Vijay Wadettiwar, Shambhuraj Desai यांच्यात Jarange यांच्या संरक्षणाच्या मुद्यावरुन घमासान,काय घडलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 июл 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #VijayWadettiwar #ShambhurajDesai #ManojJarangePatil #MarathaReservation
    आज विधानसभा अधिवेशनात आंतरवली ड्रॉन प्रकरणावरून वातावरण तापलं. मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणावर, जरांगेंच्या संरक्षणावर विजय वडेट्टीवार बोलत होते. ते बोलत असताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला. जरांगे यांच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर शंभूराज देसाई यांनी पुढे स्पष्टीकरण दिलं. संसदेत याविषयी नेमक काय घडलं? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 5

  • @babasahebhadkepatil2855
    @babasahebhadkepatil2855 19 дней назад +2

    अरे तु बाहेर एक बोलतो विधानभवनात एक बोलतो

  • @jaanmore1114
    @jaanmore1114 15 дней назад +1

    जरांगे पाटील

  • @indian-rl5ge
    @indian-rl5ge 14 дней назад

    काय फालतू चर्चा चालुय

  • @umeshveer7144
    @umeshveer7144 19 дней назад

    तू लय शहाना आहे