गहिनीनाथ संजीवन समाधी मंदिर (निवृत्ती नाथ यांचे गुरू)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 апр 2024
  • #nath #नवनाथ #gahininath #samadhimandhir
    शके सत्राशें दहापर्यंत ॥ प्रकटरुपें मिरवले नाथ ॥ मग येऊनि आपुले स्थानांत ॥ गुप्तरुपें राहिले ॥९४॥
    मठींत राहिला कानिफाजती ॥ उपरी मछिंद्रासी मायबाप म्हणती ॥ जानपीर जो जालंदर जती ॥ गर्भागिरीं नांदतसे ॥९५॥
    त्याहूनि खालतां गैबीपीर ॥ तो गहनीनाथ परम सुंदर ॥ वडवानळ ग्रामीं समाधिपर ॥ नागनाथ असे कीं ॥९६॥
    वीटग्रामीं मानवदेशांत ॥ तेथें राहिले रेवणनाथ ॥ चरपट चौरंगी अडबंगी तीर्थ ॥ गुप्त अद्यापि करिताती ॥९७॥
    भर्तरी राहिला पाताळभुवनीं ॥ मीननाथ गेला स्वर्गालागोनी ॥ गिरनार पर्वतीं गोरक्षमुनी ॥ दत्ताश्रमीं राहिला ॥९८॥

Комментарии • 2

  • @smadhurijadhav
    @smadhurijadhav 3 месяца назад +1

    अलख निरंजन

  • @accupressureknowledge3495
    @accupressureknowledge3495 Месяц назад

    अलख निरंजन आदेश ताई गहिनी नाथ जलसंमादी घेतली नाहीं