How to improve digestion naturally . tips to improve digestion. पचनशक्ती कशी वाढवावी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024

Комментарии • 50

  • @mrunalinimore5646
    @mrunalinimore5646  3 месяца назад +3

    आपले काही प्रश्न, शंका असतील तर कमेंट्स मध्ये विचारू शकता.

    • @swatibabar3119
      @swatibabar3119 3 месяца назад +1

      @@mrunalinimore5646 मॅडम माझे वजन आता या २ वर्षात म्हणजे ४०शी नंतर खूप पटापट वाढत आहे... आधी ही वजन जास्त होते... Thiroid नाही...पण चयापचय क्रिया वाढून वजन कमी कसे करावे हे please सांगा 🙏

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  3 месяца назад +1

      ​@@swatibabar3119 सर्वात आधी, व्यायाम करायला सुरुवात करा. जो व्यायाम आवडेल तो करा. सुरुवातीला अर्धा तास मग एक तासभर व्यायाम करावा.
      आहारात साखर कमी करा, तळलेले,बेकरीचे पदार्थ वर्ज्य करा.
      पोळी,भाकरी, भात याचे प्रमाण अर्धे करा. भाजी,फळे आणि प्रोटीन चे प्रमाण वाढवा

    • @swatibabar3119
      @swatibabar3119 3 месяца назад

      @@mrunalinimore5646 Thank you 🥰

    • @suvarnasable6728
      @suvarnasable6728 3 месяца назад +1

      Thiroid ची माहिती दिलीत तर बरं होईल मला ही TSH त्रास आहे. पहिला रिपोर्ट 11. होता नंतर गोळी चालू होती मग 7 झाले नंतर 5 नंतर मी स्वतः गोळी बंद केली गोळी नेहमी चालू ठेवावी लागते का. बंद करून परत हा त्रास होतो का हे नक्की सांगा 🙏👍
      मी तुमचे video आजच पाहिला सुर्वात केली आहे.खूप छान माहिती देता काय अहार घ्याचा हे पण छान सांगता
      खूपच छान video वाटला 🙏🙏👍👍❤❤

    • @sachinwankhade4451
      @sachinwankhade4451 3 месяца назад

      सकाळी पोट साफ होण्यासाठी उपाय सांगा

  • @Mr.Tabla_Boy
    @Mr.Tabla_Boy 3 месяца назад +1

    छान माहीती ❤👌👌👍

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 3 месяца назад +1

    खूपच छान माहिती दिलीत 🙏🙏👍👍 video खूप छान वाटला 👍❤

  • @haripatankar1756
    @haripatankar1756 3 месяца назад

    खुप खुप छान माहिती आहे

  • @ashokjadhav5841
    @ashokjadhav5841 3 месяца назад

    Good information.

  • @VilasRokade-e5h
    @VilasRokade-e5h 3 месяца назад

    Good information

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 3 месяца назад

    फार अचूक माहिती सांगितली आभारी आहे

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  3 месяца назад

      प्रतिक्रियेबद्दल आभार!!

  • @FulabaiBhosale-y2s
    @FulabaiBhosale-y2s 2 месяца назад

  • @aparnajoshi628
    @aparnajoshi628 3 месяца назад

    चागली माहिती मिळाली

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  3 месяца назад

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @archanashivkar5296
    @archanashivkar5296 3 месяца назад

    Khup khup chan mahiti dili❤maza sathi hi mahiti khup mhtwachi aahe 😊

  • @swatibabar3119
    @swatibabar3119 3 месяца назад

    खूप छान माहिती 👍❤

  • @manojanna5501
    @manojanna5501 3 месяца назад

    Very useful information

  • @kahibolayacheaahe
    @kahibolayacheaahe 3 месяца назад

    Very informative video❤

  • @gamerclash3757
    @gamerclash3757 2 месяца назад

    White discharge problem ahe kay karav mjhe. Vay ४३ please. Mahiti. Sanga

  • @gulfampathan1279
    @gulfampathan1279 3 месяца назад +1

    Madam mala type ll diabetes ahe reverse hou shakto ka mi daily 5km walking karto

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  3 месяца назад

      Walk sobat diet pan Follow Kara. Aplya channel var diabetes diet ha video aahe.
      Jar regular exercise, diet Ani lifestyle change keli tar nakkich sugar levels control madhe yetil, normal la pan you shaktat. But punha jar wrong lifestyle Follow keli ki punha sugar levels vadhtat...

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  3 месяца назад

      Ani ho aapan 5km daily walk karta that's appreciable. 👍

  • @anuradhajaddhav6357
    @anuradhajaddhav6357 3 месяца назад

    छान माहिती दिली👌

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 3 месяца назад +1

    माझे हातचे कोपऱ्याचे हाडं दुखायला सुर्वात झाली आहे.डॉ.व्हिटमन D ची गोळी कोणती घ्यावी लागेल नक्की सांगा 🙏👍 तुमचा दवखणा कुटे आहे. नक्की सांगा,🙏👍

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  3 месяца назад +1

      मॅडम मी एक आहारतज्ज्ञ आहे. मी व्याधी प्रमाणे काय खावे, कोणते पथ्य पाळावे, हे सांगू शकते. तुम्ही डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.

    • @suvarnasable6728
      @suvarnasable6728 3 месяца назад +1

      @@mrunalinimore5646 👍👍

  • @janardangodbole1574
    @janardangodbole1574 3 месяца назад

    मॅडम, नमस्कार,
    अन्नपचन चांगले होण्यासाठी व
    (hard stool) होऊ नये म्हणून काय
    उपाय करावा याबाबत vdo पाठवावा
    ही नम्र विनंती. धन्यवाद.

  • @varsharanipawar6891
    @varsharanipawar6891 3 месяца назад

    खूप छान❤

  • @VarshaJugal-o1x
    @VarshaJugal-o1x 3 месяца назад

    खुप छान

  • @sandhyafashionworld7264
    @sandhyafashionworld7264 3 месяца назад

    मॅडम मला एक प्रश्न विचारायचा आहे..
    बडीशोप, ओवा, जिरा तिन्हीं एक साथ उकळून गरम पाणी करून मॉर्निंग ला पिऊ शकते का.. नाही...?
    किंवा जेवण झाल्यावर जीरा आणि ओव्यांच उकळून गरम पाणी करून पिऊ शकते का...?

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  3 месяца назад

      सुरूवातीला एकाचाच वापर करा.
      दिवसभरात एकदाच ओवा किंवा जिरे किंवा बडीशेप चे पाणी/काढा घ्या.

    • @sandhyafashionworld7264
      @sandhyafashionworld7264 3 месяца назад

      thank you...

  • @vishalbari3139
    @vishalbari3139 3 месяца назад

    Mast Madam

  • @marotikarle328
    @marotikarle328 3 месяца назад

    देशी गाईचे दूध पिल्यानंतर पण असे पण येतो '

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  3 месяца назад

      अ‍ॅलर्जी असेल तर होऊ शकते..