मामा,... विडिओ चालू केला की खरच तुमच्या दारू ला खुप हासलो...... पण जेव्हा विडिओ चा शेवट आला तेव्हा अक्षरक्षः डोळे भरून आले. त्या मातेला आणि त्या दोन चिमुरड्याना भाव पुर्ण श्रद्धांजली..
मामा दारुड्याचा अभिनय एकच नंबर 👌👌 अभिनय द्वारे व आजच्या स्टोरी मधून अतिशय योग्य शब्दात समाज प्रबोधन... चॅनल बंद होऊच शकत नाही , कारणं तुमच्यासारखी समाजाला दिशा दाखवणारे दिपस्तंभाची आज खूपच गरज आहे..
दादा चॅनेल बंद करू नका. माझी सकाळची सुरवातचं तुमचया स्टोरी ने होते. खूप काही शीकायला मीळत. अस नका करू. समाजाला तुमची गरज आहे. आजचा ऐपीसोड ऐकून कीती जनींना धीर मीळाला असेल. बेवडयांचया बायकांना. वीर्य कुठलाही असो. कीती छान सादर करता. ऐकताने असं वाटत. माझा भाऊ काका मामा. घरातलचं कोणी तरी बोलतय. नका करू वीडीओ बंद. प्लीज 🙏🙏🙏🙏
कुठंल पण वेसन चांगल नाही मामा मी खुप प्रयत्न करत आहे घरी चार होते पिणारे दोन गेले दोन आहेत त्या पैकी एकाने सोडले पिणे एकाची सोडणवण्या साठी प्रयत्न करत आहे तो जर सोडला तर मी जिकंले
मामासाहेब काही पण करा पण चैनल बंद करायचं नाव पण काढू नका❤❤❤ कीर्तनकार प्रवचनकार पैसे घेऊन समाज प्रबोधन करतात. खरं खोटं दोन्ही ची रंगरंगोटी करून सांगतात. परंतु आपण जे घडले तेच सांगता खूप लोकांच्या फरक पडला आहे. खूप खूप धन्यवाद मामा श्री
मामा खूप वाईट वाटले आज चा व्हिडिओ पाहून तुम्ही एवढे लोकांना सांगता तरी पण लोकं sudrat नाही ही फार मोठी शोकांतिका आहे त्या मातेला व त्या दोन मुलींना भावपूर्ण श्रद्धांजली रामकृष्ण हरी माउली
मामा सुरुवातीला मला असे वाटले की तुम्ही खरोखरच शेवटचा भाग बनवणार आहात आणि तुम्ही दारू प्यायला आहात असे खरोखरच मला वाटले मामा असे काही करू नका आम्हाला तुमची गरज आहे मला खात्री आहे की तुम्ही भरपूर आम्हाला ज्ञान देणार आहात
असे राक्षस लोकं समाजात भरपूर आहेत, अश्या लोकांना कोणि मुली देऊ नये, विनाकारण संसाराची रांगोळी केली, दारू पिऊन संसार उद्ध्वस्त झाले लोकांचे, विचार करा सावध रहा, सुधारा नाहीतर कार्येक्रम करेक्ट होईल तुमचा😢❤
अहो मामा तुम्ही आम्हाला एवढे प़बोधन करून केले आम्ही ऐकल आणि आम्ही आकडे टाकायचे बंद केल पण मामा आकडया टाकायचे जाग्यान लयी त्रास दिला धमक्या लयी आल्या पण तुमचे संदेश ऐकुन कस्यालाच घाबरलो नाही आणि आता तुम्ही चायनल बंद करायच म्हणता आपण काय करणार 😂 जय श्रीराम 🎉
मामा राम राम आजची घटना ह्रदयाला लागणारी आहे मामा अशा घटना होण्याच्या अगोदर बऱ्याच दिवसांपासून गोधळ चालु असतो पण त्या कडे कोणीच लक्ष देत नाही आणी पुन्हा आपण म्हणतो असं केल असतं तर कदाचित असं झाल असत पुन्हा गणित करून जमत नाही त्या गोष्टीला वेळीच लक्ष द्यायलाच पाहिजे आईला आणी त्या मुलींना आदराने श्रध्दांजली
वाह क्या बात है आतापर्यंत मी तुम्हाला कलम ३०२ सम्राट समजत होतो पण तुम्ही नटसम्राट पण आहात गंभीर विषय सुध्दा तुम्ही सहजपणे हाताळता असे गुण फार कमी लोकांकडे असतात पण आजचा विषय खुप संवेदनशील होता माणुस किती खालच्या पातळीवर जावून शकतो यांना खरंच माणूस म्हणावं का ? त्या तीनही निरपराध जीवांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद
मामा,... विडिओ चालू केला की खरच तुमच्या दारू ला खुप हासलो...... पण जेव्हा विडिओ चा शेवट आला तेव्हा अक्षरक्षः डोळे भरून आले. त्या मातेला आणि त्या दोन चिमुरड्याना भाव पुर्ण श्रद्धांजली..
मामा तुमच्यासारखे जे समाजाला फार गरज आहे तुम्ही समाजाला योग्य दिशा देता
मामा दारुड्याचा अभिनय एकच नंबर 👌👌
अभिनय द्वारे व आजच्या स्टोरी मधून अतिशय योग्य शब्दात समाज प्रबोधन...
चॅनल बंद होऊच शकत नाही , कारणं तुमच्यासारखी समाजाला दिशा दाखवणारे दिपस्तंभाची आज खूपच गरज आहे..
आणि त्यातून मिळणाऱ्या चार पैशाची मला गरज आहे राम कृष्ण हरी माऊली
मामा.तुम्ही.विडीओ.ठाकत.रहा.आमचा.तुमाला आमचा पूर्ण सपोर्ट आहे जय हरी महाराज
मामा दरूचा अभिनय अतिशय सुन्दर केला सुरेख
लई भारी मनापासून बोलले आज तुम्ही मामा .
बोध घेण्यासारखा एपिसोड बनवलाय
पेताडाना खरच संसारी बायका मिळतात
@@दत्तात्रयगोरेनाना अगदी शंभर टक्के खरं 😭😭
🎉 मामा स्टोरी ऐकून डोळ्यात पाणी आलं. माझी तपास अधिकाऱ्यांना विनंती आहे की या नराधमाला सुध्दा 5 लिटर डिझेल टाकून पेटवा
राम कृष्ण हरी मामा अजून कोणताही व्यसन केलेलं नाही 35 वर्षे पूर्ण झाली आणि तुमचा आशीर्वाद पाठीशी असू द्यावा
शासनाने दारूवर बंदी आणली पाहिजे. परंतु तसं होत नसून तो सरकारला टॅक्स भरपूर भेटतो कोण मेलं काय राहिलं काय त्याला काय घेणं देणं या सरकारला....?
दादा चॅनेल बंद करू नका. माझी सकाळची सुरवातचं तुमचया स्टोरी ने होते. खूप काही शीकायला मीळत. अस नका करू. समाजाला तुमची गरज आहे. आजचा ऐपीसोड ऐकून कीती जनींना धीर मीळाला असेल. बेवडयांचया बायकांना. वीर्य कुठलाही असो. कीती छान सादर करता. ऐकताने असं वाटत. माझा भाऊ काका मामा. घरातलचं कोणी तरी बोलतय. नका करू वीडीओ बंद. प्लीज 🙏🙏🙏🙏
मामा अभिनय एक नंबर नाद खुळा 👌🌹❤️
कुठंल पण वेसन चांगल नाही मामा मी खुप प्रयत्न करत आहे घरी चार होते पिणारे दोन गेले दोन आहेत त्या पैकी एकाने सोडले पिणे एकाची सोडणवण्या साठी प्रयत्न करत आहे तो जर सोडला तर मी जिकंले
मामासाहेब काही पण करा पण चैनल बंद करायचं नाव पण काढू नका❤❤❤ कीर्तनकार प्रवचनकार पैसे घेऊन समाज प्रबोधन करतात. खरं खोटं दोन्ही ची रंगरंगोटी करून सांगतात. परंतु आपण जे घडले तेच सांगता खूप लोकांच्या फरक पडला आहे. खूप खूप धन्यवाद मामा श्री
पोटा मधे गोळा आला,, 😢😢😢😢😢khup danger story baba...
1:32 😂बेवडा गेला...😂😂
वा खुप छान मामा
बाहों में बोतल बोतल में दारू दारू में मेरी नशा एक बार जिसने थोड़ी सी पी ली बेहोश हो गया, झूम झूम झूम झूम झूम झूम😢😢😢😢😢
खूप वाईट वाटलं दादा. समज प्रबोधन छान करता. 🙏🙏💐💐
खूप वाईट घटना घडली डोळ्यात पाणी आलं त्या नराधमाला खूप मोठी शिक्षा झाली पाहिजे 🥺🥺...
हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ 😢
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤
वाईट वाटले आयकुन 😢😢😓😓😓
चांगल्या लोकांच्या वाट्याला आस दुःख का येते ? काय त्या कवळ्या पोरींचा गुन्हा होता ?
देवाचा कसला न्याय हा 😢
महाराज खूप सुंदर विश्लेषण केले ❤
राम राम शेलार मामा 🙏🙏🚩🚩 मामा तुम्हाला बघूनच घाबरलो राव आजच्या कलियुगात सत्य परिस्थिती
मामा खूप वाईट वाटले आज चा व्हिडिओ पाहून तुम्ही एवढे लोकांना सांगता तरी पण लोकं sudrat नाही ही फार मोठी शोकांतिका आहे त्या मातेला व त्या दोन मुलींना भावपूर्ण श्रद्धांजली रामकृष्ण हरी माउली
झक्कास अभिनय केला मामा एक नंबर ❤❤❤
मामा सुरुवातीला मला असे वाटले की तुम्ही खरोखरच शेवटचा भाग बनवणार आहात आणि तुम्ही दारू प्यायला आहात असे खरोखरच मला वाटले मामा असे काही करू नका आम्हाला तुमची गरज आहे मला खात्री आहे की तुम्ही भरपूर आम्हाला ज्ञान देणार आहात
मी कुठेही जात नाही हे आपल्याबरोबर आहे काळजी करू नका राम कृष्ण हरी माऊली
सुरवातीला वाटलं मामा काय आज घुमावत आहे😂 खरं लास्ट ला अक्षरशः निशब्द झालो डोळ्यात पाणी आलं😢😢😢😢
असे राक्षस लोकं समाजात भरपूर आहेत, अश्या लोकांना कोणि मुली देऊ नये, विनाकारण संसाराची रांगोळी केली, दारू पिऊन संसार उद्ध्वस्त झाले लोकांचे, विचार करा सावध रहा, सुधारा नाहीतर कार्येक्रम करेक्ट होईल तुमचा😢❤
Ajacha look baghun khup haslo😂😂😂❤
मामा तुम्ही खरी घटना सांगितली असला दारुड्या नवरा जागेवर मेलेला कितीतरी पटीने चांगला निदान ती बाई सुखाने तरी राहील त्या लेकरांना सांभाळून तरी सुखाने
नमस्कार, दादा. यु ट्युब चॅनलवर भरपूर लोक फार कमी लोक आहेत जे तुमच्या सारखे आहेत पण तुम्ही फारच उजवे आहात धन्यवाद.
आवडले मामा ❤❤❤❤❤❤
हिरो नं 1 मामा
मामा तूम्ही अगदी बरोब्बर बोलत आहात. दारू पिणाऱ्या नवऱ्याला तत्काळ सोडून दिले पाहिजे. म्हणजे त्याला कळेल.
जय मल्हार मामा एक्शन लयच भारी
🙏🙏 शतशः नमन 🙏🙏
आ रा रां खतरनाक 😂😂😂 जाऊद्या गाडी खूप छान
मामा भवकी कोणाची कोण नसती
खुप छान वीनोद केला मामा
अहो मामा तुम्ही आम्हाला एवढे प़बोधन करून केले आम्ही ऐकल आणि आम्ही आकडे टाकायचे बंद केल पण मामा आकडया टाकायचे जाग्यान लयी त्रास दिला धमक्या लयी आल्या पण तुमचे संदेश ऐकुन कस्यालाच घाबरलो नाही आणि आता तुम्ही चायनल बंद करायच म्हणता आपण काय करणार 😂 जय श्रीराम 🎉
😂
खूप जास्त त्रास धीला
मला पण आकडा टाकायच्या जगेने😂😂
एक नंबर मामा जाऊद्या गाडी 😂😂😂
शिव सकाळ 🙏🚩
Mama mast ❤❤
खरच हृदय स्पर्शी घटना. देव देतो कर्म नेत 👍😔
मामा कुठे फेडतान हे पाप 😂
एकवेळ असं वाटलं की मामानं खरच एक लावली की काय😂 छान अभिनय, पण मामा तुम्ही चॅनेल बंद करने आम्ही स्वप्नांत सुद्धा बघायची ईच्छा नाही 🙏
🙏🙏
You are looking very nice in beggar action
मामा ज्ञान खूप छान आहे हो तुमचा ❤
मामा सकाळ सकाळीच रंगारंग कार्यक्रम चालू😂😂😂
राम कृष्ण हरी मामा एक नंबर सुरुवातीची एक्टिंग 👌
मामा १ नंबर जाऊ द्या गाडी 🙏😂
खूप.वाईट.स्टोरी.वाईट.वाटल.ऐकुन
Mama Khup Chhan acting man jinkale 👏👏👏👏👏
मामा त्या नराधमाच आण्ड काढल पायजेत
Namskar mama me nuktech tumche video baghto aahe tumhi khupch chan margdarshan karat aahat tumche khup khup abhar
गुड मॉर्निंग मामा ❤ ❤
काका,आजची भूमिका 'ल ईच भारी ' जाऊद्या गाडी...! रामकृष्ण माऊली.
एकच नंबर 👌👌👌
रामराम मामाश्री❤
आरा रा मामा ने कहर केला आज 😅
लय भारी मामा Acting 😅
मामा तुमचा अभिनय खूप छान आहे तुमची सांगण्याची पद्धत छान आहे
मामा राम राम आजची घटना ह्रदयाला लागणारी आहे मामा अशा घटना होण्याच्या अगोदर बऱ्याच दिवसांपासून गोधळ चालु असतो पण त्या कडे कोणीच लक्ष देत नाही आणी पुन्हा आपण म्हणतो असं केल असतं तर कदाचित असं झाल असत पुन्हा गणित करून जमत नाही त्या गोष्टीला वेळीच लक्ष द्यायलाच पाहिजे आईला आणी त्या मुलींना आदराने श्रध्दांजली
आबा, सुरुवात केली असं वाटतं की खरोखर आज घेतली की काय😂 पण हृदायदावक घटना घडली आहे 😢 त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली.निःशब्द 😢
मामा तुम्ही खरंच समाज सुधारकाचे व्रत घेतले
राम कृष्ण हरी अप्रतिम छानच सुंदरच
वाह क्या बात है आतापर्यंत मी तुम्हाला कलम ३०२ सम्राट समजत होतो पण तुम्ही नटसम्राट पण आहात गंभीर विषय सुध्दा तुम्ही सहजपणे हाताळता असे गुण फार कमी लोकांकडे असतात पण आजचा विषय खुप संवेदनशील होता माणुस किती खालच्या पातळीवर जावून शकतो यांना खरंच माणूस म्हणावं का ? त्या तीनही निरपराध जीवांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद
निळू फुले बाई वाड्यावर या मामा आज मस्त वेशांतर केलं आहे
त्या ताईंना आणि त्या मुलींना भावपूर्ण श्रद्धांजली
खरंच रडू आल शेवट ऐकून ...दादा
❤❤❤❤😂 mama ji happy reality stories nice 👍
मामा लय वाईट वाटतय
मामा बेवड्या ची कविता लय भारी होती... लय हसलो राव....
मामा सुरवातीची ❤Acting❤ भारी केली
मामा आज शर्ट कुटून आणला 😅😅😅
Katri cha kamal 😂😂
रामकृष्ण हरी माऊली मामा ❤
♥♥♥♥
जय ज्ञानोबा माऊली
jay hari dada . Far wayeet watle.
एकच नंबर काका एक नंबर कला आहे तुमच्यात❤🙏
Mama love you kharach tumhi great ahat❤❤❤
मामा 🤣👌👌मस्त बर
खतरनाक.. एकच नंबर..
Mama you have great knowledge about DNA and Chromosomes..❤
तुम्हाला सर्वांना धन्यवाद म्हणून हा भाग बनवला राम कृष्ण हरी माऊली
Lai Bhari Acting ek numbet
Superb acting mama ❤👌
मामा एक्टिंग एक नंबर
Mama झकास जमलं बर का 👌👌
😂😂😂😂😂 mama..lai bhari😂😂😂
मामा लय भारी😂😂😂😂
काय मामा लय भारी रूपांतर
🌹🙏राम कृष्ण हरी मामा 👍
Acting bhari 1no mama❤❤❤❤
Nice............मी पण अहिल्यानगर आहे .........राहानार....घोडेगाव तालुका जिल्हा ....आहिल्यानगर .....चा आहे.........?
मामा मी 10 वर्ष झाले दारु पीन सोडल
देव तुम्हाला आशीर्वाद देईल ❤
जाऊंद्या गाडी काका एकच नंबर 😜🎉🎉🎉
राम राम मामा ❤🎉
ग्रेट मामा 😅😅😅😅
Mama ekch number acting 😅😅
Mast.Bumika.Kele.Ram.Ram.Mama