छानच माहिती दिली आहे आवडले नवनाथ ग्रंथात ही माहिती देण्यात आली आहे ग्रंथ 50 वेळा पारायण केले आहे नमस्कार दंडवत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार दंडवत नमस्कार
@@sarthakmore1485 तुम्ही कदाचित नीट ऐकल नाही वाटत मी 33 व्या अध्यायातच बोललोय, ॐ नमो आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️, आणि शिव हा शब्द गोरक्षनाथ यांच्याशी संबंधित आहे, त्यांना शिवाचा अवतार मानतात तर तो त्याच ठिकाणी वापरलेला योग्य आहे, ¦¦ॐ चैतन्य शिव गोरक्षनाथाय नमः|| ||ॐ चैतन्य श्री गुरू मच्छिंद्र नाथाय नमः ||🙏🏻🙏🏻🚩🚩😊
जर बऱ्याच नाथांच्या समाध्या किंवा वास्तव्य नगर जिल्ह्यात आहेत तर मग या जिल्ह्याचे नाव नाथनगर कां ठेवत नाही ? सर्व नाथ संप्रदाय, भक्तानी ही मागणी उचलून धरा व सरकार ला तसे करण्यास भाग पाडा. अलख निरंजन! आदेश ! नवनाथाय नमः !!
बहुतांश समाध्या इथेच आहेत, पन आत्ताच नाव बदलले आहे, तर ते अवघड आहे, आणि अहिल्याबाई होळकरांचे योगदान देखील कमी नाहीये, कारण त्यांनी संपूर्ण भारतभर मंदिरे बनवले असे म्हणणे देखील वावगे नाही. अलख निरंजन आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
आपण धामोरी ता कोपरगाव येथे जाऊन तेथील प्राचीन गोरख चिंचेचे झाड बघा.तेथील प्राचीनता बघा मग लक्षात येईल अडबंग नाथ उर्फ माणिक यांचे तपोस्थान समजेल.रामायणाचा संदर्भ देता तर नांदूर मध्यमेश्वर ता निफाड येथे प्राचीन मृग व्याधेश्वर मंदिर व इतिहास बघा .
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात भांबरवाडी हे एक छोटेसे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. हे गाव भांबरवाडी नसून भामानगर आहे शब्दाचा अपभ्रंश होऊन आज भांबरवाडी म्हणून ओळखले जाते. या गावामध्ये अडभंगीनाथाची समाधी आहे.
@@gosht.pravasachi हो पण त्याच्या काही खुणा आणि अर्थ आहेत. जस की भांबरवाडी गोदावरी नदी काठावर आणि दक्षिण उत्तर नदी प्रवाह यावर समाधी आहे. जी समाधी दुर्लक्षित होती. गावातील एका पण व्यक्तीला त्या विषयी माहिती नव्हती. त्या समाधी चा शोध घेत नाथ संप्रदाय लोक आले आणि त्यांनी उधार केला.
भाऊ तुम्ही खूप छान माहिती देतात पण अजून एक देवाची माहिती द्या ती म्हणजे सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ गावाची तिथे गावंजी मांगीर बाबा च मंदिर आहे तर तुम्ही त्यांची माहिती दिली तर लोकांना माहिती पडेल ते देवस्थान 🙏
राम राम तुम्ही भगवान श्रीराम प्रभुंना आणि माता सिताला आदराने बोलताय हेच खुप छान आहे दर्शन खुप सुंदर खुप आभार व्यक्त करते
खूप खूप धन्यवाद आपले 🙏🙏🚩😊, आणि आदर देण हे आपलेच काम आहे 🚩🙏😊.
खुप छान आहे, ओम नमो आदेश
धन्यवाद 🙏🙏🚩😊ओम नमो आदेश 🙏🙏🚩😊
👌👌ॐ नमो आदेश 🙏🙏
ॐ नमो आदेश 🙏🙏🚩😊
।। जय आडभंगनाथ नमो नमः
🙏🙏🚩🚩😊
🚩ओम नमो मच्छिंद्रनाथाय नमः...आदेश...🚩🙏
🚩आदेश 🚩🙏☺️
@@gosht.pravasachi आमच्या गावात या अडबंगीनाथ मंदिर आहे तेथे या
Chinchewadi येथे
@@sudarshanwaybhase2924 कुठे आहे नेमके
ओंम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथ ओंम चैतन्य श्री गोरक्षनाथ ओंम चैतन्य श्री अडबंगनाथ ओंम चैतन्य श्री नवनाथ ओंम चैतन्य श्री गुरुदेव दत्त 🌺🏵️🌷🙏 कोल्हापूर
🙏🙏🚩🚩😊
Atishay sundar ani samarpak mahiti, Allakh Aadesh
@@rushabhgraphicsprinting1615 धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊
खुप छान
धन्यवाद 🙏🙏🚩😊
जय आडबंगनाथ,,आरुणनाथगिरी महाराज,जय मल्हार.
🙏🙏🚩😊
Om chaitanya adbhanginathay namah🙏🙏
Nice information 👌👌
धन्यवाद 🙏🙏🚩😊
खूप सुंदर माहिती आहे
खुप अभ्यासपूर्ण व्हिडिओ...धन्यवाद 🙏🏻आदेश
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩😊आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
जय अडबंग नाथ महाराज की जय 🚩🚩🙏
🙏🏻🙏🏻🚩🚩😊
दत्त सांप्रदाय मधील खूप छान आणि सरल भाषेतील माहिती देता सर तुम्ही.
ओम नमो आदेश.
श्री गुरुदेव दत्त
धन्यवाद सर 😊😊
🚩🚩🙏ओम नमो आदेश 🙏🙏🚩
🚩🚩गुरूदेव दत्त 🚩🚩
मी टाकळीभान चा रहिवासी अतिशय सुंदर महिती सांगितल्या बद्दल आभार आदेश
@@vinodpatare5181 धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩😊आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩
Khup chan vistrut mahiti dili dada 🙏 shre swami samarth 🙏
खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
खुपच चांगली माहिती मिळाली.
धन्यवाद 🙏🙏🚩☺️
Khup Chan, jay shriram, jay hind
धन्यवाद 🙏🙏🚩जय श्री राम
खूप छान माहिती सांगितली आहे .
धन्यवाद 🙏🙏🚩😊
खूपच छान माहिती आहे आदेश.
धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊आदेश 🚩
आदेश ❤
ॐ नमो आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
Khup mast mahiti ani sthan🚩🙏
धन्यवाद 🙏🚩😊
Khup abhari ahe .Jay babai.
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
माहिती खूप छान वाटली एकच नंबर🙏
धन्यवाद 🙏☺️🚩
@@gosht.pravasachi पैठण येथील नवनाथ गुफा ची पण माहिती सांगा
@@mukeshmoghe1476 हो नक्कीच पुढे आणणारच आहोत 🙏☺️🚩
ॐनमोआदेश अडभंगनाथ बाबा चरणी नतमस्तक होतो
🙏🙏🚩🚩😊
छान माहिती दिली 🙏
धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊
शुभेच्छा. आभार.
आदेश अलख निरंजन।।
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️अलख निरंजन आदेश 🙏🏻🚩☺️
ओम् नमः शिवाय डुडूलगाव येथे ही अडभंगनआथ गुरुजी ची समाधी मंदिर आहे आलंदी पुणे येथे गुरु दत्त जय हो
अच्छा बघावं लागेल 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
धामोरी तालूका कोपरगांव जिल्हा अहमदनगर येथील अडबंगिनाथ जन्मभूमी दिक्षभुमी तपोभूमी धामोरी येथे आपण भेट देऊन माहिती घेऊन व्हिडिओ करण्यात यावा ही विनंती
आपल्याकडे तेथील काही प्रमाण असतील तर सांगावेत, कारण नवनाथ अध्यायात भामानगर असा उल्लेख आहे 🙏🚩😊
@@gosht.pravasachi धामोरी हेच मुख्य ठिकाण आहे.... जन्म भूमी तपो भूमी दिक्षा भूमी.....
Amchya bajuch gav ahe dhamori
आदेश....अलख निरंजन 🙏🏻
अलख निरंजन आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
Khup chhan video ani mahiti
धन्यवाद 🙏🙏🚩😊
Jai Navnath 🙏🌹🙏🌹
🙏🙏🚩🚩😊
खूप खूप छान माहिती....आमच्या गुरूंना ही माहिती खूप आवडली... आम्ही या ठिकाणाला भेट देणार आहोत......
खूप खूप धन्यवाद. नक्की भेट द्या 🙏🙏🚩🚩😊
आम्हाला आपण दिलेली माहिती आवडली
@@ramabaichoudhari1617 धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
🚩Jay shree ram 🚩
जय श्री राम 🚩🚩🙏😊
Khupchan
धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊
भाऊ व्हिडिओ खूप मस्त बनवला आमच्या पासुन दोन किलोमीटर अडबंग नाथ मंदिर आहे
अच्छा, धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊
🕉️ Video khup informative ani masta ahe. Keep up the good work. 👏
Thank you varad🙏🙏🚩😊
|| ॐ चैतन्य श्री अडबंगनाथाय नम ||
हि माहिती नवनाथ भक्तिसार मधील २३ व्या अध्यायात नव्हे ३३ व्या अध्यायात दिली आहे.
मी 33 व्या अध्यायातच बोललोय, पुन्हा Video बघू शकतात 🙏🏻🙏🏻🚩🚩😊|| ॐ चैतन्य श्री अडबंगनाथाय नमः ||
Khup chaan bhau 🙏
धन्यवाद 🙏🙏🚩😊
छानच माहिती दिली आहे आवडले नवनाथ ग्रंथात ही माहिती देण्यात आली आहे
ग्रंथ 50 वेळा पारायण केले आहे नमस्कार दंडवत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार दंडवत नमस्कार
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊
🎉🎉 ಧನ್ಯವಾದಗಳು 🎉🎉👌👌🙏🙏
🙏🙏🚩😊
भाऊ आपण जे सांगितले सगळे खर आहे परंतु हे भांबेरी तालुका अंबड जिल्हा जालना येथे घडलेले आहे आदेश
याबाबत भरपूर संभ्रम आहेत 🙏🏻
Om Namo adesh guru
🙏🙏🚩🚩😊
जय अडबंगनाथजी महाराज
🙏🙏🚩😊
🕉नमो आदेश 📿📿🙏🙏🥰🥰
नमो आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
Sir every nice video. Every past videos are very good and informative. Every place mentioned is must visit place for darshan.
Thank you so much sir, must visit 🙏🚩🚩😊
जय नवनाथ. आलख निरंजन
🙏🙏🚩😊
आदेश अलकनंदन जाणेच मार्ग आहे कां संगा
Location description मध्ये दिली आहे त्यावरुन जाऊ शकतात 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
Khup Chan Mahesh 😇
धन्यवाद dipak🙏🙏🚩☺️
🙏🌹ॐ नमो आदेश 🌹🙏अप्रतिम माहीती दिलीत भाऊसाहेब 🌹🙏
ओम नमो आदेश 🙏🙏🚩😊धन्यवाद dada🙏🙏🚩😊
|| ॐ चैतन्य श्री शिव मच्छिंद्रनाथाय नम:||
वरील माहीती नवनाथ ग्रंथात २३ व्या अध्यायात नव्हे तर ती ३३ व्या अध्यायात दिली आहे.
@@sarthakmore1485 तुम्ही कदाचित नीट ऐकल नाही वाटत मी 33 व्या अध्यायातच बोललोय, ॐ नमो आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️, आणि शिव हा शब्द गोरक्षनाथ यांच्याशी संबंधित आहे, त्यांना शिवाचा अवतार मानतात तर तो त्याच ठिकाणी वापरलेला योग्य आहे, ¦¦ॐ चैतन्य शिव गोरक्षनाथाय नमः|| ||ॐ चैतन्य श्री गुरू मच्छिंद्र नाथाय नमः ||🙏🏻🙏🏻🚩🚩😊
जय मौली मित्र मंडल वालकेश्वर मुंबई रमेश कळंबाटे 🚩🚩💯🌹👌
🙏🙏🚩🚩😊
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
Jai navnath sidh
🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
Sir mi Aaj ch ha adhyay navnath grantha tun wachala hota aani Aaj ha tumcha video pahayala milala phar chal watal 🙏 aadesh alakh Niranjan 🙏
धन्यवाद 🙏☺️🚩अशे अनुभव ऐकून आम्हालाही छान वाटत 🙏😊🚩🚩अलख निरंजन आदेश 🚩🚩
आदेश बाबा ❤❤❤❤
🙏🙏🚩😊
Aadesh
आदेश 🙏🚩☺️
कारखेल खुर्द तालुका आष्टी जिल्हा बीड येथे पण अडबंगीनाथ यांचे भव्य मंदिर आहे नगर बीड रोड वर नगर पासून 30 किमी अंतरावर आहे
अच्छा🙏🏻🙏🏻🚩🚩😊
जर बऱ्याच नाथांच्या समाध्या किंवा वास्तव्य नगर जिल्ह्यात आहेत तर मग या जिल्ह्याचे नाव नाथनगर कां ठेवत नाही ? सर्व नाथ संप्रदाय, भक्तानी ही मागणी उचलून धरा व सरकार ला तसे करण्यास भाग पाडा. अलख निरंजन! आदेश ! नवनाथाय नमः !!
बहुतांश समाध्या इथेच आहेत, पन आत्ताच नाव बदलले आहे, तर ते अवघड आहे, आणि अहिल्याबाई होळकरांचे योगदान देखील कमी नाहीये, कारण त्यांनी संपूर्ण भारतभर मंदिरे बनवले असे म्हणणे देखील वावगे नाही. अलख निरंजन आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
खुप सुंदर माहिती आहे
शेवगाव तालुक्यात एक अदबंगीनाथा चे मंदिर आहे तिथली माहिती सांगा
धन्यवाद 🙏🚩☺️. तिथला इतिहास काय आहे ते सांगू शकाल का?
अडबंगनाथ तपस्थान धामोरी ता कोपरगाव येथे आहे भाऊ त्याचे पुर्वज आहै आजुन जाधव आडनाव आहे ऐकदा जाऊन या
सविस्तर माहिती कळेल का?
नाही ...अडभंगनाथ हे भांबेरी ( भामानगर ) ता अबंड जि जालना येथुन गोदावरी जवळ आहे ..हेचगाव अडभंगनाथांचे जन्मगाव व तपोभुमी आहे
@@gosht.pravasachi हो भाऊ सगळी माहिती भेटेल तुम्हाला तुम्ही एकदा येऊन जा आदेश आम्ही देखील मंदिराच्या परिसरात राहतो धामोरी ता:- कोपरगाव:- जि:- अहमदनगर
Nice
Thanks 🙏🙏🚩🙂
अडभंगनाथ हे नाथांचे शिष्य आहे
हो 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
🧡🔥🙏
🙏🙏🚩😊
👑🔥🚩
🙏🚩😊
ही मूळ घटना कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील आहे तिथे अडबंगनाथांचे जन्मस्थान तपोभूमी आहे तिथे गोरक्षचिंच देखील आहे
नाथांचे भरपूर ठिकाणे सांगितले जातात नेमके कोणते याबाबत भरपूर संभ्रम आहे, तुम्ही comment मध्येच वाचून बघा अजून 1-2 ठिकाणे सापडतील🙏🏻🙏🏻🚩🚩😊
' धन्यवाद !! माहिती बदल !!
भामा ठाण ला कोपरगाव हून कसे किती कि मी . कोणते दिशेत जावे लागाते ?
पुणतांबा मार्गे महाकाळ वडगाव मार्गे रस्ता आहे अणि हे देवस्थान गोदावरी नदी जवळच आहे.
खूप सुंदर माहिती, धन्यवाद, फक्त तुम्ही आदेश अलख निरंजन म्हणू nka🙏
धन्यवाद 🙏🚩😊मी नाथपंथी आहे, हे लहानपणी पासूनच बोलतो नाथांच्या आदेशाच पालन करून हे video बनवतो🙏🙏
nevasa mohini raj mandir ra var hi video taka 🙏🙏🙏🙏🙏🙏
Ho taknarch ahe 🙏🙏😊🚩
आपण धामोरी ता कोपरगाव येथे जाऊन तेथील प्राचीन गोरख चिंचेचे झाड बघा.तेथील प्राचीनता बघा मग लक्षात येईल अडबंग नाथ उर्फ माणिक यांचे तपोस्थान समजेल.रामायणाचा संदर्भ देता तर नांदूर मध्यमेश्वर ता निफाड येथे प्राचीन मृग व्याधेश्वर मंदिर व इतिहास बघा .
जेव्हा जमेल तेव्हा नक्की चक्कर मारेल 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️अजून details मध्ये माहिती देता आली तर sanga🙏🏻🙏🏻🚩🚩
🙏🚩
🙏☺️🚩
आदेश....
आदेश 🙏🙏🚩😊
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात भांबरवाडी हे एक छोटेसे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. हे गाव भांबरवाडी नसून भामानगर आहे शब्दाचा अपभ्रंश होऊन आज भांबरवाडी म्हणून ओळखले जाते. या गावामध्ये अडभंगीनाथाची समाधी आहे.
असे अनेक गावांचे नाव मिळतेय जिथे आडबंगनाथांची तपोभूमी किंवा समाधी असल्याच सांगितल जाते. 🙏🏻🙏🏻🚩🚩
@@gosht.pravasachi हो पण त्याच्या काही खुणा आणि अर्थ आहेत. जस की भांबरवाडी गोदावरी नदी काठावर आणि दक्षिण उत्तर नदी प्रवाह यावर समाधी आहे. जी समाधी दुर्लक्षित होती. गावातील एका पण व्यक्तीला त्या विषयी माहिती नव्हती. त्या समाधी चा शोध घेत नाथ संप्रदाय लोक आले आणि त्यांनी उधार केला.
अडभंगनाथ हे चिरंजीव आहेत
भाऊ तुम्ही खूप छान माहिती देतात पण अजून एक देवाची माहिती द्या ती म्हणजे सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ गावाची तिथे गावंजी मांगीर बाबा च मंदिर आहे तर तुम्ही त्यांची माहिती दिली तर लोकांना माहिती पडेल ते देवस्थान 🙏
धन्यवाद 🙏🚩🙏इतिहास कळू शकेल का तिथला
महाराजांचे किस्से पण सांगा ब्लॉक मधी😂
@@pramodgore9059 कोणते किस्से?
डुडुगावजळगाव मध्ये आळंदी जवळ हीच माहिती आहे
अच्छा, सखोल माहिती देऊ शकता का 🙏🏻🙏🏻☺️
Adesh om chaitnya adbhavyananthay nmah
आदेश 🙏🙏🚩😊
Guru Gorakhsanath ji chi Samadhi kuthe aahe .....
Tyanchi samadhi kothehi nahi te ajunhi firte aahe 🙏
अध्याय 40 नुसार गोरक्ष नाथ गिरीनार पर्वतावर दत्त गुरूंच्या सेवेत राहिले आहेत, त्यांनी कधीच समाधी घेतली नाही.....
@@shailajamaske5290 बरोबर
कोल्हापूर पासून किती किलोमीटर अंतरावर आहे हे ठिकाण
Video च्या description मध्ये location दिली आहे. त्यावरून तुम्ही exact location मिळवू शकतात
@@gosht.pravasachi या चंनलवर डिस्क्रीप्शन नाही
कोपरगाव आणि कोल्हापूरचा फरक कळतो का तुम्हाला?
हिच कथा असलेलं स्थान अरनविहरा ता़ आष्टी जिल्हा बिड येथे आहे वृधदेश्वर पासुन तीस किलोमीटर
🙏🙏🚩🚩😊
हे मंदिर कुठे आहे माहिती मिळेल का
Location videochya description madhe ahe
इथे adbang नाथ बाबांची तपोभूमी आहे तर मग कोपरगाव जवळ असलेल्या धामोरी गावात काय आहे ....
तिथे पण अडबंगी नाथ तपोभूमी आहे. मी तिथे स्वतः जात असतो.
आता या दोन्ही ठिकाणचे confision आहे, भामानगर आणि भामाठाण हे shabd यमक आहे, आता सगळे ज्याच्या त्याच्या श्रद्धेवर आहे 🙏🙏🚩🚩😊
गंगाखेड तालुक्यात पण भांबरवाडी या गावात समाधी आहे.
धामोरी गावाचे मंदिर वेगळे आहे,
सविस्तर माहिती सांगावी 🙏🙏
Adesh alkh nirnjn
आदेश 🙏🙏🚩😊
नवनाथ कथासार पारायण करायचं आहे . तिथे व्यवस्था आहे का?
तीथे राहून पारायणं करायच आहे का?
हो. तिथे राहून पारायण करायचं आहे.
Shree adbhang naath prasanna. Vk. Sodawa .Darshan dyave. Shree Shankar Maharaj prasanna dhankawadi poona.
🙏🙏🚩😊
भाऊ हे सगळे तुम्ही सांगितले आहे हे सगळे धामोरी येथे घडलेले आहे
यामधे खूप ठिकाणे सांगितले जातात, याच Video च्या comment मध्ये बाकीचे ठिकाणे पन सापडतील. त्यामुळे नेमके कोणते हा मोठा संभ्रम आहे 🙏🏻🙏🏻🚩🚩
दादा एकदा तिथे 15 दिवस राहिलो होतो
@@MadhavVadje-fq4wi अरे व्वा 👌👌🙏🏻🚩🚩☺️
अड़भंगनाथाचे मुळ जन्म गाव कर्मभुमि व तपोभुमि भांबेरी ता अबंड जि जालना हेच आहे ...बाकी सर्व चुक आहे
आता यात भरपूर संभ्रम आहेत, कोपरगाव येथे सुद्धा सारखेच सांगितले जाते, अजून एक गावाविषयी सांगितल जात. आता सगळे आपल्या विश्वासावर आहे 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
नवनाथ ग्रथात भामाठाण हिच जन्म भुमीआहे हि माहीती किमयागीरी ग्रथात स्वतःगोरखनाथ यांनी लिहुन ठेवली आहे
कानिफनाथ
🙏🙏🚩😊
Hi mahiti chukichi dili ahe shree adbangi nathanche he samadhi mandir shrirampur talukyat nasun kopargaon talukyat ahe tevhachi bhamapuri mhanje atachi dhamori yete ahe
Adbangi nathanchi samadhicha ullech kuthech yet nahi
अध्याय 40 नुसार अडभंगीनाथ चिरंजीवी आहेत, त्यांनी कधीच समाधी घेतली नाही..... त्यांच्या समाधीचा प्रश्नाचं येतं नाही.
धामोरी येथे अंडबंगनाथाचे तपस्थान जन्मभुमी आहे
ओम नमो आदेश 🚩🙏 अलख निरंजन
🙏🙏🚩🚩😊
🎉🎉 ಧನ್ಯವಾದಗಳು 🎉🎉👌👌🙏🙏👌👌
🙏🙏🚩😊
@@gosht.pravasachiऑ नमो भायानगर हे गांव नवनाथ ग्रंथा मध्ये अडभंगनाथाची तपो भुमी म्हणजे आज चे भाबेंरी गाव जालना जिल्यात अंबड तालुक्यातील आहे