नाथ संप्रदायाचे श्री गंगापुरी महाराज यांची संजीवनी समाधी शहापुर बेळगाव येथे आहे.दररोज पुजा पाठ केली जाते. दरवर्षी दसऱ्याला भंडारा उत्सव भक्ती भावाने साजरा केला जातो. श्री गंगापुरी महाराज मठ हे एक मराठा समाजाचं जाग्रत स्थान आहे.. जय आलख आदेश! श्री गंगापुरी महाराज की जय!
रेवणनाथाची समाधि विटा या गावी असुन हे गाव कन्नड तालुक्यात असुन जि .छत्रपती संभाजीनगर येथे आहे ,ती आधिची तपभुमी असेल ,असे वाटते.शहानिशा करून दुरूस्ती करवी.
Navnath katha khup chan aahe, me pan nathacha bhakt aahe, apan chan prakare sangitali , fakt as hindu mhanun mala Ek goshta samjat nahi, ki Navnath jevha lahan hote tyancha sambhal karnyasathi pratyek veli bramhan jodpe ch ka nivadale gele …ha yoga yog nahi ashu shakat ..as a Hindu chatriya me sarv hindu bandhavacha Adar karto , pan ithe kuth tari pani murat aahe , evdhech nahi tar me Shravan katha vachat hoto tyat praytek veli lihile hote…aat pat nagar hote tithe Ek garib bramhan rahat hota ?? How this is possible , where are other people ? Pls answer
मॅडम आहो गोरखनाथ हे दत्त सेवेत आहे. त्या ची समाधी नाही आहे. ना ती गिरनार किंवा गोरखपूर. आणि दूसरे म्हणजे आडबंगी नाथ राहीले. ते पण मानव वेशात आहे. भरतीनाथ हे पाताळलोकी आहे. असे १० मधून २ मानव तर १आजवर दत्त सेवेत तर १पाताळात आहे. बाकी माहिती खूप सुंदर आहे. 👌👌 🚩🙏आदेश🙏🚩
Aho dutt sevet nai te amar ahet dada Ani tychi nai respect ni bola tynchi mana te purna bramha ahet tyanchi mrutyu nai dev pan tyanna ghabartat Manun nit bol
नवनाथ महाराज की जय नवनारायण नमो नमः
अलख निरंजन अतिशय सुंदर माहीती सांगितली आहे माऊली धन्यवाद अशीच तुमच्या वर नवनाथ यांची कृपा राहो
अलख निरंजन नवनाथ नारायणांची खुप छान माहिती मिळाली 👌👌
शुभेच्छा. धन्यवाद.
आदेश अलख निरंजन।।
श्रीपादराजं शरणं प्रपद्ये।।
ॐ नमः शिवाय।।
🕉️ आदेश🕉️ ओम श्री नवनाथ आय नमः 🕉️
सुंदर माहिती मिळाली अलख निरंजन राम कृष्ण हरी...🙏🚩🚩
" सब दुख भंजन,अल्लख निरंजन..आदेश गुरुदेव "
कानीफनाथ महाराजांचे आजच दर्शन झाले होते 🌹🌹🙏🌹🌹
फारच छान माहिती दिली आहे आपकी जय हो... आभारी आहे
👏👏👏👌👌😒
Aarohi Gorakhnath taluka hospital hingoli aamcha Chhota gaon sambandhit 14:07
ॐ नवनाथाय नमः
मराठी सुनबाई धन्यवाद ताई तुम्ही खुप छान माहिती दिली.🙏🚩🚩🚩
खूप छान माहिती दिलीत. अलख निरंजन.
❤❤❤khup mast thanku so much
जय श्री गुरुदेव दत्त प्रभु 🙏❤
खूप छान माहिती मिळाली
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ॐ श्री नवनाथाय नमः
खुपच छान आहे नवनाथ यांच्या जिवन शैएली आणि जन्म स्वस्थान मंदीर संथान आणि समाधी स्थान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद आपला आभ🌹🌹🙏🌹🌹
Khub Chand Mahiti Sangli Tumi
छान माहिती दिली आहे
नमो आदेश गुरूजी को अलख निरंजन चलो मचिंद्र गोरख आया आदेश आदेश आदेश 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩
जय जय नावनथ 🙏🙏🙏🙏
E3❤v@@surekhamohol1984
ताई.खुप.चागली.माहिती.दिली.धन्यवाद
खूप छान पद्धतीने माहिती सांगितले... 👏🏻💐
Khup Chhan Mahiti Dilit Shree Navnathaya Nama
खुप खुप छान 🙏🌹
खुप खुप छान
छान माहिती आहे
Khup chan mahiti
Very Nice 🙏🌹
गुरू देव दत्त🌹
Khup chan mahiti🙏🙏
महाराज आपल्यातच आहेत त्यांच्या आभंगाच्या विचारांच्या रूपाने..
Chhan mahiti 🙏🙏🙏⛳jay go.ra. ⛳⛳⛳Jay samarth ⛳⛳⛳
चांगली माहिती मिळाल्या बद्दल धन्यवाद जय नवनाथ
जय जय नवनाथ
नमन वंदन
श्री गुरुदेव दत्त
खूपच छान माहिती
नवनाथ महाराज की जय ❤
|| ॐ सिद्ध गोरक्षनाथाय नमः ||
🙏🙏🙏🙏🙏
🚩🚩🚩🚩🚩
🌺🌺🌺🌺🌺
🍎🍎🍎🍎🍎
🌹🌹🌹🌹🌹
🌿🌿🌿🌿🌿
❤ ओम नवनाथ नमः ❤
आदेश ताई
धन्यवाद .
संकलन खुप चांगले केले माई परंतु थोडी माहिती आणखी हवी होती परिपूर्ण
उदा . समाधी केव्हा घेतली .
ॐनमो आदेश आदेश.
Nice
ओम चैतन्य कानिफनाथ माहराज कि जय
ऊं चैतन्य नवनाथ नमो नमः ।
🙏👌👌
राम कृष्ण हरि
ऊं, चैतन्य, नवनाथ,नमो, नमः
नाथ संप्रदायाचे श्री गंगापुरी महाराज यांची संजीवनी समाधी शहापुर बेळगाव येथे आहे.दररोज पुजा पाठ केली जाते. दरवर्षी दसऱ्याला भंडारा उत्सव भक्ती भावाने साजरा केला जातो. श्री गंगापुरी महाराज मठ हे एक मराठा समाजाचं जाग्रत स्थान आहे.. जय आलख आदेश! श्री गंगापुरी महाराज की जय!
उत्तम,गोड माहिती दिली.
जय सद्गुरु
🌷🌹श्री गुरू देव दत्त🌹
Chhan
आदेश❤
Shri Swaminarayan
ओम नमो आदेश आलख निरंजन
आदेश
Navnathay namah🙏🙏
❤aadeh
नंबर ८ नागनाथ यांचे स्थळ म्हणजे वडवळ हे लातूर जिल्ह्यात नसून सोलापूर जिल्हा येथील मोहोळ तालुक्यातील गाव आहे....
जय
नमो आदेश 🙏💫🚩
Namo adesh🙏🙏🙏
भरथरी हे राजा होते आणि राजा विक्रमादित्य यांचे मोठे बंधू होते नंतर त्यांना विरक्ती आली आनि त्यांनी नाथ संप्रदाय स्विकारला
ओम नमो आदेश
Jay shriram
Navnathay namha
🙏🙏🌹🌹
रेवणनाथाची समाधि विटा या गावी असुन हे गाव कन्नड तालुक्यात असुन जि .छत्रपती संभाजीनगर येथे आहे ,ती आधिची तपभुमी असेल ,असे वाटते.शहानिशा करून दुरूस्ती करवी.
ओम नमो आदेश माऊली विटा पासून 10 किलोमिटर वर रेणावी गाव आहे तेथे समाधी आहे हे गाव सांगली जिल्हा ता. खानापूर या ठिकाणी आहे धन्यवाद माऊली
कमेंट करणारानी व. ही कथा सांगणारानी ""श्री नवनाथ भक्तीसार"हा ग्रंथ काळजीपुर्वक वाचावा.प्रत्यक्ष ग्रंथात आणि या सांगण्यात बराच फरक पडतोय.
❤
आदेश बाबा
खूपच छान - शतशः वंदन
आवर्जून ऐकावी अशी संत ज्ञानेश्वर माऊली आळंदी संजीवन समाधी माहिती
ruclips.net/video/SB5ijN8XzE8/видео.htmlsi=MMqowriEA_SdDYcz
Nandkishor borkar
🌺🌹🥀🥀
अलख निरंजन
Adbangi nath kuthe ahet..??
Alakh Niranjan 🎉🎉🎉
ओम चैतन्य नवनाथा नमो नमः🔱🙏🔱
जय नवनाथ
Shree Guru Deo Dette 🙏🏻🙏🏻🙏🏻
Mulich pic naka taku please. Nath khoop pavitr hote
Alakh nirajan 🚩🚩
Gorakhnath Maharaj ka mandir wai vasamt
अडबंगी नाथ यांचा उल्लेख नाही, त्यांचं अवतार कार्य धामोरी,ता.कोपरगाव. येथून सुरू झाले असे ऐकिवात आहे. तरी माहिती द्यावी, ही विनंती. अल्लख निरंजन.
चौरंगी नाथाविषयी अशीच माहीती सांगावी
Chaurangi nathanche guru
Guru gorakshanath ahet
Kaliyugat konta hi sraf bhasm karnyachi takad fkt navnathatach ahe
Gorkshanath mandir wai go taluka vasamt gillha higoli Gorakhnath Mandir nanded jintur rod pasun uttares 200 mitar var ahe to video wai ythil ahe Gorakhnath Mandir
Subai bharthrinath gufha ujjain la bagha tumala satya ki mala sajel shri chorginath aaj pakistan madhy distic sargondha aahe
ॐ ब्रह्मचैतन्य गुरु कानिफनाथ महाराज 🙏🙏🙏🙏🙏🚩
Navnath katha khup chan aahe, me pan nathacha bhakt aahe, apan chan prakare sangitali , fakt as hindu mhanun mala Ek goshta samjat nahi, ki Navnath jevha lahan hote tyancha sambhal karnyasathi pratyek veli bramhan jodpe ch ka nivadale gele …ha yoga yog nahi ashu shakat ..as a Hindu chatriya me sarv hindu bandhavacha Adar karto , pan ithe kuth tari pani murat aahe , evdhech nahi tar me Shravan katha vachat hoto tyat praytek veli lihile hote…aat pat nagar hote tithe Ek garib bramhan rahat hota ?? How this is possible , where are other people ? Pls answer
Om Chaitanya Kanifnathay Namah 🙏🚩
🙏🙏🚩
मॅडम आहो गोरखनाथ हे दत्त सेवेत आहे. त्या ची समाधी नाही आहे. ना ती गिरनार किंवा गोरखपूर. आणि दूसरे म्हणजे आडबंगी नाथ राहीले. ते पण मानव वेशात आहे. भरतीनाथ हे पाताळलोकी आहे. असे १० मधून २ मानव तर १आजवर दत्त सेवेत तर १पाताळात आहे. बाकी माहिती खूप सुंदर आहे. 👌👌 🚩🙏आदेश🙏🚩
Aho dutt sevet nai te amar ahet dada
Ani tychi nai respect ni bola tynchi mana te purna bramha ahet tyanchi mrutyu nai dev pan tyanna ghabartat
Manun nit bol
Jara nit vachan kar 10 nai 9 chi Sena ahe saglyana bhari 🙏
Àaa
मला नंबर शीर आवतार आनी नाव सांग की
हॅलाे
Alakh niranjan adesh
मॅडम मला नवनाथांचे जन्म आनी नंबर शीर आवतार सांगा
Bhruturinathachi samadhi stal aamchy gavi harangul gangakhed parbhani yethe ahe 🙏🙏
Tithe dar varshi mothi yatra bharate
👌🙏❤🙏🙏🙏
Tiger Sagar chvan
आणि हे भक्तीसार मध्ये आहे. असे मला वाटते. म्हणून मी बोलो. पण अजून सूदरना असू शकते. 🚩🙏आदेश🙏🚩
😊😅😮😢😂❤
only beed
khot batmi deun jantelach chukichi mahiti deu naka samjli kay.aabyas kara yevdh ch sangto
काही चुकलं असेल तर सांगा दादा... आमचा प्रयत्न माहिती संग्रहित करून पोहोचवण्याचा आहे... या मध्ये थोडी फार चूक होते ती आम्हास सांगा प्लीज
Khup chan praytan tai
Allu niranjan adesh
Alkh niranjan adesh
खुप सुंदर
नवनाथ महाराज की जय 🌹
ओम नमो आदेश अलख निरंजन