कानिफनाथ गड मढी माहिती | मच्छिंद्रनाथ मढीतून वैतागून मायंबाला का गेले |
HTML-код
- Опубликовано: 2 окт 2024
- कानिफनाथ गड मढी माहिती | मच्छिंद्रनाथ मढीतून वैतागून मायाम्बाला का गेले | madhi | kanifnath maharaj
🚩🔱ॐ चैतन्य कानिफनाथाय नम: 🔱🚩
🚩🔱अलख निरंजन.. आदेश🔱🙏🙏 🚩🚩
Location 📍
कानिफनाथ गड मढी:- Kanifnath Mandir
maps.app.goo.g...
मित्रांनो या video मध्ये मला जेव्हढी माहिती सांगता आली तेव्हढी सांगितली आहे. या video मध्ये काही उणीवा असेल तर नक्कीच कळवा, किंवा यापेक्षा जास्त माहिती असेल तर comment मध्ये नक्की सांगा, येथील देवेंद्रनाथ महाराजांची सुद्धा माहिती सांगायची राहिली आहे. ज्यांनी येथील पूजा पद्धत सुधारली.
Video मध्ये काही चुक असेल तर नक्की कळवा, काही चूक झाली असल्यास मी मान्य करण्यास तयार आहे, व ती चूक मोठ्या मानाने माफ करावी 🙏
#kanifnath
#madhi
#navnath
#mandir
#machindranath
#kanifnathstatus
#kanifnathitihas
श्री कानिफनाथ महाराज गड (समाधी ) मंदिर
shree kanifnath maharaj samdhi mandir
श्री कानिफनाथ उर्फ कान्होबा मंदिर मिरी अहमदनगर Kanifnath mandir Miri
Kanhoba
Kanifnath maharaj
Chaitanya kanifnath maharaj
कानिफनाथ महाराज
Madhi
मढी
Navnath
Gatha navnathachi
Gatha navnathanchi
🕉चैतन्य कानिफनाथाय नम:
🙏🙏🚩🚩😊
ओम नमो कानिफनाथाय नमः
🙏🙏🚩
कोण कोण नाथपंथी आहे 🙏😀 आदेश 🚩🚩
आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
@@dattasuryawanshi8907 ❤️🙌🏻
मी आदेश
Aadesh
ओम चैतन्य कानिफनाथाय नम: 🙏🏻
🙏🙏😊🚩
हरिॐ लेकरा महेष खुप छान नाथांची माहीती !
अलख निरंजन आदेश आशिर्वाद
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🚩 अलख निरंजन आदेश 🙏🚩😊
सत गुरु चैतन्य कानिफनाथय नमः
🙏🙏🙏
मंदिराचे बांधकामा बाबद, संजिवनी समाधी बाबद व इतरही काही मुद्यांवर थोडक्यात तथापी महत्वपूर्ण माहिती विशद केली आहे. निश्चितच सर्व समाजातील लोकांच्या सत गुरु चैतन्य कानिफनाथ महाराज यांच्या बाबद.... काही प्रमाणातका होईना ज्ञानात भर पडेल.
खुप खुप धन्यवाद. 🙏💐
धन्यवाद 🙏🙏😊🚩
तुम्ही सांगितलेली माहिती खूपच छान श्री गुरुदेव
धन्यवाद 🙏🙏😊🚩
आपण फार छान माहिती दिली आहे.आपणास धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊
ओम चैतन्य कानिफनाथाय नमः 🙏🙏🙏
🙏🙏😊🚩
खूपच छान तुम्ही माझ्या गुरून विषयी माहिती दिली आपली इच्छा पूर्ण होय हीच गुरू चरणी प्रार्थना
🙏🙏🙏🙏🙏🙏 khup chan mahiti deli dada tumi.
धन्यवाद ताई 🙏🙏😊🚩
Om chetanya kanif nathay namah
🙏🙏😊😊🚩
खुपच छान माहिती
जय ओम सिद्ध कानिफनाथाय् नमः
धन्यवाद 🙏🙏🚩😊
Om Namah Shivay
🙏🙏🚩🚩😊
महाराष्ट्रतील मारवाडी समाज कानिफ नाथांना राजस्थान मधिल बाबा रामदेवांचे अवतार मानतात व डाली बाईला त्यांची बहीण. डाली बाई आपल्या भावाला म्हणजे बाबा रामदेव यांना शोधत मढी येथे आली व तिला येथे साक्षात्कार झाला की कानिफनाथ हेच आपले भाऊ बाबा रामदेव आहेत.
सविस्तर सांगू शकाल का, या मंदिर परिसरात डाळिंबाई म्हणून शिष्य होती असे सांगतात आणि मंदिरा शेजारी डाळिंबाचे(अनार ) झाड आहे ते त्यांचाच रूप असल्याच सांगतात, तुमची काय कहाणी आहे सांगावी
आदेश ,अलख निरजण . सर्व नाथ समाधी दर्शन दयावे
आदेश 🙏🙏🚩😊प्रयत्नं चालू आहे 🙏
Khoob Sundar mahiti sangitali Dada aadesh 🙏🏻🙏🏻
धन्यवाद 🙏🙏😊🚩आदेश🚩🚩
Khuop chan amhit dili tumhi om namo adesh 🔱🙏🏻
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩😊ओम नमो आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
Khup cchha aahe ha video bhau
धन्यवाद 🙏🙏🚩😊
आदेश ......... ओम चैतन्य कानिफनाथाय नमः
आदेश 🙏🙏😊🚩
कानिफनाथ महाराज की जय
छान aahe व्हिडिओ
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
वा! खुप छान माहिती दिली
धन्यवाद 🙏🙏🚩😊
श्रि गुरुदेव दत्त दत्त
जय कानीफनाथाय नम:
नवनाथ महाराज की जय
🙏🙏🙂🚩
श्री गुरु दत्तात्रेय 🙏🙏🙏🙏
गुरुदेव दत्त 🙏🙏🚩😊
आदेश श्री चैतन्य कानिफनाथ महाराज की जय
🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
ಧನ್ಯವಾದಗಳು 🎉🎉👌👌🙏🙏👌👌🌹
🙏🙏🚩😊
🙏🙏 ओम नमो आदेश बाबा 🙏🙏
ओम नमो आदेश 🙏🙏🚩
अलख निरंजन ओम नमो आदेश
🙏💐बोल अलंख निरंजन 🙏💐 आदेश 🙏💐 ओम नमो भगवतय नवनाथय नमो नमः 🙏💐 ओम नमो शिव शंभो अवतारी 🙏💐 चांगभलं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏💐
आदेश 🙏🙏🚩🚩
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹 !!ओम श्री चैतन्य कानीफनाथ महाराज की जय !! 🙏🙏 🙏🙏🙏
🙏🙏🚩☺️
Bade baba dada guru Machindranath maharaj ki jai ❤❤❤🎉🎉🎉🎉
🙏🙏🚩🚩😊
छान योग्य माहिती दिली आहे धन्यवाद। जय कनिफनाथ प्रसन्न
धन्यवाद 🙏🙏😊🚩
फारच सुंदर माहीती दिलीत .
@@pundalikrachewad2455 धन्यवाद🙏🙏😊🚩
गोरक्ष जालंदर चरपटाश्च अडबंग कनिफ मच्छिंदराद्या चौरंगी रेवार्णक भर्त्रि संज्ञा भूम्यां भूर्भुवः नवनाथ सिध्दाः । ।
🙏🙏🚩🚩😊
Aple videos khup chan ahet 🙏🙌🙏
खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
Jai shree ram
🙏🚩जय श्री राम 🙏🚩
ॐ चैतन्य कानिफनाथाय नमः।।
🙏🙏🚩😊
जय कानीफनाथ बाबा की जय।
🙏🙏🚩🚩😊
🕉️ chaitanya kanifhnath maharaj ki ja🕉️
🙏🙏🚩😊
सर्वश्री कानिफनाथ महाराज किजय
महादेव गिते लोहसरखाडंगाव तालुका पाथडीजिअहमदनगर
🙏🙏🚩🚩😊
Very good
Thank you 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
अलख आदेश! !
लवकरच "नाथ चैतन्य" या ग्रंथातून सद्गुरू कानिफनाथ महाराजांच्या हयात असतानाच्या घटनाक्रमांबद्दल प्रकाश टाकण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.
आदेश
Nakkich kara👍👍🚩🚩
छान माहिती सागितली
धन्यवाद 🙏🙏😊🚩
ओम नमो आदेश कानिफनाथ
भगवान अलखनिरजन
अलख निरंजन आदेश🚩🚩🙏😊
आदेश अलख निरंजन
आदेश 🙏🚩😊
JAI kanifnath maharaj ki.
🙏🙏😊🚩
जय अल्क निरंजन आदेश.
आदेश 🙏🙏😊🚩
छान माहिती
राम कृष्ण हरी 🙏
धन्यवाद 🙏🙏😊🚩. राम कृष्ण हरी 🙏🚩
ओम चैतन्य कानिफनाथाय नम: 💐💐🙏🙏🚩
🙏🙏🚩🚩😊
Nice Information Mahesh
Thank you so much mayur🙏🙏😊🚩
गोरक्षजालंधरचरपटाश्च,अडबंगकानिफमच्छिंद्राद्या||
चौरंगीरेवाणकभर्तरीसंज्ञा,भूम्यां बभूवुर्नवनाथसिद्धा||
🙏🏻🔱🕉️||श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तू||🕉️🔱🙏🏻
🙏🙏🚩🚩🚩😊
चले छबिना छडी का 🚩🙏🚩मेरा कन्हैया मढी का 🚩🙏🇮🇳🇮🇳🇮🇳माया मच्छिंद्रनाथ मढीराज कानिफनाथ महाराज की जय
🙏🙏😊🚩
🙏🙏🌹🙏🙏Khup sunder
धन्यवाद 🙏🙏🚩😊
Om Jai Shree KanifNath. Excellent Motivational .
Thank you 🙏🙏🚩😊
Shree Gurudev Datt Datt ❤
🙏🏻🙏🏻🚩🚩😊
अप्रतिम खूप छान.
धन्यवाद 🙏🙏😊🚩
खुप खुप
धन्यवाद 🙏🙏🚩😊
Excellent 👌 Description
Thank you so much 🙏🙏😊🚩
ओम चैतन्य कानिफनाथाय नम
🙏🙏🚩🚩😊
खुप छान आहे माहिती
धन्यवाद 🙏🙏😊🚩
आदेश
आदेश 🙏🙏🚩🚩😊
नमो आदेश
माहीती अभ्यास पुर्ण असावी बाकी ठीक आहे
नमो आदेश 🙏🚩
काही चुकले आहे का video मध्ये?
Khup chan mahiti Dili 🙏🙏
धन्यवाद 🙏🙏🚩🚩
अप्रतिम..
धन्यवाद 🙏🙏😊
दादा मी नाथ संप्रदायातीलच आहे व तुम्ही सांगितलेली सर्व माहिती खरी आहे
श्री नवनाथ महाराज की जय श्री गूरुदेव दत्त
धन्यवाद 🙏🙏😊🚩
आदेश मी पण नाथ आहे
Good👍👌
Thank you 🙏🚩😊
Ho khup sunder 👍👍👍
धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊
नवनाथ महाराज की जय
🙏🙏🚩😊
Om shree jay kanifnath maharaj ki Jay 🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤🙏🙏🌻🌻🌸🌸🌸💐💐🌹🌹🍎🍎🍎🍎🌹💐🌸🌸🌸🌸🌻🌻🙏🙏🙏❤❤❤
🙏🙏🙏😊🚩
जय श्री आर्य वैदिक हिन्दु सनातन धर्म रक्षक वीर योद्धा क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
🙏🙏🚩😊
Radhe Radhe Shyam Hanuman Ji machindranath Vitthal Rukmini Murti guptill Shiv Pind theek se nahai dakhva wali chance aastana vyavasthit murtiya dakhva Tum Halla dirghayu labho Radhe Radhe Shyam
Tikde purn andhar asto tyamule nit disl nahi🙏😊🚩 aaplya hitchintanasthi khup khup abhari ahe😊🚩🙏radhe radhe shyam🙏🚩
श्री चैतन्य गुरू दत्त कानिफनाथ मुरारी की जय🙏🙏
🙏🙏🚩🚩😊
आदेश ओम् नमः शिवाय गुरुदेव दत्त... दादा आपण खूप चांगली माहिती सांगितली आहे...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आदेश, गुरूदेव दत्त🙏🙏🚩🚩😊धन्यवाद 🙏🙏🚩
Om namo aadesh avdutchintan shree girudev datt
Om namo adesh🙏🚩gurudev datta🚩🚩🙏😊
खूप छान विडिओ दादा , ओम नमो आदेश 🙏, अजून माहिती मिळेल का कानिफनाथांविषयी विनंती 🙏
माझ्याकडून जेव्हढी माहिती देण शक्य होतय तेव्हढी देतोय 🙏🙏😊🚩. जास्तीत जास्त वेगळी माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा आधीपासूनच प्रयत्नं आहे आपला. 🚩🚩आदेश🙏😊🚩
नमो आदेश खुप छान माहीती दिसी
धन्यवाद🙏 🚩😊🚩 ओम नमो आदेश 🚩
अति उत्तम माहिती मिळाली तुमचे धन्यवाद
धन्यवाद 🙏🙏😊🚩
आमचे गुरु आहे कानीफा नाथ छान र्दशन झाले
🙏🙏😊🚩
नाथाचे वारे पणं आहे का
दादा तुम्ही सांगितलेली माहिती खूप छान आहे.
अजून खूप माहिती आम्हाला जानून घ्यायची आहे असाच नवनवीन व्हिडीओ मधून माहीत सांगत जा 🙏
आदेश ❤️
धन्यवाद 🙏🙏😊🚩माहिती तर आणणारच आहोत, तुम्हीदेखील अशा माहितीची आवड असणार्या सर्वांना Video नक्की share करा.
आदेश 🚩
खूप छान
धन्यवाद 🙏🙏🚩😊
Dhanyavaad ya mahiti pohchawnya karita
ॐ चैतन्य कानिफनाथाय नमः
धन्यवाद 🙏🙏😊🚩ॐ चैतन्य कानिफनाथाय नमः 🚩
अत्यंत महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल आभिनंदन💐💐
Dhanyavaad 🙏🚩🚩
ओम चैतन्य कानिफ नाथाय नमः
🙏🙏🚩🚩😊
माहीती आगदी बरोबर आहे
धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊
👌👌👍🌻🌻🌻🌻🌻🙏
🙏🙏🚩😊
कानीफनाथ महाराज की जय आलख निरंजन आदेश
आदेश 🙏🙏🚩
छान आहे हा व्हिडिओ पाहण्यासाठी अजुनही महिती असलेल्या व्हिडिओ पाठवा
🙏🙏🚩😊
आदेश
आदेश 🙏🙏😊🚩
तुम्ही दिलेली माहीती सुंदर आहे पण बडेबाबा मच्छिंद्रनाथ मढीतुन वैतागुन निघुन गेले हे मात्र चुकीच आहे कारण तुम्हाला ज्या कोणी ही माहीती सांगीतली ती चुकीची आहे . नाथरहस्य ग्रंथवाचा कींवा नवनाथ भक्तीसार वाचा म्हणजे तुम्हाला संपुर्ण माहीती कळेल
मी पण स्थानिक आहे मला अजुन ही माहीती ऐकीवात नाही मी पण एक नाथां विषयी अभ्यास करत असते अद्याप मला कुठही ही माहीती आढळली नाही
मी त्यात असे सांगितलाय की "अस सांगतात". आणि ही गोष्ट मला माझ्या वडिलांच्या गुरूकडून कळली आहे. पन ती गोष्ट झालीच आहे अस सांगितल नाहीये,असेही सांगतात असे सांगितले आहे. धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊
अहो माऊली तुमच्या thambnil मध्ये स्पष्ट उल्लेख आहे तसा
अस नका करु चुकीची माहीती नाथभक्तां पर्यंत पोहचणार नाही याची काळजी घ्या
Thumbnail आणि माहिती सांगणे हे दोन्ही वेगळया गोष्टी. त्या मागे नाथांविषयीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हाच उद्देश आहे 🙏
मढीला जायला नाहीं जमले पन तुमच्यामुळे दर्शन झाले
🙏🙏🚩🚩😊😊
Khup masta video ahe 👍👍
Thank you so much varad🙏🙏❤️😊
Om Chaitanya Kanifnaath Maharaj Ki Jay❤❤💛💛
🙏🙏🚩😊
Ram Ram
Shri Gurudev
Ram 🙏🚩🚩
ओम नमो आदेश,,
ओम नमो आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
उॅ चैतन्य कालिफनाथ महाराज जय❤❤❤
🙏🙏🚩😊
🙏🌹जय कानिफनाथ माहाराज की जय 🌹🙏
🙏🙏😊🚩
खुप छान गुरुदेव दत्त यांची भेट झाली ॐ चैतन्य नवनाथाय नमः 🙏 आदेश 🌹🙏🙏🌹
आदेश 🙏🙏🚩🚩😊
Keep doing the best work 😍😍
Thank you so much 🙏😊❤️
ओम नमो आदेश 🌹🙏🌹
ओम नमो आदेश 🙏😊🚩🚩
🌹ओम् चैतन्य कानिफनाथाय नमः 🌹
🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
Aadesh aadesh Jai guru kanif nath maharaj
अलख निरंजन आदेश 🙏🙏🚩😊
छान आहे जय कानिफनाथ महाराज कि जय आदेश बाबा शरण में तुमारी आहे
धन्यवाद 🙏🙏🚩😊आदेश 🚩🙏
Aalakh niranjan🙏🙏🙏🚩🔱🕉️🔱🚩🙏🙏🙏
आदेश 🙏🙏🚩