श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ समाधी मंदिर मायंबा | Shri Machindranath Samadhi Mandir Mayamba Drone Video
HTML-код
- Опубликовано: 14 апр 2022
- #मायंबा #मच्छिंद्रनाथसमाधीमंदिर #MaymbaDroneVideo
नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ समाधी मंदिर मायंबा या ठिकाणी, आज आपण या मंदिराबद्दलची माहिती घेणार आहोत, नवनाथांपैकी जेष्ठ असणारे मच्छिंद्रनाथ यांनी ज्या ठिकाणी संजीवनी समाधी घेतली ते हे क्षेत्र मायंबा.
Hit LIKE and SUBSCRIBE !
Thank you for watching! If you enjoyed, please SUBSCRIBE us!
ॐ नमो आदेश बडे बाबा मच्छिंद्र नाथ महाराज🙏🚩
आदेश🏹🏹 ⛳🙏🌹जय🌹🚩🇮🇳 गोरक्षनाथ🌹🌹🌹
जय मच्छिंद्रनाथ🌹🚩🇮🇳🌹🚩🇮🇳
जय दत्तगुरु दत्तात्रेय श्रीराम श्रीकृष्ण अंबज्ञ नाथ सविंध
🚩🙏
Jay Machhindranath baba ki jay🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
🔱जय मायबाप बडेबाबा 🔱मच्छिन्द्र नाथ महाराज नमो आदेश 🔱
आदेश बडे बाबा मचींद्र नाथ बाबा की जय🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌷🌷🌺🌺🙏🙏🙏
🙏🙏
Thanks ..........penting chi seva mazyakdech hoti pan mazyakde suting karnya yevdha vel navta.......video chan aahe .........dhanyavad
ओम नमो आदेश 🌹🙏
❤️🙏!! 🕉️ नमो आदेश !!🙏🔱
❤️🙏!! अलख निरंजन !!🙏🔱
🌲 श्री स्वामी समर्थ
जय शंकर बाबा
खूप छान परिसर व माहिती 🌳🌿🌸🌹🙏
धन्यवाद🙏🚩
🙏💐ओम नमो आदेश 🙏💐 बोला बोला अलंख निरंजन 🙏💐
धन्यवाद🙏
Bhari
Om namo nathayanamha
🚩🙏
Aadesh
आपन श्री मछिद्रनाथ महाराज जा नचे दर्शन घडवुन दीले 🌹🚩 मछिद्रनाथ महाराजाचा आशीर्वाद सदव आपल्या वर आहे आम्ही आपले अभी नंदन वंदन करतो मछिद्रनाथ हे नव नाथा पैकि प्रथम गुरु आहे 🚩 सर्व जगात त्याचा प्रकाश आहे 🚩कना कनात ते सर्वत्र वीराज मान आहे 🚩 त्याच्या नामस्मरणा ने भक्ता चे काम होत आहे 🚩🌹 हर हर महादेव 🌿🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏 🙏🙏
Super Bhai bade Baba ❤️🙏🚩
धन्यवाद❤️🚩
जय जय श्री राम !!!
🚩👍
जय नवनाथ महाराज, जय गुरूदेव दत्त, मस्तच आवडला परिसर
धन्यवाद🙏🚩
Farach chann!! Jai machhindraNath 🙏🙏
धन्यवाद🙏🚩
🌿🌸🌹🙏
छान माहिती दिली 🙏❤️🙏
धन्यवाद🙏🚩
Super vdo for information
धन्यवाद🚩🙏
दादा माझा गाव आहे तुम्ही दाखवा चांगलं झालं आवडलं मला ं
छान आहे तुमचे गाव 🙏🏻
🚩🙏
सुंदर माहिती दादा 😊
धन्यवाद🙏
Dhadnye vaadh dada tu Mee mala नवनाथ दर्शन घडवले
Nice..
धन्यवाद ❤️🚩🙏
👍👍👌👌
धन्यवाद🚩🙏
आदेश बडेबाबा मच्चींद्रणाथ जी🔱🔱🌹🌹🙏🙏
🙏🙏🙏🌺
धन्यवाद🚩
माऊली जे व्हिडिओ शूटिंग केले ते फार सुंदर आहे. परंतु तेथील हनुमान मंदिर,धूनी मंदिर, औदंबर वृक्षाखाली घोड्यावरील बाबा हे घेणे राहिले.पुढील वेळी आरती सह घेणे. आरतीसह अमावस्येच्या दिवशी घेणे. आरती दुपारी १२ वाजता होते.व एक संतांची समाधी मंदिर शूटिंग घेणे राहिले. तसेच सचिव व अध्यक्ष यांनीही माहिती सांगितली असती. कार्यालयात जाणे.काही भक्तांचे अनुभव घेणे.
नक्कीच ज्यावेळी मी पुन्हा येईल त्यावेळी राहिलेल्या गोष्टी दाखविण्याचा प्रयन्त करेल 🙏🚩
Ok
गाडेकर नंबर द्या
अबलख निरांजन जय मच्छिद्रनाथ
धन्यवाद🙏🚩
व्हिडिओ चांगला आहे पण तुमचा आवाज फारच कमी आहे
बाहेरचा आवाज खूप आहे त्यामुळे माझा आवाज कमी येतोय 👍
||ALAKH NIRANJAN||
मायंबा देवस्थान सावरगांव ता आष्टी जि बीड
धन्यवाद🚩🙏
4 diwasant naunath yatra hoil ka car ne
याबद्दल जास्त माहिती नाही
भिलावा चे महत्व
आदेश
🚩🙏
तिथे कसे जायचे हे काहीच कळले नाही. पुणे मुंबई पासून किती दूर व कसे जाणे सोईचे आहे हे नीट सांगावेत.
Mayamba
maps.app.goo.gl/rMSfV5SLVEWZfTs8A
येथील लिंक वर क्लिक करावे
bhau yethe bhakt niwas aahe ka
नाही अजून तरी सोय नाही पण भरपूर लोक सभामंडपात मुक्कामी राहतात
नगर वरून कसे जायचे
नगर मध्ये तुम्हाला कोणीही सांगेल
Please tell nearest name of city.
ArunDange
Ahmadnagar
Madhi Tal pathardi,Dist.Ahmednagar
चैतन्य कानिफनाथ महाराज की है
🚩🚩🙏🙏धन्यवाद🙏🚩
पूर्ण पत्ता दया ना दादा 🙏
g.co/kgs/HeCYzt इकडे आहे
श्री गुरु मच्छिंद्रनाथांची समाधी मायंबा आणी उज्जैन दोनही जागी आहे । पण खरी समाधी कुठली हे जर कोणी स्पष्ट केले तर बर्ं होइल
टष
संपर्क नंबर मिळेल का
कुणाचा माझा की मंदिराचा?
@@TravelIJ मंदिर चा सर विश्वस्त वगैरे यांचा
@@resquecommamdoteam6767 त्याबाबत माहिती तुम्हाला google वर मिळेल, त्यांचे फेसबुक पेज देखील आहे त्याला visit करा
Aadesh
🚩🙏
🙏🙏
धन्यवाद🙏
🙏
धन्यवाद 🚩
🙏🙏
धन्यवाद🚩🙏