ep 36 पोरांनो हे वागणं बरं नव्हं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024

Комментарии • 336

  • @vilastutare9065
    @vilastutare9065 Год назад +22

    सर आपली गावरान सेक्शुअल भाषा बिघडलेल्या पिडिला ठिक करणारी आहे

  • @brekhadahotrepunemh6021
    @brekhadahotrepunemh6021 8 месяцев назад +2

    भारी घटना...आपले कथानक सांगण्याची पद्धत सोपी आणि फार परिणामकारक आहे मूलामुलींनी सावध रहावे... संगत विचारपूर्वक निवडावी ... .

  • @santoshshinde8166
    @santoshshinde8166 8 месяцев назад +6

    काय देवाची साथ म्हणावी लागेल.खून करणारे दोस्त झाले. ज्याने सुपारी दिली त्यानीच आत्महत्या केली काय दैवाचा निर्णय म्हणावा वा वा वा...!!! ❤

  • @manishajadhav2862
    @manishajadhav2862 Год назад +19

    नमस्कार सर🙏.....तुमच्या क्राइम स्टोरीज मधून खूप काही शिकण्यासारख असत .....आणि तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे अस वाटत शेजारी बसुन ऐकत आहोत ....खूप छान 👌

  • @Premiumpsychology
    @Premiumpsychology 8 месяцев назад +6

    कांकाचा अनुभव दांडगा आहे, बायकाच खर रूप बघितलेल दिसतय तुम्ही 😅😅😅😂😂😂

  • @foodblogger...-uq3ed
    @foodblogger...-uq3ed 3 месяца назад +6

    Tumche bolane ek number ahe . Mama .

  • @janardhan.....3339
    @janardhan.....3339 Год назад +9

    पहिलाच shot ekdam खतरनाक 😀

  • @yashavantmane5714
    @yashavantmane5714 Год назад +91

    सांगण्याची पद्धत अफलातून तुमच्या गोष्टीतून खूप काही शिकायला मिळते तुम्ही समाज प्रबोधन करत आहात तुमचे कार्य आकाशाच्या उंचीचे आहे तुमच्या प्रबोधनातून काही माणसं घडली तरी त्याचे पुण्य तुम्हाला निश्चित मिळेल तुमच्या इथून पुढच्या कार्यांस मनस्वी शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🏵️🌹🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @kisannamdas7236
    @kisannamdas7236 7 месяцев назад +4

    जो चूक आहे त्याला नियती क्षमा देत नाही पण जो नि:पाप आहे (रामदास)त्याला मृत्युच्या दारातून सुखरुप खेचून आणते.शेलारकाका खूप खूप धन्यवाद. एक वेगळीच घटना.

  • @santoshshinde8208
    @santoshshinde8208 9 дней назад +1

    Khup Chan Story Mama, Ram Krishna Hare

  • @delataforce1000
    @delataforce1000 Год назад +8

    बहुतेक मामा तुम्ही police department मधे काम करत होता वाटत. एवढी माहिती तर police department च माणसांनाच माहीत असते. आता तुम्ही त्यातून रिटायर झालं आहेत. पण तुमची सांगण्याची पद्धत खूप amazing आहे एकात रहावस वाटत

  • @sarfarajpathan6248
    @sarfarajpathan6248 Год назад +4

    अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ बनवता,तुमच्या या व्हिडिओ च्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं प्रभावी कार्य होत , तुमच्या या कामाला माझा सलाम..🙋

  • @prabhu.Nihal07
    @prabhu.Nihal07 Год назад +4

    तुमच्या सत्यकथा खूपच छान असतात बाबा पूर्ण तरुण मुलांनी ऐकायला पाहिजे अन काहीतरी शिकायला पाहिजे

  • @sanjaygosavi5930
    @sanjaygosavi5930 Год назад +6

    नमस्कार काका, प्रेरणादायक घटना सांगितली तुम्हीं, नवीन पिढीने यातुण चांगलाच बोध घ्यावा, तुम्चि सांगणयाची पध्दत खुपच छाण आहे 🙏

  • @NamdeoSonawane-n3k
    @NamdeoSonawane-n3k 4 месяца назад +3

    दादा तुमच्या इतकी छान कता माहाराट्रा त कोणी सांगु शकणार नाही फार सुंदर

  • @kusumgaikwad2435
    @kusumgaikwad2435 3 месяца назад +1

    दादा खुप च छान स्टोरी सांगितली पण सांगाची पद्धत खूपच छान आहे,हे ऐकून मुलांनी खरच शाहाणे वहाला पाहिजे .जय महाराष्ट्र 🙏

  • @abhijeettote9032
    @abhijeettote9032 11 месяцев назад +4

    समाजात एक सकारात्मक विचार पेरण्याचे काम करत आहे काका तुम्ही 🙇 सलाम तुमच्या कार्याला..❤

  • @arunsangale5982
    @arunsangale5982 5 месяцев назад +2

    ह्या गोष्टी मधून 1 जरी माणूस सुधारला किंवा 1 चा जरी जीव वाचला तरी बाबाचा जिवन धन्य आहे...

  • @Anonymous-f5v
    @Anonymous-f5v 10 месяцев назад +12

    खूप छान स्टोरी 👌 आजकाल मुलांचे लग्न होत नाहीत यावर तुमचे विचार मांडावेत🙏 लग्न झालच नाही तर मुलांनी आयुष्य कसे जगावे याचे उत्तर द्यावे 🙏

  • @dailyfundose1342
    @dailyfundose1342 8 месяцев назад +2

    खूप दिवसांनी 33 मिनिटाचा व्हिडिओ बघताना कंटाळा आला नाही आण्णा लई भारी स्टोरी होती, आणि डोळे उघडणारी आहे तरुणाची❤❤❤❤❤❤

  • @Akashbirajdar25
    @Akashbirajdar25 9 месяцев назад +6

    मस्त दादा ❤ काय सांगवं काय परिस्तिती झाली आज मुलांची मोबाइल मुळे आणि
    तुमच्या या व्हिडीओ मुळे १०% फरक पडला तरी मुलांचं चांगल होईल.
    काम वासने मुळे आजची पीडी काय आया बहिणी कडे सुध्दा नीट पाहत नाहीत
    स्वतः शून्यातून विश्व निर्माण करा कमी वयात आणि लग्न करा तुम्हाला स्वतः मुलीचा बाप तुम्हाला आपली मुलगी देईल पण अँटी च्या मागे लागून आयुष्य बरबाद करु नका 🙏🏻

  • @prashantkumavat-hx5tc
    @prashantkumavat-hx5tc 11 месяцев назад +2

    लय जबर कथा....
    जगात दुष्मन भेटला तरी दारू आणि जेवण यातून त्याचे मन परिवर्तन होते हेच खरं.....
    ड्रायव्हर हुशार त्याने कुठलाच कायदा हातात घेऊन वाईट कृत्य केले नाही.... शाबास..!
    आपला मुलगा काय करतोय हे मेजर दांपत्याने लक्ष द्यायला हवे होते ......

  • @govindphad744
    @govindphad744 4 месяца назад +1

    स्टोरी सांगण्याची पद्धत व भाषा सैली खूप सुंदर.

  • @RajSamund-zc4sp
    @RajSamund-zc4sp Год назад +3

    धन्यवाद साहेब तुम्ही तरूण लोकांना अपराधिक / गुन्हा पासून कसे सावधान राहायच आणि जीवन कसे जगायचं ह्या विषयी माहिती देत आहात ........धन्यवाद

  • @pravindavkhar9818
    @pravindavkhar9818 Год назад +3

    उद्देश महत्वाचे, आणि सामाजिक स्तर ढासळली चांगली माहिती दिली 🤟

  • @Pandurangghorpade-j5m
    @Pandurangghorpade-j5m 8 месяцев назад +2

    नंबर व्हिडिओ मधे शेअर करा...सर..... तुम्ही खूप छान समाज प्रबोधन करत आहात.... धन्यवाद....

  • @shivajiatyalkar4993
    @shivajiatyalkar4993 Год назад +4

    अतिशय सुंदर माहीती सांगण्याची पद्धत भारीच आहे.सध्या समाज भरकट चालला आहे.याला आळा बसला पाहीजे.धन्यवाद सर

  • @balasahebchaudhari5551
    @balasahebchaudhari5551 Год назад +2

    Ekdam perfect story giving good advice best of luck

  • @santoshnalawade7781
    @santoshnalawade7781 11 месяцев назад +2

    मामा खूप crime stories ऐकतो मी पण पाहिल्यांदाच इतक्या चांगल्या आणि देशी भाषेत खूप आवडली मला ❤❤❤❤❤❤

  • @tukaramPawashe-v4x
    @tukaramPawashe-v4x 3 месяца назад +1

    Khup chhan Dada samajala changlya shikwanichi garaj ahe tumche khup abhat

  • @prasadbag2467
    @prasadbag2467 11 месяцев назад +3

    अतिशय सुंदर वर्णन शैली !

  • @vinayakshivaji9799
    @vinayakshivaji9799 10 месяцев назад +3

    घटनेचे सादरीकरण खूप छान🎉
    त्यापेक्षा आपण दिलेला संदेश हा खूप मोलाचा आहे🎉🎉
    यात मला त्या चौघाबद्दल खूप भवणीक्ता दिसली आनंद🎉🎉🎉🎉🎉🎉 वाटला.
    आणि महत्वाचे म्हणजे कर्मा समोर आला ❤

  • @santoshshinde8166
    @santoshshinde8166 8 месяцев назад +1

    , सुपारी घेणाऱ्यांनी सर्व खेळाच पालटवला...!!! ❤❤❤❤

  • @gauravshimpi4420
    @gauravshimpi4420 8 месяцев назад +8

    Swag🤣
    शेवटी भारी होतं राव, असले मित्र सोडा नाहीतर एखादं दिवशी तुमची स्टोरी मला सांगावी लागेल. 😂

  • @KailasSatote-lg4ym
    @KailasSatote-lg4ym 2 дня назад +1

    राम राम मामा ❤ ❤

  • @prabhakarlad5191
    @prabhakarlad5191 4 месяца назад +4

    साहेब,तुमचं घटना निवेदन फार कौतुकास पात्र आहे.निवेदन शैली ...

  • @mml940
    @mml940 Год назад +4

    Mst story 👌👌👌young generation ne bodh ghyava hi vinanti...

  • @abhiforchange
    @abhiforchange Месяц назад +1

    जबरदस्त रंजक आणि बोध घेण्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म

  • @travelingwitharvind5658
    @travelingwitharvind5658 Год назад +2

    Khup chan story hoti ani kamit kami 40 kiva 50 min tr pahije... Maja yete aaikayla... Police times news pepar ahe sir tumcha❤❤❤❤❤❤❤❤

  • @prakashbhoir7578
    @prakashbhoir7578 5 месяцев назад +1

    मामा एकच नंबर मस्त विषलेशन ❤❤

  • @varunkadam6638
    @varunkadam6638 8 месяцев назад +1

    ❤❤❤❤
    Kathe बरोबर सामाजिक प्रबोधन

  • @sadhanasarode4570
    @sadhanasarode4570 10 месяцев назад +1

    Kharech kup sundar aahkalchya mulana bodh dilattya bddal thanks Kaka tumche

  • @rahulaldar
    @rahulaldar Год назад +9

    तुमची स्टोरी एक दिवशी मला सांगावी लागेल....😄🤓😂🙏

  • @jostnajadhav2522
    @jostnajadhav2522 4 месяца назад +3

    हुशार व्यक्तीमत्व मामा आपले लाजवाब तोड नाही

  • @HanmantIngale-d7b
    @HanmantIngale-d7b Месяц назад +2

    खूप सुंदर माहिती ok

  • @rohandeshpande6212
    @rohandeshpande6212 Год назад +2

    Best' story and counseling also, thanks sir.

  • @chandrashekharpatil1564
    @chandrashekharpatil1564 11 месяцев назад +2

    दादा, नव्या पिढी करीता तुम्ही हि, कथा, हि घटना फार छान कथीत केली आहे. तुमच्या सांगितलेल्या ह्या घटनेतून ईतरांनी कृपया चांगला बोध घ्यावा.

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 11 месяцев назад +2

    मामा लय अवघडच कार्यक्रमाची कथा हाए व्हय ...... मामा लय भारी आन्टी ।।।

  • @ganeshkalukhe6174
    @ganeshkalukhe6174 10 месяцев назад +6

    स्टोरी तुन खुप मोठ संदेश दिला तुम्ही स्टोरी अशी पटाऊंन संगितली 1 no समाजतिल तरुण मूलांनी वाइट मार्गाने जाऊ नए यसाठी तुमची धरपड खुप छान आहे एसेच चांगले विचार theun काम करा.... सलाम तुमच्या कार्यालय🙏

  • @sadgurujadhav2957
    @sadgurujadhav2957 Год назад +2

    दादा एकच नंबर माहिती सांगीतली 👍👍👍👍

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 9 месяцев назад +11

    बाई शिवाय मजा नाही पण जीवनात. नाद तर हवाच! २५ ते ५८ वयाची रसाळ आंटी मिळावी हीच इच्छा...
    - एक योनीचा पुजारी. ❤️

    • @KartikA.-rx8jj
      @KartikA.-rx8jj 9 месяцев назад +2

      59 chi nahi chalnar ka sir

    • @MK-rq7dk
      @MK-rq7dk 9 месяцев назад +1

      @@KartikA.-rx8jj फिटनेस पाहून चालेल की. 😘

    • @proudindianrv3109
      @proudindianrv3109 8 месяцев назад +8

      तुझी आई असलं ना रसाळ की घे तिला,तिच्या योनीचा आस्वाद घे,तिच्या पुच्चीचा पुजारी बन🙏....

  • @Utkarsh1234-f6w
    @Utkarsh1234-f6w 9 месяцев назад +5

    एकदम बरोबर बोलले आजोबा तुम्ही एकदम बरोबर बोलता

  • @dengale12
    @dengale12 Год назад +2

    kaka tumche sarv video khup chan astat. tumcha awaj ani sangnychi style khup must ahe.

  • @musiclover-vm3ll
    @musiclover-vm3ll 10 месяцев назад +5

    १००% हे अगदी सर्वकाही खरच आहे सर.

  • @tusharwankhede2815
    @tusharwankhede2815 Год назад +2

    Important topic cover kela Ajj 👌👌

  • @amitvallal7046
    @amitvallal7046 Год назад +2

    Story khup chan sang ta khup aavedtata

  • @allinone-jo9jg
    @allinone-jo9jg Год назад +5

    काका तुम्ही निवृत्त झालेले पोलीस आहात का? तुमच्याकडे इतके स्टोरी कशे येतात...तुमचा अनुभव लय भारी दिसतोय..पण खूप चांगल सांगता तुम्ही लय भारी

  • @ramdaspagare1215
    @ramdaspagare1215 Год назад +2

    आजची कथा फारच सुरेख होती.

  • @sanjayparab802
    @sanjayparab802 5 месяцев назад +1

    ❤❤ राम राम मामा
    राम कृष्ण हरी

  • @mahaveersanglikar2498
    @mahaveersanglikar2498 2 месяца назад +1

    तुमची क्राईम स्टोरी सांगण्याची पद्धत आणि अस्सल मराठी भाषा खूपच आकर्षक छान आहे! ती तुमचे व्हिडीओ बघणाऱ्यांना खिळवून ठेवते! काही शिवाय तुमच्या स्टोरीजमधून तरुणांचे प्रबोधनही होते. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे!

  • @dhammapatheekbhartiy4336
    @dhammapatheekbhartiy4336 Год назад +9

    पुरुषाने पण परस्त्री शी संबंध ठेवले तर आता गुन्हा नाही ,,सुप्रीम कोर्टाने कलम रद्द केलंय

    • @mahadevgaikwad6006
      @mahadevgaikwad6006 Год назад +5

      यानी आशा कायद्याने समाजात नंगा नाच लावलंय हें सर्व पश्चिम देशाचं बगून चालू आहे. आपल्या संस्कृती ची वाट लागली आशा कायद्याने.
      राम.... राम..... 🙏🙏🙏

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  Год назад +4

      माननीय कोर्टाची अधिकची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब

  • @gajanantotre9969
    @gajanantotre9969 Год назад +2

    Khhopach chaan❤❤ shelar bhau. Mastach

  • @madhavpimpale8074
    @madhavpimpale8074 8 месяцев назад +3

    Mama. Jabardast. Story

  • @SuhasMaghade-s8m
    @SuhasMaghade-s8m 9 месяцев назад +3

    खूप छान विश्लेषण करून सांगता खरच की

  • @राजेंद्रगायकवाड-म7छ

    जीवन किती जगले याला महत्त्व नाही. जीवन कसे जगले याला महत्व आहे...? आयुष्यात कधीही कोणाचे वाईट नाही केलं तर आपले कधीच वाईट होत नाही. आपले कर्म चांगले असले की आपले वाईट नाही. दुसऱ्याचे तोंड काळे करायचे असल्यास आपले हात अगोदर काळे करावे लागतात...🙏👍

  • @motirambhavar5171
    @motirambhavar5171 Год назад +4

    एकदम बरोबर आहे जय महाराष्ट्र

  • @ravikumar-vz8vp
    @ravikumar-vz8vp Год назад +7

    Me jithe rahato tithe ek aunty ahe, ti pan line dete, ti paisevali ahe , line ka dete kalale nahi, pan tumchya video mule savadh zhalo dhnyawad tila labunach ram ram🙏

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  Год назад +4

      साहेब आपण बरे केलेत तेच संबंध स्थापन केले असते तर कुठल्याही मार्गाने का होईना पण तुमचा खून झाला असता सुरक्षित रहा सुखी रहा जय महाराष्ट्र साहेब

  • @madhunavghare3293
    @madhunavghare3293 Год назад +2

    राम राम पाटील..
    काल व्हिडिओची खूप वाट बघत होतो..
    पण व्हिडिओ आला नाही..

  • @CRICKETMANIA-IND
    @CRICKETMANIA-IND 9 месяцев назад +10

    Te Crime Petrol che Writer tumhich ka 🤔

    • @Maharashtra168
      @Maharashtra168 8 месяцев назад

      😂😂😂😂😂😂😂😂😂nakkich nakkich

  • @rockstarindia8445
    @rockstarindia8445 Год назад +6

    Best dialogue. Tumchi story mala sangavi lagel😂😂😂😂

  • @SanjayJagdale-r2c
    @SanjayJagdale-r2c Год назад +2

    Important subject 👍

  • @ravidhumal6415
    @ravidhumal6415 Год назад +2

    Khup chan sangata tumhi story

  • @shivpremis.pprashant1198
    @shivpremis.pprashant1198 9 месяцев назад +9

    काका आमची स्टोरी नका संगो आता आम्ही तुमचा व्हिडिओ पाहून सुधारलो आहे 😂❤

  • @yogisatav1433
    @yogisatav1433 Год назад +3

    Namskar.. Patil

  • @manishar.k.5476
    @manishar.k.5476 26 дней назад +2

    वणीच्या आईनी वाचवलं बिचाऱ्याला.. आईला खोटं आवडत नाय.....

  • @NagnathkBhutkar
    @NagnathkBhutkar 8 месяцев назад +1

    Bapu tumche paya padav dar roj ❤❤❤❤❤

  • @digambarsaybar
    @digambarsaybar Год назад +3

    अप्रतिम आहे दादा ❤❤

  • @illiterate313
    @illiterate313 5 месяцев назад +2

    मुलाचे लक्षण सुरुवातीपासून चांगले नसतील किंवा तो परिवाराला उच्च पातळीवर नेण्यासाठी धडपडत नसेल तर, मुलाचे लग्न २१-२२-२३(लास्ट) मध्ये करून टाकले पाहिजे.
    बाहेर काही कुटाना करनाच्या हालचाली दिसल्या की बाबनेच दररोज तुडवला पाहिजे.

  • @अमिताभ_बाच्चांजी

    Manus changla hota khar Quarter lavaycha Roz 😂😂😂

  • @kashinathsarate4005
    @kashinathsarate4005 7 месяцев назад +2

    Mama 🙏🙏🙏🙏Tumala maza🙏🙏🙏🙏🙏🚩🚩

  • @SharadaBadre
    @SharadaBadre 4 месяца назад +1

    Tumche video kharch chan aahe.

  • @nitinmaid6318
    @nitinmaid6318 2 месяца назад +3

    दादा एकंदरीत दोन रील वरून या चित्रपटाचे हिरो पण तुम्हीच दिसताय आणि या चित्रपटाचे डायरेक्टर पण तुम्हीच वाटताय मला

  • @Appa_late1212
    @Appa_late1212 11 месяцев назад +1

    1 नंबर काका कथा very nice ❤

  • @HanmantThorat-wo5pz
    @HanmantThorat-wo5pz Год назад +7

    नियती चांगल्या माणसाला सोडत नाही मग वाईट करणाऱ्याला कसे सोडेल !

  • @piyaawade792
    @piyaawade792 11 месяцев назад +13

    Sir mi pn eka mulichi mother ahe amhi pn tv baghto pn bykana adhikaar milalyamule byka tyacha bekar vapar kartat mi saglyach bykanch nhi bolat. Tumhi chan kam karta ahet tila akkal nko aplyala lekru ahe

    • @piyaawade792
      @piyaawade792 11 месяцев назад +6

      Aslya bykana kadak shiksha zali pahije .

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  11 месяцев назад +8

      छान विचार आहेत आपले जय महाराष्ट्र

    • @adeshnagle4212
      @adeshnagle4212 11 месяцев назад

      👌👌💯

    • @JavedPathan-tp7hn
      @JavedPathan-tp7hn 10 месяцев назад

      Devanec ha stri purush aakrshan ca 😮softwere hyang kela pahije nahitr cakmk honarc..

  • @NDhoke-lp9hh
    @NDhoke-lp9hh Год назад +6

    आंटी ने वाजवला घंटा झिंगाट नाद 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @DattatrayManghale28
    @DattatrayManghale28 8 месяцев назад +2

    हा मामा लय पोहचलेला आहे😂😂😂

  • @maheshgaykwad6042
    @maheshgaykwad6042 Год назад +6

    Ptra udun jato😂😂

  • @ganeshghorpade8602
    @ganeshghorpade8602 Год назад +3

    खूपच छान आवडल ❤

  • @balasahebmohite4804
    @balasahebmohite4804 Год назад +2

    Farch Chan prabodan karta sar

  • @Usurya9055
    @Usurya9055 8 месяцев назад +6

    पत्रा च उडून जातो😂😂😂एक शोट दिला😂😂 आण्टी चा शॉट म्हणजे काय बोलायं काम नाही ...हातात ताकत असते.. ⚡अस सांगून तुम्ही आमची आण्टी पटवायची इच्छा जागृत करत आहात....😁😀

  • @omkarkkc9646
    @omkarkkc9646 День назад

    Kadak bhaavaa👍👍👍👍

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 Год назад +7

    टीव्ही v पिक्चर मुळे बाई बिघडली.

  • @akashvaze5754
    @akashvaze5754 Год назад +3

    Bhau ek no. tumhi police madhye hota ka??. Karan tumhi watta

  • @ishwarmete776
    @ishwarmete776 11 месяцев назад +12

    काका तुमचे विचार ऐकून असं वाटतय की तुम्ही मैदान खूप गाजवलंय❤❤❤

  • @vaishalitule7746
    @vaishalitule7746 Год назад +3

    Mipn savadh zale tumce vidio pahun😊

    • @RajSamund-zc4sp
      @RajSamund-zc4sp Год назад +1

      खुप छान जगात आतां फार धोका वाढलाय .......

  • @dhanajimadane3302
    @dhanajimadane3302 Год назад +3

    एक नंबर स्टोरी

  • @kondharegajanan555
    @kondharegajanan555 Год назад +5

    शेलार मामा मस्त .....

  • @Pilot.mandiking..
    @Pilot.mandiking.. Год назад +2

    Sir tumcya video baghun crime rate nakki kami hoil ..khup chan video

  • @rajumulani7048
    @rajumulani7048 Год назад +3

    फार छान.