वा मामा काम शास्त्राला ही लाजवेल अशी माहिती सांगितली छान आपले व्हिडिओ असेच चालू राहू द्या कोणाच्याही दबावाला बळी पडून व्हिडिओ बंद करू नका आपले व्हिडिओ ही समाजसेवा हे समाज प्रबोधन आहे
एकदम बरोबर साईज चा प्रश्न नाही माणूस तनावमुक्त असावा वातावरण रोमांचीत ठेवावे कमी आवाजामध्ये म्युझीक चा वापर असावा दुनियादारी विसरून फक्त एकाच गोष्टीत रस घ्यायचा आणि छान संवाद करित करित तो आस्वाद घ्यायचा व द्यायचा हीच आनंदाची गुरू किल्ली आह आहे असे मला वाटते
सत्यस्थिती लोकांना लुटून पैसा गोळा करायचा हा त्यांचा धंदा होऊन बसला म्हणून सर्वांना विनंती आहे की भूलथापांना बळी पडू नका रमेश भाऊ शेलार पाटील हे जी माहिती देत आहे ती शंभर टक्के सत्य आहे रमेश भाऊ आपले मनापासून धन्यवाद 🙏 जय श्री कृष्ण राम कृष्ण हरी 🙏
रमेश भाऊ आपण योग्य अशी माहिती दिली आणि काळाची गरज आहे लोकांचा गैरसमज आज दूर झाला हा भाग पाहून बरोबर परफेक्ट सांगितलं रमेश भाऊ आपले मनापासून धन्यवाद राम कृष्ण हरी 🙏
मामा तुम्ही कधी कधी म्हणता माझ आयुष्य खूप कमी आहे ते मला तुम्ही सांगीतलेले आहे पण तसे काही होणार नाही कारण तुम्ही ज्ञानाची गंगा सांगितली आहे, समाजाची सेवा करीत आहेत तेव्हा तुम्हाला काही होणार नाही, फक्त काळजी घ्या-तुम्ही समाजाचा आधारस्तंभ आहात धन्यवाद!!
लिंग हे अनुवंशिकतेवर अवलंबून असते आपल्या बापाचे लिंग जसे असेल आपले पण तेवढेच असते ते कुठल्याही औषधाने लांब किंवा जाड होत नाही असे असते तर औषध विक्रेत्याचे दोन ते तीन फुट लांब नसते का❓धयवाद
मामा तुम्ही सेक्स ह्या विषयावर जी माहिती लोकांपर्यंत पोहचवत आहे त्याबद्दल तुमचे खरच मनापासून आभार 🙏 पण तुम्हाला अशा गोष्टी वर भाग बनवायला सुरवातीला घरातुन नातेवाईकांनी विरोध केला का व केला असेल तर तुम्ही कसं त्यांना सांगितले.
तुम्ही माझ्या पर्सनल मध्ये नका शिरू ह्या जगात चांगलं करायला गेलं की विरोध 100% होणारच पण अतृप्त तडफडणाऱ्या स्त्रिया शिकणाऱ्या तरुणांची मानसिक कुचंबना किरकोळ गोष्टीवरून मी नपुसक आहे असं समजून होणाऱ्या आत्महत्या चुकीच्या सेक्स पद्धतीतून होणारे कॅन्सर डासा डासा रडणारे तरुण-तरुणी पाहिले ना मग बळ मिळतं सेक्स विषयी बोलण्याचं विषय गंभीर पण मी खंबीर
मामा तुम्हाला डॉक्टर पदवी दिली पाहिजे खरोखर चांगला व्हिडीओ बनवला आणि बरेच जनांचा न्युगंड दुर झाला असेल तुमच्या सामाजी क कार्याबद्दल आपणास सलाम धन्यवाद
वा मामा काम शास्त्राला ही लाजवेल अशी माहिती सांगितली छान आपले व्हिडिओ असेच चालू राहू द्या कोणाच्याही दबावाला बळी पडून व्हिडिओ बंद करू नका आपले व्हिडिओ ही समाजसेवा हे समाज प्रबोधन आहे
एकदम बरोबर
साईज चा प्रश्न नाही
माणूस तनावमुक्त असावा
वातावरण रोमांचीत ठेवावे
कमी आवाजामध्ये म्युझीक चा वापर असावा
दुनियादारी विसरून फक्त एकाच गोष्टीत रस घ्यायचा आणि छान संवाद करित करित तो आस्वाद घ्यायचा व द्यायचा
हीच आनंदाची गुरू किल्ली आह आहे असे मला वाटते
बरोबर बोलला तुम्ही
सेक्शुअल इंर्पोनेशन म्हणजे काळाची गरज असेच व्हिडिओ बनवत जावं पाटील धन्यवाद
सत्यस्थिती लोकांना लुटून पैसा गोळा करायचा हा त्यांचा धंदा होऊन बसला म्हणून सर्वांना विनंती आहे की भूलथापांना बळी पडू नका रमेश भाऊ शेलार पाटील हे जी माहिती देत आहे ती शंभर टक्के सत्य आहे रमेश भाऊ आपले मनापासून धन्यवाद 🙏 जय श्री कृष्ण राम कृष्ण हरी 🙏
आसन क्र. 14 विषयी सखोल माहिती द्या.
पण मामा हसन क्रमांक 14 माहितीपूर्ण नाही सांगितली नाही सांगितला
मामा तुम्ही जी माहिती देत आहात
ती काळाची गरज आहे, त्यामुळे चॅनल बंद करू नका. हात जोडून विनंती. ❤❤❤
रमेश भाऊ आपण योग्य अशी माहिती दिली आणि काळाची गरज आहे लोकांचा गैरसमज आज दूर झाला हा भाग पाहून बरोबर परफेक्ट सांगितलं रमेश भाऊ आपले मनापासून धन्यवाद राम कृष्ण हरी 🙏
Tumi jaga
Mama tumchi बोलण्याची पद्धत खूप छान आहे. तुम्ही १०० वर्षे जगा, जाऊ द्या गाडी पुढे 😅😅
पाटील काका तुम्हाला एक सांगायचे आहे, असो सांगिन कधीतरी जाऊ द्या गाडी😂😂😂
मामा आसानाचा फोटो दाखवत जा तेव्हा समजून घेण्यास सोपं होईल
मामा.....मुख मैथुन वर संपूर्णपणे video बनवा
काका 64 कलां बद्दल विडीओ बनवा कृपा करुन..🙏🙏
मामा तुम्ही कधी कधी म्हणता माझ आयुष्य खूप कमी आहे ते मला तुम्ही सांगीतलेले आहे पण तसे काही होणार नाही कारण तुम्ही ज्ञानाची गंगा सांगितली आहे, समाजाची सेवा करीत आहेत तेव्हा तुम्हाला काही होणार नाही, फक्त काळजी घ्या-तुम्ही समाजाचा आधारस्तंभ आहात धन्यवाद!!
प्रबोधन उत्तम.गैरसमज नष्ट करण्याचे काम करीत आहात.
निसर्गाने दिलेल्या देणग्या अनमोल आहेत
दहावी नावपास इंग्रजीत तेविस मार्क जाऊद्या गाडी ,
तरी पण मामा तुमचं नॉलेज एक नंबर ,
मामा काळाची गरज आहे तुम्ही धन्यवाद
छान माहिती सांगितली❤
Good night patil good information for new married couple👫 Jay dattaguru❤❤
लिंग हे अनुवंशिकतेवर अवलंबून असते आपल्या बापाचे लिंग जसे असेल आपले पण तेवढेच असते ते कुठल्याही औषधाने लांब किंवा जाड होत नाही असे असते तर औषध विक्रेत्याचे दोन ते तीन फुट लांब नसते का❓धयवाद
अगदी बरोबर या एका विषयावर लाखो रुपयाची फसवणूक झाली आहे
आज तिन भाग कस काय बरं जाउद्या गाडी आपल्याला काय करायचं
Nice
Thanks
Mama🫡🫡🫡🫡🫡🫡💯💯💯💯💯💯💯Kiti Sundar sangnyachi pdhat 👌👌👌Ek nambar stori mama🙏🙏🙏🚩🚩🚩🙋🙋
Mama namskar , stamina kad vadvava,
Good work and u
Thanks
मस्त मस्त
वाह मामा
Socket fit basle pahije ❤
ठोंब्याच आणलाय बाबा मामानी तर आज..😂😂😂😂
Chup chan mama
Mama tumhi chgalyaprakare ajchya tarun peedheela changali shikavan deeli.
काका मुख मैथुन योग्य कि अयोग्य याच्या वर एक व्हिडिओ बनवा धन्यवाद
शंभर टक्के सखोल माहितीसह देण्याचा प्रयत्न करतो जय महाराष्ट्र
मुख मैथुन अयोग्य आहे,कारण त्यामुळे STI,Aani STDs हे रोग होऊ शकतात, पोर्न मध्ये जे पाहता ते करू नये,
जय श्री राम
1/2/3 व 14 नंबर चे आसन कसे असते
Ram RAM🎉🎉🎉 MAMA
Sir. Ji. Ekadam. Thik.
फोन नंबर नाही मामा
Super MAMA ❤❤
Jay hari mama
अधिक रेफेरेंस शोधले तेव्हा आपण बोललात ते समजले होते 🚩🙏
Aaj evng la
John legend mama
Ok report
तुमचं बोलणं स्वभाव आपलसं करून टाकता
राम राम मामा
Sambug sa samadi ❤
चौदा नंबर समजला नाही.
नमस्ते मामा ओके रिपोट
👌🏼
आम्ही नाही बंद करून देत
Mama aasan 14 barobar kalale nahi
मामा तुम्ही सेक्स ह्या विषयावर जी माहिती लोकांपर्यंत पोहचवत आहे त्याबद्दल तुमचे खरच मनापासून आभार 🙏 पण तुम्हाला अशा गोष्टी वर भाग बनवायला सुरवातीला घरातुन नातेवाईकांनी विरोध केला का व केला असेल तर तुम्ही कसं त्यांना सांगितले.
तुम्ही माझ्या पर्सनल मध्ये नका शिरू ह्या जगात चांगलं करायला गेलं की विरोध 100% होणारच पण अतृप्त तडफडणाऱ्या स्त्रिया शिकणाऱ्या तरुणांची मानसिक कुचंबना किरकोळ गोष्टीवरून मी नपुसक आहे असं समजून होणाऱ्या आत्महत्या चुकीच्या सेक्स पद्धतीतून होणारे कॅन्सर डासा डासा रडणारे तरुण-तरुणी पाहिले ना मग बळ मिळतं सेक्स विषयी बोलण्याचं विषय गंभीर पण मी खंबीर
🙏
काका,जिथं विषय गंभीर ; तिथं रामभाऊ खंबीर ही मालिका आपणं पहात असता का...?😂😂😂😂
आपण जी माहिती सांगीतली ति योग्य नैसर्गिक आहे.
14.no.samaja nahi
Ok रीपोट
❤❤🎉
As nka bolu dada timchi grj aahe srvana समाजाला
❤
ओके तात्या
Mia Khalifa 😂😂😂😂😂😂😂
Mama 16 no asan sanga
Very good.ma.ma
Thank you so much
❤❤
Ok
14 नंबर समजला नाही
मामा तुमचा फोन नं द्याना
कमेंट बॉक्समध्ये आहे फोन करा प्लीज
Avg size china china chi 3.5 inch ahe
Ho
मामा तुमचा नंबर द्या
Badshah manto ❤
मामा Gay couple vr माहिती द्या
❤❤ राम राम मामा
राम कृष्ण हरी
काका तुम्हाला कॉल करतो मी बसवराज
बायकांना अंधार का लागतो करताना ?
अंधार नाही उजेड पाहिजे
2 Inch 😂 Satti 4 Inch Pn Barpur Ahe😂
Tumcha Number dya na mama
Number dya ki
Bolaych ahe tumchyabarobar
Mama number dya tumcha
कमेंट बॉक्समध्ये आहे
🎉🎉🎉
Namaste.mama,ñager made.ĝawa.ķùtle.ĥìe.😂
❤❤ राम राम मामा
राम कृष्ण हरी
राम राम मामा
Ok
❤❤❤❤
राम राम मामा
❤❤
❤❤