हा गड आमच्या गावाजवळ आहे. आम्ही प्रत्येक वर्षी या गडावर चैत्र महिण्यात जात होतो .माझ्या लग्नाच्या आगोदर आता लग्नाला सत्तावीस वर्ष झाली. खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हा खप छोटा व खूपच अवघड रस्ता होता गडावर जायला आता खूप छान रस्ता झाला आहे गडावर जायला.या व्हिडिओमुळे माहेरची खूप आठवण झाली.मी नेहमीच नवनाथ पारायण करते श्रावण महिण्यात शुक्रवारीच म्हणजे परवाच पारायण सांगता झाली आणि आज रविवारी मच्छिंद्रगडाचे या व्हिडिओमुळे दर्षण झाले.ओम मच्छिंद्रनाथाय नम : धन्यवाद हि माहिती सर्वांसाठी उपल्बध करुन दिल्याबद्दल 🙏🙏🙏
खूप छान माहिती सांगितली तुम्ही, मी या गडावरील नाथांच्या मंदिरातील पुजारी कुटुंबातून आहे, तुम्ही सर्वांना माझ्या गावाबद्दल आणि गडाबद्दल जी माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💐
Very nice...it's my native place..my dad"s birth place n home town..we still go there..but never knew so much of history...Thank You...I have shared it with all my family members...
आदेश अल्लख निरंजन जाधवराव खुपच छान भाषाशैलीमध्ये माहिती देता असीच माहीती जतपासुन १५ कि.मी.अंतरावर मुचंडी कनमडी गावांच्या सीमेवर दरगोबाचे देवस्थान आहे या देवस्थानाची माहीती आपल्याकडुन ऐकायची आहे दरगोबाच्या नावानं तेंगभल्ला
भाऊ तुमचे सांगणे अतिशय स्पष्ट आणि वानी ओघवती आहे मी नाथांचा भक्त आहे हिंदू संत महात्म्यांच्या संप्रदायात गुरू गोरक्षनाथ हे अग्र भागी आहेत , नाथ संप्रदाय हा पूर्ण जगात निरनिराळ्या स्वरूपात पसरला आहे परंतु नाथ देवता ह्या उग्र स्वरूपात असल्याने फार कमी लोकांनी नाथ संप्रदायाचा सखोल अभ्यास केला आहे तसेच नाथ योगी यांना उथळ प्रकार चालत नाहीत तसेच प्रसिध्दी पासून दूर राहत होते त्या मुळे अभ्यास होणे जरूर आहे , आपण फार छान माहिती दिलीत धन्यवाद
अगदी बरोबर बोललात सर. अभिमान वाटावा असा इतिहास आहे नाथ संप्रदायाचा. गुरुदेव गोरक्षनाथांचा हटयोग सुद्धा आणखी पुढे येणे गरजेचे आहे. काही जण मुद्दाम हा इतिहास दाबण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हा वैभवशाली ठेवा परत येणारच हे नक्कीच 🙏🚩🚩🙏
Yes, I am fully impressed about the information provided by you and revealed that you have studied deepy about the History of Nath Sampraday as I am follower of this holy Sampraday for last several years and reading their literature!
Thanks a lot sir. Just trying to connect the dots in order to bring what was missing from mainstream from last few decades so that next generation who is leveraging social media platforms instead of books can see of our antient roots. पून्हा एकदा खूप खूप धन्यवाद. 🙏🚩🙏
नक्कीच दर्शन घ्याल सर तुम्ही. विशेष म्हणजे गाडी वर पर्यंत जाते त्यामुळे दर्शनाचा लाभ सर्वांना घेता येऊ शकतो. तसेच येथून जवळच चौरंगीनाथांचे भव्य मंदिर आहे व 2000 वर्षांपूर्वीचे नरसिंह देवाचे अप्रतिम स्थान आहे. तसेच 50 km अंतरावर रेणावी येथे रेवननाथ म्हणजेच रेवणसिद्धांचे मंदिर आहे. हे सगळेच एका दिवसात पाहता येते त्यामुळे नक्कीच प्रयत्न करा. आणि लागल्यास मला कळवा मी नक्कीच मदत करेन
या किल्ल्यचा इतिहास जास्त लोकांना माहित नव्हता आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून खुप जास्त माहिती दिली आहे. अजून महाराष्ट्रातिल् राहिलेल्या किल्ल्याबद्दल माहिती द्या,
हा गड आमच्या गावाजवळ आहे. आम्ही प्रत्येक वर्षी या गडावर चैत्र महिण्यात जात होतो .माझ्या लग्नाच्या आगोदर आता लग्नाला सत्तावीस वर्ष झाली. खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हा खप छोटा व खूपच अवघड रस्ता होता गडावर जायला
आता खूप छान रस्ता झाला आहे गडावर जायला.या व्हिडिओमुळे माहेरची खूप आठवण झाली.मी नेहमीच नवनाथ पारायण करते श्रावण महिण्यात शुक्रवारीच म्हणजे परवाच पारायण सांगता झाली आणि आज रविवारी मच्छिंद्रगडाचे या व्हिडिओमुळे दर्षण झाले.ओम मच्छिंद्रनाथाय नम : धन्यवाद हि माहिती सर्वांसाठी उपल्बध करुन दिल्याबद्दल 🙏🙏🙏
खूपच सुंदर अनुभव शेअर केल्याबद्दल खूप खूप आभार 🙏🚩
हर हर महादेव।
Machhindra nathanchi samadhi ahe ka tithe
फारच छान
@@sopankanoje2394 खूप खूप धन्यवाद सर
ओम मच्छिंद्र व गोरक्षना थाय नमः हा व्हिडीओ पाहून मला खूप आनंद वाटला त्यांच्या चरणी नतमस्तक होतो की मला मार्ग दाखवा. जय मच्छिंद्र जय गोरक्ष
ओम नमो आदेश सर 🙏🚩
खूप छान माहिती सांगितली तुम्ही, मी या गडावरील नाथांच्या मंदिरातील पुजारी कुटुंबातून आहे, तुम्ही सर्वांना माझ्या गावाबद्दल आणि गडाबद्दल जी माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💐
आपले मनापासून खूप खूप आभार 🙏🚩🙏
बहुत ही खूबसूरत जानकारी मेरा मन बड़ा ही प्रसन्न हुआ है ॐ गुरूजी आदेश
आदेश 🙏🚩🙏
खूप छान माहिती दिली, नाथ संप्रदाय मधिल नाथ भक्तांना दर्शनासाठी येता येईल
खूप खूप धन्यवाद सर
खूपच छान आहे हा गड.. एकदा अवश्य भेट द्या.. पायऱ्या चढून गडावर या.. खूप छान ट्रेकिंग चा अनुभव मिळेल..😊
अगदी बरोबर बोललात सर
🚩🙏 ॐ चैतन्य श्री गुरुदत्त मच्छिंद्रनाथाय नमः 🙏🚩
नमो नमः 🙏🚩
औक्षवंत हो बाळा दिर्घायु ऐश्वर्यवान भव तथास्तु आदेश राम राम ❤️
खूप खूप धन्यवाद सर. आदेश जय श्रीराम ❤❤🚩🚩🙏🙏
बेटा तुझ्याशी महत्वपूर्ण बोलायचय होत कळव तस वाट बघतोय कळावे तुझे बाबा,राम राम
Very nice...it's my native place..my dad"s birth place n home town..we still go there..but never knew so much of history...Thank You...I have shared it with all my family members...
खूप खूप धन्यवाद दादा. आपले शतशः आभार 🙏🙏💕💕
आदेश अल्लख निरंजन जाधवराव खुपच छान भाषाशैलीमध्ये माहिती देता असीच माहीती जतपासुन १५ कि.मी.अंतरावर मुचंडी कनमडी गावांच्या सीमेवर दरगोबाचे देवस्थान आहे या देवस्थानाची माहीती आपल्याकडुन ऐकायची आहे दरगोबाच्या नावानं तेंगभल्ला
हो सर. योग आला की नक्की भेट देऊन संपूर्ण माहिती video मधून देण्याचा प्रयत्न करेन
अतिशय सुंदर माहिती दिली आहे आपण.
खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🙏
सुंदर छान माहितीपूर्ण सफर ! धन्यवाद!...
जाधव साहेब...
खूप खूप धन्यवाद 🙏🚩
Khup sundar mahiti dili.ghari basun darshan gheta aaley 🙏 thank you.
आपले मनःपूर्वक आभार 🙏🙏🚩🚩
Jadhwsaheb.gdachi.mahiti.khup.chan.watli.dhanywad.
आपले मनापासून खूप खूप आभार
खूप छान माहिती दिली माझे माहेर आहे येडेमछिद़ विडीओ खूप छान आवाज पण छान धन्यवाद दादा 🚩🚩🙏🙏
खूप खूप धन्यवाद ताईसाहेब 🙏🚩
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मी लहानपणापसूनच या ठिकाणी जातो
खूप खूप धन्यवाद
Khup chan aahe, tasech nathanche darshan milae 🙏🌸🌺🌹🌼🌷🌾
खूप खूप धन्यवाद सर
Yedemachindra majha mamach gav aahe mi 2 3 vela jaun aaley ya gadaver...lahan astqna gele tevha payrya sudhha navtya tevha gad akkha chadun gelo hoto nanter payrya jhalya tevha parat jaun aalo...khup chaan mandir aani tyacha itihas aahe🙏...thank u so much ya vid sathi👌🙏
खूप खूप धन्यवाद. तसेच तुम्ही शेअर केलेल्या सुंदर अनुभवाबद्दल सुद्धा आभार 🚩🙏
खुपच छान माहिती दिली दादा
धन्यवाद ...
आदेश....
खूप खूप धन्यवाद सर.
आदेश 🙏🚩
भाऊ तुमचे सांगणे अतिशय स्पष्ट आणि वानी ओघवती आहे मी नाथांचा भक्त आहे हिंदू संत महात्म्यांच्या संप्रदायात गुरू गोरक्षनाथ हे अग्र भागी आहेत , नाथ संप्रदाय हा पूर्ण जगात निरनिराळ्या स्वरूपात पसरला आहे परंतु नाथ देवता ह्या उग्र स्वरूपात असल्याने फार कमी लोकांनी नाथ संप्रदायाचा सखोल अभ्यास केला आहे तसेच नाथ योगी यांना उथळ प्रकार चालत नाहीत तसेच प्रसिध्दी पासून दूर राहत होते त्या मुळे अभ्यास होणे जरूर आहे , आपण फार छान माहिती दिलीत धन्यवाद
अगदी बरोबर बोललात सर. अभिमान वाटावा असा इतिहास आहे नाथ संप्रदायाचा. गुरुदेव गोरक्षनाथांचा हटयोग सुद्धा आणखी पुढे येणे गरजेचे आहे. काही जण मुद्दाम हा इतिहास दाबण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हा वैभवशाली ठेवा परत येणारच हे नक्कीच
🙏🚩🚩🙏
अतिशय सुंदर अशी माहिती सांगितली. मी संग्रही करून ठेवणार 🙏🙏
खूप खूप धन्यवाद सर
मी कराड असुन मला पण इतकं माहित नव्हते खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
Apan khup chan mahiti dili ,Nath Sampradyamadhil Nathbhaktana Darashnasathi yeta yeil, Apale Abhar Avi Jadhav.
खूप खूप धन्यवाद सर
@@AviJadhav Apan Kille Machidranath Gadachi khup chan mahiti online bhaktana dili ,Apale Abhar.
@@AviJadhav Apan Kille Machidranathgadachi khup chan mahiti online bhaktana dili ,Apale Abhar.
@@rajendraalhat668 आपले मनापासून आभार सर
एक नंबर देवस्थान आणि निसर्ग सौंदर्य
खूप खूप धन्यवाद सर
खुप चांगला आहे व्हिडीओ
खूप खूप धन्यवाद
Appreciate your efforts, good luck keep going.
आपले मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏
CHANGALI माहिती आपण दिली ! धन्यावाद !
खूप खूप धन्यवाद
खुप छानच माहिती दिली आहे धन्यवाद
खूप खूप धन्यवाद सर
🙏, दर्शन घडवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
Khup chhan video sir
आपले मनःपूर्वक आभार 🙏🙏
छान, चांगली ऐतिहासिक माहिती,
खूप खूप धन्यवाद सर
Bhawa kup chan..... Ek no......
खूप खूप धन्यवाद
नमो मच्छिंद्र गड, देत प्रेरणा वैराग्य मनी निपजत.नमोशिवराय
नमो नमः🙏🚩🙏
Appreciate the efforts because I have been interested in Navanaths from my childhood.🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद सर
Thanks for informing about of मचिंद्रग ड history
खूप खूप धन्यवाद सर
धन्यवाद, खुपच छान माहिती🙏
खूप खूप धन्यवाद सर
Best video. Aadesh. Alakh Niranjan.
खूप खूप धन्यवाद सर. ओम नमो आदेश 🚩🚩🚩
आदेश आदेश
Khoop..sundar..
खूप खूप धन्यवाद सर 🙏🚩🙏
Very nice informative VDO. King leble .
खूप खूप धन्यवाद
chan mahite👌👌 dron video osm👌♥️
खूप खूप धन्यवाद पवन दादा 🙏🙏💝💝
Chan mahiti dili...... Bar ka..,... धन्यवाद
खूप खूप धन्यवाद सर. आदेश 🙏🚩
खुप छान ❤❤
छान वीडियो आहे... ✨️👌🚩
खूप खूप धन्यवाद
Yes, I am fully impressed about the information provided by you and revealed that you have studied deepy about the History of Nath Sampraday as I am follower of this holy Sampraday for last several years and reading their literature!
Thanks a lot sir. Just trying to connect the dots in order to bring what was missing from mainstream from last few decades so that next generation who is leveraging social media platforms instead of books can see of our antient roots.
पून्हा एकदा खूप खूप धन्यवाद. 🙏🚩🙏
धन्यवाद 💝🚩🙏
खूप छान माहिती दिली दादा
@@sanjaydeshmukh3837 खूप खूप धन्यवाद
खुप सुंदर वर्णन 👌 👌
खूप खूप धन्यवाद मामासाहेब
Khup chan information ahe
खूप खूप धन्यवाद
ओम नमः आदेश नाथजी.
नमो आदेश 🙏🚩
।। ओम नमो आदेश ।।
खुप छान माहिती दिलीय नवनाथ ईच्छा आसेल तर आम्ही एक दीवस नक्कीच येथील दर्शन घेऊ
नक्कीच दर्शन घ्याल सर तुम्ही. विशेष म्हणजे गाडी वर पर्यंत जाते त्यामुळे दर्शनाचा लाभ सर्वांना घेता येऊ शकतो. तसेच येथून जवळच चौरंगीनाथांचे भव्य मंदिर आहे व 2000 वर्षांपूर्वीचे नरसिंह देवाचे अप्रतिम स्थान आहे. तसेच 50 km अंतरावर रेणावी येथे रेवननाथ म्हणजेच रेवणसिद्धांचे मंदिर आहे. हे सगळेच एका दिवसात पाहता येते त्यामुळे नक्कीच प्रयत्न करा. आणि लागल्यास मला कळवा मी नक्कीच मदत करेन
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
आपले मनापासून खूप खूप आभार
super drone shoot.
खूप खूप धन्यवाद
खूप छान भाऊ माहिती दिली🙏🚩
खूप खूप धन्यवाद दादा साहेब
Bharich Avi👌👌
खूप खूप धन्यवाद साहेब
आमच्या बिड जिल्हात पण आसाच एक गोरक्षनाथ गड आहे. बिड परळी हवे लगतच आहे, खुप छान आहे. 🙏
योग आल्यावर नक्कीच भेट देऊ 🚩🙏
मी अंबेजोगाईची आहे मला कधी ऐकन्यात नाही कुठे आहे ते
Avadatya nathache darshan ghari basun milale khup dhanywad
खूप खूप धन्यवाद सर 🙏🚩
नृसिंह पूर व कि.म. गडची सुंदर माहिती व इतिहास माहिती झाला .इस्लांपूर नाव कोणी केले याचा इतिहास समजावा ही अपेक्षा .
धन्यवाद सर. आपण नक्कीच अभ्यास करून माहिती सर्वांपर्यत पोहोचवू
खूप छान माहिती सांगितली आहे तुम्ही
खूप खूप धन्यवाद
SUPERBVIDEO
@@vasudevanjagannathan5249 खूप खूप धन्यवाद
Very nice , and informative, not known earlier. Thanks
खूप खूप धन्यवाद
Excellent 👌 Description
खूप खूप धन्यवाद सर 🚩🙏
खुप छान
जय नवनाथ
जय नवनाथ सर 🙏🚩
As usual informative and amazing creation 👌🏻💥💯 🧡
खूप खूप धन्यवाद राहूल
@@AviJadhav ़औ
@@rajendratalekar4761 ओम नमः शिवाय
खुप छान माहीती
खूप खूप धन्यवाद सर
Khup chaan
खूप खूप धन्यवाद सर
खुप छान🚩🚩👌👌
खूप खूप धन्यवाद सर
Mitra Yedemachindra Gavchi Yatra Upload Kar Plz
हो पाहूया कधी योग येतोय ते
ओम चैतन्य गुरु मच्छिंद्रनाथाय नमः
श्री मच्छिंद्रनाथाय नमः
Swami Shri machindranathanche atishai sunder mandir Ani yog upasna kendr Aurangabad uthe ahe
Supar avi dada....
खूप खूप धन्यवाद सरकार 💕🙏
Nice information good
खूप खूप धन्यवाद
Good information, Thanks
खूप खूप धन्यवाद सर
खूप सुंदर माहिती
खूप खूप धन्यवाद
Excellent 👌👌👌👌👌🙏🙏
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
V very nice. Old story history
खूप खूप धन्यवाद
Lay Bhari👌👌👌
खूप खूप धन्यवाद 💕💕🙏🙏💝
First view 🥰🥰🥰😘😍
Kutale machindra gad aahe.
@@RUNCHASER_FF सांगली जिल्ह्यातील
खूप खूप धन्यवाद
Nice very nice .
खूप खूप धन्यवाद सर
खूप खूपच छान
खूप खूप धन्यवाद
Thanks for information 👍
खूप खूप धन्यवाद
या किल्ल्यचा इतिहास जास्त लोकांना माहित नव्हता आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून खुप जास्त माहिती दिली आहे. अजून महाराष्ट्रातिल् राहिलेल्या किल्ल्याबद्दल माहिती द्या,
खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर.
नक्कीच इतर किल्ल्यांची सुद्धा अशीच माहिती देण्याचा प्रयत्न करेन 🙏🙏💝💝🙏🙏
Om chaitanya machhindranathay namha:
नमो नमः🚩🙏🚩
गोरक्ष जालंदर चरपटाच्य अडबंग कनिफ मच्छिंदराद्या चौरंगी रेवार्णक भर्त्रि संज्ञा भूम्यां भूर्भुवः नवनाथ सिध्दाः ।
🙏🚩🚩🚩❤️❤️❤️🚩🚩🚩🙏🙏
Jai Goraksh,Shiv Goraksha, Jai Navnath.
जय हो ❤️🚩🙏
Mast👌
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Ram Ram
Jay shree Gurudev
जय श्री गुरुदेव 🙏🚩🙏
धन्यवाद
धन्यवाद सर
आदेश 🔱
आदेश 🙏🚩❤
खूप छान
🙏🚩🙏
गहीनी कथा अंनत है गैबी नाम अनमोल जीवन सफल हो जायेगा तू गहिनीनाथ गहिनीनाथ
जय गहिनीनाथ 🙏🚩🙏
जयमच्छींद्रनाथ ।
जय मच्छिंद्रनाथ 🙏🚩🙏
❤❤❤
खूप खूप धन्यवाद
सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा
वर्णन करावे तर आपणय खुप माहिती पूर्ण व्दिडीवो धन्यवाद सर
खूप खूप धन्यवाद सर 🙏🚩❤️
Nice...
खूप खूप धन्यवाद
🌹 Guru Dev Datt 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏 🙏🙏🙏🌹
गुरुदेव दत्त 🙏🚩🙏
श्री नवनाथ प्रसन्न
श्री नवनाथ प्रसन्न
खुपछ।न🙏🙏🥥🌷🕉🥗🎻🌹👳दशॆनदिले🔕🌷करम।ळ।🚩त।,2,8,2022🙏🙏
खूप खूप धन्यवाद सर 🙏🚩🙏
Lay bhari
खूप खूप धन्यवाद अभिषेक दादा 💕🙏
ओम शिव मच्छिद्रनाथय नम
🙏🚩🙏