ॐ चैतन्य जालिंदरनाथ संजीवन समाधी मंदिर येवलवाडी संपूर्ण माहिती @pushkar dhage vlogs
HTML-код
- Опубликовано: 5 окт 2024
- @pushkardhagevlogs
#navanathDarshan
#येवलवाडी
नमस्कार मित्रानो 🙏
श्री क्षेत्र जालिंदरनाथ देवस्थान येवलवाडी आपण या व्हिडीओ मध्ये नाथ महाराजांचे कार्य, मंदिराविषयी संपूर्ण माहिती, आरतीच्या वेळा, येथे साजरे केले जाणारे उत्सव, येथे येण्याचे मार्ग याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर कमेन्ट करून नक्की कळवा 🙏🏼
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणी इंस्टाग्राम वर मला फॉलो करा 🙏
/ pushkardhagevlogs
/ pushkar.dhage.9
/ pushkar_dhage
Tags
#pushkardhagevlogs #jalindarnathdarshan
🙏🏼धन्यवाद 🙏🏼
||ॐ श्री चैतन्य शिव जालंधरनाथाय नम:||
आम्ही 1980साला पासून आज पर्यंत जातो दर्शना साठी
नवनाथांची योग्य माहीती दीली धन्यवाद चै जालिंदरनाथ महाराज की जय
नवनाथांची माहिती अतिशय सुंदर आणि व्यवस्थित सांगितले आहे आदेश गुरु का
ओम चैतन्य जालिंदरनाथ नमः आदेश आलख निरंजन हर हर महादेव शिवशंकर शंभू
ऋ.अतीशय चांगली माहिती दिली धन्यवाद आदेश जालिंदर गुरू महाराज की जय
🙏🙏🙏🌻🍁!!जय श्री नवनाथ महाराज की जय!!🍁🌻🙏🙏🙏
जय गुरु आदेश 👏🏻
एक विनंती आहे की माहिती देताना सदरचे गाव कोणत्या तालुक्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे, कोठून कसे यावे याची माहिती दिली तर लोकांना कसे यायचे हे समजेल.
सदरील गाव बीड जिल्ह्यात असून बीड पाथर्डी रोडवर रायमोह येथपर्यंत बस आहे रायमोह येथून 5 किमी येवलवाडी येथे मंदिर आहे
येवलवाड़ी, ता _शिरूर कसार, जी _बीड
Nagar la aahe
सरदरील मंदिर येवलवाडी ता. शिरुर कासार जिल्हा बीड. बीड पाथर्डी रोड व्हाया रायमोह मार्गे रायमोह येथुन अंदाजे पाच सात किलोमीटर अंतरावर आहे. आगोदर या ठिकाणाला आगोदर जाणपीर म्हणायचे नंतर तिथे खोदकाम चालु असतांना शिव पिंड सापडल्या आणि जालिंदरनाथ यांची समाधी पण सापडली हेच ते ठिकाण
जिल्हा बीड तालुका पाटोदा
,🙏🏽🙏🏽🙏🏽 ओम चतन्य जालींदरनाथाय नम🙏🏽🙏🏽🙏🏽
ओम चैतन्य जालिंदरनाथाय नमः 💐💐🙏🏻🙏🏻🚩
छान माहिती दिलीत आपण धन्यवाद
।।ओम चैतन्य जालींदरनाथाय नमः।।
🌷🚩🌷 जय हो श्रीनाथ । 🙏🙏🙏🌷🚩🌷
महाराष्ट्र हा सत्य सनातन वैदिक धर्माच्या विवीधतेने नटलेला असून, सर्व संप्रदाय महाराष्ट्रात आहेत आणि अतिशय आदराने महाराष्ट्रातील लोक तो जपतात , पुजतातच नव्हे तर जगतात , अतिशय छान विडिओ , मित्रा नाथांची महाराष्ट्रातील इतर श्रद्धास्थान या विषयावर मालिका केल्यास अधिक बरे , पुढील वाटचालीस अनेक-अनेक हार्दिक शुभेच्छां , आभार , धन्यवाद ।
ओम चैतन्य जांलीदर नाथाय नमः
अतिशय सुंदर आणि महत्वपूर्ण अशी माहिती दिली त्या बद्दल खूप धन्यवाद
ओम नमो आदेश
Khup chaan mahiti dili.
Jalindarnath ki jay ho.
Shree Gurudev Datta 🙏
छान माहिती दिली आणि मिळाली धन्यवाद
धन्यवाद ! खूप मुद्देसूद व सविस्तर अशी छान माहिती दिलीत .
छान माहिती मिळाली .ॐनमो नवनाथाय 🌹🌹🙏🙏
अतिशय छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 😊🙏
🙏🚩ॐ चैतन्य जालिंदरनाथाय नमः🚩🙏
जय गुरु आदेश 👏🏻👏🏻👏🏻
🙏🌹ॐ चैतन्य जालिंदर नाथाय नमह 🌹🙏ॐ नमो आदेश 🌹🙏 खूप छान माहिती दिलीत दादा🌹🙏
Purn Patta aur Nakasha Patwa
।।ॐ चैतन्य नवनाथाय नमो नमः।।
Khup chan video.....jai jalindarnath ki jay...
जय गुरु आदेश 🙏🙏🙏
आप ने हमे ओम् नमः शिवाय चैतन्य जालिदररनाथ के शाकस्यात दर्शन किय आप को छत छत नमन करते हे 🌹 जालिदरनाथ महाराज जगत मे प्रकाश और ऊर्जा सदैव दे रहे है जालिंदर नाथ महादेव नवनाथो मे एक है 🌹 सदैव जालिंदर नाथ प्रभु कि जय जय हो रही है 🌹🚩 सदैव भक्तो को आशीर्वाद दे रहे हे 🌹 हर हर महादेव 🌿🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
॥ॐ चैतन्य गुरुदेव नवनाथाय नमः।ॐचैतन्य गुरुदेव जालिंदर नाथाय नमः॥🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
॥ॐ चैतन्य गुरुदेव दत्तात्रेयाय नमः॥🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
फार छान माहिती दिली 👌👌🙏🙏
खरच दादा तुम्ही खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
खुपच छान माहिती धिली दादा धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली ॐचैतन्य जालींद्रनाथाय नमः
Khup chhan mahiti dili. Dhanywad. Gahninath an hi pan mahiti dya. 🙏
दादा मंदिर परिसर और समधी दाखवली खुप छान आहे गुडलक दादा
Thank you 🙏🏻🥰
सत गुरु जालिंदर
नाथ महाराज यांच्या समाधी ठिकाणाची समर्पक माहिती दिली आहे.
धन्यवाद 💐
(सुभाष सोनवणे अहमदनगर)
उतम विशलेषण धन्यवाद जय गोरखनाथ जय नव नाथ महाराज की जय जय श्री राम जय हिन्दू राष्ट्र जय महाराष्ट्र
खूप छान माहिती
आदेश अलख निरंजन..... 🙏👌🚩🔱🔱🔱🔱🔱
अलख निरंजन 🙏
अलख निंरजन.....सुंदर व्हिडिओ....आभार..
खुप खुप छान 👌🙏
ओम चेतज्ञ नवनाथय नमः
जय जालिंदर नाथ महाराज की जय जय सदगुरू नवनाथ महाराज की जय 🌹🌹🙏🏻🙏🏻🚩🚩
ओम नमो आदेश जालेन्दर नाथाय नमो
🌹!! ॐ नमो आदेश गुरुवर्य!! 🌹
ओम चैतन्य श्री जालिंदर नथाई नमः🙏🙏🕉️🕉️🌸🌸🚩🚩
खूप छान माहिती दिलीत
Ram Ram
Shri Gurudev
Karauli sarkar
Purwaj mukti dham
Ishwariy chikitasa विज्ञान केंद्र
संपूर्ण गुरू दरबार
कानपुर up
Har har mahadev
आपने अति उत्तम जानकारी दी है पूरा पता दीजिए ताकि दर्शन के जा सके !! ओम आदेश !!
जय गुरू,आदेश🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹💐💐💐💐
जय गुरु आदेश 🥰🙏🏻
🌹🙏आदेश आदेश 🙏🌹
Om Namo Satnaam Aadesh
Guru ji ko Aadesh
Shri Naath ji ko Aadesh
आदेश 🚩 अलखनिरंजन....
ओम सोहम परब्रम्ह आय नमः सद्गुरू दत्त अवतार वैजनाथ महाराज की जय तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर कलंकी देव आश्रम ज्ञानमाता विद्यालय संगमनेर शहराच्या पूर्वेस हभप महंत आचार्य डॉक्टर रोहिदासजी गुंजाळ महाराज निमज कर संगमनेर उर्फ अनंत विद्या विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी रामानंद सरस्वती जी
जय श्री हिंदु सनातन धर्म रक्षक प्रचारक प्रसारक प्रबोधक वीर योद्धा संन्यासी नवनाथ महाराज!!!
खुप छान माहिती दिली.....आदेश अलख निरंजन 🙏🏻
जय गुरु आदेश 👏🏻👏🏻
ता. पाटोदा जि.बीड महाराष्ट्र
Dada khup chaan mahiti
खूप छान दादा
Very nice information ❤
ॐ नमो आदेश 🙏🙏🙏
गुरु आदश 👏🏻👏🏻👏🏻
ओम चैतन्य जालिंदरनाथ नमो प्रणाम बाबा आदेश
ओम नमो आदेश 🔱📿🚩
jay Jalindarnath
ॐ नवनाथयनमः 🙏
जय श्री जालिंदरनाथ 🙏
Om jalindarnathay namo adesh🙏🙏
ओम आदेश बाबा❤❤❤❤
Khup chhan mahiti
Jai Girnari jalendhar Baaba Cha Vijay aso🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अलख निरंजन खूप छान माहिती दिलीत
जय गुरु आदेश
Chan mahiti dilya baddal dhanyawad...
आदेश
Jai na nath.
Gopal, Tukaram Humane मुरबाड तालुक्यातील गोरखगड खोपिवली ओम नमो आदेश आगे आगे गोरख जागे
जय गुरु आदेश 👏🏻🌹
Khup abhari
मित्रांनो, साधकांनो, नाथ हे सिद्ध आहेत. ते चिरंजीव आहेत. समाधी हे जगाच्या दृष्टीने लोप पावणे होते. आदेश.
आदेश आदेश ओम नमो आदेश.
सद्गुरु जालिंदर महाराज की जय. ओम नमो आदेश. अलख निरंजन
आदेश अलख निरंजन
Ganesh
खूपच छान
Jai navnath
छान मिहिती दीली आणी मिहिती मिळाली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mast bhava Chhan mahiti dili
जालना महाराष्ट्र से यहां पर कैसे जा सकते है पूरा पत्ता बताए,,,, धन्यवाद
ॐ नमो जालिंदर नाथाय।सदर ठिकाण कोणत्या तालुक्यात व जिल्ह्य़ातील आहे.
बीड जिल्हा रायमोहा येवलवाडी
मडी पासून किती किलोमीटर अंतरावर आहे
बीड जिल्हा येवलवाडी रायमोह पासून 12 किलोमीटर
Beed te dongarkinhi te yewwadi kivha patoda te dongarkinhi te yewalwadi
येवले वाडी येथे बस ने यायचे झाल्यास कसे यावे ?
श्री जालंदर नाथ महाराज की जय
जय गुरु आदेश
रायमोहा तालुका शिरूर कासार जिल्हा बिड ऐथे आहे नगर वरून पाथर्डी व शेवगाव पाथर्डी वरून पण जाता येत
कृपया नवनाथांच्या प्रत्येक समाधीची तालुका जिल्हा जिल्हा निहाय माहिती कृपया सादर करावी ही विनंती 0:47
🙏Adesh 🙏
तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक
Bro. You give much imformation about Nath sampradaya 🕉🌹🙏🌹
🤝
जय जालिंदर नाथ की जय
जय गुरु आदेश 🙏
🙏
🎉🎉🙏🙏
सदर मंदिर कोणत्या गावी जिल्हा
येण्याचा मार्ग दिला तर फार चांगले होईल🌹🌺🙏
येवलवाडी तालुका शिरूर जिल्हा बीड
🙏🙏🌈🌹🌹☀☀☀
Kup chan mahiti deli🙏
🙏Om chaitanya Sri jalindarnatha namha🙏