मामा मी इंदापुर तालुक्यात असुन मी स्वता नवनाथ महाराजाचां भक्त आहे मी नवनाथ महाराजाची सलग सात पारायणे केली आहेत प्रतेकी पारयणात चाळीस अध्याय आहेत मला नाथांचा दत्त महाराजाच्या ताकदीचा अनुभव आला आहे मंच्छीद्रनाथ महाराज गोरक्षनाथ महाराज। जांलीदरनाथ महाराज कानिफनाथ महाराज रेवणसिद्धनाथ महाराज नागनाथ महाराज चौरंगीनाथ महाराज। चर्पटीनाथ महाराज भर्तरीनाथ महाराज। अडबंगीनाथ महाराज अशे से आपले नवनाथ महाराज आहेत 🌺🌺 जय जय श्री दत्तात्रेय महाराज की जय 🌺🌺
राम राम शेलार मामा 🙏🙏🚩🚩 आज गुरुवार सद्गुरु गुरुदेव दत्त पाणी नवनाथाची कथा सांगितली मनाला खूप बरं वाटलं आनंद झाला पुण्यामध्ये कानिफनाथाचे डोंगरावर मंदिर आहे मी पण दर्शन घेतले आहे तिथले आणि माझ्या पण घरी नवनाथ ग्रंथ आहे इथून पुढे मी पण नवनाथ ग्रंथाचे पारायण व वाचन करीन गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय
Tai, tumhi sudha navnath parayn kara, result yeto, mazya aai la pn 5 varsh mul navat, navnath parayn kele tenva mul zale.. Ani mulache naav hi navnath ch thevle, ...
मी संतोष देशपांडे यांचा व्हिडिओ पाहीलाय खूप छान माहिती दिली होती नवनाथा पारायण बद्दल आणि मोराचे क्षेत्राची महिमा तर शब्दात सांगता येणार नाही कोणी ही भोंदू बाबा कडे जाऊ नका सरळ मोराळे पेड तालुका तासगाव येथे जावे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
माझे बाबा पण नाथांच करतात 40 वर्ष पासून .. असेच खूप लोक अडचणीत असलेले आमच्या घरून हसत मुखाने त्यांच्या घरी गेलेत.... खूप पॉवर असते नवनाथ भक्ती सार मधे..... ओम शिव गोरख.... आदेश 🙏 मला खूप अनुभव आहे नाथांचा
Kharach, mi pn notice kele ahe, maze Ani mazya mr. Che pn amavsya kinva pournime chya alikde kinva palikde 2 divas kahi karn nastana bhandan hot hote, pn mi notice kelyapasun mi tya divshi moun ch palate...🙏
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त जय नवनाथ❤❤❤❤ हे सत्य आहे मामा दत्त महाराज यांची भक्ती आणि नवनाथ यांची भक्ती केली तर करणी, भूतबाधा, बाहेरच, वशीकरण, हे बंद होते फक्त घरात गुरू चरीत्र पारायण, नवनाथ भक्तिसार पारायण करावे दोन वेळा दोन उदबत्ती लावून संपेपर्यंत दत्त माऊली चे नामस्मरण करा दोन महिन्यात फरक पडतो फक्त मांसाहार करू नका जय गिरनारी जय गिरनारी जय गुरू देव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏🙏🙏🙏🙏
Mala Sai baba cha anubhav aale la aahe Sai baba che bhasm khale ni maze doni kidani madhil khade nahi se zalet aani ghar , dukan pan Sai Baba che krupene zale jai sai baba
मामा तुम्ही फार हुशार आहात एक्टिंग करण्यामध्ये आणि समजून सांगणे मध्ये फार हुशार आहात शिका सारखं भरपूर आहे तुमच्याकडे आतापर्यंत भरपूर यूट्यूब पाहिले पण तुमच्यासारखा सांगणारा व्यक्तिमत्त्व आतापर्यंत मी बघितलेला नाही
आदिमाया आदिशक्ती करविर निवासिनी महालक्ष्मी व वरखेड ची लखाबाई प्रसन्न श्रध्येय थोर गुरुवर्य प्राध्यापक आंधळे सर देऊळगाव राजा यांस सौभाग्यवती सुवर्णा अनिल माने हिचा साष्टांग दंडवत
Mama me 23 varsha pasun Navnath Granth Sravana madha parin karto ani 9 lahan mulla javila Ghalto, maje Navanath Maharajn var khup Shraddha ahi, Ram Krishna Hare
देवाची भक्ती एखाद्या बाबा महाराजांच्या सानिध्यात करावी का आपण आपलीच करावी घरी...काय करावे... एखाद्या बाबाने देवाच्या भक्तीचा प्रचार प्रसार केल्यानंतर आपण त्या बाबाला देव मानून पुजावी का नाही नेमकं काय करावं एवढंच सांगा साहेब किंवा याच्यावर एखादा व्हिडिओ तरी बनवा ...🙏🙏

@@DhanrajPawar-n3d आदेश 🙏🚩🙏🙏
आदेश
@@rameshshelar1253आदेश
Mla parayn karaych aahe pn tya bdddl mahiti nahi plzzz mla mahiti dyana ks karaych kdi karaych kont karaych pllzzzzz🙏🙏🙏🙏🙏🙏
No non veg no drink 5 divas mahileche hatche khau naye@@vishalpatil7514
मामा तुमच्याकडून अशा दैवी गोष्टी ऐकायला फारच आवडत. ओम नमो आदेश
राम राम शेलार मामा 🙏🙏🚩🚩 आज गुरुवार सद्गुरु गुरुदेव दत्त पाणी नवनाथाची कथा सांगितली मनाला खूप बरं वाटलं आनंद झाला पुण्यामध्ये कानिफनाथाचे डोंगरावर मंदिर आहे मी पण दर्शन घेतले आहे तिथले आणि माझ्या पण घरी नवनाथ ग्रंथ आहे इथून पुढे मी पण नवनाथ ग्रंथाचे पारायण व वाचन करीन गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय
नाथांच्या पुढे कुणाचं चालत नाही....😀
ओम नमो आदेश ❤🚩
मामा आता माझं सगळं व्यवस्थित आहे फक्त एका बाळाची कमी आहे स्वामींच्या आशीर्वादाने तीही लवकरच पूर्ण होईल
नक्कीच तुमची इच्छा स्वामी पूर्ण करतील (श्री स्वामी समर्थ)
Tai, tumhi sudha navnath parayn kara, result yeto, mazya aai la pn 5 varsh mul navat, navnath parayn kele tenva mul zale.. Ani mulache naav hi navnath ch thevle, ...
गुरुदेव च्या चरणी प्रार्थना आहे, लवकरच तुम्हाला छान बाळ होईल!! श्री गुरुदेव!!
Thank you tai
नक्की करेन मी
मी संतोष देशपांडे यांचा व्हिडिओ पाहीलाय खूप छान माहिती दिली होती नवनाथा पारायण बद्दल आणि मोराचे क्षेत्राची महिमा तर शब्दात सांगता येणार नाही कोणी ही भोंदू बाबा कडे जाऊ नका सरळ मोराळे पेड तालुका तासगाव येथे जावे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
दादा.नवनाथ.भक्तीसार.ग्रंथामध्ये.खुप.पावर.आहे.
माझे.स्वताचे.आनुभव.आहे
माझे बाबा पण नाथांच करतात 40 वर्ष पासून .. असेच खूप लोक अडचणीत असलेले आमच्या घरून हसत मुखाने त्यांच्या घरी गेलेत.... खूप पॉवर असते नवनाथ भक्ती सार मधे..... ओम शिव गोरख.... आदेश 🙏 मला खूप अनुभव आहे नाथांचा
❤ ओम चैतन्य नवनाथ नमः ❤
जय नवनाथाय नमः 🌺🌺🙏🙏
अशावेळी नवनाथ पाचवा अध्याय वाचावा आणि रोज वाचला तरी चालते आताच्या पिढीचा यावर विश्वास नाही पण ठराविक मांत्रिक असा नालायकपणा करणारे आहेत.
मामा ही तर पर काया सिद्धी आहे हिच्या द्वारे आत्मा कुठेही ब्रह्मण करून वापस देहात येऊ शकतो पण ही सिद्धी मिळवण फार कठीण आहे
मामा माझा मनातली गोष्ट बोलात आमवशा पौर्णिमेला खरचं लोकांना त्रास होतो..😊😊
Shri.swami.samarth🌹🌹🌹🌹🌹🌹
राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.
हे मात्र नक्कीच खरय कि अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी अपघात भांडण असे अनेक प्रकार घडतात..
Kharach, mi pn notice kele ahe, maze Ani mazya mr. Che pn amavsya kinva pournime chya alikde kinva palikde 2 divas kahi karn nastana bhandan hot hote, pn mi notice kelyapasun mi tya divshi moun ch palate...🙏
मामा लवकरात लवकर याचा पार्ट 2 बनवा. खूप छान कथा सांगितली मामा 🙏
मामा ही माहिती अगोदर माहीत होती ,आज सविस्तर समजली ..
धन्यवाद 🙏🏻
मामा खूप सुंदर स्टोरी 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मामा जबर स्टोरी
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
जय गुरदेव दत्त 🙏 राम कृष्ण हरी मामा 🙏
🙏 राम कृष्ण हरी मामा 🙏
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त जय नवनाथ❤❤❤❤ हे सत्य आहे मामा दत्त महाराज यांची भक्ती आणि नवनाथ यांची भक्ती केली तर करणी, भूतबाधा, बाहेरच, वशीकरण, हे बंद होते फक्त घरात गुरू चरीत्र पारायण, नवनाथ भक्तिसार पारायण करावे दोन वेळा दोन उदबत्ती लावून संपेपर्यंत दत्त माऊली चे नामस्मरण करा दोन महिन्यात फरक पडतो फक्त मांसाहार करू नका जय गिरनारी जय गिरनारी जय गुरू देव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी मामा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय नवनाथ महाराज 🙏🙏
Ram Ram Mama,Ram Krishna Hari,
राम कृष्ण हरी माऊली खूप छान माहिती सांगितली आळंदी पंढरपूर वारी आहे आमची
जय नवनाथ महाराज की जय
खरच आहे भक्ती पाहीजे
Mala Sai baba cha anubhav aale la aahe Sai baba che bhasm khale ni maze doni kidani madhil khade nahi se zalet aani ghar , dukan pan Sai Baba che krupene zale jai sai baba
राम राम मा मा मि तुमचि स्टोरी रोज सकाळीऐकतो छान छान सांगतात
जय कानिफनाथ महाराज की जय
ऐक निरंजन दो सुखी तीन मे खटपट चार दुखी…..आदेश…..रामकृष्ण हरि 🙏
सर्वात उत्तम सात्विक आहार
🌹🌹🙏🙏नाथ महाराज की जय🙏🙏🌹🌹
राम कृष्ण हरी,काका❤❤❤
हर हर महादेव ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मामा आजची स्टोरी १ नंबर बरेच दिवस झाले आता एक झटका तृतीय पंथीयाचा हाना
शिव सकाळ 🙏🚩
खूप छान माहिती.दिली.दादा.नवनाथ.सार.कनीहि.वाचु.शेकत.कालेडिज,
मामा तुम्ही फार हुशार आहात एक्टिंग करण्यामध्ये आणि समजून सांगणे मध्ये फार हुशार आहात शिका सारखं भरपूर आहे तुमच्याकडे आतापर्यंत भरपूर यूट्यूब पाहिले पण तुमच्यासारखा सांगणारा व्यक्तिमत्त्व आतापर्यंत मी बघितलेला नाही
वाजवी चिमटा छडीचा बाबा हाय र मढीचा ❤
मामा हे खरं माज्या सख्या बहिणीचं पण मारक तंत्रनी सासरकडच्यानी वाटोळे केले.. खूप वाईट काही लोक... आयुष्य बरबाद झालं बहिणीचं...😢
आदेश 🙏🙏
Nice................❤❤❤❤❤❤
Thanks
आदिमाया आदिशक्ती करविर निवासिनी महालक्ष्मी व वरखेड ची लखाबाई प्रसन्न श्रध्येय थोर गुरुवर्य प्राध्यापक आंधळे सर देऊळगाव राजा यांस सौभाग्यवती सुवर्णा अनिल माने हिचा साष्टांग दंडवत
आज आत्ता वेळ भेटला आणि लगेच स्टोरी ऐकत आहे*❤
श्री गुरुदेव दत्त ll
गुड मॉर्निंग मामा ❤ ❤
आबा राम क्रुष्ण हरी❤❤❤❤❤❤❤
ॐ आदेश !
Good morning mama ❤❤❤
Good morning
मी कुठल्याही महाराजांकडे बघायला गेली नाही कारण मी स्वतः एक स्वामी भक्त आहे श्री स्वामी समर्थ
Mala swami mahit nawate. Mi😢😢😢 khup thikani geli. Swatachya kakanech kel hot Swami mule aaram aahe.
😂@@SharadaBadre
ताई मी खुप स्वामी भक्तींनी पाहील्या, एक स्टोरी मामांनीच स्वामी भक्तीनीची टाकली आहे
@@bajiraoshinde9473 tumhale kay zal hasale jyachawer bitate tyalach kalte
@@bajiraoshinde9473 aamhi swatala swami bhakt nahi mhanat swamini tyancha bhaktit ghetal hech khup aahe
राम राम मामा शुभ सकाळ
Mama jay maharashtra
राम कृष्ण हरि माऊली
Mama aasha gosti sagtja chan vat devacha anubhav
Barobar ahedada
राम राम मामा नमस्कार मामा ❤आपुन नवनाथ भक्त अंलख निरंजन ❤
, राम राम आबा 🙏
गुरुवार पहिला मर्गशिशच्या हार्दिक शुभेच्या 🙏 माझ्या मैत्रिणीला पण असच झालं होत. ती वारली 😢😢😢
जय मल्हार मामा
खूप छान माहिती दिली काका
खुप छान
नमस्कार मामा आणी खूप शुभेच्छा. 💐💐
जय श्री राम
Mast aadhyatmik Anubhav
Mi kitari warsh ha trass bhogala. 😢😢😢😢. Ek warsh zaal swami mule aaram aahe.
जय हरी माऊली
Shree guru Mauli gurudev datta
Ram Krushna Hari Mama ❤
नमस्कार मामासाहेब 👌👌
Good morning mama
नवनाथ कानिफनाथ गोरखनाथ उखडी नाथ सोमनाथ गहिनीनाथ
अस होऊ शकत.खर आहे
Jay, श्री रा म, selar, मामा, Jay, Navnathay, नमोनमा 🕉🕉
राम राम मा मा
जय हरी दादा।
😢😢😢😢😢😢😢 kaka mi swata anubhawal he. Mi tr wat pahin. 😢😢😢😢 kaka mi swata anubhawal he. Kiti tar
राम राम शेलार मामा अगदी बरोबर सांगितली कथा
नवनाथ महाराज की जय 🌺 👏 🌺 आदेश बाबा 🌺👏🌺
आदेश
Shri Swami Samarth ❤
अगदी बरोबर
राम राम शेलार मामा👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍✋✋✋✋✋🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
This is the true
👍👍🙏🙏🙏🙏
अमावस्या आणि पौर्णिमा या वेळी माणसाच्या वागण्यात होणारे बदल जे तुम्ही सांगितले ते खरे आहेत मामा 🙏🚩
Ram Ram mama
Veri nice mama
Namskar mama 🎉🎉🎉
राम राम मामा श्री
राम राम मामा ❤🎉
Mama story chan sangitali.. Ashi story mee kadhi aikali navhati... Shubh Ratri Mama. Jay sadguru🙏
तुमचं म्हणणं पटतंय बाबा मला मि पण त्रास काढलय काही दिवस
Plz can u explain in detail,nemak kasya prakarach tras hota,swami dattavadhut yanchi pothi vacha ,only vanita publication
Mama me 23 varsha pasun Navnath Granth Sravana madha parin karto ani 9 lahan mulla javila Ghalto, maje Navanath Maharajn var khup Shraddha ahi, Ram Krishna Hare
Changli,,shori
मामा रहमतपुर कोरेगाव मध्ये दत्ताचे मंदिर आहे तिथे एक नंबर आहे गुरुदेव दत्त साक्षात देव आहे तिथं
कोरेगाव रहमतपुर साप गाव मध्ये दत्ताचा अवतार आहे महाकाली आणि दत्ताचा तिथून शक्तींना ने मुक्ती देता जातात
देवाची भक्ती एखाद्या बाबा महाराजांच्या सानिध्यात करावी का आपण आपलीच करावी घरी...काय करावे... एखाद्या बाबाने देवाच्या भक्तीचा प्रचार प्रसार केल्यानंतर आपण त्या बाबाला देव मानून पुजावी का नाही नेमकं काय करावं एवढंच सांगा साहेब किंवा याच्यावर एखादा व्हिडिओ तरी बनवा ...🙏🙏
Nath krupene ashakya shaky zale om shiv goraksa