आजी तुम्ही खूप छान सांगता मी नेहमी तुमच्या रेसिपी बघते आणि करून बघते खूप छान आजी या वयात एवढे करणे सोपं नाहीये बाप्पा तुम्हाला खूप आणि आरोग्यदायी आयुष्य देवो हीच प्रार्थना 🙏🙏
❤❤❤ खूपच छान आणि सोपी पद्धत हे पौष्टिक लाडू सगळ्यांनी खायला पाहिजे पण खूप महाग पडतात का करतो मी किती सुगरण आहात ताई तुमचे खूप खूप आभार शोभा बेरड पुणे वडगाव शेरी
आई तुम्ही सुगरण आहात मी तुमच्या सर्व रेसिपी पहाते खूपच सुंदर असतात रेसिपी आणि समजून सांगण्याची पध्द्त अप्रतिम सुरेख तुम्हाला शुभेच्छा 👌👌👍👍🙏🙏🌹🌹 आणि हो मेथीचे लाडू खूपच छान बनवलेत तुम्ही मी पण करते फक्त मेथीचे पीठ तुपामध्ये भिजवत नाही आता तुपामध्ये भिजवून करून बघेन
खूप छान वाटली रेसिपी आजी सोप्या पद्धतीने दाखवली धन्यवाद
फारच चांगली माहिती दिली काकू मी पण बनवणार तशीच लाडू
Very tasty अचार... I tried this... बहुत accha laga sabko... Thank u for sharing.... 👌👌
काकू तुमची मेथीचे लाडू दाखवण्याची पद्धत एकदम् छान आणि सोपी ही.आवडली.
मावशी लाडू पेक्षा मला तुम्ही च खुप आवडत आहे.लाडु ची रेशीपी सुंदरच आहे
🎉
खूप छानच दिसत आहेत लाडु,बनवण्याची पद्धत छान
खूप छान रेसिपी आहे खूप छान पद्धतीने रेसिपी समजावून सांगितली आहे त्याबद्दल धन्यवाद मस्त किपीअट अप ❤
अतिशय सुंदर लाडू केले आपण साक्षात अन्नपूर्णा आहात
खूप छान लाडू झालेत काकू करायला पण सोपे ,करुन बघेनच
🎉🎉 Khup Chan mathe chhy ladu.🎉
काकू खुप छान उत्तमच केलेत अगदी लगेच खावेसे वाटतील असे कुठेही पसारा नाही नीटनेटके स्वच्छ पाक कौशल्य खुप धन्यवाद
उत्कृष्ट पौष्टिक लड्डू। खुप धन्यवाद आजी शिकवायचा साठी।
Khuapch Chan aahe postik swadist recipe Aaji
तुमची पद्धत खुप छान आणि सोपी आहे. मी नक्कीच करेन. धन्यवाद काकु.
खूप छान, ही पद्धत मी विसरले होते थँक्यू😊
मस्तच आहे लाडूची रेसिपी. मला माहिती मिळाली धन्यवाद
ķhup chan paddhat Vaparun dakhaval etladu.dhanyavad mavashi 🎉😊❤
Ladoo no.1 zalet,khup chhan,Thank you Kaku.
काकू,फारच छान पद्धतीने सर्व पदार्थ सांगता,करून दाखवता.खूप खूप धन्यवाद.कौतुक वाटतं तुमचं.
Kaku khup chan banvle methi laduu..I will make 👌👌 thanks 🙏
Khup chhan ❤
काकूं तुमची लाडू बनवण्याची पद्धत खूप छान आणि सोपी आहे. मी पण करून बघीन.
काकू खूप छान आणि सोपी पद्धत सांगितली.
धन्यवाद काकी माहिती छान दिली मी सुद्धा करुन बघते
आजी तुम्ही खूप छान सांगता मी नेहमी तुमच्या रेसिपी बघते आणि करून बघते खूप छान
आजी या वयात एवढे करणे सोपं नाहीये
बाप्पा तुम्हाला खूप आणि आरोग्यदायी आयुष्य देवो हीच प्रार्थना 🙏🙏
खुप छान रेसिपी आहे. समजावून सांगण्याची पद्धत अतिशय सोपी आहे.
काकू मस्तच लाडू झाले आहेत. मी लवकरच बनवेल.
ताई तुम्ही पुष्कळ मेहनती आहात, कौतुक वाटतं ह्या वयातली उच्छुकता, अभिमान वाटतो, 👌👌धन्यवाद
Khoopach chhan.God bless you all.
Khup chhan
Khup sundar
Thanks kaku
Kaku khupach chan paddhat
खुपच खुप सुंदर आईसाहेब अतिशय अभिनंदन लय लय भारी आई सौ कल्पना सुयॅवंशी चेबुर 🎉🎉🎉❤😂
Mast aani thondala paani sutnara ladoo banavile Kaku. Gr8.
Khupch chan padhhat sangitali dhanyavaad
मस्त, मी नक्कीच करुन पाहिन.
खुप छान लाडू बनवले.गव्हाच्या पिठा ऐवजी मूगाच्या डाळीच्या पिठात लाडू छान चविष्ट लागतात.
❤❤❤ खूपच छान आणि सोपी पद्धत हे पौष्टिक लाडू सगळ्यांनी खायला पाहिजे पण खूप महाग पडतात का करतो मी किती सुगरण आहात ताई तुमचे खूप खूप आभार शोभा बेरड पुणे वडगाव शेरी
डिंकाचे लाडू तुमची रेसीपी बघून केले आणि खूप छान झाले
माझे लाडूखूप छान झाले सर्वांना आवडले thanks Aai khup chang explain kelat tumhi ne 😍
मस्त सोपी पद्धत नक्की करून बघणार धन्यवाद माननीय आजी
आई तुम्ही सुगरण आहात मी तुमच्या सर्व रेसिपी पहाते खूपच सुंदर असतात रेसिपी आणि समजून सांगण्याची पध्द्त अप्रतिम सुरेख तुम्हाला शुभेच्छा 👌👌👍👍🙏🙏🌹🌹 आणि हो मेथीचे लाडू खूपच छान बनवलेत तुम्ही मी पण करते फक्त मेथीचे पीठ तुपामध्ये भिजवत नाही आता तुपामध्ये भिजवून करून बघेन
Very nice ladu made by you and very simple way thanque so much Aai God bless you 🙏🙏
Kaku me ladu banavle khup chhan jhale dhanyavad🙏
Aaji laduchi resipi khup chan vatli agdi mast.🎉🎉
खुप छान शिकवले लाडू.मी नक्की करून बघीन
आजी खरच छान हळुवार समजव ले करुन बघायला हुरुप वाटले नकी करुन बघते
Khupch chan ladu kele kaku..mla aaichi khup aathvn aali.
तुमचे पदार्थ मला खूप, आवडले
🙏 Kaki
Tumhi apratim recipe dakhavaya badal Thanks ❤
मी तुमच्या पद्धतीने मेथीचे लाडू केले. खूप छान झाले. सगळ्यांना खूप आवडले. 🙏
Khup chan aahe Tumi chan kay kay very nice👍👍👍👍
Khupch chan wallet
Recipe, pan
Chan sang Tumhi
Ajji khup sundar 🌹🙏thank u 👌
खूप छान सांगता तूम्ही,आणि करताही.
Mm खूपच सुंदर सावकाशीने समजाव सगळे साहित्यौऔ किती घ्यायचे किती ते व्यवस्थित दाखवू करतात त्यामुळे व्यवस्थित समजते तुमची पद्धत खूपच छान धन्यवाद
मी पण असेच करते.खूप छान
खुपच छान लाडु केले आजी एकदम सोपी पद्धत आहे आजी धन्यवाद ❤
खुप सुंदर काकू धन्यवाद😊❤
Thank you kaku me tumchi recipe pahun ladu banavale pahilyanda pn sarvana khup awadle ata me punha ekda ase ladu banavnar ahe
खूप छान लाडू झालेत ❤
अप्रतिम लाडू झाले धन्यवाद मावशी
Ya hi vyat tumhi kiti chan ani usahi distay khupach chan bnvlet ladu! Mavshi tumchi sangnyachi padhat pn chan ahhe! 👌👌👌
Khoopach chan zalet kaku chan valalet pan👌🏼👌🏼😋😋
किती गोड आहेस आजी तू खूप छान लाडू बनवले
खूप छान पद्धतीने सांगता.
Very nice 👍 aai mala khup avdli me nkkich karnar ladu
खूप मस्त लाडू काकू.खूप मेहनत घेतली आहे तुम्ही लाडवांसाठी. Great.
0
आजी खूप लाडू छान बनवले आहेत
काकू मेथीचे लाडू खूप छान दाखविले..khup दिवस शिकण्याची इच्छा होती...पण दाखविणारे कोणी नव्हते...तुम्हाला आणि U Tube ला खूप धन्यवाद...
Khup chhan mahiti dili
खूपच छान रेसिपी आहे.
Chhan ladu banawale aahet. Mast.
मस्त लाडू झाले आहेत.
या वयात पण ऐवढी मेहनत घेताय......कमाल वाटतेय तुमची कोणाचीही मदत न घेता ऐवढे लाडू केलेत.......🙏
Khop chaan thanks kaku
Smita tai khup chyan 🙏सखोल् आऊष्य वर्धक अभ्यास नी स्वतः लादु बन्विता न् थकता
❤धन्यवाद 🙏🙏🙏👍
खूपच छान आहे ही रेसिपी 👌👍🙏🙏
खूप छान रेसिपि सांगितली
आजी खूप सुंदर बनवले लाडू
Khup chan ladu recipe ahe kaku
तुम्हि खुपछान. समजावुन 👌👌 सांगता
माझी आई पण तुमच्या सारखे च करते मेथी चे लाडू.... अगदी सोपी पद्धत ❤
खूप छान रेसिपी शिकवलीत काकी 👍🏻
खूप.च.छान.बनवंता.तुम्ही.तुम.चे.सगळेच.पदार्थ.छान. सूट.सुटी. त.आणि.लगेच.समजतात.❤❤❤❤❤
Khup khup chhan aaji 🎉
Kaki.khupch.chan..❤
Aaji , khoop chan ..
खूपच छान व सोपी पध्दत आहे.
Khup chan poushtik ladu paddhat khupch chan
Keep Chan aaji
Khup chaan kaku 👌
लाडू ची रेसिपी छान आहे मस्तपैकी बनवलं सोपी पद्धत दाखवलात खूप खूप छान आजी तुम्हाला नमस्कार माझ्याकडून❤❤❤
आजी लाडू खूप छान आहेत
खूप सुंदर पद्धत सांगितली मावशी 🙏🙏
Khup chhan
आई नमस्कार
खूपच छान पद्धत आहे लाडू ची .
मी नक्की बनविन 😂😂
तुमचे खूप खूप धन्यवाद आई 😊😊😊
Khup mast kadu bavilat aai
mi yachya ardye maap gheun kele khup chhan zale😊
❤❤❤❤❤khup avdali recipe goad ajji❤
खुप छान बनवले सुंदर लाडू झाले त
नमस्कार ताई.. खुप सुंदर झाले लाडू खूप खूप आभार
ओक काकू तुम्ही जे पदार्थ बनवता, त्याची कृती इतकी सोपी करून सांगता, त्यामुळे व्यवस्थित समजते. काही गोंधळ होत नाही. आपल्याला शुभेच्छा.