|| गर्भगिरी मधील सुर्यकुंड||नवनाथ ध्यान साधना ठिकाण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • नमो आदेश
    गर्भागिरीतील रहस्य
    ज्यावेळी नवनाथांनी गर्भागिरी पर्वत रांगेत येऊन शिवयाग महायज्ञ केला त्यानंतर याच परिसरात नवनाथांनी वास्तव्य केल आणि तद्नंतर आपल्या आपल्या मार्गाने जाऊन त्यांनी समाध्या घेतल्या या परीसरात वास्तव्य केलेल्या काळात त्यांनी श्री क्षेत्र मढी याठिकाणी गर्भागिरी पर्वताच्या अगदी कुशीत आणि बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज समाधी मंदिराच्या खाली दरीत आज जो सुर्यकुंड आहे या परिसरात नवनाथांनी खुप दिवस वास्तव्य केल अस जानकार लोकां कडुन ऐकीवात आहे हे अस ठिकाण आहे की संपुर्ण नवनाथ एकत्र येऊन त्यांनी या स्थळावर वास्तव्य केल कारण नवनाथांच्या पुर्ण कालखंडात संपूर्ण नवनाथ कुठच एकत्र आले नाहीत आले फक्त गर्भागिरी परिसरात कारण तसा भक्कम पुरावा ही आढळतो नवनाथ भक्तिसार मध्ये शिवयाग महायज्ञाला संपुर्ण नवनाथ तर होतेच त्यांच्या बरोबर देव देव-गण गंधर्व किन्नर आणि कुबेर तसेच स्वतः कैलासपती महादेव सुध्दा हजर होते मग हे यज्ञ संपन्न झाल्या नंतर नवनाथांनी याच परिसरात खुप दिवस वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य केल. त्यातीलच प्रमुख ठिकाण म्हणजे हा परिसर याच परिसरात एक गुहा सुध्दा आहे. ती गुहा अवघड अश्या ठिकाणी आहे याठिकाणी जास्त कोणी जात नाही. कारण याठिकाणी बडेबाबा मच्छिंद्रनाथ गडावरुन याव लागत आणि तसा रस्ता पण नाही खुप अवघड अशी घसरण असल्याने तस कोणी तिकडे जात नाही तस मी त्याठिकाणी चा माहीतीपर व्हीडीओ लवकरच मी या #mahima_chaitnya kanifnancha या चॅनलवर टाकणार आहे तसेच सुर्यकुंडं (गोसावी झिरा) जवळच गोटीबाली म्हणुन एक सुंदर अस अगदी मन प्रसन्न करणार पवित्र आणि पावन ठिकाण आहे की ज्या ठिकाणी त्यावेळी श्री नवनाथ ध्यानसाधना करत असत त्यावेळी मंत्रोच्चाराने याठिकाणी या कुंडाची निर्मिती केली आहे. म्हणुन कुंडातील पाण्याचा उपयोग तिर्थ म्हणुन करावा त्या पाण्यात अंघोळ अथवा आंघोळी साठी वापरु नये खुप जागृत ठिकाण असुन याठिकाणच पावित्र्य ठेवा अशी नाथभक्तांना विनंती
    व्हिडीओ जास्त नाथभक्तां पर्यंत पोहचला पाहीजे सर्वांनी share करा
    विनंती आहे सर्व नाथभक्तांना मात्र
    ❗〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️❗
    www.facebook.c...
    My group -
    / groups
    ❗〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️❗
    #kanifnath
    #madhi
    #Garbhagiri
    #badebaba
    #Kanifnathsong
    #navnathparayan
    #navnathsuryakund
    #navnathkatha
    #Kanifnath
    #kanifnathmandirmadhi
    #Kanifnathbabasong
    #Kanifnanchigani
    #Badebabamachindranath
    #machindranath
    #नवनाथपारायण
    #कानिफनाथगाणी#
    #शाबरीमंत्र
    #नवनाथभक्तीसार
    #आरतीकानिफनाथांची
    #navnathkathasar
    #kanifnathsong
    #Suryakund
    #madhi
    #कानिफनाथ
    #badebaba
    #bhatti
    #machindranath
    #chabina
    #kanifnathmaharaj
    #kanifnathnewsong
    #navnath
    #navnathstatus
    #navnathtambarent
    #navnathinformation
    #navnathstatus
    सूर्यकुंड-कुठे_आहे
    सुर्यकुंडला_कसे_जायचे
    surykund_koni_banvla
    surykund_kasa_aahe
    surykund_kasa_banvla
    suryakundlagel_pahije_ka
    suryakund_video
    suryakundla_by_traval_nagar
    surykundla_madhitun_kase_jayche
    surykund_tirth_aahe_ka
    navnath_dhyan_sadhna_thikan_kuthe_aahe
    garbhagiri_madhil-guhe_madhe_jata_yete_ka

Комментарии •

  • @gitanjlijadhav8615
    @gitanjlijadhav8615 2 месяца назад +1

    Sher Swami Samarth 🙏🏻

  • @adeshnath5953
    @adeshnath5953 2 года назад +11

    चांगल्या माहितीचा व्हीडिओ तयार केला आहे.धन्यवाद- किशोर मरकड

    • @mahimakanifnathancha
      @mahimakanifnathancha  2 года назад +1

      धन्यवाद भाऊ
      तुमच्या सारख्याची शाब्बासकी आणि आशिर्वाद मिळाले तस असे अनेक व्हीडीओ आपणास पाहायला मिळतील

  • @manojvarma6270
    @manojvarma6270 4 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली दादा धन्यवाद

  • @kaniphsabale2567
    @kaniphsabale2567 4 месяца назад +1

    ओम चैतन्य श्री नवनाथ बाबा प्रसन्न ❤

  • @s-craftdrawing4375
    @s-craftdrawing4375 2 года назад +7

    नवनाथ भगवान कि जय 🚩🌹 नवनाथ प्रभु ना छत छत नमन दंडवत प्रनाम सदव नवनाथा चे दर्शन जगात होत आहे नवनाथ प्रभु समथ भक्ता ना आशीर्वाद देत आहे सगळी कडे आनंद ही आनंद आहे जय जय जय जय जय नवनाथ प्रभु कि जय 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏हर हर महादेव 🌿🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @vijaykhedkar8312
    @vijaykhedkar8312 2 года назад +6

    आपण खूप कष्ट करून हा उत्तम माहितीचा छान व्हिडिओ बनविला आहे,आपली माहिती देण्याची पद्दत पण चंगली आहे , नाथांचा आपल्याला आशीर्वाद आहे
    ओम चैतन्य गुरू गोरक्षनाथय नमः आदेश 🙏🙏

  • @ganeshgode4370
    @ganeshgode4370 2 года назад +2

    खूप छान माहिती तुम्ही नाद बद्दल बद्दल आम्हाला खूप ओम नमोजी आदेश अलाक निरंजन आदेश🙏👌👍😊

  • @ashishfuke6288
    @ashishfuke6288 5 месяцев назад +1

    अप्रतिम

  • @Narayan-jc7zl
    @Narayan-jc7zl 9 месяцев назад +1

    ओम चैतन्य कानिफनाथाय नमः

  • @bhausahebjagadale5115
    @bhausahebjagadale5115 2 года назад +2

    ओंम नमो आदेश.

  • @sdcreation2059
    @sdcreation2059 Год назад +4

    ॐ नमो आदेश 🙏🙏

  • @samirkhubikar3226
    @samirkhubikar3226 3 месяца назад

    श्री गुरुदेव दत्त

  • @bhartikorpe2392
    @bhartikorpe2392 2 года назад +2

    ऊँमश्री। नवनाथायनमः।

  • @sopanpatil6702
    @sopanpatil6702 2 года назад +8

    ओम नवनाथाय नमः
    आदेश आदेश आदेश

  • @balarammhatre2753
    @balarammhatre2753 2 года назад +2

    ,Namath aav churya aaishi shidhh Guruko aadesh.. aadesh.. aadesh....,

  • @dattashinde7837
    @dattashinde7837 2 года назад +7

    ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमो नम:

  • @gorakh4u
    @gorakh4u 2 года назад +5

    ओम नमो आदेश

  • @saraswatidube8257
    @saraswatidube8257 2 года назад +4

    छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏

  • @Shrikant_9
    @Shrikant_9 2 года назад +2

    Jai Jai shri Navnath Maharaj 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🚩 🙏🏻 🚩
    Namo Adesh adesh khup khup dhanyawad dada 🚩🙏🏻🚩

  • @shubhadagokhale67
    @shubhadagokhale67 9 месяцев назад +1

    आदेश मन प्रसन्न झाले

    • @mahimakanifnathancha
      @mahimakanifnathancha  6 месяцев назад

      नमो आदेश...!
      असच सहकार्य राहुद्या सर

  • @rameshpawaskar1903
    @rameshpawaskar1903 2 года назад +1

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @suhasinichavan7945
    @suhasinichavan7945 2 года назад +13

    सुंदर माहिती सांगितली आहे बाळा तुला उदंड आयुष्य लाभो ही श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना करते

    • @bharatnale4921
      @bharatnale4921 2 года назад

      🕉🎻छानमाहीतीदिली🙏🙏🔔👈ता,6।12।22🚩🧜‍♂️🧜‍♂️

    • @mahimakanifnathancha
      @mahimakanifnathancha  2 года назад

      धन्यवाद....

    • @balajiparde4726
      @balajiparde4726 2 года назад

      ग@@bharatnale4921

  • @kohinurkevateamkolhapur9130
    @kohinurkevateamkolhapur9130 8 месяцев назад +1

    खूप छान माहिती,धन्यवाद

  • @someshwarkale5143
    @someshwarkale5143 2 года назад +3

    आदेश, अलख निरंजन 💐💐🙏🏻🙏🏻🚩

  • @nileshdurgude1510
    @nileshdurgude1510 2 года назад +2

    Om 🕉 shree swami samarth. Om namaste Aadesh.

  • @archanagurav890
    @archanagurav890 Год назад +2

    Om.chaytany.navnathay.namo.namaha.❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @pandrinathghuge3900
    @pandrinathghuge3900 5 месяцев назад +1

    🎉Jay hari🎉

  • @swapnilshinde3060
    @swapnilshinde3060 11 месяцев назад +1

    Aadesh aadesh 👏

  • @somnaththete2621
    @somnaththete2621 9 месяцев назад +1

    ❤आदेश भाऊ❤

  • @atulsawant6980
    @atulsawant6980 Год назад +2

    आदेश! आदेश !आदेश !

  • @namdevgulave4425
    @namdevgulave4425 2 года назад +5

    नमो आदेश 🙏

  • @saritawaydande3460
    @saritawaydande3460 2 года назад +2

    खुप छान माहिती

  • @shetkaribrandpune3510
    @shetkaribrandpune3510 Год назад +2

    आदेश गुरुदेव कानिफनाथ

  • @sureshwagh1815
    @sureshwagh1815 2 года назад +4

    Navnath Maharaj ki Jay

  • @vilassable9988
    @vilassable9988 2 года назад +7

    🌹🌹🙏ॐ आदेश आदेश आदेश🙏🌹🌹

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 года назад +1

    Khoop.Chhan.mahiti.

    • @mahimakanifnathancha
      @mahimakanifnathancha  2 года назад

      धन्यवाद या चॅनलवरील इतर ही व्हीडीओ पहा आणि अजुन नाथभक्तां पर्यंत पोहचवा

  • @mahavirbora2146
    @mahavirbora2146 3 года назад +2

    फार फार सुंदर माहिती सांगीतली.

  • @bashappabhandari6826
    @bashappabhandari6826 2 года назад +2

    🙏🙏🌹आदेश 🌹🙏🙏

  • @sanjushirsat51
    @sanjushirsat51 2 года назад +2

    🙏🏻आदेश अलख निरंजन 🙏🏻🙏🏻

  • @dipalikhade4378
    @dipalikhade4378 Год назад +1

    आदेश 🙏

  • @bharatnale4921
    @bharatnale4921 2 года назад +3

    🙏🙏छानमाहीती🌹🌷🚩🔔👈ता,6।12।22🕉🎻🙏🙏

  • @vinodparawade9218
    @vinodparawade9218 2 года назад +4

    छान माहिती दिलीत

  • @pandrinathghuge3900
    @pandrinathghuge3900 5 месяцев назад +1

    कुठ आहै हे ठिकाण
    जय हरि .... आदेश🎉

  • @rameshkalambate7685
    @rameshkalambate7685 2 года назад +3

    जय माऊली मित्र मंडल वालकेश्वर

  • @dattatrayparandkar2988
    @dattatrayparandkar2988 2 года назад +2

    आदेआदेश

  • @श्रीशक्तिद्वार

    औक्षवंत हो बाळा दिर्घायु ऐश्वर्यवान भव तथास्तु आदेश राम राम ❤️

    • @niranjanpatil6824
      @niranjanpatil6824 2 года назад +2

      👌माहिती दिली आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @mahimakanifnathancha
      @mahimakanifnathancha  2 года назад +2

      धन्यवाद...!
      🙏

    • @prakashpatil786
      @prakashpatil786 Год назад +1

      ​@@mahimakanifnathanchaAQ qqqqq

    • @GunderaoSwami.
      @GunderaoSwami. Год назад +1

      ​@@niranjanpatil6824❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤b ni😂❤ bu hu

    • @mahimakanifnathancha
      @mahimakanifnathancha  Год назад

      नमो आदेश

  • @Ramkrishnakalki-u9m
    @Ramkrishnakalki-u9m 2 года назад +1

    Nice video and good information

  • @lalitasamant8353
    @lalitasamant8353 2 года назад +1

    Chan hya video mule aamhala Garbhagiri parvatache Darshan jhale

    • @mahimakanifnathancha
      @mahimakanifnathancha  2 года назад

      अजुन ही लवकरच खुप माहीती देण्यात येणार आहे

  • @satishjagdale3484
    @satishjagdale3484 2 года назад +2

    आदेश गुरू

  • @जयहिंदुराष्ट्र-ण7ठ

    Aadesh

  • @vinodjade5268
    @vinodjade5268 2 года назад +2

    Shree Gurudev Datta.

  • @janabalandagewad8277
    @janabalandagewad8277 Год назад +2

    नाम देश नाम देश

  • @Sujatajarad4402
    @Sujatajarad4402 Год назад +1

    Nice vlog 👌👌

  • @prakashbakal4649
    @prakashbakal4649 2 года назад +1

    नमो आदेश खुप छान माहिती दिली दादा धन्यवाद
    या बदल मी ऐकलेले असे की बडे बाबा मच्छिद्रनाथ महाराज यांना तहान लागली होती त्यावेळी श्री गोरक्षनाथ महाराज यांनी तिरशूल मारला आणि पाणी पिण्यासाठी काढले .पूर्वी हे पाणी तीर्थ म्हणून वापरत असत परंतु आता लोक तिथे आंघोळ करून कपडे तिथे सोडताना दिसतात.

    • @mahimakanifnathancha
      @mahimakanifnathancha  2 года назад +2

      असे श्रद्धा ज्याचे उरी त्यासी दिसे कानिफ मुरारी

    • @swatibokil4171
      @swatibokil4171 2 года назад

      Aapan. Sarvannich samjun tirth manun ghetle pahije

    • @mahimakanifnathancha
      @mahimakanifnathancha  Год назад

      माऊली तुम्ही सांगीतल तो प्रकार तिथे चालु होता पण आता पुर्ण बंद करुन टाकले आहे
      आता फक्त तिर्थ म्हणन या पाण्याचा उपयोग केला जातो

  • @rameshkalambate7685
    @rameshkalambate7685 Год назад +2

    जय मावली मित्रा मंडल वालकेश्वर

  • @rchawan9809
    @rchawan9809 2 года назад +3

    Gurudev Datta

  • @Kailaspagar-yr7wf
    @Kailaspagar-yr7wf 2 года назад +2

    आदेश

  • @vinodmandhare9916
    @vinodmandhare9916 2 года назад +2

    🙏🔱Om Shri Machhindranath Namah🔱🙏

  • @sagarlokhande8003
    @sagarlokhande8003 2 года назад

    Namo Adesh khup sundar ahee Mauli

  • @sushilaagale6175
    @sushilaagale6175 2 года назад

    Sadguru Krupa dhanyvad

  • @anandsavale4691
    @anandsavale4691 2 года назад

    Nice thanks for video

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 года назад +2

    आदेश आदेश नमो आदेश आदेश.

  • @snehakhisti5563
    @snehakhisti5563 2 года назад +2

    Dhanyvad deva...... 👌🙏🙏🙏🌸Namo aadesh 🙏Jay jay shree ram 🙏

  • @snehakhisti5563
    @snehakhisti5563 2 года назад

    Shri Kanifnathanchi guhaa ji 100 peksha adhik manse basu shaktat Ani asha bakichya guhaa aahet ase ullelkh yetat.... Shri Sankar maharaj v tyanchya shishyanchya guhaa aahet Garbhgirimadhe..... Deva aplyala shakya zale tar daakhvaa..... 🙏🙏🙏

    • @mahimakanifnathancha
      @mahimakanifnathancha  2 года назад

      माझ्या माहीती तिन गुहा गर्भागिरी परिसरात आढळतात त्या अत्यंत कठीण आणि अडचणीच्या ठीकाणी आहेत पैकी एका गुहे जवळ जान शक्य नाही प्रयत्न नक्कीच प्रयत्न करील पण त्या शंकर महाराजांच्या शिष्याच्या आहेत की काय हा संशोधनाचा भाग आहे पण तिन आहेत एका गुहे जवळ जायला रस्ताच नाही ट्रेकींग ची ट्रेनींग घेतलेले व्यक्ती जाऊ शकतात
      बाकी दोन अडचणीच्या ठीकाणी असल्याने सुरक्षा कारणास्तव सहजा सहजी कोणी तिकडे जात नाही कारण तिकडे हिंस्र प्राण्यांचा वावर असतो
      पण प्रयत्न नक्कीच करणार जाण्याचा

  • @nitinasaramkambale6188
    @nitinasaramkambale6188 2 года назад +8

    *॥ ॐ चैतन्य कानिफनाथाय नमः ॥*

  • @ओमराजेजगतापपाटील

    नमो आदेश !!!
    अल्लख निरंजन !!!

  • @ratanshinde7197
    @ratanshinde7197 2 года назад +4

    Nice

  • @kashinathbadak8234
    @kashinathbadak8234 2 года назад +2

    अलखनिरजन आदेश

  • @vithalsabale7681
    @vithalsabale7681 2 года назад +7

    आदरनिय मला क्षमा असावी
    मी आपणा मार्फत विनंती करतो की दर्शनासाठी येणारे नाथ भक्त खुप दुरवरून कष्टाने येतात पण समाधी स्पर्श न करता लांबुनच दर्शन घ्यावे लागते समाधान लाभत नाही तरी मी विनंती करतो की सर्व नाथ समाधी चे प्रत्यक्ष स्पर्श करून दर्शन घेऊ द्यावे ही विनंती आहे
    मला क्षमा करा

    • @sudarshanbandgar9974
      @sudarshanbandgar9974 2 года назад

      बरोबर

    • @mahimakanifnathancha
      @mahimakanifnathancha  2 года назад

      आपण जी सुचना करताय ती चांगली आहे पण समाधी चे पावित्र्य ठेवण्यासाठी योग्य निर्णय घेतलाय अस मला वाटत कारण मनात जर भाव असला की देव घरी सुध्दा पावतो
      दृष्टी पडता ब्रम्हागिरी
      त्यासी चुके यमपुरी
      म्हणजे फक्त आपल्या डोळ्याने लांबुन जरी ब्रम्हागिरी पर्वत पाहीला तरी त्या व्यक्तीला यमपुरी चुकते तस अंतकरणा पासुन दर्शन घ्या समाधीला स्पर्श करायची गरज नाही

    • @sanjushirsat51
      @sanjushirsat51 2 года назад +1

      क्षमा असावी परंतु आपल्या देव देवतांच पवित्र्य ठेवण्यासाठी आपण शक्यतो दर्शन दुरून घेतलं तरी काही फरक पडत नाही 🙏🏻आपणास ठाऊक असेल नाथसंप्रदाय फार कडक आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻भक्ती अंतरमनाने केली कि आपल्या जवळ देव असल्याचा भास नक्कीच होतो.. आदेश 🙏🏻🙏🏻🙏🏻इयत्ता 4 थी पासुन माझी नाथ भक्ती आहे 🙏🏻आता वय 41 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @जयहिंदुराष्ट्र-ण7ठ

    Chan

  • @kailasbedkute4810
    @kailasbedkute4810 2 года назад +3

    🚩🚩 अलक निरंजन🚩🚩🙏

  • @sagarlokhande8003
    @sagarlokhande8003 2 года назад

    Namo Adesh bhau

  • @mhasangaram2024
    @mhasangaram2024 2 года назад +1

    श्री गुरुदेव दत्त
    नवनाथ महाराज की जय

  • @kishorbhoir5460
    @kishorbhoir5460 2 года назад +2

    Jai Mauli munsagie Mauli ki jai ho jai shree guru dev Datt maharaj ki jai ho khop chan posts kuthay ahai bahu

    • @mahimakanifnathancha
      @mahimakanifnathancha  Год назад

      श्री क्षेत्र मढी ता पाथर्डी जि अ नगर

    • @mahimakanifnathancha
      @mahimakanifnathancha  Год назад

      श्री क्षेत्र मढी ता पाथर्डी जि अ नगर

  • @bharatpatil2081
    @bharatpatil2081 2 года назад +2

    नवनाथांची कथा आपल्यासाठी अमृत आहे

  • @minajikunghadkar1079
    @minajikunghadkar1079 2 года назад +1

    Adesh

  • @tvnavamaharashtra5866
    @tvnavamaharashtra5866 2 года назад +1

    🙏🙏💐✨✨💪🔔

  • @karanmogre2738
    @karanmogre2738 Год назад +1

    Om.navnathay.nam.adesh.adesh.adesh🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌷🌹🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @somawandhekar4614
    @somawandhekar4614 2 года назад +1

    🙏🙏

  • @swamirajart988
    @swamirajart988 2 года назад +1

    Mi tithe gelelo aahe pan mla tya jiryache nav mahit navte ........chan mahiti

    • @mahimakanifnathancha
      @mahimakanifnathancha  Год назад

      झिरा नाही तो तुम्ही पाहीला असेल अखंड खडक आणि त्यामध्ये तयार केला गेला आहे हा सुर्यकुंड श्री नवनाथांची लिला खुप महान आहे

  • @pappusudrik2956
    @pappusudrik2956 Год назад +1

    मी गेलो आहे सूर्य कुंडावर 3/4 वेळा ....अलख निरंजन आदेश...

    • @mahimakanifnathancha
      @mahimakanifnathancha  Год назад

      मग ध्यानसाधना स्थळ सुध्दा तिथेच आहे
      एक वेळेस अवश्य जा

  • @maheshshinde1162
    @maheshshinde1162 2 года назад +1

    💐💐💐

  • @sachinchordiya4484
    @sachinchordiya4484 Месяц назад

    Ho chandra kund हा dada

  • @sambhajisolanke7287
    @sambhajisolanke7287 2 месяца назад +1

    मयांबा येथून कुठे आहे सुर्यकुंड मला सापडलं नाही.पले.मदत करा

  • @ramchandarmane4291
    @ramchandarmane4291 2 года назад +1

    धन्यवाद

  • @sktukdeo
    @sktukdeo Год назад +5

    Continue..
    आणिक केला तेथे उत्सव,
    तरी तो अध्याय पढता पूर्ण भावे,
    करिता घरीसुवर्णनव
    अखंड राहे भरोनी ..
    ( नवनाथ भक्ति सार मधील श्र्लोक )

  • @rambetkar77
    @rambetkar77 2 года назад

    Adesh olakh niranjan

  • @विकासठाकरे-थ7ज

    विकास ठाकरे वेरूळ

  • @machhe2003
    @machhe2003 5 месяцев назад +1

    vartaman madhye ha zialla kothe aahe.

    • @mahimakanifnathancha
      @mahimakanifnathancha  5 месяцев назад

      श्री क्षेत्र मढी
      ता.‌पाथर्डी जि.अ.नगर

  • @nandinipatil9125
    @nandinipatil9125 2 года назад +1

    ॐ ओम नमो नाथाय. भावा माहिती छान दिलीस पन हा गर्भगिरी पर्वत कोणत्या राज्यात आहे कोणत्या तालुक्यात आहे ही माहिती द्यायला हवी होती म्हणजे ज्यांना जायचे असेल ते जाऊ शकतील कृपया ही माहिती मला तरी पाठवा

    • @mahimakanifnathancha
      @mahimakanifnathancha  2 года назад

      नमो आदेश
      ताई चांगली सुचना आहे
      श्री क्षेत्र मढी
      ता.पाथर्डी जि.अ.नगर

    • @prabhakartiwatane192
      @prabhakartiwatane192 2 года назад

      पण पत्ताच न देता भक्त अंधारात

    • @mahimakanifnathancha
      @mahimakanifnathancha  Год назад

      नविनच आहे संभाळुन घ्या माऊली

  • @arvindgiri6882
    @arvindgiri6882 2 года назад +2

    हे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे कृपया महिती सांगावे

    • @mahimakanifnathancha
      @mahimakanifnathancha  2 года назад +1

      श्री क्षेत्र मढी
      ता.पाथर्डी जि.अ.नगर

    • @balasahebgade451
      @balasahebgade451 Год назад

      गर्भगिरी पर्वत हा अहमदनगर शहरापासून 15 किमी लांब उत्तरेला असून डोंगरगण येथे गोरक्षनाथ चे मंदिर आहे। तेथून पूर्वेकडे याच पर्वतावर कानिफनाथ। मच्छिंद्र नाथ यांचे मंदिरे आहे। हा पर्वत पुढे बीड जिल्ह्यात जातो बाकी नाथांच्या समाध्या बीड जिल्ह्यात आहेत

  • @prabhakarchate7055
    @prabhakarchate7055 Год назад

    Kay mahiti sangtay sadhya konta jilha taluka kay mothya sahara pasun kase jayache yala mahiti dene mhantat ....dhagat golya maru naye ....

    • @mahimakanifnathancha
      @mahimakanifnathancha  Год назад

      काय भाषा वापरताय ....!
      हा व्हीडीओ मी नाथभक्तांसाठी बनवलाय तुम्ही बनवा एखादा व्हीडीओ
      सुचना योग्य आहे पण भाषा अयोग्य वापरली आपण

  • @अनंताचाकणे-द2झ
    @अनंताचाकणे-द2झ 2 года назад +4

    गरबा गिरी पर्वत कुठे आहे कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात

    • @mahimakanifnathancha
      @mahimakanifnathancha  2 года назад +2

      अ. नगर आणि बिड या दोन्ही जिल्हात ही पर्वत रांग आहे

    • @kanifnathmali4903
      @kanifnathmali4903 5 месяцев назад

      @@अनंताचाकणे-द2झ
      पाथर्डी तालुका, जि.अहमदनगर
      पाथर्डी पासून १५ की.मी आहे

  • @dr.anilpankhade558
    @dr.anilpankhade558 Год назад

    गर्भगिरी असा उल्लेख करावा .

  • @dattatryawagh8351
    @dattatryawagh8351 Год назад

    मच्छिंद्रनाथांची शरीर ठेवले तिथे जागा माहित आहे का

    • @mahimakanifnathancha
      @mahimakanifnathancha  Год назад

      नाही सर
      मी याच गर्भागिरी परिसतील राहतो आता पर्यंत हा विषय माझ्या पर्यंत आला नाही आणि कुणाच ऐकल सुध्दा नाही
      तुम्हाला माहीत असेल तर सांगा मी निश्चित या विषयावर व्हीडीओ बनवील कारण इतर नाथ भक्तांना पण माहीती मिळेल

  • @ambadasrathod-ys5ze
    @ambadasrathod-ys5ze Год назад +1

    श्रीराज्य कोत्या राज्यत आहे

  • @rupeshrajput3933
    @rupeshrajput3933 3 года назад +1

    चीन अशि माहीति दिली आबार खरच नाथ भक्तानी या ठीकानी जायायला पाहीजे चानआस सागितल चैतन्य गोरखनाथ चैतन्य जालिंदरनाथ बाबा अलंक निरंजन आदेश आदेश आदेश

  • @ujjain_premi
    @ujjain_premi 10 месяцев назад +1

    Location kuthe ahe

    • @mahimakanifnathancha
      @mahimakanifnathancha  10 месяцев назад +2

      श्री क्षेत्र मढी ता. पाथर्डी जि. अहमदनगर

  • @BalajiGadade-e6m
    @BalajiGadade-e6m Год назад

    360 सूर्यकुंड आहेत ते दाखवा प्रथम पहिले मच्छिंद्रनाथांनी तिथे स्नान केले श्री गुरुदेव दत्त

    • @mahimakanifnathancha
      @mahimakanifnathancha  Год назад

      मी फक्त सुर्यकुंड बद्दल माहीती दिली आहे तुम्हाला ३६० कुंडाची माहीती असेल तर नक्कीच share करा कारण ज्ञान दिल्यामुळे वाढत कमी नाही होत

  • @rahulkale9032
    @rahulkale9032 2 года назад

    एक्झीट ऍड्रेस तुम्ही दिला नाही,
    कारण मायंबा म्हणजे मच्छिंद्रमायंबा म्हणजे मच्छिंद्रनाथांचे समाधी स्थान इतन मी खूप जवळ राहतो तरीसुद्धा एक्झट ऍड्रेस तुम्ही दिला नाही मला सूर्यकुंड माहिती नाही म्हणून डिटेल ॲड्रेस द्यावा

    • @mahimakanifnathancha
      @mahimakanifnathancha  2 года назад

      मी परत त्या सुर्यकुंड या विषया वर परत एक व्हीडीओ टाकणार आहे आणि अॅड्रेस नाही दिलेला पण जर तुम्ही त्या परिसरात राहत असाल तरी तुम्हाला सुर्यकुंड माहीत नाही
      मढी वरुन मायंबाला जातांना घाटाच्या सुरुवातीला खाली जी दरी लागते त्या दरीत आहे