मामा श्रीक्षेत्र हुलजंती येथे महालिंगराया चे मंदिर असून तेथे दीपावलीच्या अमावस्येला साक्षात शंकर व पार्वती भेट देतात . त्यावर एक व्हिडिओ बनवावा ही विनंती.
नमस्कार शेलारमामा, मी, तुमचे प्रत्येक क्राईम रिपोर्ट, Nashville, USA या ठिकाणाहून आवर्जुन पाहतो. तुम्ही खरंच खूप चांगले, समाज प्रबोधनाचा कार्यक्रम करत आहात. आणि ते ही समाजाची नाडी बघून. तुमची स्टोरी सांगण्याची पद्धत खूपच चांगली आहे आणि परिणाम कारक आहे. अखंड विश्वाचे चालक, देवा दी देव,"पांडुरंग" तुम्हांस अधिक शक्ती देवो, यामुळे तुमची ही सेवा अखंड चालू राहील 🙏 "राम कृष्ण हरी"
मी लहान असताना गावी शिकायला होतो. साधारण २००६ ते २००९ ची गोष्ट आहे. आमच्या इथे एका ठिकाणी ३ रस्ते एकत्र येतात व तिथे मायक्का देवीचे मंदिर आहे. तिथे खूप उतारे ,सुया, लिंबू दगडी व त्यांना कुंकू फासून मांडलेले असायचे. मी खूप वेळा शाळेतून येता जाता ते सगळे लिंबू पायाने फुडबॉल सारखे उडवून दिले होते. 😂
मला पण एक अनुभव आहे मी ह्या गोष्टी कदी मानत न्हवतो पण एकदा अमावस्येला रात्री 2 ला जिते उतारा टाकतात तीतून तोड्या अंतरावर लघवी करण्या साठी थाम्बलो होतो लख अंदार अंदारात गाडी ची हेड लाईट तेवढाच चालू होता लघवी करून पाठी मागे गाडी वर बसायला गेलो तर गाडी चा पाटी मागचा लाल हेड लाईट चालू बंद चालू बंद होत होता आणि विशेष म्हणजे तो गेले 6 वर्ष बंद असलेला लाल हेड लाईट अक्षरशः पळता भोई तोडी झाली माजी हा लाईफ मधला सर्वात भयंकर प्रकार मी पाहिलो आहे आणि परत त्या रोड वर रात्री कधी थाम्बलो नाही
मामा श्रीक्षेत्र हुलजंती येथे महालिंगराया चे मंदिर असून तेथे दीपावलीच्या अमावस्येला साक्षात शंकर व पार्वती भेट देतात . त्यावर एक व्हिडिओ बनवावा ही विनंती.
🙏🏻स्वामी समर्थ 🙏🏻
मामा तुमच्याकडे कहाणी सांगायची कला खूप सुंदर आहे स्टोरी तील दृश्य डोळ्यासमोर येते
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺
नमस्कार शेलारमामा, मी, तुमचे प्रत्येक क्राईम रिपोर्ट, Nashville, USA या ठिकाणाहून आवर्जुन पाहतो. तुम्ही खरंच खूप चांगले, समाज प्रबोधनाचा कार्यक्रम करत आहात. आणि ते ही समाजाची नाडी बघून. तुमची स्टोरी सांगण्याची पद्धत खूपच चांगली आहे आणि परिणाम कारक आहे. अखंड विश्वाचे चालक, देवा दी देव,"पांडुरंग" तुम्हांस अधिक शक्ती देवो, यामुळे तुमची ही सेवा अखंड चालू राहील 🙏 "राम कृष्ण हरी"
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी
मामा अंगावर काटा आला हि कथा ऐकुण . राम कृष्ण माउली 🎉🎉🎉🎉🎉
खरंच आहे कारण जो माणूस भजन कीर्तन प्रवचन करतो त्या ला कुठलीही बाधा होत नाही
मी आधी मानत नवतो हे सर्व ज्याचा सोबत घडत त्यालाच अनुभव येतो माझ्या सोबत खुपदा खुप काही घडल आवश्यक सांगेल मामा
नमस्कार शेलार आबा.ही घटना अत्यंत रहस्यमय, रोचक आणि थरारक.धन्यवाद.
मामाश्री रामराम❤
Mama khup sundar stori थोडा वेळ मी सुद्धा स्टोर ऐकून घाबरलो होतो ..... 🫵🫵🫵😄👍👍👍👏👌👌👌🙏🙏👏👏👏🙏🙏
राम राम शेलार मामा 🙏🙏 श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
🙏 राम कृष्ण हरी मामा
श्री स्वामी समर्थ
अजून पण आहेत अश्या जागा,जिथे अतृप्त आत्मा च वावर असतो, तुम्हीं,सांगताना , सगळा प्रसंग डोळ्या समोर येतो ,छान पद्दत आहे,तुमची स्टोरी सांगण्याची काका👌👌🙏
वा मामा
मी लहान असताना गावी शिकायला होतो. साधारण २००६ ते २००९ ची गोष्ट आहे. आमच्या इथे एका ठिकाणी ३ रस्ते एकत्र येतात व तिथे मायक्का देवीचे मंदिर आहे. तिथे खूप उतारे ,सुया, लिंबू दगडी व त्यांना कुंकू फासून मांडलेले असायचे. मी खूप वेळा शाळेतून येता जाता ते सगळे लिंबू पायाने फुडबॉल सारखे उडवून दिले होते. 😂
😂😂
राम कृष्ण हरि माऊली
आबा राम क्रुष्ण हरी❤
राम कृष्ण हरी माऊली हा विषय मी सुरत मध्ये नावाशिवा कंटेनर धागा रील मशीन घेऊन गेलो होतो 2009 वाचमन सांगत होता
मामा तुम्ही जे काही सांगता ते 100टक्केबरोबर
अप्रतिम स्टोरी मामा राम कृष्ण हरी
बरोबर बोले माणसानं पेक्षा भूत बरे.
🌹🙏🌹Ram Krishna Hari 🌹🙏🌹
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤
आतल सगळ्या गोष्टी तुमच्या मुळे हळूहळू कळायला लागल्यात.....
मामा तुम्ही व्हिडिओ च्या सुरवातीला आणि शेवटी राम कृष्ण हरी माऊली बोलताना खुप भारी वाटत... राम कृष्ण हरी मामा ❤❤❤❤
जय मल्हार मामा
मला पण एक अनुभव आहे मी ह्या गोष्टी कदी मानत न्हवतो पण एकदा अमावस्येला रात्री 2 ला जिते उतारा टाकतात तीतून तोड्या अंतरावर लघवी करण्या साठी थाम्बलो होतो लख अंदार अंदारात गाडी ची हेड लाईट तेवढाच चालू होता लघवी करून पाठी मागे गाडी वर बसायला गेलो तर गाडी चा पाटी मागचा लाल हेड लाईट चालू बंद चालू बंद होत होता आणि विशेष म्हणजे तो गेले 6 वर्ष बंद असलेला लाल हेड लाईट अक्षरशः पळता भोई तोडी झाली माजी हा लाईफ मधला सर्वात भयंकर प्रकार मी पाहिलो आहे आणि परत त्या रोड वर रात्री कधी थाम्बलो नाही
0:43 क्या बात है 👌👍 पटलं मामा
श्री गुरुदेव दत्त
Mama Ashli Horrer Story Aaplyala Ly Aavdat Sangta Ja Adhun Madhun 🙏🙏🏴☠️🏴☠️🏴☠️🏴☠️
नमस्कार पाटील साहेब.
मामा, भय कथा सांगत चला
जय श्री राम
Wah maza Aavdta Bhojan parosala mama thanks 👌🙏
मामा जागा चांगली निवडली
😅
Mama story chan samajaun sangitali.... Shubh Sakal... Jay sadguru🙏
मामा या प्रकरणाची c b I . किंवा नार्को टेस्ट झालीच पाहिजेत.
नाहीतर तुमचे😅 भाचे😅 तुमच्या अध्यक्ष ते खाली पूर्ण देशात चक्का जाम आंदोलन करतील🤣🤣
❤❤❤मामा राम राम❤❤❤
Mama. 100/right.
श्री राम जय राम जय जय राम🙏
Ram Ram Mana, Ram Krishna Hari,
जाऊद्या गाडी 😜😜👌👌👌
राम कृष्ण हरी माऊली 🙏😊
आबा आज आपण स्मशान भुमीत आहात. ❤
शिव सकाळ 🙏🚩
मॅटाडोअर एक नंबर गाडी
Story 1 number.. mamashree
Ram Ram mama shree
⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩
राम राम नमस्कार मामा❤
Ram Ram mama ❤❤❤
गुड मॉर्निंग मामा ❤ ❤
मामा अहील्यानगर येथील आगडगाव श्री काळ भैरवनाथ मंदिर येथील भुताची यात्रा भरते याची कहाणी सांगा
राम राम मामा श्री
Khar aahe mama mi स्वतः pahitle आहे...
Name kya hai hospital ka
👌🙏
रामराम पाटिल 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
बरोबर आहे मामा
🙏दादा
जय हरी दादा।
राम कृष्ण हरी
राम राम मामा ❤❤🎉🎉
राम राम शेलार मामा👌🙏🎉✋👍🇮🇳💯💯💯🙏🙏🙏🙏🙏🎉🎉👍👍👍
राम राम मामा❤❤❤
मामा कालचाच विषय आहे आमच्या शेजाऱ्याच्या दारापुढे गोल रिंगण करून मधी आडव्या रेषा उभ्या रेषा व टू व्हिलर लां रिंगण मारल होत आणि ते सारखच दिसतय
शुभ गुरुवार.
Atul SUBHASH Case baddal sanga Mama
#WEWANTJUSTICSOFATUL😕💔
Good morning mama ❤❤❤
Good morning
Nice..............❤❤❤❤❤
Thanks
GM Sir
Great, keep it On
Good morning
🙏mama mi singal mother aahey ,maheri nvra bevda ,maza mulga mazya vdilanchi sheti krto ,shetakde Jatana mshanbhumi lagte to ratri kdhi hi jato tethun ,tyacha jast vishwas nahi bhutanvr ,mi bhkti margat aahey ,kalji vatte tyachi ,
Jay hari
Ram Ram Mama 🙏
🎉🎉🎉🎉🎉🎉
Good morning काका
तुमचा चैनल चेक केला बऱ्याच चुका आहेत त्यामुळे ग्रो होत नाही फोन करा माऊली
@rameshshelar1253 हो काका मला youtub च माहित नाही पण तुम्हाला कॉल कसा करू नंबर नाही माझ्याकडे
राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.
Good mornig Mama
Mama rathee hatyakand pune yavar ek story banva❤❤❤❤
बनवली आहे चैनल चेक करा
राम राम आबा 🙏
राम राम मा मा जावुदया गाडि
Namskar mama 🎉🎉🎉
राम राम मामा
जाऊद्या गाडी
Mama khup chan story, aankhi ek sanga na plz
Good morning 🌄🌄 mama 🌻🌻
Good morning!
Ram Ram Kaka
राम राम काका
Mama Mala Ashe Vat Te ki jithe Scince Sampate Thithun pudi Ya Goshti Start Hotat😮
मामा तुम्ही सत्य सांगता म्हणूनच मी तुम्हाला बघतो नाहीतर दुसऱ्या कोणावर विश्वास बसत नाही......
Jai Hari mama mi surat la ch rahto
295😅😅 good morning
Morning
Mama horror prodcast channel kadha.....😊❤
Good morning
Good morning! 😊
Mama good morning
Good morning
मामा, माझा राक्षस गण आहे. मला भूत दिसतील का ??
Nahi
RAM RAM mama
मामा रात्री स्मशानभूमीत बसून स्टोरी सांगायची होती..
जरा काजवा च्या किरकिर आवाज मधे।
☠️👹☠️👺👽👹
पुढच्या टायमाला रात्रीच्या दीड वाजता सांगतो
😅@@rameshshelar1253
भिऊ नकोस मी तुझा पाठीशी आहे ।।
स्वतः महाराज म्हणतात।
मग कसली भिती।
मामा याला संगट घ्या😂@@rameshshelar1253
Namaskar mama 🎉