कळवा
@@satishgadve2971 सोयाबीन या पिकासाठी पाहिजे होती भाऊ.
सर नमस्कार झैनाब है ओंषध 100म एल ची किमत काय आहे सांगा सर
नमस्कार भाऊ, १०० मिली ची MRP ३७५ रु आहे
Shock up milat nahi ghatak sanga
नमस्कार भाऊ, आपला जिल्हा तालुका सांगा