चैतन्य कानिफनाथ महाराज मंदिर, मिरी | कानिफनाथांचा नाशिकपासून मढीकडे येण्याचा प्रवास | kanifnath

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 май 2022
  • चैतन्य कानिफनाथ महाराज मंदिर, मिरी | मढीच्या आधी कानिफनाथ या ठिकाणी थांबले होते | kanifnath
    #kanifnath #mandir #navnath #madhi
    🚩ॐ चैतन्य कानिफनाथाय नम: 🚩
    🚩अलख निरंजन.. आदेश🙏🙏 🚩🚩
    हे मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील,पाथर्डी तालुक्यातील, मिरी या गावात आहे.
    Temple location :- Kanhoba Devasthan Trust, Miri.
    maps.app.goo.gl/WpFhxQ6tevVUo...
    या video मध्ये कानिफनाथ महाराजांचा मढी पर्यंतचा प्रवास व कुठे कुठे थांबले होते याची माहिती दिली आहे. त्यासोबतच श्री क्षेत्र मिरी येथील मंदिराची माहिती दिली आहे.
    Video पूर्ण बघा तुम्हाला नाथांविषयी माहिती नसलेली माहिती मिळेल.
    तुम्हाला कानिफनाथांची ही माहिती कशी वाटली हे comment मध्ये नक्की सांगा. आदेश 🙏🚩
    हा Video बनवायला मिरीतिल गावकर्‍यांनी मदत केली, त्यात शुभम मोटे यांनी खास सहकार्य केले. तसेच ट्रस्ट चे अध्यक्ष आणी उत्तम मामा यांनी माहिती सापडायला मदत केली, आदिनाथ दाणे यांच देखील सहकार्य लाभले
    श्री कानिफनाथ महाराज गड (समाधी ) मंदिर shree kanifnath maharaj samdhi mandir gad
    श्री कानिफनाथ उर्फ कान्होबा मंदिर मिरी अहमदनगर | Kanifnath mandir Miri | Kanhoba
    कानिफनाथ गड मढी माहिती | मच्छिंद्रनाथ मढीतून वैतागून मायाम्बाला का गेले | madhi | kanifnath maharaj
    #kanifnath
    #madhi
    #navnath
    #mandir
    #machindranath
    #kanifnathstatus
    #kanifnathitihas
    श्री कानिफनाथ महाराज गड (समाधी ) मंदिर
    shree kanifnath maharaj samdhi mandir
    श्री कानिफनाथ उर्फ कान्होबा मंदिर मिरी अहमदनगर Kanifnath mandir Miri
    Kanhoba
    Kanifnath maharaj
    Chaitanya kanifnath maharaj
    कानिफनाथ महाराज
    Madhi
    मढी
    Navnath
    Gatha navnathachi
    Gatha navnathanchi

Комментарии • 122

  • @gangadhardarunte8369
    @gangadhardarunte8369 2 года назад +7

    नवीन माहिती ऐकायला मिळाली. मिरीचे देवस्थान माहिती नव्हते. खुप सुंदर सादरीकरण केले. घन्यवाद

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  2 года назад +1

      धन्यवाद काका 🙏🙏🚩😊

  • @poonamnath6248
    @poonamnath6248 14 дней назад +1

    Jai kanif nathji

  • @narayanganore5269
    @narayanganore5269 2 месяца назад +1

    कानिफनाथ महाराज की जय

  • @sawataanandkar3971
    @sawataanandkar3971 Год назад +3

    सुंदर छान राम कृष्ण हरी माऊली

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Год назад

      राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏😊🚩

  • @udaymore918
    @udaymore918 Год назад +3

    Khub chan mahiti nathachi bhau🙏🚩

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Год назад +1

      धन्यवाद दादा 🙏🙏🚩😊

  • @parmeshwardongre5446
    @parmeshwardongre5446 Год назад +3

    आदेश बाबा 🙏🙏🚩🚩

  • @ashoknipurte1134
    @ashoknipurte1134 Год назад +3

    आदेश आदेश आदेश........

  • @ganeshsakat74
    @ganeshsakat74 2 года назад +3

    खुप छान ..
    ओम नमो आदेश 🙏🙏🌹🌹

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  2 года назад

      धन्यवाद 🙏🙏😊
      ओम नमो आदेश 🚩🙏

  • @kunalchirnerkar5654
    @kunalchirnerkar5654 Год назад +2

    नमो आदेश 🙏

  • @rushabhgraphicsprinting1615
    @rushabhgraphicsprinting1615 4 месяца назад +1

    Chhan mahiti bhau

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  4 месяца назад

      धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩😊

  • @vijaykhedkar8312
    @vijaykhedkar8312 Год назад +3

    कर्ण कानिफा , कनिफा मुरारी की जय हो
    स्पष्ट व खणखणीत आवाजात व्हिडिओ बनविल्या बद्दल अभनंदन
    जसे आपल्या कडे साईनाथ महाराज तसेच श्री स्वामी समर्थ असे संत महात्मे झाले तसेच प्राचीन काळी नव नाथ उगम पावले होते नवं नाथांचे भ्रमण पूर्वीच्या अखंड हिंदुस्थान मध्ये म्हणजे आताच्या पाकिस्तान , बंगला देश, म्यानमार , अफगानिस्तान , इंडोनेशिया या देशांच्या परिसरात होते अजूनही या परिसरात नाथांची बरीच जागृत स्थाने आहेत
    नवं नाथ व त्यांच्या विद्या , योग साधना याचा मनुष्य जातीला फार उपयोग आहे व त्या वर परदेशात संशोधन चालले आहे
    नाथ पंथा मध्ये पुज्या विधीच्या अवडांबराला काही किंमत नाही व उच्च नीच जातीभेद पाळला जात नाही तसेच नव नाथ स्वभावाने अत्यंत कडक होते त्या मूळ

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Год назад +1

      धन्यवाद 🙏🙏😊🚩

    • @chinyawarge5575
      @chinyawarge5575 Год назад +1

      @@gosht.pravasachi ओम नमो आदेश
      जालिंदरनाथन बद्दल पण माहीत ऐकायची आहे लवकरच वलोग येईल अपेक्षा ठेवतो

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Год назад +1

      @@chinyawarge5575 प्रयत्न नक्की करेल. आत्ता मी पुण्यात जॉबला असल्यामुळे जायला जमत नाहीये. पन लवकरच वीडियो आणण्याचा प्रयत्न करेल 🙏🙏🚩

    • @chinyawarge5575
      @chinyawarge5575 Год назад

      @@gosht.pravasachi 👍👍👍👍👍

  • @vijaykhedkar8312
    @vijaykhedkar8312 Год назад +4

    तथाकथित उच्चवर्णीय या पासून दूर राहिले पण आपण हे समजून घेतले पाहिजे की हे नाथ व प्रामुख्यानं गुरू गोरक्ष नाथ हे श्री राम , श्री कृष्ण , श्री परशुराम व माता दुर्गा देवी यांचे गुरू होते व या देवतांनी गुरू गोरक्ष नाथांचे मार्गदर्शन घेतले होते
    ओम चैतन्य गुरू गोरक्षनाथ य नमः
    आलख निरंजन आदेश

  • @kunalchirnerkar5654
    @kunalchirnerkar5654 Год назад +2

    छान माहिती

  • @narayangavhane6848
    @narayangavhane6848 2 месяца назад +1

    आदेश..❤

  • @John..07331
    @John..07331 5 месяцев назад +1

    ॐ नमो आदेश 🙌🏻🙇🏻🙇🏻

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  5 месяцев назад

      ॐ नमो आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩😊

  • @dnyaneshwarkanade6297
    @dnyaneshwarkanade6297 Год назад +3

    आदेश जय आलंख निरंजन

  • @varadgangurde8809
    @varadgangurde8809 2 года назад +3

    Masta vlog ahe 👍👍

  • @kirandangre5866
    @kirandangre5866 Год назад +2

    जय बाबा कानिफनाथ

  • @somawandhekar4614
    @somawandhekar4614 Год назад +4

    मीरीला माझे काका आनी माउशी आहे 🙏🥰🤗🤗

  • @maheshshete-sy7gq
    @maheshshete-sy7gq Год назад +2

    आदेश अलख निरंजन आदेश 🙏🙏🙏❤️❤️❤️

  • @prashantbhosale6159
    @prashantbhosale6159 Год назад +2

    Nice video👌👌 🚩🚩आदेश🚩 🚩

  • @dkgamingkute5878
    @dkgamingkute5878 Год назад +3

    Adesh.Alakh.Niranjan.kanifnath.mharaj.ki.jai

  • @user-um1dp3rz5x
    @user-um1dp3rz5x 2 года назад +5

    🙏!!रामकृष्णहरी!!🙏वा खुपच सुंदर माहीतीचा खजीना उपलब्ध झाला आहे आम्ही खुप वर्षे(जवळ जवळ३५/४०)झाली मोठ्या प्रेमाने आवडीने नवनाथ भक्तीसार ग्रंथांचे वाचन व कथा करतो परंतु आपेक्षित माहीती जास्त नव्हती ती प्राप्त करुन दीली धन्यवाद!!👌........................🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  2 года назад

      रामकृष्ण हरी 🙏🙏🚩धन्यवाद 🙏🙏🚩😊

  • @bhivrajthakre6379
    @bhivrajthakre6379 2 года назад +2

    ओम नमो आदेश

  • @ramzade6246
    @ramzade6246 Год назад +2

    🙏🙏🙏🙏

  • @swapnilbathiya979
    @swapnilbathiya979 Год назад +2

    Awesome video

  • @arjundhakane1096
    @arjundhakane1096 Год назад +2

    Aadesh

  • @ramzade6246
    @ramzade6246 Год назад +2

    आदेश 🚩

  • @nageshgamer1939
    @nageshgamer1939 2 года назад +3

    Nice vlog brother 🙏

  • @rohinirode7631
    @rohinirode7631 Год назад +2

    🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @yogeshgiri4553
    @yogeshgiri4553 Год назад +3

    आदेश

  • @lalasahebjadhav1863
    @lalasahebjadhav1863 2 года назад +2

    Chan ahe

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Год назад +2

    🙏अलख निरंजन 🙏
    🙏आदेश🙏..

  • @rahulkhaire_01
    @rahulkhaire_01 2 года назад +3

    🙏🏻

  • @user-lj1ys4oy3b
    @user-lj1ys4oy3b 2 месяца назад

    🙏🕉🌍💙🔱

  • @santoshtanpure1418
    @santoshtanpure1418 Год назад +1

    🙏🙏

  • @Hk-cy3sq
    @Hk-cy3sq Год назад +2

    दादा नाशिक मधे कुठे थांबले होते कानिफनाथ त्या bddl पण माहिती द्या

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Год назад +1

      मला मार्ग माहीत होता. Location माहीत नाहीये. पन अंदाजे कोणतेतरी तीर्थक्षेत्र असू शकते

  • @shaikhadilalim
    @shaikhadilalim 2 года назад +2

    👌👌👌

  • @user-pi8ve2yp6h
    @user-pi8ve2yp6h 11 месяцев назад +2

    🚩🚩🚩🚩🚩

  • @swapnilbade7289
    @swapnilbade7289 2 года назад +2

    Yek no.

  • @dineshkajale9812
    @dineshkajale9812 3 месяца назад +1

    Adesh alkh nirnjn

  • @sachinjagtap1749
    @sachinjagtap1749 Год назад +3

    आमच्या वाकी खुर्द ता.चांदवड येथे कानिफनाथ, मच्शिंद्रनाथ,गोरक्षनाथ मुक्कामी राहिले आहे. आणि वाकी येथे भव्य मंदिर आहे

  • @bhausahebchitale1458
    @bhausahebchitale1458 Год назад +2

    या मार्गावर लोणी आड गाव नाही. फक्त्त आडगाव आहे.

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Год назад

      मला जशी गावकरी कडून माहिती मिळाली त्या प्रमाणे mandli

  • @adinathsatpute5219
    @adinathsatpute5219 10 месяцев назад +1

    पुढचा व्हिडिओ मळेगाव
    चा मंदिर कानिफनाथाचा कसा आहे ते

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  10 месяцев назад

      माहिती काय आहे 🙏🚩

  • @tusharshinde1785
    @tusharshinde1785 11 месяцев назад +1

    तांबडा देवस्थाना वर पण अतिक्रमण???
    तांबडा देवस्थानात चा तांबोळी देव???

  • @OMSHRIAMRIT
    @OMSHRIAMRIT Год назад +2

    अहमदनगर जिल्ह्यामध्ये खर्डा गावामध्ये कानिफनाथ मच्छिंद्रनाथ मंदिरावर अतिक्रमण केले आहे मुसलमान लोकांनी चुना लावला आहे. युटुबवल सर्च करून पहा.

  • @poonamshekade4680
    @poonamshekade4680 Год назад +1

    हर

  • @prakashkuvar8922
    @prakashkuvar8922 Год назад +1

    मिरी हे गाव कुठे आहे

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Год назад

      पाथर्डी मध्ये आहे

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Год назад

      Description मध्ये location दिली आहे 🙏😊😊

  • @sagarwakchaure4549
    @sagarwakchaure4549 2 года назад +1

    तांबोळ देव, लोणी आड ही गावं मॅप वर सापडेना, जरा डिटेल महिती दया या ठिकाणची, सध्या या गावांना काय म्हणतात, बोपगाव ला पण तपश्यार्य केली आहे बाबांनी

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  2 года назад

      Bopgav punyatil thikan batobr na

    • @sagarwakchaure4549
      @sagarwakchaure4549 2 года назад

      @@gosht.pravasachi हो

    • @govindayoutuber5100
      @govindayoutuber5100 2 года назад +2

      तांबडा देव उर्फ कानिफनाथ महाराज ठिकाण जवखेडे खालसा ता पाथर्डी जी अहमदनगर

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  2 года назад

      तांबडा देव location maps.app.goo.gl/CiMaTsKgBfpKK1Di7

  • @amitmore8296
    @amitmore8296 Год назад +1

    आता मंदिर पाडलं आहे नविन बांधकाम करायचे आहे

  • @sagarpathak9249
    @sagarpathak9249 2 года назад +1

    🙏🙏

  • @yogeshmarkad8341
    @yogeshmarkad8341 2 года назад +1

    आदेश