...म्हणून गांधीजी भगवद्गीता शिकले? | Dr. Sadanand More |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 ноя 2024

Комментарии • 50

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 2 года назад +9

    श्री ज्ञानेश्वरी वाचना नंतर आता श्री गीतारहस्य वाचावे असे मनात आले आणि त्याला या भाषणातून दुजोरा मिळाला.🙏
    मा. सदानंद मोरे सरांची व्याख्याने नेहेमीच अभ्यासपूर्ण व श्रवणीय असतात.🙏

  • @subhashdeshpande3645
    @subhashdeshpande3645 11 месяцев назад +1

    आदरणीय मोरे सर सादर प्रणाम, आपण अगदी यथार्थ विवेचन केलय , दहा वर्षांनंतर परत गीतारहस्य ग्रंथ वाचायला घेतला आहे , तसेच चक्रधर स्वामी महानुभाव पंथ यावरील विस्तृत लेख मध्यंतरीच्या काळात वाचायला मिळालेत , आपण केलेले उल्लेख संदर्भ अगदी रास्त आहे, हे ही सत्य आहे की भगवद्गीतेवर जितके लेखन झाले आहे तितके कुठल्याही ग्रंथावर झाले नसावे.तुम्हाला खूप खूप धन्यवाद !

  • @udaykhonde1045
    @udaykhonde1045 2 года назад +8

    आपले विवेचन अतिशय प्रामाणिक आणि मूळ कथानक न बदलता असतं.... स्वतः चे काहीही प्रदूषण न करता आपण शुद्ध स्वरूपात आम्हाला ज्ञान दिल

  • @ravikiranphadke1914
    @ravikiranphadke1914 2 года назад +3

    सुंदर! किती नवे पैलू समजले आपल्या भाषणातून. असे पैलू, जे आपल्याला माहीतच नसतात, आणि आपण मराठी अस्मितेच्या पोकळ गप्पा करतो.
    तुम्हाला लाख लाख प्रणाम.

  • @dilipamraotkar9433
    @dilipamraotkar9433 2 года назад

    आपल्या विवेचना मुळे मला खूप फायदा झाला. मी ह्या आधी टिळकांचे गीता रहस्य वाचले आणि त्यांनी लावलेला गीतेचा कर्मयोग पर अर्थ पटला. ह्या पार्शवभूमीवर मी सध्या शंकराचार्य ह्यांचे भाष्य वाचत आहे. त्यांनी कर्मयोगास गौण मानून ज्ञानयोगास एवढे प्राधान्य का दिले हे मला समजत नव्हते. आपण सांगितलेली शांकर भाष्याची पार्शवभूमी कळली आणि माझ्या काही शंका दूर झाल्यात. शंकराचार्य ह्यांनी संन्यास ह्यास एवढे प्राधान्य का दिले हे मात्र मला अजून कळले नाही. आपणास धन्यवाद. 🙏🙏🙏

  • @anilbamane8183
    @anilbamane8183 2 года назад +2

    सध्याचे ' महाराष्ट्र गुरु ' म्हणून मी गुरुवर्य सदानंद मोरे यांना वंदन करतो . कृपया हीच उपाधी लावून इथून पुढे समस्त मराठा मंडळाने त्यांना संबोधावं अशी मी प्रार्थना करतो .

  • @ravindrabhave5345
    @ravindrabhave5345 2 года назад +3

    Nicely explained Gita rahasya from vedas upnishads/prasthan trayi/chakradhar swami/Dnyneshwar /Lokmanya Tilak/Vinoba Bhave
    Thanks Doctor Sadanand More

  • @Marathi_manus100
    @Marathi_manus100 2 года назад +3

    अतिशय सुंदर व्याख्यान. श्रवणीय.
    शीर्षक पूर्णतः चुकीचे. 'महाराष्ट्र आणि गीता' हा विषय आहे. गांधींचा केवळ एकदोनदा शेवटी उल्लेख आहे.

  • @shrikantdarandalepatil3747
    @shrikantdarandalepatil3747 2 года назад +5

    Salute to the More sir on your deep analysis not only for this session, your every session come up with lot of analysis .Big thanks to Think bank team for such sessions which throw lights on important topics and current affairs which gives us inspiration how to increase quality of life!! Vinayak sir bappa bless you!!

  • @Saj393
    @Saj393 2 года назад

    खुप छान प्रेरणादायी सुंदर दर्शन झाले धन्यवाद

  • @akhedkar1
    @akhedkar1 2 года назад +1

    अतिशय उत्तम रीतीने सरांनी विवेचन केले आहे. 🙏

  • @prasadkelkar2836
    @prasadkelkar2836 2 года назад +2

    सर, खूपच छान

  • @milindpatil6455
    @milindpatil6455 2 года назад +1

    खूपच छान ज्ञान🙏

  • @kishorkasture3368
    @kishorkasture3368 2 года назад

    खूप सहज आणि सोप्या भाषेत समजावलत 🙏🙏

  • @shwetasamant8110
    @shwetasamant8110 2 года назад +1

    खुप छान माहिती मिळाली

  • @Shubh23v
    @Shubh23v 2 года назад

    far sundar ajun vistrut zala asta tr ajun mja ali asti far dhanyawad

  • @ajitkale5805
    @ajitkale5805 2 года назад

    भन्नाट 👌🙏

  • @shuhbham_5535
    @shuhbham_5535 2 года назад +1

    खरंच काय काय सांगितलंय या एकाच भाषणात . ज्ञानोबा ते विनोबा .
    काळानुसार ग्रंथांचा अर्थ लावण्याची गरज ...!

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 2 года назад +1

    शीर्षक चुकीचे आहे, गीता आणि महाराष्ट्र असा विषय आहे.
    खुप छान माहिती दिली आहे, भगवद्गीता महाराष्ट्रात कशी आहे, ज्ञानेश्वरी कशी जन्माला आली हे प्रथमच ऐकायला मिळाले.
    खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 🙏🙏

  • @shashikantvaze6242
    @shashikantvaze6242 2 года назад

    खूपच छान माहिती मिळाली.

  • @sunilgokhale3882
    @sunilgokhale3882 2 года назад +2

    Sound स्पष्ट नाही of shree More's lecture. Not able to understand what he was saying. Pls reload after removing noise from it.

  • @NeoHomoSapien
    @NeoHomoSapien 2 года назад

    👏🏻👏🏻👏🏻💐💐💐👍🏻👍🏻👍🏻

  • @nivruttimvlog8140
    @nivruttimvlog8140 2 года назад +1

    भगवतगीता चा पहिला इन्काऊन्टर हा महानुभाव पंथाने केला किवा चक्रधर स्वामी यानी केला.. आज महानुभाव पंथ श्रीकृष्ण ला पुज्य का मानतात

  • @prakashpalshikar383
    @prakashpalshikar383 2 года назад +2

    %%%%%%%%%%%%%%%%%%%%%
    श्री विनायकजी माफ करा मला वाटते याच
    विषयावर श्री राम शेवाळकर यांचेही काही भाष्य
    आहे का? असेल तर ते ही अभ्यासणे योग्य ठरेल
    हे माझे व्यक्तीगत मत आहे

    • @nd2859
      @nd2859 2 года назад +3

      यात माफी मागण्या सारखे काय आहे, तुम्ही सुद्धा शोधू शकता. विनायकजीना कशाला कामाला लावता.

  • @nivruttimvlog8140
    @nivruttimvlog8140 2 года назад +1

    भगवतगीता चे रूपतर मराठी केले संत ज्ञानेश्वर यांनी १२ व्य शतकात केली संस्कुत हि देवभाषा आहे आसे ब्रम्हनाचे मत आहे त्यामुळे भगवतगीता हि १९ व्या शतकात पर्यंत आडगळीत पडलि होती.. यावर मोरे सरनी भाष्य टाळले... हे मात्र एक दुख वाटते

    • @namdevoulkar1209
      @namdevoulkar1209 2 года назад +7

      मुळात भगवद गीतेचा ब माहीत नसताना कृपया टिप्पणी करू नका. भगवद्गीतेत दुसऱ्या अध्यायामध्येच भगवंत सांगतात की आपण सर्व हे शरीर नाही तर आत्मा आहोत, शरीर म्हणून आपण भिन्न असू पण आत्मा म्हणून आपण सर्व एकसारखे आहोत. आणि खरा पंडित प्राणी, माणूस, झाडं सर्वांना समान बघतो कारण तो सर्वांना आत्मा म्हणून बघतो. आणि जो भगव्गीता जाणतो तो ब्राम्हण, शूद्र असा भेद करत नाही. आणि भगव्गीतेनुसार ब्राम्हण ही जात नसून हे समाजाचे विभाजन गुण आणि कर्मावर आधारित आहे जन्मावर नाही भ. ग. ४.१३. आणि ब्राम्हण हा गुणाने आणि कर्माने असतो भगव्गीतेत ब्राम्हणांचे १२ गुण सांगितले आहेत ते कोणी पाळत असेल तरच तो ब्राम्हण फक्त आडनांव आहे म्हणून कोणी ब्राम्हण होत नाही(मी ब्राम्हण नाही). त्यामुळे आपण आत्मा आहोत आणि सर्व समान आहोत त्यामुळं संस्कृत वर कोण एकाचा अधिकार नाही, म्हणून आपल्याला कळेल त्या भाषेत समजून घ्यावं, मराठी,हिंदी, संस्कृत भेद करायची गरज नाही.

    • @namdevoulkar1209
      @namdevoulkar1209 2 года назад +2

      जन्मना जायते शूद्रः संस्कारात् द्विज उच्यते, जन्मना जायते शूद्रः कर्मणा द्विज उच्यते. जन्मतः आपण सर्वच शूद्र असतो, पण एखादा व्यक्ती त्याचा संस्काराने आणि कर्माने द्विज म्हणजे ब्राम्हण बनतो. आडनांव आहे म्हणून कोणी ब्राम्हण होता नाही. त्यामुळे कृपया तथाकथित चुकीच्या ब्राम्हणाच्या चुकीच्या वागण्यामुळे आपण ब्राम्हण या शब्दाचा चुकीचा अर्थ काढू नका

    • @kishorkasture3368
      @kishorkasture3368 2 года назад

      निवृत्ती राव तुम्ही आधी मराठी नीट लिहायला आणि बोलायला शिका!

    • @manikarnikak7835
      @manikarnikak7835 2 года назад +1

      @@kishorkasture3368 हे असले चिंतातुर जंतू सगळीकडे सापडतातच

    • @rameshchavan7637
      @rameshchavan7637 2 года назад

      I heard firsthand information on Dhyanoba to Vinoba. Maharashtra is proud of you

  • @sandeshgeeta865
    @sandeshgeeta865 2 года назад +3

    स्मृती व श्रृती ह्यांचा अर्थ मोरे सरांनी चुकीचा लावला आहे.

  • @amitkharade5537
    @amitkharade5537 2 года назад

    Ekda Dasbodh

  • @anantyuvabharat5874
    @anantyuvabharat5874 Год назад

    I humbly disagree. This is a concocted mental speculative "theory" but is not the fact. Ishwar kon ahe sarvant pratham Brahma samhita adhyay 5.1 madhye swatah Brahma ji ni sangitale ahe, tyahun "praman" kay asu shakel ? Ishwarh paramah Krishna....asa shloka suru hoto. Brahmachya adhi kon ani kunacha kashala aikayche ?
    Dusare mhanaje Bhagvadgita duyyam ahe are mhanale, all shruti and smruti is "about Bhagvan" and Bhagvad Gita is "directly BY BHAGVAN", pratyaksha Bhagvad vaani duyyam kashi asu shakel? He itke saral ahe , Ph.D. cha ha basic problem ahe, concluded thesis.

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 2 года назад

    tank madhe taka yana young dont lisstion petent right tumhala koni dili pl navin bola

  • @nivruttimvlog8140
    @nivruttimvlog8140 2 года назад +1

    गीताचा आर्थ आनेक ानी सांगितला पण गीतेला अर्थ आहे का

    • @manikarnikak7835
      @manikarnikak7835 2 года назад +2

      मूढमती ना गीतेचा अर्थ कळणार नाही....त्यांनी त्या वाटेला जाऊ नये....

    • @nivruttimvlog8140
      @nivruttimvlog8140 2 года назад +1

      @@manikarnikak7835 गाढवापुढे वाचली गीता😁😁😁😁कालचा गोंधळ बरा होता

    • @nivruttimvlog8140
      @nivruttimvlog8140 2 года назад

      पण वाचणारा कोण होता

    • @manikarnikak7835
      @manikarnikak7835 2 года назад +4

      @@nivruttimvlog8140 स्वतःला ओळखता हे एक बरं आहे....तुम्हाला गुळाची चव काय कळणार😂😂

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 4 месяца назад

    paid bhavano zale jpaise gheto pl tilak Gandhi cha tu kon r

  • @vaishnavichaphekar8779
    @vaishnavichaphekar8779 2 года назад

    🤣🤣🤣🤣🤣🤣