Menopause marathi Menopause symptoms diet, managing Menopause menopause age रजोनिवृत्तीचे वय, लक्षणे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024

Комментарии • 306

  • @Asmipadge
    @Asmipadge День назад

    छान विचार आहे मॅडम छान सांगितलं मेनोपॉज बद्दल ऐकून बरं वाटलं सध्या मला पण तसंच काहीतरी होतंय आज आपण पाळीचे पाटील पुढे होत आहे

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  День назад

      काळजी घ्या. डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • @nitagpatil1970
    @nitagpatil1970 Месяц назад

    खूप उपयुक्त व या समस्येशी सामोरे जाणाऱ्या वयात येणाऱ्या आजून मेनोपाँज कालावधीपासून दूर असलेल्या सर्व स्रियांसाठी सुंदर मार्गदर्शन सत्र. Thank you so much madam

  • @manoharkamble8203
    @manoharkamble8203 Месяц назад +1

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई
    माझा आता मेनोपॉज चालू झालेला आहे

  • @sujatajadhav5243
    @sujatajadhav5243 Месяц назад +2

    मॅडम माझे वय आत्ता 49 चालू आहे. आणि मला आत्ता 1 वर्ष झाले आहे कि मला 15 किंवा 16 दिवसातच रेगुलर पाळी येते आहे.... आणि तुम्ही सांगितलेच त्यापद्धतीने पूर्ण त्वचा रुक्ष तर झालीच आहे... पण केस तर विचारूच नका रोज 50 टक्के केस गळतात... आणि भयंकर उष्णता पण वाढली खुप भीती वाटत होती ..... पण तुमचा हा व्हिडीओ खुप खुप माहिती मिळाली आणि खुप बरे वाटले
    .. धन्यवाद मॅडम ❤️❤️❤️

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  Месяц назад

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @janhavidubale2797
    @janhavidubale2797 3 месяца назад +3

    इतके व्हिडीओ बघितले पण तुमच्या व्हिडीओ मध्ये सगळी माहिती मिळाली . टेन्शन गेल . मला आत्ता प्री मेनोपॅाझ फेज मध्ये आहे . लवकर लवकर येते पाळी ,पण आत्ता तुमचा व्हिडीओ ऐकून रिलॅक्स वाटल
    Thank you ❤

  • @M.G.HIGHSCHOOLOLDMEMORY
    @M.G.HIGHSCHOOLOLDMEMORY 2 месяца назад +2

    छान माहिती आहे
    पण एक विचारावे वाटते स्तनांच्या आकार पण बदलतात का

  • @Tkss390
    @Tkss390 Месяц назад

    व्हिडिओ पाहून अनेक शंकाचे निरसन झाले. व्हिडिओ उपयुक्त होता.

  • @MugdhaKarulkar
    @MugdhaKarulkar 2 месяца назад +1

    मॅडम खुप छान माहिती सांगितली माझे age आत्ता 55 आहे मला तुम्ही सांगितल्या प्रमाणे च त्रास होतो हेवी flow होतो आणि 2/3 महिन्याच्या गॅप ने पिरियड येतात मला असा त्रास 2 वर्षा पासून होतोय त्या वर मी होमिओपॅथी औषध घेते खूपच फरक आहे पण आत्ता कधी बंद होईल असं वाटतं कारण त्या मूळे माझं हिमोग्लोबिन 6/7 वर येत तर काही काळजी करण्याच कारण नाही ना

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  2 месяца назад

      हिमोग्लोबीन खूपच कमी आहे. यासाठी लवकरात लवकर डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. ते योग्य ते सप्लीमेंट देतील.

    • @MugdhaKarulkar
      @MugdhaKarulkar 2 месяца назад

      @@mrunalinimore5646 हो घेते मी त्या वर पण गोळया पण त्या घेतल्या कि मला स्वतः ला वाटतं कि flow जास्त होतो म्हूणन मी थोडं डाएट फोले करते आणि खजूत डाळींब पालक असं खाते

  • @purnimajadhav4914
    @purnimajadhav4914 2 месяца назад +1

    Khup chaan explanation simple and sweet but covered all the points and difficulties which ladies face

  • @gaurinaik9164
    @gaurinaik9164 20 дней назад

    Khup shan mahiti dili doctor thanku

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  20 дней назад

      Thank you.
      Mi Doctor nahi , clinical Nutritionist aahe

  • @varshakalvitkar5543
    @varshakalvitkar5543 Месяц назад

    मॅडम धन्यवाद..खुपच छान माहिती दिली👌🙏❤️

  • @madhvighadge2291
    @madhvighadge2291 3 месяца назад +3

    मॅडम, 🙏🙏खूपच छान माहिती दिली ‌ धन्यवाद

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  3 месяца назад

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!!

  • @jyoti1980R
    @jyoti1980R Месяц назад

    Premenopause madhe laghawichi jaga dukhte ka??? Mazi lagwichi jaga dukhat aahe from last one year . Reports are normal even colposcopy test is also normal. Kai karawe????

  • @LAZYFREAK410
    @LAZYFREAK410 Месяц назад

    Mam maze age 45 ahe mala hedech zoop lagat nahi acidity cha problem hoto far desturb jhale sarkhe watty

  • @sarveshlabhade6054
    @sarveshlabhade6054 Месяц назад

    मॅडम खूप छान माहिती दिली धन्यवाद माझे वय ३८आहे मला १ वर्षापासून पिरीयड कधी २ दोन महिने कधी रेगुलर येते पण बलयीडीग ८किवा१३दिवस पण खूप जास्त होते काय कारण असू शकते

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  Месяц назад

      नेमक कारण डाॅक्टर चेकअप नंतर सांगलीतील.
      डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा

  • @ShraddhaMalandkar-nd5vv
    @ShraddhaMalandkar-nd5vv Месяц назад

    खूप छान माहिती दिलीत मॅडम.

  • @ujwalapatel1741
    @ujwalapatel1741 2 месяца назад +1

    माझ वय 42 सुरू आहे, पाळी अनियमित झाली आहे,तीन महिने ऊलटून गेले आली नाही, तूम्ही म्हणाला तस झोप लागत नाही नीट, सतत जाग येते.
    मी बदल करतच आहे दैनंदिनीत, तरीही तूमच्या व्हिडिओ ची मदत झाली.
    नक्कीच असेच मार्गदर्शन मिळू दे.

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  2 месяца назад

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!!
      Take care

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 3 месяца назад +5

    डॉ. मला ही 2 किंवा 3 महिन्याने पाळी येते आताच 8महिन्यापासून असे होत आहे. आणि केस पण खूप गळतात मला हे पण menopause कारण असू शकते का आणि TSH हा पण त्रास आहे. नक्की सांगा 🙏👍
    Video खूप छान वाटला खूप छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  3 месяца назад +2

      ही लक्षणे Menopause आणि TSH imbalance दोन्ही ची आहेत. डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.

    • @suvarnasable6728
      @suvarnasable6728 3 месяца назад

      @@mrunalinimore5646धन्यवाद 🙏👍

    • @anitaskitchenrecipies5095
      @anitaskitchenrecipies5095 2 месяца назад +1

  • @AnitaGirase-mh5gz
    @AnitaGirase-mh5gz Месяц назад

    खुप छान माहिती मिळाली मॅडम ❤

  • @suchitrapatankar4775
    @suchitrapatankar4775 3 месяца назад +2

    Pls tell about hormon replacement therapy .

  • @pranitisalunke1144
    @pranitisalunke1144 Месяц назад

    खुपच छान माहिती सांगितलीत ...

  • @swatibabar3119
    @swatibabar3119 3 месяца назад +24

    Madam खूप छान माहिती दिली...माझे वजन ४० शी पासून अचानक पटापट वाढत आहे... काय करावे. केस खूप गळतात 😢

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  3 месяца назад +3

      डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ते रक्त तपासणी करवून घेतील आणि विटामिन, मिनरल ची कमी असेल तर त्याप्रमाणे औषध देतात. व्यायाम करण्यास सुरुवात करावी

    • @swatibabar3119
      @swatibabar3119 3 месяца назад

      @@mrunalinimore5646 कुठली तपासणी करावी लागेल... म्हणजे Dr शी बोलावे लागेल. Thank you

    • @jidneshmarathe1631
      @jidneshmarathe1631 3 месяца назад

      ❤❤😅​@@mrunalinimore5646vv

    • @AM_Edits685
      @AM_Edits685 3 месяца назад +1

      Same problem

    • @minakshiahire5980
      @minakshiahire5980 2 месяца назад

      Good

  • @AA-jy3dh
    @AA-jy3dh 2 месяца назад

    Khup chan information dili thank you so much

  • @pranalighone3550
    @pranalighone3550 3 месяца назад

    Khup Chan ani detailed explanation madam. Sopya bhashet karun sangitaly chan. 🙏🙏🙏

  • @madhavipawar1424
    @madhavipawar1424 3 месяца назад

    A very informative and such a big brilliant vedio thank you so much Dr.

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  3 месяца назад

      Thank you for the feedback!!!
      Also , I am a Clinical Nutritionist not a doctor 😊 Thank you!!

  • @sujatamahajan6999
    @sujatamahajan6999 2 месяца назад

    छान माहिती दिलीत Tthank you ❤️ 👌, तुम्ही पण सुंदर दिसतात 👌👌👍🙏🌹

  • @manishasaraf7675
    @manishasaraf7675 2 месяца назад

    मॅडम तुम्ही खूपच छान माहीती दिली. धन्यवाद🙏🙏

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  2 месяца назад

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @jyotigourshete1377
    @jyotigourshete1377 3 месяца назад +1

    खुप छान माहीती सांगीतली ताई 🎉🎉🙏🙏🙏🌹मला पण खुप त्रास होतो आहे

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  3 месяца назад

      काळजी घ्या आणि डाॅक्टरांचा सल्ला घ्या

  • @SangitaBankar-w1j
    @SangitaBankar-w1j 2 месяца назад

    खूप उपयोगी माहिती आहे madam

  • @ranichougule3103
    @ranichougule3103 2 месяца назад

    Garbh pishavi kadhalyavar menopause chi symptoms distat ka

  • @minakshideshmukh7830
    @minakshideshmukh7830 2 месяца назад

    मॅडम खूप छान माहिती दिली धन्यवाद

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  2 месяца назад

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @AnjumShaikh-vk9lo
    @AnjumShaikh-vk9lo Месяц назад

    Ma'am maajhya mummy la 2 varsha paasun hi tumhi sangitaleli sarva symptoms hot aahet... mummy cha age 47 aahe... mummy cha menopause kadhi hoyil...plzzz ma'am saanga...🙏🙏🙏

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  Месяц назад

      He symptoms 2 te 3 varsh rahtat tyanantr purn 1 varsh jevha periods yet nahit tyaveli menopause zala ase samjave.
      Every body is different so, kahi ladies madhe ha perimenopause different asto

  • @savitaborphalkar7905
    @savitaborphalkar7905 Месяц назад

    मला 44 सुरू आहे. पिरियड दीड महिन्याला तीनदा आले आता अठरा दिवसानी दोनदा आले आहेत. Bleeding कमी झालं आहे. दोन महिने तोंड खूप कोरड पडत होत आता कमी झालं आहे. कशातच उत्साह वाटत नाही, काही विशेष टेन्शन नसताना निराश वाटतंय. थकवा वाटतो. कधीतरी अचानक छातीत थोडंसं धडधड वाटत. भीतीच कारण नसताना खूप थोडा वेळ आणि थांबत. हे काय सगळ आहे? सर्दीचा त्रास पण होतोय हे ही menopause शी संबंधित आहे का?

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  Месяц назад

      सर्दी व्यतिरिक्त बाकी सर्व मेनोपॉज ची लक्षणे आहेत . काळजी घ्या!!
      डाॅक्टरांचा सल्ला घ्या.

  • @chaya.gajbahar7416
    @chaya.gajbahar7416 2 месяца назад

    खूप छान माहिती दिली ❤

  • @poojakarekar9030
    @poojakarekar9030 2 месяца назад

    Khup chan mahti sagitli hi mahti sagitale ahe ti same ahe condition mazi

  • @savitaborphalkar7905
    @savitaborphalkar7905 Месяц назад

    व्हिडिओ खूप छान आहे

  • @rupalibalutkar5339
    @rupalibalutkar5339 3 месяца назад +1

    Lavkar palli jaychi nasel tar kay karave

  • @savitasonawane-t7p
    @savitasonawane-t7p Месяц назад

    खुप सुंदर माहितीआहे मॅडम

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  Месяц назад

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @smitalad2325
    @smitalad2325 2 месяца назад

    मॅडम खूप छान सांगितले आहे 😊

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  2 месяца назад

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @sonalijadhav3768
    @sonalijadhav3768 3 месяца назад +2

    छानच❤ 7:56 7:58

  • @priyavaze-nz2wc
    @priyavaze-nz2wc Месяц назад

    त्वचा काळी होते का ?आणि होत असल्यास पाळी पुर्ण गेल्यावर त्वचेचा रंग पुर्ववत होतो का?

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  Месяц назад

      ड्राय होऊ शकते त्वचा. त्यामुळे काळपट होऊ शकेल.

  • @manishavishe5815
    @manishavishe5815 2 месяца назад

    खूप छान माहिती दिलीत. वय ४८आहे, १ वर्ष झाले पिरियड येत नाही.मी सद्या मोनापोझ मधून जात आहे मॅम. तुम्ही सांगितलंय त्या सर्व sympthm होतात. मी शाकाहारी आहे ऍसिडिटी खूप होते. तुम्ही तुमचा नंबर देऊ शकता का?

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  2 месяца назад +1

      9209068137 वाॅट्सॅप मेसेज करावा. मी रिप्लाय करेन

    • @manishavishe5815
      @manishavishe5815 2 месяца назад

      @@mrunalinimore5646 धन्यवाद मॅम 🙏

  • @jayagunjal1947
    @jayagunjal1947 2 месяца назад +1

    खूप छान माहिती आहे

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  2 месяца назад

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @jyotiahire7650
    @jyotiahire7650 Месяц назад

    Mam maze age 49 aahe thumhi sangitale sarv symtums mala yet aahet Khup Jast sweating but aata 2 months pasun maze period aale nahi nd maze family planning operation 17 years aadi zale aahe pregnancy rahu shakte ka period nahi yenyache reson Kay please savistar sanga mam

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  Месяц назад

      May be he perimenopause asu shakel.
      Purn 1 varsh periods aale tar Menopause zala aahe ase mhanu shakto.
      Pregnancy cha doubt clear karnyasathi test karun bagha .

    • @jyotiahire7650
      @jyotiahire7650 Месяц назад

      Family planning operation zale aahe 17. Years zale aahe tari pregancy Rahu shakte ka

  • @JayshriKhilari-v5r
    @JayshriKhilari-v5r Месяц назад

    खुप खुप छान माहिती दिली आहे मॅडम तुम्ही,माझे वय ४६ आहे आता आणि एक ते दिड वर्षांपूर्वी माझी पाळी बंद झाली आहे.मला ही रात्री ची झोप येत नाही

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  Месяц назад +1

      संध्याकाळी 6 नंतर चहा, काॅफी टाळा.
      झोपण्याच्या 1तास आधी मोबाईल, टीव्ही बघू नये.

  • @LaxmiKamble-q1n
    @LaxmiKamble-q1n 25 дней назад

    Thanks

  • @vidyasagvekar4560
    @vidyasagvekar4560 2 месяца назад +1

    मॅडम मला एक वर्ष झालं पाळी येत नाही माझे वय 51 आहे, मला खूप गर्मी होते अंगावर कपडे नको वाटतात , तळ पायाची आग होते

  • @swatimundhe9467
    @swatimundhe9467 3 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @pyawalkar2305
    @pyawalkar2305 2 месяца назад

    Khup chan mahiti ...

  • @sujatapatil3708
    @sujatapatil3708 2 месяца назад

    Madam 30/35year madhe mala he symptoms ahet, he menopause ahe ka?

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  2 месяца назад

      Hormonal imbalance asu shakte.
      Menopause nasu shakto

  • @DhirajDevel
    @DhirajDevel 2 месяца назад

    40 nantar dolyanchi drusti pan kmjor hote ka?

  • @sangitadeore7564
    @sangitadeore7564 2 месяца назад

    मॅडम माझे वय 42 चालू आहे माझे वजन वाढत आहे केस गळत आहे मला पहिल्यापासून पीसीओडी चा त्रास आहे तीन-तीन महिने पिरेड येत नाही आता असं वाटतं की पिरेड जाण्यावर आले का

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  2 месяца назад

      अगदी निश्चित सांगता येणार नाही. हा पेरी मेनोपॉज असू शकतो

  • @reshmagarud585
    @reshmagarud585 2 месяца назад

    Mam mla pratek month mdhe pirodes yetat pn kdhi kadhi 6 divs aadhi yete tr kdhi 10 days aadhi yetat last 2 month aadhi kes khup galt hote ... Mla kalt nahia mi dr kde consultant kru ka

  • @namratasonawane2472
    @namratasonawane2472 2 месяца назад

    Khup chan mahiti dili👌👌🙏🙏 thanks

  • @sangitawani2348
    @sangitawani2348 3 месяца назад +3

    Mi tumchishi parsnl bolu shkte ka mam

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  3 месяца назад

      9209068137.
      Ya number var WhatsApp message kara. Tumche details Jase name, age, ht., wr., tumche questions. He sarva message madhe send kara.

  • @meenawagh
    @meenawagh 3 месяца назад

    Khupch chan mahiti dili tyasathi aabhari ahe 🎉🎉

  • @madhurirewatkar8070
    @madhurirewatkar8070 2 месяца назад

    छान माहिती सांगितली मॅडम

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  2 месяца назад

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @SnehalataDesai
    @SnehalataDesai 2 месяца назад +1

    खुप च छान 😊

  • @neetanikalje148
    @neetanikalje148 3 месяца назад

    मॅम अत्यंत महत्वची माहिती अतिशय सरळ समजेल अशा शब्दात सांगितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊... माझा प्रश्न...42 वय आहे..regular मासिक पाळी येते,5 दिवस ब्लूडींग होते.6 व्यं दिवशी अगदी थोडंसं च..... पाहिले अपत्य 22 वर्षाचे आहे... दुसऱ्या अप्त्यासाठी हे वय योग्य की अयोग्य? ... कसल्याही गोळ्या खाल्ल्या नाहियेत किंवा कसलेही abortion नाही केलेले.... कृपया योग्य सल्ला द्यावा

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  3 месяца назад

      आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
      दुसर्‍या आपत्यासाठी 42 वय फार योग्य नाही. परंतु आजकाल मेडिकल सायन्समध्ये बरेच आधुनिक प्रकिया आहेत ज्यामुळे या वयात ही गर्भधारणा होऊ शकते . डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा

  • @shakuntalajagtap8008
    @shakuntalajagtap8008 2 месяца назад

    Khup chan mahiti sangitli madam tumhi

  • @archanajagtap8424
    @archanajagtap8424 Месяц назад

    Thank you so much mam 😊

  • @pradnyabudihale
    @pradnyabudihale 2 месяца назад +1

    Khup chaan mahiti

  • @ishakulkarni6835
    @ishakulkarni6835 2 месяца назад

    माझं वय 39 आहे तर माझा प्रिमेनोपॉजचा पिरेड आहे का कारण मला14पासुन पिरेडस सुरू झाली आहे तर आता माझा प्रिमेनोपॉज सुरू आहे का तुम्ही जे सिमंटस सांगता मुडस्विंग होणे गरमी होणे ड्रायनेस प्राव्हेट पार्टमधे खाज येणे हे सगळं मला जाणवत व मला ईतकेदीवस पिरेडस आधीच रेग्युलेर म्हणजे डेट टु डेट नाही आली पण आता अगदी डेट टु डेट येते आहे तर हे मेनोपॉजचु लक्षण आहे का

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  2 месяца назад

      पेरी मेनोपॉज साठी हे वय कमी आहे. असू शकतो पेरी मेनोपॉज. एकदा डाॅक्टरांना कन्सल्ट करा. Take care

  • @Kamal-op1hu
    @Kamal-op1hu 3 месяца назад

    मॅडम खूप छान माहिती दिली

  • @SandhyaraniSonavane
    @SandhyaraniSonavane Месяц назад

    Very nice

  • @rupalichopade7478
    @rupalichopade7478 2 месяца назад

    खुप छान माहीती दीली मॅडम😊

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  2 месяца назад

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏

  • @sujatamahajan6999
    @sujatamahajan6999 2 месяца назад

    Dry skin, केस गळतात,

  • @kavitabarahate6096
    @kavitabarahate6096 2 месяца назад

    खूप छान महिती😊

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  2 месяца назад

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @reshmagarud585
    @reshmagarud585 2 месяца назад

    Mam 35age mdhe menopause hou shkte ka

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  2 месяца назад

      Rare aahe. Pan 35 nantar symptoms/ peri menopause hou shakto.

  • @vrushaliyogi2609
    @vrushaliyogi2609 3 месяца назад

    Maze 15may la cervical poly che operation zale mla 29may la punha period aale aani aata ajun aale nahit
    Dr. Che openion aahe ki utras kadhaychi garaj aata tri nahi 4month nanter baghuyat
    He monopouse mule aahe ka

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  3 месяца назад

      Ma'am he agdi case specific aahe. Ya baddal Doctoranich opinion dilele bare. Take care!!

  • @YogitaMandekar-vh8of
    @YogitaMandekar-vh8of 2 месяца назад

    Nice imformation

  • @ShardaChilgar
    @ShardaChilgar 2 месяца назад

    खूप सुंदर माहिती दिली थँक्स

  • @jyotidahire1834
    @jyotidahire1834 2 месяца назад

    Mla dr vela 20 te 22 divsala period yetat bleeding 2 kiva 3 divs hote he menopose che lakshn asu shkte ka maz vy 41 varsh ahe

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  2 месяца назад

      Perimenopause asu shakto.
      But ekda doctorancha salla ghyava.
      Take care!

  • @neetawaydande5858
    @neetawaydande5858 Месяц назад

    माझे वय 50 वर्षे आहे मला रेगुलर पीरियड येतो या महिन्यात आला नाही आणि माझ्या प्रायव्हेट पार्टआणि माझ्या प्रायव्हेट पार्ट मध्ये खाज होते ते कशामुळे असेल

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  Месяц назад +1

      ही मेनोपॉज ची सुरुवात असू शकते. प्रायव्हेट पार्ट मध्ये ड्रायनेस/कोरडेपणामुळे खाज येऊ शकते. हे मेनोपॉज ची सुरुवात असू शकते.
      डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • @alkagole8289
    @alkagole8289 3 месяца назад

    Ma'am tumhi menopause information chanch step by step explain keli

  • @SunitaPimpale-rh7yz
    @SunitaPimpale-rh7yz 3 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली 😊😊😊😊

  • @asmitakokate6018
    @asmitakokate6018 2 месяца назад +1

    Mam mla gham खूप जातो आणि खूप घाबरल्या सारखं होतं

  • @Apgamer2809p
    @Apgamer2809p 2 месяца назад +1

    Nice information mam ❤❤🙏🙏

  • @SunitaChavan-m9f
    @SunitaChavan-m9f 3 месяца назад

    मॅडम मला स्वतःलाच असं झालं आहे आणि माझ्या अंगावरून रक्तस्राव बी खूप होत होता मग मी सोनोग्राफी केली त्यात असं सांगितलं आहे की गर्भाशयाची इंडोमेंट थिकनेस वाढलेले म्हणून सांगितलं मग मला पिशवी साफ करायला सांगितलेलं पण मी सध्या आयुर्वेदिक औषध घेते त्याच्याने मला फरक पडेल का

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  3 месяца назад

      मॅम मी एक आहारतज्ञ आहे. व्याधी असेल तर काय आहार घ्यावा, पथ्य काय पाळावे हे सांगते. आपण डॉक्टरांचाच सल्ला घ्यावा.

  • @archanaSatpute-de4nu
    @archanaSatpute-de4nu 2 месяца назад

    2..3 year zhle mla ha problem ahe pn mla menopause popular mhnje ky mahiti navt ata ky karu mi

  • @janhavidubale2797
    @janhavidubale2797 3 месяца назад +1

    फार छान माहिती ❤

  • @sangitazope7943
    @sangitazope7943 2 месяца назад

    मॅडम खूप छान माहिती दिलीत. माझं वय 50
    माझं वजन वाढतय कमी करण्यासाठी काय करावे प्लीज सांगा

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  2 месяца назад

      वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि डाएट करावे लागेल.
      "घरचेच जेवण करून करा वजन कमी " असा विडिओ चॅनलवर आहे. त्याची मदत होऊ शकेल

  • @GamerKing-rx2up
    @GamerKing-rx2up 2 месяца назад

    Khup chan mahiti dili Mrunal

  • @bhavanabolke5086
    @bhavanabolke5086 3 месяца назад

    Meno pause made white discharge hoti ka

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  3 месяца назад

      Hou shakto.
      Jast problem hot asel tar doctor na consult kara

  • @vandananombase5471
    @vandananombase5471 Месяц назад

    Veryigood

  • @archanagacche7793
    @archanagacche7793 2 месяца назад +1

    Thank you madam👍👌

  • @manishadhavale8781
    @manishadhavale8781 3 месяца назад +1

    Thank you mam mi hea peze madun jat aahe

  • @rupaligund546
    @rupaligund546 Месяц назад

    माझे ४८वय आहे सीमटनस तेच आहे पण वजन कमी होते का माझे झाले आहे

  • @pujashinde7178
    @pujashinde7178 3 месяца назад +2

    Mam chhan mahithi dili bare vatàle

  • @SapnaJadhav-s1m
    @SapnaJadhav-s1m Месяц назад

    खूप छान ताई

  • @archanaSatpute-de4nu
    @archanaSatpute-de4nu 2 месяца назад

    Madam harmones kse vadu shkto

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  2 месяца назад

      Ya age madhe estrogen hormone kami hona he normal aahe. Body haluhalu ya change cope up karte

  • @poonamgaikwad4917
    @poonamgaikwad4917 3 месяца назад

    Khup chan mahiti dili mam ❤

  • @YogitaKarewar
    @YogitaKarewar 2 месяца назад

    Madam he sagde systems disturb

  • @raiigawande9735
    @raiigawande9735 2 месяца назад

    Hesterectomy zalyavr menopause aala te ks samzav

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  2 месяца назад

      Hysterectomy madhe jar ovaries pan remove kelya astil tar immediately menopause chi symptoms disun yetat. It depends on person to person. Kadhi kadhi he symptoms disnar hi nahit. Kiva patient la te realize pan honar nahit karan, hysterectomy nantar post operative care madhe astat Ani sarva concentration he recovery varti asta

  • @samidhachaudhari8780
    @samidhachaudhari8780 3 месяца назад

    Mam khoop chan information dili thnq

  • @Arush4287
    @Arush4287 3 месяца назад

    मॅडम तुम्ही जे सिम स्टॅम्प सांगितले आहे तसेच होते पण माझे वय 36 वर्षे आहे तर मोनो पॉ ज आहे का PCUD चा प्रॉब्लेम आहे का प्लीज सांगा ना

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  3 месяца назад

      36 मध्ये मेनोपॉज ची शक्यता फारच कमी आहे. PCOD आहे की नाही याच डायग्नोसिस अल्ट्रासाउंड केल्यास होईल . डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा

  • @csshelar72
    @csshelar72 2 месяца назад

    एक बर्ष झाले मला ही सर्व लक्षणे दिसतात आणि एक वर्ष झाले मला पिरेड आलं नाही.माझ‌
    वजन पण वाढतं आहे हे असं किती दिवस होणार.

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  2 месяца назад

      एक वर्ष पिरियड नाही म्हणजे मेनोपॉज झाला आहे. एकदा डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. वजन कमी करण्यासाठी डाएट आणि एक्सरसाईज करावे.

  • @ektasamudre7925
    @ektasamudre7925 3 месяца назад

    मलाही रेग्युलर पाळी येते पण bleeding खूप होते, व झोप खूप येते, पाळी येण्याच्या आधी माझे वय 45 आहे 2 वर्ष झाले हा प्रॉब्लेम आहे, काम करते पण खूप कंटाळा येतो काम करायला आणि अस्वस्थ वाटत

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  3 месяца назад

      Excessive bleeding मुळे काही पोषक तत्त्वांची कमी होऊन थकवा जाणवू शकतो. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार blood tests करावेत

  • @JyotiPatil-l9x
    @JyotiPatil-l9x 2 месяца назад

    Very nice information

  • @Tkss390
    @Tkss390 Месяц назад

    माझा पोटाचा घेर खूप वाढला आहे. उपाय सांगा. माझे वय 47आहे.

    • @mrunalinimore5646
      @mrunalinimore5646  Месяц назад

      चॅनल वर विडिओ आहे.
      लवकरच, "मेनोपॉज आणि व्यायाम", विडिओ चॅनल वर येईल. तो ही उपयोगी होईल