सध्या 99 वर्षाचा करार करून आदिवासी जमिनीचे हस्तांतरण केले जात आहे किंवा माननीय उच्च न्यायालयात दावा दाखल करून उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आदिवासी जमिनीचे व्यवहारात शासनाकडून कडून परवानगी घेतली जात आहे याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती सरांनी खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
अगदी कोर्टाने काहीही सांगितले तरी शासनाची पूर्व परवानगी आल्याशिवाय बिगर आदिवासी ला जमीन विक्री अथवा लिझ करताच येत नाही असा कायदा आहे. त्यामुळे कुणी कोर्टाचा आदेश असल्याचे भासवून काही व्यवहार करत असेल तर ते चुकीचे आहे. अशी केस न्यायायालयात दाखल केल्यास , त्याची गंभीर दखल घेतली जाऊ शकते.
सर तुम्ही खूप छान कायद्या बद्दल मार्गदर्शन करता माझ्या प्रकरणामध्ये तुमच्या RUclips channel खूप मार्गदर्शन झालं. धन्यवाद सर, आदिवासी ते आदिवासी जमीन हस्तांतरण कायदा लागू होत नाही म्हणले, परंतु तहसील कार्यालय पुसद , जि. यवतमाळ येथे प्रकरण चालू होत तर तहसीलदाराने माझ्या शेतीच्या विरोधात आदेश परित केला (जे व्यवहार माझ्या आजोबांनी 1980 सली खरेदी खताने केला होता ) त्या विरुद्ध प्रांत अधिकारी यांच्याकडे आदेशाच्या मुदतीत अपील केले ,परतू अपील चालू असताना मंडळ अधिकारी यांनी फेरफार केला पण ताबा आमचाच आहे. परंतु sdo येथून आदेश परित झाल्यावर MRT मंध्ये अपील करणे योग्य राहील की नागपूर खंड पिठ न्यायालयात?
साहेब,आपण निवासी उपजिलहाधिकारी नागपूर असताना मी आपणा सोबत काम केले आहे, तसेच आपण उपजिल्हाधिकारी, ( राजस्व) म्हणून देखील काम केले होते. उत्कृष्ट माहिती दिली , धन्यवाद,!
सर आमचया आजोबाने आदिवासी वेकतीची जमीन खरेदी केली1970साली. तया नोदींत कनसोंलीडेशन scheme परवानगी नाहीं. असा उलेख आहे. 52 वर्षा नंतर वारसदार जमीन परत मागु ताकता का?plz replay
जी जमीन भारतीय घटनेच्या आर्टिकल २४२ प्रमाणे जोडलेल्या महाराष्ट्र अनुसूची मधील अनुसूचित जमातीच्या व्यक्तीने धारण केलेली असते ती जमीन म्हणजे आदिवासींची जमीन असे म्हणतात.
Sir, 1963 la maza ajobani adivasinchi jamin kharedi kli hoti . Ata t lok tehsildar tyancha olkhicha aslyamule amala dhamkya det ahet ki amchi adivasinchi jmin ami vaps gheto mnun ..tr ti jmin vaps honar ka ..ki 60 vrsh zale tr nahi honar ..roj dhmkya det ahe t lok amala ..sir plz margdarshan kra...
Limitation Bar झाले .. आता ४३ वर्षानंतर उच्च न्यायालय दाखल करून घेईल का .. एम आर टी विरोधात आता उच्च न्यायालयाशीवाय इतर कुठेही जाता येणार नाही ? या abnormal delay बद्दल जर तुम्ही high court la convince करू शकला तर शक्य आहे .
२०१४ च्या खरेदी व्यवहाराची नोंद ७/१२ ला झाली का ? त्यावेळी त्यांनी पूर्व परवानगी घेतली होती का ? ७/१२ चे इतर हक्कात "आदिवासींची जमीन... हस्तांतरास प्रतिबंध" अशी काही नोंद आहे. तुम्ही आदिवासी आहात म्हणून अडचण यायला नको असे तर वर वर वाटते. पण जर यापूर्वीचा म्हणजे २०१४ चा व्यवहार पूर्व परवानगी शिवाय झाला असेल तर उगीच अडचण होईल का हे तपासून घ्या.
तुम्ही खूपच छान माहिती दिली, खूप साऱ्या गोष्टी क्लिअर झल्या. पण मला काही प्रश्न आहेत. - NT (Nomadic Tribe) & ST (Scheduled Tribe) या दोन्ही कास्ट Tribal कास्ट आहेत. तर NT कास्ट ची माणसं, आदिवासी जमीन खरेदी करू शकतात का ? - आदिवासी जमीन खरेदी करण्यासाठी जी तुम्ही प्रोसेस सांगितली त्या प्रोसेस मध्ये साधारणपणे किती वेळ जातो, जमीन नावावर येईपर्यंत? - बिगर आदिवासी माणसाने, जिल्हाधिकारी ची परवानगी न घेता आदिवासी जमीन खरेदी केली आणि त्याने त्यामध्ये घर बांधून ती जागा त्याने डेव्हलप केली आणि ग्रामपंचायती मधून त्याने त्या घरावर घरपट्टी भरण्यास सुरवात केली आणि काही वर्षा नंतर आदिवासी माणसाने ती जमीन परत मिळावी म्हणून claim केला, तर बिगर आदिवासी माणसाने जो खर्च केला तो त्याला परत भेटतो का? -- आणि त्या जागेमध्ये जे घर बांधले आहे ते कोणाकडे जाणार?
एन टी म्हणजे एस टी नव्हेत त्यांना सुद्धा परवाणगि घ्यावीच लागेल. परवानगी साठी शासनाने निर्धारित काल मर्यादा ठरवून दीलेली नाही, त्यामुळे तुम्ही जितका पाठपुरावा कराल तितके लवकर मिळेल नाहीतर वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागते, घर बांधले असेल व शेतजमीनच असेल तर ते सर्व आदिवासीला परत दिले जाऊ शकते, मात्र रीतसर एन ए झाले असेल व रीतसर बांधम परवानगी घेऊन घर बांधले असेल व तिथे अजिबात शेती केली जात नसेल म्हणजे सर्व क्षेत्र एन ए झालेले असे तर मात्र तिथे आदिवासी तरतुदी लागू पडणार नाहीत
मला माझ्या सख्या चुलत भावाची जमीन खरेदी करायची आहे तोही आदिवासी आहे आणि मी आदिवासी आहे तर जमीन खरेदी करता येते का त्यासाठी काही परिपत्रक आहे का असल्यास पाठवा प्लीज
सर मी बिगर आदिवसी आहे 2004 la शेती खरेदी केली आहे .. खरेदी झाली आहे नोंद झाली आहे फेरफार पण आहे sarv कागद पत्र आहेत माझ्या जवळ parmission nahi ghetli ahe dc chi आता त्यानी केस केली आहे .... फसवणुकीची... Plz reply..
सर माझ्या आजोबांनी गैर आदिवासींना 17/01/1957 ला जमीन विकली तर ते परत होऊ शकत का सर पाहनी पत्रक 17/1/1957 चा गैर आदिवासीच्या नावाने आहे तर ती जमीन परत मिळवता येत का सर
अशी परवानगी घेतल्याचे आतापर्यंत दिसले नाही. पण हक्क सोड हे जर हस्तांतर असेल तर प्रत्येक हस्तंतरला परवानगी आवश्यक ठरते हे कायदेशीर उत्तर, बाकी प्रत्यक्षात तसे घडत नाही.
हो या व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी अर्ज करून पूर्व परवानगी घ्या आणि त्यानंतर खरेदी करा. तुमच्या जिल्हाधिकारी/तहसील कार्यालयात जाऊन तिथे सद्या अशा परवानगीसाठी काय प्रक्रिया पाळली जाते त्याची पून माहिती घ्या.
एससी चे वर्ग-१ जमीनिसाठी कणतेही निर्बंध नाहीत. जर वर्ग-२ असेल तर इतरांसारखेच पूर्वपरवणगी घेणे, नजराणा भरणे असे निर्बंध आहेत , ते सर्वांसाठी सारखेच आहेत. केवळ एससी आहे म्हणून वेगाळे निर्बंध नाहीत
गायरान ज्याचे कुणाला वाटप झालेले नाही, त्याचे ७/१२ वर आदिवासी चा शेरा निर्बंध येण्याचे कोणतेही कारण नाही. आता या ७/१२ वर जेव्हढे फेरफार नोंदलेले असतील ते सर्व काढून वाचा, या जमिनीच्या बाबतीत झालेले सर्व व्यवहार व नोंदीची करणे कळतील.
सर , जेव्हा या कायद्याबद्दल तहसील मंध्ये प्रकरणाचा निर्णय तक्रार कर्त्याच्या बाजूने नाही लगला तर तक्रार कर्त्याला उपजिल्हाधिकारी कडे अपील करता येते का?
Mi 2015 madhe jamin kharedi keli hoti aata mala ti vikayachi ahe mi adiwasi ahe mi viku shakto ka mala jamin vikun dusari kade jamin ghet ahe please sanga
Sir.mazhi Jaminila 36.Nond nahi ye mi aadivasi Aahe Jamin bhavachya navavar hoti ti bigar aadivasila vikali 6 mahine zhale Aata apil karun fayda hoil ka mi jamin viknya aadi 36 nond lavanyasathi arj kela hota sarcal kade .pliz sanga sir
बक्षीस पत्राने मिळालेली जमीन खरेदी खताने विक्री केली बक्षीस पत्रातला मजकूर आणि चातुःसिमा वेगळ्या आहेत. तसेच खरेदी देताना वेगळा मजकूर आणि वेगळ्या चतुःसिमा टाकल्या आहेत. तर खरेदी खताला अडचण निर्माण होईल का? कृपया उत्तर द्या🙏🙏
समक्ष जमिनीत जाऊन बक्षिसपत्र चतू:सीमा व खरेदी दस्ताती चतूसोमा कुठे येतात ते पहा व नेमकी बक्षिसपत्र असणारी जमीनच आहे का खात्री कर. चुकीच्या चातुसिमा अडचणी निर्माण करू शकतील.हे पहा ruclips.net/video/Arnvvw1tfNg/видео.html
साहेब तुमाला मला विचाराचे असे विचाराचे आहे 1960 ला घेतले होते त्याच्या वारसा ना जमीन असे पण जेव्हा घेतली कोणी वारस नव्हते तरी ते माझे वडील पणजोबा वगैरे वगैरे असे सांगून वारस दाखल करू घेतात का आणि कसे असला कुठला कायदा आहे त का? असलेस तर प्लीज 🙏मला कॉल केला तर बरे होईल नाहीतर तुमचा नंबर द्या 🙏
सर एनटी समाजातील जमिन आहे सातबारावर उताऱ्यावर कुळकायदा प्राप्त जमीन व नविन अविभाज्य शर्थ असा शेरा आहे व मला ती जमीन खरेदी करायची आहे माझी समाज एसटी आहे तर ती जमीन खरेदी खरेदी होऊ शकते. का
सर आदिवासींची जमीन कुळतली असणे आवश्यक आहे ..का आदिवासी व्यक्तीने 1995 मधे बिगर आदिवासी वयकती कदून जमीन विकत घेतली आनि 2005 या वर्षी जिल्हाधिकाऱ्यांच्या वीणा परवानगी ने झाला व बिगर आदिवासी व्यक्तीस व्यवहार झाला असेल तर आदिवासी व्यक्ती जील्हा अधिकारी कडे जमीन परत मिळण्यासाठी अर्ज करू शकतो का
जमीन वर्ग १ आहे तर आदिवासी जमीन ७/१२ वर १९६६ किंवा ३६,३६ अशा शेरा आहे तर बहिणीने भावास हक्क सोडपत्र किंवा भावाने बहिणी बक्षीस पत्र दिल्यावर जिल्हा अधिकाऱ्यांची परमिशन ची गरज आहे का त्याच्याबद्दल माहिती द्या किंवा लवकरात लवकर व्हिडिओ बनवा..
सर.1967 मध्ये त्या वेकतीने कुळ म्हणून नाव लावल नंतर त्या वेकतीने दि.1/5/1969 ला खरेदी केली खरेदी अशी कि एकमेका विरुद्ध बेकायदेशीर व्याहार गट स्कीम विरुद्ध व्याहार परवानगी न खेता खरेदी केली एकत्री करणानुसार दाखला (गट स्कीम ) दाखला आजोबाच्या नावावर आहे आजोबा नही आता सर ति जमीन परत मिळू शकते का सर आजून कुठे ही सरकारी दाखला केली नही करून का नको सर माहिती द्या सर.
नमस्कार सर आदिवासी जमिनीची दोन भावामध्ये समान वाटणी करायची आहे. तलाठी कडे चौकशी केली असता तहसिलदारांची परवानगी काढावी लागेल असे सांगितले.कृपया हिस्से वाटणी करण्यासाठी परवानगीची गरज आहे का मार्गदर्शन करावे
नमस्कार सर, माझे नाव रामेश्र्वर असून मी डोंबिवली पूर्व ठाणे जिल्ह्यात राहत असून आमची सोसायटी एका आदिवासी सात बारा असलेल्या जागेवर आहे. सदर जागा विकासकाने आदिवासी कुटुंबाबरोबर विकास करारनामा करून त्यावर इमारत बांधून त्यातील सदनिका सामान्य माणसांना विकलेल्या आहेत. तसेच या इमारती मध्ये त्याच आदिवासी कुटुंबाच्या देखील काही सदनिका आहेत. या व्यतरीक्त आमच्या इमारतीला कॉर्पोरेशन कडून डी पी रोड साठी नोटीस आली आहे. तर सदर परिस्थीत आम्ही इतर सोसायटी सदस्यांनी काय काळजी घेणे आवश्यक आहे?
गेले अनेक वर्षे आपण तिथे रहात आहात, ती जागा एन ए झाली का ? झाली असेल तर आदिवासी जमिन म्हणून अडचण येणार नाही. पण जर एन ए झाली नसेल तर अडचण येऊ शकते. DP Road चे आरक्षण होते का जरा नगरपालिकेत नियोजन विभागात जाऊन बसा, ते सर्व नकाशे पहा. रस्ता थोडा बदलून दुसऱ्या जमिनीतून नेने शक्य आहे का पहा? खरी काळजी तुम्ही लोकांनी खरेदी करण्यापूर्वी घ्यायला हवी होती. आता इमारत बांधून झाली जर खरेच DP road yenar असेल तर मोठी अडचण होईल. चौकशी करा, माहिती घ्या.
सर, एक जमीन वर्ग एक ची बिगर आदिवासी कुटुंबाची असून ती 1960 सालि आदिवासी व्यक्तीने खरेदी केली आहे. सातबारा उताऱ्यावर " 36 अ ला आधीन राहून धारण केली" असा शेरा आहे. त्या आदिवासी व्यक्तीस आता ती विकायची आहे. तर त्याला शासन परवानगी देईल का ?
Sir I am having plot in beltarodi under besa gram panchayat under nagpur rural areas I am having kabja patra 2002 done and the plot is in vacant with no structure on it as per new guntewari latest guideline's I may be guided to get RL from nagpur authority
If it is vacant plot, ask building permission from you gram panchayat or municipal council, complete deemed NA formalities, why are you thinking of Gunthewari ?
@@pralhadkachare-legalliteracy sir the plot is not registered citing Non NA plot but builder is ready for agreement to sale sir is it enough to get the building permission
Kindly guide me the procedure for deemed NA formalities I may suggested please if sir can help me for getting the sale deed getting registered and also the deemed NA proceedings also sir . sir kindly suggest me the fees and other statutory dues till date approximate amount required also for keeping the amount also ready sir
ती जमीन पणजोबाने गावाला दान दिली होती पण दानपत्राची नोंद नाही.शिवाय आजही त्या जमिनीचा 7/12 मूळ मालकाच्या वारसांच्या नावे आहे.आता ती जमीन परत मिळविता येईल का?त्यासाठी कोणती पावले उचलावी लागतील.
सर आमची जमीन आदिवासी ऐकून क्षेत्र आहे .6.28(वरकस) हेक्टर आहे त्याच्यात पोट खराब क्षेत्र0.35 आहे आणि आकारणी 3.26 आहे आणि ही जमीन सामाईक आहे. तर आम्हाला त्याच्यातून 5 ऐकर जमीन विकायची आहे . विकू शकतो का
आदिवासी ज़मीन हस्थांतरन जर १९५७ पूर्वी जिला अधिकारि यांची वीना परवानगी झाले असल्यास काय करावे? आणि कुठलीही रजिस्ट्री किंवा बक्षिश पत्र नाही… ती तशीच वीना परवानगी फेरफ़ार झालेली, क़िस्तबंदी रिकॉर्ड, पी-१, पी-९, रिनंबरिंग पर्चा वर सर्वे नंबर नमूद आहे तर अश्या केस मध्ये काय करता येईल? तसेच कोर्ट चे सायटेशन उपब्ध आहेत काय? तालुक़ा दंडाधिकारी यांचे कड़े प्रलंबित आहे केस
त्यावेळी काही निर्बंध नसतील तर काही कारवाई होणार नाही. परवानगी वगैरे निर्बंध १९६६-६७ मध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आल्यानंतर व १९७४ चे प्रत्यार्पण कायद्यानंतर जास्त सक्त झाले. १९६६ पूर्वीच्या फारस्या केसेस आणि निर्बंध पाहण्यात नाहीत.
ज्या व्यक्तीला कुणीच वारस नसते व त्यांनी मृत्यूपूर्वी काही बक्षीस पत्र, मृत्यूपत्र करून ठेवलेले नसते अशी जमीन प्रथम सरकारकडे जाते मग सरकारकडून नियमाप्रमाणे वाटपात मिळाली तर घेत येईल.
आम्ही आदिवासी आहोत आणि आदिवासींची जमीन योग्य त्या प्रक्रियेने खरेदी केली. दुसऱ्या बिगर आदिवासीने मी पण अगोदरच्या आदिवासी जमीन मालकाशी व्यवहार केला असल्याचे सांगून आम्हाला इच्छा नसतांना/गरज नसतांना आपली जमीन त्यालाच विकण्यास भाग पाडले १४ वर्ष झाले मंत्रालयाची परवानगी घेत आहे असे सांगून अडवून ठेवले. आता पुन्हा राहिलेला व्यवहार (१४ वर्षे पूर्वी केलेला) पूर्ण करण्यासाठी दबाव आणतो आहे आणि वकिलाचे पत्र पाठवतो आहे. जमिनीवर कोणीही व्यवहार करू नये असे बोर्ड लावून ठेवले. आता काय करावे? agreement संपलेला आहे तरी मंत्रालयात आता परवानगी मिळत आहे असे म्हणून तोच व्यवहार करून जमीन मागतो आहे दबाव आणतो आहे. जय सेवा
आज शासन परवानगी बंद आदिवासी बिगर आदिवासी परवागी तर बंद आहे शासन चा जि आर आलेला हाय 23 मार्च 2013 सरकार ने बंद केलो आहे आज या वर पर्याय काय आहे आज पण 99नोटरी ला परवागी तर बंद आसेल ना सर
आदिवासींची जमीन जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन घेता येईल. जिल्हाधिकारी कार्यालय आणि शासन कुल मुखत्यार च्या आधारे हे करतात याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात मिळू शकेल. काही ठिकाणी स्वीकारतात, काही ठिकाणी नाही.
सर एखाद्या व्यक्तीससिलिग.मध्ये.जमीन. मिळाली.असेल.तो.वक्ती.आदिवासी.असेल.त्याने.सीलिंग.जमिनीचा.सरकारी.हप्ता.भरला.नसेल.तर.त्याची..जमीन.सरकार.जमा.करून.तहसीलदार.मार्फत.नीलव.करून.बिगर.अडीवशिस.देत्या.येतेका
सर आमची जमीन इनामी होती सर्व शेत्र.. चुलत भावाची आपल्या नावर करून घेतली.. पन उताऱ्यात कुठेच.. खरे दि फेरफार लिहाल नाही की.. त्यांच्या सह्या पण नाही.. की जमीन विकली असा उल्लेख नाहीं काय करावं.. कळत नाहीं.. थोडी मदत करा..🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हो जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन एक आदिवासी कडून दुसऱ्या आदिवासीला विक्री होऊ शकते. ही शासनाने वाटप केलेली जमीन आहे का ? असल्यास ती पूर्वी वन जमीन असेल म्हणून वन असे दिसत असावे. त्याचा तुम्हाला काही त्रास होणार नाही . डी फॉरेस्ट म्हणजे निर्वणीकरण म्हणजे जमिनीवरच वन हा शेरा कमी करणे , शासन या जमिनीच्या बदल्यात दुसरी सरकारी जमीन वन विभागाला देईल . त्यानंतर एक अधिसूचना प्रसिद्ध करून या जमिनीचा वन हा दर्जा कमी होऊन ही सर्वसाधारण जमीन होईल.
सर, आपण खूपच सोप्या पदधतीने, छान माहिती दिलीत. जर आदिवासी to आदिवासी जमीन घेण्यासाठी जिल्हाधिकारी ची permission घ्यावी लागते का, एक आदिवासी दुसऱ्या कोणत्याही शहरात आदिवासी जमीन investment साठी घेऊ शकतो का.
नमस्कार सर सर आपल्या मते 1/4/1957 नुसार निर्णय होईल, पण माझा विक्री चा व्यवहार आहे ,तो 1/2/1957 चा आहे, या बद्दल आपल्या कडून मला थोडी माहिती दयावी, ही विनंती सर .
Sir , माझ्या केस मधे अशा प्रकारचा व्यवहार झालेला आहे आणि सदर बिगर आदिवासींनी जमीन नांगरण्यास सुरुवात केली आहे माझे client त्यावेळी माझेकडे आले तर आपण सदरच्या तहसीलदारांकडे आपल्या अर्जासोबत stay मागू शकतो का..आणि सिव्हिल कोर्टाला त्याचे jurisdiction nahi ka.... please मला सांगा🙏🙏
सर आमच्या शतावर अधिनियम 1974 चा आदिवासीच्या जमिनी प्रत्याप्रित करण्यासाठी तक्रार करण्यात आली आहे तर तहसील पुसद जिल्हा यवतमाळ मंध्ये प्रकरण चालू आहे तर जबाब मागितला तर काही जबाब मार्गदर्शन करू शकता तुमची जे काही फी असेल ते देतो. प्रकरणात आम्ही पण आदिवासीच आहे आणि तक्रार कर्ता पण आदिवासीच आहे. Plz ....सर
सर साधा प्रश्न..???? तुमच्या अनुभवातून सांगावे..!!! कलम ३६ व ३६ अ ची जमीन घ्या म्हणून एक कुटुंब मागे लागले आहे तरी ती घ्यावी की नाही...??? घ्यायचीच झाली तर कायदेशीर पद्धतीने कशी खरीदी करावी..जेने करुन भविष्यात अडचण येणार नाही..!!!
तुमच्या सोईची जमीन असेल तर जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करा. ते तुम्हाला सर्व कार्यपद्धती सांगतील. थोडी कागदपत्र लागतात. ते तहसील ला जाऊन चौकशी होते , आदिवासींचे विक्रीचे कारण संयुक्तिक असेल तर ते शासनाकडून पूर्वपरवानगी घेऊन परवानगी मिळू शकते.यासाठी साधरण एखादे वर्ष लागते. मात्र विना परवानगी खरेदी करू नका. ते कायदेशीर नाही.
खोटे नातेवाईक आहेत तरी त्यांनी दावा केला की आमी त्यांचे नातेवाईक आहोत आजून ही हाई कोर्टात त्यांनी साबित नाही केले कोर्टात केस आहे तरी मॅनेज करून त्यांनी आता नाव चडून घ्येतले त्यावर आपण sty घेतलाए तरी जबरीने जागेवर ताबा घेऊन त्रास देत आहेत mrt कोर्टात केस पण चालू आहे तरी त्यांनी कोर्टात चे ऊलगन करून जबरनी दादागिरी करत आहे त्यांना पोलीस सपोर्ट आणि स्थानिक आमदार नगरसेवक से सपोर्ट आहे तर काये करावे लागेल साहेब 🙏🙏🙏🙏
खरंच खूप छान माहिती दिली सर तुम्ही आपले खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup sunder mahiti saheb❤
जय श्री राम साहेब खूप छान माहिती दिली जाते त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच जय श्री राम .
Very nice
सर, खूप छान व्हिडिओ आहेत अणि खूप सुंदर पद्धतीने आपण समजाऊन सांगितले. आपणास विनंती आहे की आपण CRPC , Cpc साठी असेच व्हिडिओ सुरू करावे.
सर, खुप छान माहिती दिली आहे
Thanks sir
खुप छान 1974,1969,36,36A, अधिनियम, कलम,आदिवासी जमीन बाबत माहिती दिली धन्यवाद sir
खूप छान माहिती सांगितली सर तुम्ही
सध्या 99 वर्षाचा करार करून आदिवासी जमिनीचे हस्तांतरण केले जात आहे किंवा माननीय उच्च न्यायालयात दावा दाखल करून उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आदिवासी जमिनीचे व्यवहारात शासनाकडून कडून परवानगी घेतली जात आहे याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती सरांनी खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
अगदी कोर्टाने काहीही सांगितले तरी शासनाची पूर्व परवानगी आल्याशिवाय बिगर आदिवासी ला जमीन विक्री अथवा लिझ करताच येत नाही असा कायदा आहे. त्यामुळे कुणी कोर्टाचा आदेश असल्याचे भासवून काही व्यवहार करत असेल तर ते चुकीचे आहे. अशी केस न्यायायालयात दाखल केल्यास , त्याची गंभीर दखल घेतली जाऊ शकते.
Good 👍
सर तुम्ही खूप छान कायद्या बद्दल मार्गदर्शन करता माझ्या प्रकरणामध्ये तुमच्या RUclips channel खूप मार्गदर्शन झालं. धन्यवाद सर,
आदिवासी ते आदिवासी जमीन हस्तांतरण कायदा लागू होत नाही म्हणले,
परंतु तहसील कार्यालय पुसद , जि. यवतमाळ येथे प्रकरण चालू होत तर तहसीलदाराने माझ्या शेतीच्या विरोधात आदेश परित केला (जे व्यवहार माझ्या आजोबांनी 1980 सली खरेदी खताने केला होता ) त्या विरुद्ध प्रांत अधिकारी यांच्याकडे आदेशाच्या मुदतीत अपील केले ,परतू अपील चालू असताना मंडळ अधिकारी यांनी फेरफार केला पण ताबा आमचाच आहे. परंतु
sdo येथून आदेश परित झाल्यावर MRT मंध्ये अपील करणे योग्य राहील की नागपूर खंड पिठ न्यायालयात?
MRT मंध्ये अपील करायला हवे
मोबाईल नंबर मिळेल का?
Konacha ?@@prashantpawar8372
साहेब,आपण निवासी उपजिलहाधिकारी नागपूर असताना मी आपणा सोबत काम केले आहे, तसेच आपण उपजिल्हाधिकारी, ( राजस्व) म्हणून देखील काम केले होते.
उत्कृष्ट माहिती दिली , धन्यवाद,!
🙏🙏 वा वा......छान
Thank you sir,
more valuable vdo.
Thanks.
Revision of my so called knowledge . Thank you sir
Good
सर अापण खूप छान माहिति देत अाहात जमिन प्रकरणे खूप गूंतागूतिचि असतात अापण देत असलेल्या माहितिचा सर्वांना खूप फायदा होणार अाहे
अतिशय सुंदर माहिती व विश्लेषण...✌👍
Hat's off to you...🙏🙇♂️
सर खूप छान
Thanks sir
सर आमचया आजोबाने आदिवासी वेकतीची जमीन खरेदी केली1970साली.
तया नोदींत कनसोंलीडेशन scheme परवानगी नाहीं. असा उलेख आहे. 52 वर्षा नंतर वारसदार जमीन परत मागु ताकता का?plz replay
हो बिल्कुल मागू शकतो,आणि ती त्याला परत मिळू शकते
Sir adivasi jaminichibabat sarkarchi!/ kaydyachi vyakhya kay aahe?
जी जमीन भारतीय घटनेच्या आर्टिकल २४२ प्रमाणे जोडलेल्या महाराष्ट्र अनुसूची मधील अनुसूचित जमातीच्या व्यक्तीने धारण केलेली असते ती जमीन म्हणजे आदिवासींची जमीन असे म्हणतात.
Sir, 1963 la maza ajobani adivasinchi jamin kharedi kli hoti . Ata t lok tehsildar tyancha olkhicha aslyamule amala dhamkya det ahet ki amchi adivasinchi jmin ami vaps gheto mnun ..tr ti jmin vaps honar ka ..ki 60 vrsh zale tr nahi honar ..roj dhmkya det ahe t lok amala ..sir plz margdarshan kra...
नाही व्हायला पाहिजे. ३० वर्षे पर्यंतच संरक्षण आहे कायद्यात.
Sir Aamchi jamin che documents nahi aahet pan location mahit aahe tar aamhi kunakade apil karavi
Sir tahshidar kade apil karta yete ka
कशाचे अपील आहे .. rti चे चालेल , बाकी नाही
Sir 1962 che32 m certificate haia, hindu koli, kadun kharadi keli haia tyane ata 1974 anvya application kele kai tahasil la ,kay karave
Hindu koli अनुसूचित जमातीत आहेत का ? मला वाटते फक्त महादेव कोळी अनुसूचित जमातीचे असतात.....तपासून पहा
Okk sir thankyou for your feed back
Nice sir ji
1978 la MRT ne Jujment dilay.. Ty viridhat atta kaahi karata yeil ka?
Limitation Bar झाले .. आता ४३ वर्षानंतर उच्च न्यायालय दाखल करून घेईल का .. एम आर टी विरोधात आता उच्च न्यायालयाशीवाय इतर कुठेही जाता येणार नाही ? या abnormal delay बद्दल जर तुम्ही high court la convince करू शकला तर शक्य आहे .
Gawatinl ghara ghetale yacha bat vedio sanga sir sarkar ne kharedi karate teva vast sartificate magaila pajije kahi officer kahi Paisa sab hi aamhi OBC wargala phasawatat kareri karte teva vast sartificate magaila pahije
Sr mazya father la s. Kul 1952 la lagla hota te kul jmen me aata melne mhnun arj kelo aahe mla melel ka sr
तुमचे आजोबा कुळ होते तर ती जमीन तुमच्या ताब्यात नाही का ? नसेल तर ७/१२ वर असणारे फेरफार काढून वाचून पाहा.
If tribal land owner really wants to sale land what is to do in this case
खुप छान सर धन्यवाद आपले माझी जमीन अशीच हड़प केलेली आहे सर
सर 2014 ला एका आदिवासी ने जमीन मुस्लिम ला विकली होती पण अत्ता तो मुस्लिम आपल्या ला विकत आहे मी पण आदिवासी आहे मला जमीन घ्यायला जमेल का नाही
२०१४ च्या खरेदी व्यवहाराची नोंद ७/१२ ला झाली का ? त्यावेळी त्यांनी पूर्व परवानगी घेतली होती का ? ७/१२ चे इतर हक्कात "आदिवासींची जमीन... हस्तांतरास प्रतिबंध" अशी काही नोंद आहे. तुम्ही आदिवासी आहात म्हणून अडचण यायला नको असे तर वर वर वाटते. पण जर यापूर्वीचा म्हणजे २०१४ चा व्यवहार पूर्व परवानगी शिवाय झाला असेल तर उगीच अडचण होईल का हे तपासून घ्या.
@@pralhadkachare-legalliteracy तुमचा WhatsApp no पाठवाना मी तुम्हाला रजिस्ट्री पाठव तो
@@pralhadkachare-legalliteracy त्याने 80 आर घेतली आहे त्यांची त्याचे 7/12 ला नाव पण आहे
सर reply दिला नाही तुम्ही सांग नं
Saat baara war naav kontiya Aadhaaray laagla tiya saathi phair phaar nakkal kaadha Aany bagha hastaanter ritsar parwangi nay zhaala ka? @@Hindigirlfriend
Sir mazya ajobani 1970 sali adivashi kadun jamin kharedi keli ahai ata ti parat adivashila jau sakate ka
खरे तर ३० वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेलाय. सद्या जर काही कारवाई सुरू नसेल तर, शांत रहा.
Tumchya navavar zale ka
तुम्ही खूपच छान माहिती दिली, खूप साऱ्या गोष्टी क्लिअर झल्या. पण मला काही प्रश्न आहेत.
- NT (Nomadic Tribe) & ST (Scheduled Tribe) या दोन्ही कास्ट Tribal कास्ट आहेत. तर NT कास्ट ची माणसं, आदिवासी जमीन खरेदी करू शकतात का ?
- आदिवासी जमीन खरेदी करण्यासाठी जी तुम्ही प्रोसेस सांगितली त्या प्रोसेस मध्ये साधारणपणे किती वेळ जातो, जमीन नावावर येईपर्यंत?
- बिगर आदिवासी माणसाने, जिल्हाधिकारी ची परवानगी न घेता आदिवासी जमीन खरेदी केली आणि त्याने त्यामध्ये घर बांधून ती जागा त्याने डेव्हलप केली आणि ग्रामपंचायती मधून त्याने त्या घरावर घरपट्टी भरण्यास सुरवात केली आणि काही वर्षा नंतर आदिवासी माणसाने ती जमीन परत मिळावी म्हणून claim केला, तर बिगर आदिवासी माणसाने जो खर्च केला तो त्याला परत भेटतो का?
-- आणि त्या जागेमध्ये जे घर बांधले आहे ते कोणाकडे जाणार?
एन टी म्हणजे एस टी नव्हेत त्यांना सुद्धा परवाणगि घ्यावीच लागेल. परवानगी साठी शासनाने निर्धारित काल मर्यादा ठरवून दीलेली नाही, त्यामुळे तुम्ही जितका पाठपुरावा कराल तितके लवकर मिळेल नाहीतर वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागते, घर बांधले असेल व शेतजमीनच असेल तर ते सर्व आदिवासीला परत दिले जाऊ शकते, मात्र रीतसर एन ए झाले असेल व रीतसर बांधम परवानगी घेऊन घर बांधले असेल व तिथे अजिबात शेती केली जात नसेल म्हणजे सर्व क्षेत्र एन ए झालेले असे तर मात्र तिथे आदिवासी तरतुदी लागू पडणार नाहीत
@@pralhadkachare-legalliteracy I am very thankful to you for giving the valuable information.
33. Anyay grast adhivasi. Che. Kay
मला माझ्या सख्या चुलत भावाची जमीन खरेदी करायची आहे तोही आदिवासी आहे आणि मी आदिवासी आहे तर जमीन खरेदी करता येते का त्यासाठी काही परिपत्रक आहे का असल्यास पाठवा प्लीज
तुमच्या जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी यांचे कडे 7/12 जोडून लेखी अर्ज करून परवानगीने घेता येईल. कायद्यातच तरतूद असल्याने परिपत्रक ची आवश्यकता नाही.
सर मी बिगर आदिवसी आहे 2004 la शेती खरेदी केली आहे .. खरेदी झाली आहे नोंद झाली आहे फेरफार पण आहे sarv कागद पत्र आहेत माझ्या जवळ parmission nahi ghetli ahe dc chi
आता त्यानी केस केली आहे ....
फसवणुकीची... Plz reply..
परवानगी घ्यायला हवी होती हो ? तहसीलदार चौकशी करतील तेव्हा तुमची काय बाजू असेल ती रीतसर पणे मांडा.
Gele paise panyat
At the time of transaction in 1970 seller was vj. But in 1977 he included in st list. Is there can he aply restoration act?
I think category status at the time of sell transaction would be important. He would not be entitled to ST protection when his caste was listed as vj.
If SC no, not at all...
Yes status at the time transaction matters.
सर माझ्या आजोबांनी गैर आदिवासींना 17/01/1957 ला जमीन विकली तर ते परत होऊ शकत का सर पाहनी पत्रक 17/1/1957 चा गैर आदिवासीच्या नावाने आहे तर ती जमीन परत मिळवता येत का सर
परवानगी घेतली होती का ? नसल्यास ३० वर्षे झाले आहेत का ? जिल्हाधिकारी यांना अर्ज करून त्यांना स्वत: होऊन त्यांनी ही केस सुरू करावी अशी विनंती करून पहा
आई वडीलांची जमीन बक्षीस पत्र्याच्या आधारे मुलांच्या नावावर विना परवाना करता येते का ?
जमीन कोणती आहे ? परवानगी का लागते ?
Sc wale chi jamin obc gheu sektat ka warsana nahi sagta
जमीन घेऊ शकतात, पण जी ठिकाणी सह धारक आहेत त्यांची संमती घ्यावी लागते
आदिवासी स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या जमिनीचे स्वतःचे प्लोटिंग करून विकू शकतो का आणि त्यासाठी कुणाची परवानगी घ्यावी लागेल साहेब कृपया मार्गदर्शन करावे
हो, जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन करता येईल.
सर सिलिग ची जमिन भोगवटादार वर्ग 1होऊ शकते का किबुना न झाल्याने कायदा अमलांत येऊ शकतो का रिकवेष्ट सर
नाही वर्ग १ तर नाही होणार, पण विक्री करायची असेल तर बाजारभावाच्या ५०, टक्के नजराणा भरून जिल्हाधकाऱ्यांमार्फत विक्री परवानगी मिळू शकते.
1970चया वेवहाराला कोणती मुदत राहील
सर आदिवासी जमीनीचे हक्कसोडपत्र करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते काय.
अशी परवानगी घेतल्याचे आतापर्यंत दिसले नाही. पण हक्क सोड हे जर हस्तांतर असेल तर प्रत्येक हस्तंतरला परवानगी आवश्यक ठरते हे कायदेशीर उत्तर, बाकी प्रत्यक्षात तसे घडत नाही.
सर मला आदिवासी व्यक्तीकडून जमीन घ्यायची आहे माझी कास्ट जनरल आहे तर मला काय करावे लागेल ती जमीन खरेदी होऊ शकते का मला सल्ला देणे
हो या व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी अर्ज करून पूर्व परवानगी घ्या आणि त्यानंतर खरेदी करा. तुमच्या जिल्हाधिकारी/तहसील कार्यालयात जाऊन तिथे सद्या अशा परवानगीसाठी काय प्रक्रिया पाळली जाते त्याची पून माहिती घ्या.
Bhudan jamin vatni hote ka
सर, अकृषक आदिवासी जमिन transfer बाबत सांगावे.
आदिवासी जमाती व्यक्तीची शेत जमीन हस्तांतरण बाबत नियम अनुसूचित जाती मधील सदस्यांची जमीन परत मिळते काय ?
परवानगीविना हस्तांतर झाले असेल तर मिळते, आणखी एक व्हिडिओ आहे यावर, तोही पाहून घ्या.
Sc sathi kay niyam aahet
एससी चे वर्ग-१ जमीनिसाठी कणतेही निर्बंध नाहीत. जर वर्ग-२ असेल तर इतरांसारखेच पूर्वपरवणगी घेणे, नजराणा भरणे असे निर्बंध आहेत , ते सर्वांसाठी सारखेच आहेत. केवळ एससी आहे म्हणून वेगाळे निर्बंध नाहीत
सर एकंध्य शाशकीय गायरान जमीनीवर आदिवासींसाठी राखीव आहे का ती माहित कोठे मिळेल 7-12व सीटी सरवे मीळकत पंञीका मध्ये नोंदी मध्ये फरक आहे
गायरान ज्याचे कुणाला वाटप झालेले नाही, त्याचे ७/१२ वर आदिवासी चा शेरा निर्बंध येण्याचे कोणतेही कारण नाही. आता या ७/१२ वर जेव्हढे फेरफार नोंदलेले असतील ते सर्व काढून वाचा, या जमिनीच्या बाबतीत झालेले सर्व व्यवहार व नोंदीची करणे कळतील.
सर , जेव्हा या कायद्याबद्दल तहसील मंध्ये प्रकरणाचा निर्णय तक्रार कर्त्याच्या बाजूने नाही लगला तर तक्रार कर्त्याला उपजिल्हाधिकारी कडे अपील करता येते का?
अपील तरतूद आहे ना
@@pralhadkachare-legalliteracy हो का सर धन्यवाद सर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करता प्रत्येक प्रश्नांचे उत्तर देता. Thank you sir 😊
जमीन हस्तांतरण बद्दल तहसीलदार यांच्या आदेश विरुद्ध sdo कार्यालयात अपील असताना मंडळ अधिकारी यांना फेरफार करता येत का? सर
सर,परवाना रद्द झालेल्या पत संस्थेतील ठेवी व्याज सह कशा मिळविता येतील.
गहन प्रश्न आहे, तुम्हाला वसुली साठी कोणती यात्रणा मदत करते यावर हे सर्व अवलंबून आहे.
Mi 2015 madhe jamin kharedi keli hoti aata mala ti vikayachi ahe mi adiwasi ahe mi viku shakto ka mala jamin vikun dusari kade jamin ghet ahe please sanga
जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन विकावी लागेल. आदिवासी जमिनीचे दोन व्हिडिओ आहेत, ते पहा.
Sir.mazhi Jaminila 36.Nond nahi ye mi aadivasi Aahe Jamin bhavachya navavar hoti ti bigar aadivasila vikali 6 mahine zhale Aata apil karun fayda hoil ka mi jamin viknya aadi 36 nond lavanyasathi arj kela hota sarcal kade .pliz sanga sir
तुमच्याकडे आदिवासी असण्याचे पुरावे असतील तर करू शकता अपील. पूर्वी दिलेल्या अर्जावर काय झाले पाठपुरावा करा...
Purava aahe Caste Cretificate &Validity .Aahe .arj
Sarcal ne manjuri dili Tahasil kade pathvale .sir
बक्षीस पत्राने मिळालेली जमीन खरेदी खताने विक्री केली बक्षीस पत्रातला मजकूर आणि चातुःसिमा वेगळ्या आहेत. तसेच खरेदी देताना वेगळा मजकूर आणि वेगळ्या चतुःसिमा टाकल्या आहेत. तर खरेदी खताला अडचण निर्माण होईल का?
कृपया उत्तर द्या🙏🙏
समक्ष जमिनीत जाऊन बक्षिसपत्र चतू:सीमा व खरेदी दस्ताती चतूसोमा कुठे येतात ते पहा व नेमकी बक्षिसपत्र असणारी जमीनच आहे का खात्री कर. चुकीच्या चातुसिमा अडचणी निर्माण करू शकतील.हे पहा ruclips.net/video/Arnvvw1tfNg/видео.html
साहेब माझी कास्ट हिंदू चांभार (SC) आहे. मी आदिवासी जमीन घेऊ शकतो का ? Sir लवकर रिप्लाय द्या
हो घेऊ शकता पण जिल्हाधिकारी यांची लेखी पूर्व परवानगी घ्यावी लागेल
@@pralhadkachare-legalliteracy पण मला सागितलं की माझी कस्ट आदिवासी मध्ये येत नाही, त्या मुळे मी ही जमीन घेऊ शकत नाही
साहेब तुमाला मला विचाराचे असे विचाराचे आहे 1960 ला घेतले होते त्याच्या वारसा ना जमीन असे पण जेव्हा घेतली कोणी वारस नव्हते तरी ते माझे वडील पणजोबा वगैरे वगैरे असे सांगून वारस दाखल करू घेतात का आणि कसे असला कुठला कायदा आहे त का? असलेस तर प्लीज 🙏मला कॉल केला तर बरे होईल नाहीतर तुमचा नंबर द्या 🙏
हे क्लिक करून पहा :ruclips.net/video/Arnvvw1tfNg/видео.html
सर एनटी समाजातील जमिन आहे सातबारावर उताऱ्यावर कुळकायदा प्राप्त जमीन व नविन अविभाज्य शर्थ असा शेरा आहे व मला ती जमीन खरेदी करायची आहे माझी समाज एसटी आहे तर ती जमीन खरेदी खरेदी होऊ शकते. का
हो होऊ शकते......कुळ खरेदी घेऊन १० वर्षे झाली असतील तर प्रथम शेतसारा रकमेच्या ४० पट रक्कम भरून वर्ग १ करून घ्या आणि नंतर तुम्ही खरेदी करा.
धन्यवाद सर आपले खुप आभार
सर जर आदिवासी ने ओबीसी कडून जमीन खरेदी केली तर सातबारा च्या इतर अधिकारात कलम 36 अंतर्गत प्रतिबंधीत असा शेरा येतो का?
हो जमीन आदीवासीकडे आली की शर्स येणारच
@@pralhadkachare-legalliteracy Thanks Sir
सर आदिवासींची जमीन कुळतली असणे आवश्यक आहे ..का आदिवासी व्यक्तीने 1995 मधे बिगर आदिवासी वयकती कदून जमीन विकत घेतली आनि 2005 या वर्षी जिल्हाधिकाऱ्यांच्या वीणा परवानगी ने झाला व बिगर आदिवासी व्यक्तीस व्यवहार झाला असेल तर आदिवासी व्यक्ती जील्हा अधिकारी कडे जमीन परत मिळण्यासाठी अर्ज करू शकतो का
जमीन वर्ग १ आहे तर आदिवासी जमीन ७/१२ वर १९६६ किंवा ३६,३६ अशा शेरा आहे तर बहिणीने भावास हक्क सोडपत्र किंवा भावाने बहिणी बक्षीस पत्र दिल्यावर जिल्हा अधिकाऱ्यांची परमिशन ची गरज आहे का त्याच्याबद्दल माहिती द्या किंवा लवकरात लवकर व्हिडिओ बनवा..
सर.1967 मध्ये त्या वेकतीने कुळ म्हणून नाव लावल
नंतर त्या वेकतीने दि.1/5/1969 ला खरेदी केली
खरेदी अशी कि एकमेका विरुद्ध बेकायदेशीर व्याहार
गट स्कीम विरुद्ध व्याहार परवानगी न खेता खरेदी केली
एकत्री करणानुसार दाखला (गट स्कीम ) दाखला आजोबाच्या नावावर आहे
आजोबा नही आता सर ति जमीन परत मिळू शकते का सर
आजून कुठे ही सरकारी दाखला केली नही करून का नको सर माहिती द्या सर.
तुम्ही सर्व फेरफार काढून वाचा, तुमचे वकिलांना दाखवा, काही करणे शक्य आहे का ते तपासावे लागेल..
आदिवासी जमीन अनुसूचित जाती ची व्यक्ती खरेदी करू शकतो का?
हो ही लिंक पहा ruclips.net/video/v5X9jkpKQts/видео.html
नमस्कार सर
आदिवासी जमिनीची दोन भावामध्ये समान वाटणी करायची आहे. तलाठी कडे चौकशी केली असता तहसिलदारांची परवानगी काढावी लागेल असे सांगितले.कृपया हिस्से वाटणी करण्यासाठी परवानगीची गरज आहे का मार्गदर्शन करावे
हो,बरोबर आहे, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ प्रमाणे सहमतीने वाटप तहसीलदार यांचे आदेशाने केले जाते.
🙏🙏🙏
कलम 36 अंनव्ये 1966 अधिनियम या अंतर्गत आदिवासी जमीन मिळालेली असून मूळ संचिका प्राप्त करण्यासाठी कुठे अर्ज व कोणाला करावा लागेल
नमस्कार सर,
माझे नाव रामेश्र्वर असून मी डोंबिवली पूर्व ठाणे जिल्ह्यात राहत असून आमची सोसायटी एका आदिवासी सात बारा असलेल्या जागेवर आहे. सदर जागा विकासकाने आदिवासी कुटुंबाबरोबर विकास करारनामा करून त्यावर इमारत बांधून त्यातील सदनिका सामान्य माणसांना विकलेल्या आहेत. तसेच या इमारती मध्ये त्याच आदिवासी कुटुंबाच्या देखील काही सदनिका आहेत. या व्यतरीक्त आमच्या इमारतीला कॉर्पोरेशन कडून डी पी रोड साठी नोटीस आली आहे. तर सदर परिस्थीत आम्ही इतर सोसायटी सदस्यांनी काय काळजी घेणे आवश्यक आहे?
गेले अनेक वर्षे आपण तिथे रहात आहात, ती जागा एन ए झाली का ? झाली असेल तर आदिवासी जमिन म्हणून अडचण येणार नाही. पण जर एन ए झाली नसेल तर अडचण येऊ शकते. DP Road चे आरक्षण होते का जरा नगरपालिकेत नियोजन विभागात जाऊन बसा, ते सर्व नकाशे पहा. रस्ता थोडा बदलून दुसऱ्या जमिनीतून नेने शक्य आहे का पहा? खरी काळजी तुम्ही लोकांनी खरेदी करण्यापूर्वी घ्यायला हवी होती. आता इमारत बांधून झाली जर खरेच DP road yenar असेल तर मोठी अडचण होईल. चौकशी करा, माहिती घ्या.
@@pralhadkachare-legalliteracy
हो सर, आमच्या सोसायटी ची जागा NA झाली आहे.
खुपच छान माहिती दिली....सर ३६ (२) हे कलम इतर जातीच्या लोकांच्या जमिनीसाठी वापरता येते का ?
नाही
सर, एक जमीन वर्ग एक ची बिगर आदिवासी कुटुंबाची असून ती 1960 सालि आदिवासी व्यक्तीने खरेदी केली आहे. सातबारा उताऱ्यावर " 36 अ ला आधीन राहून धारण केली" असा शेरा आहे. त्या आदिवासी व्यक्तीस आता ती विकायची आहे. तर त्याला शासन परवानगी देईल का ?
अतिशय उत्कृष्ट माहिती👍 सर ग्रामपंचायत विवाद अर्ज याबद्दल व्हिडिओ बनवावा ._/\_
Ho noted
Sir I am having plot in beltarodi under besa gram panchayat under nagpur rural areas I am having kabja patra 2002 done and the plot is in vacant with no structure on it as per new guntewari latest guideline's I may be guided to get RL from nagpur authority
If it is vacant plot, ask building permission from you gram panchayat or municipal council, complete deemed NA formalities, why are you thinking of Gunthewari ?
@@pralhadkachare-legalliteracy sir the plot is not registered citing Non NA plot but builder is ready for agreement to sale sir is it enough to get the building permission
Kindly guide me the procedure for deemed NA formalities I may suggested please if sir can help me for getting the sale deed getting registered and also the deemed NA proceedings also sir . sir kindly suggest me the fees and other statutory dues till date approximate amount required also for keeping the amount also ready sir
नमस्कार सर,वर्ष 1969 मध्ये गावठाणमध्ये गेलेली जमीन परत कशी मिळविता येईल कृपया माहिती पुरवावी.
गावठाण मध्ये गेली म्हणजे काय ? भूसंपादन झाले का ? तुम्ही संमतीने दिली का ? कुणी जबरदस्तीने घेतली की अतिक्रमण झाले ? तुम्ही गेली म्हणता म्हणजे काय ?
ती जमीन पणजोबाने गावाला दान दिली होती पण दानपत्राची नोंद नाही.शिवाय आजही त्या जमिनीचा 7/12 मूळ मालकाच्या वारसांच्या नावे आहे.आता ती जमीन परत मिळविता येईल का?त्यासाठी कोणती पावले उचलावी लागतील.
सर आदिवासी जमीनी बाबतचे आधीक्रूत 2 gr आहेत त्याची डाउनलोड करायची लिंक पाटवा
नाही कळले मला, कोणते ,GR ? कायदा, नियम अत्यंत स्पष्ट आहेत, हवेत कशाला जी आर, संदर्भ सांगा मग शोधू ? असे खूप जी आ र असतात प्रत्येक विषयाचे.
सर आमची जमीन आदिवासी ऐकून क्षेत्र आहे .6.28(वरकस) हेक्टर आहे त्याच्यात पोट खराब क्षेत्र0.35 आहे आणि आकारणी 3.26 आहे आणि ही जमीन सामाईक आहे. तर आम्हाला त्याच्यातून 5 ऐकर जमीन विकायची आहे . विकू शकतो का
हो, जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज, करा रीतसर परवानगी घ्या, विकता येईल.
धन्यवाद
सर, इनाम वर्ग 6ब साठी विडियो तयार करावा मार्गदर्शन करावे
Yes noted
सर आपण consultancy देता का?
आदिवासी ज़मीन हस्थांतरन जर १९५७ पूर्वी जिला अधिकारि यांची वीना परवानगी झाले असल्यास काय करावे?
आणि कुठलीही रजिस्ट्री किंवा बक्षिश पत्र नाही… ती तशीच वीना परवानगी फेरफ़ार झालेली, क़िस्तबंदी रिकॉर्ड, पी-१, पी-९, रिनंबरिंग पर्चा वर सर्वे नंबर नमूद आहे तर अश्या केस मध्ये काय करता येईल? तसेच कोर्ट चे सायटेशन उपब्ध आहेत काय? तालुक़ा दंडाधिकारी यांचे कड़े प्रलंबित आहे केस
त्यावेळी काही निर्बंध नसतील तर काही कारवाई होणार नाही. परवानगी वगैरे निर्बंध १९६६-६७ मध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आल्यानंतर व १९७४ चे प्रत्यार्पण कायद्यानंतर जास्त सक्त झाले. १९६६ पूर्वीच्या फारस्या केसेस आणि निर्बंध पाहण्यात नाहीत.
अदिवासी कलम 36अ36 या मयत व्यक्तीला वारस नसेल तर ती जमीन अ आदिवासी ला घेता येते का
ज्या व्यक्तीला कुणीच वारस नसते व त्यांनी मृत्यूपूर्वी काही बक्षीस पत्र, मृत्यूपत्र करून ठेवलेले नसते अशी जमीन प्रथम सरकारकडे जाते मग सरकारकडून नियमाप्रमाणे वाटपात मिळाली तर घेत येईल.
आम्ही आदिवासी आहोत आणि आदिवासींची जमीन योग्य त्या प्रक्रियेने खरेदी केली. दुसऱ्या बिगर आदिवासीने मी पण अगोदरच्या आदिवासी जमीन मालकाशी व्यवहार केला असल्याचे सांगून आम्हाला इच्छा नसतांना/गरज नसतांना आपली जमीन त्यालाच विकण्यास भाग पाडले १४ वर्ष झाले मंत्रालयाची परवानगी घेत आहे असे सांगून अडवून ठेवले. आता पुन्हा राहिलेला व्यवहार (१४ वर्षे पूर्वी केलेला) पूर्ण करण्यासाठी दबाव आणतो आहे आणि वकिलाचे पत्र पाठवतो आहे. जमिनीवर कोणीही व्यवहार करू नये असे बोर्ड लावून ठेवले. आता काय करावे? agreement संपलेला आहे तरी मंत्रालयात आता परवानगी मिळत आहे असे म्हणून तोच व्यवहार करून जमीन मागतो आहे दबाव आणतो आहे.
जय सेवा
सर ,2005साली मी आदिवासी जमीन चा 99 करारनामा। केला आहे घेतली कोटामध्ये नोटरी जिलाधिकारी परवानगी नाही घेतली आहे
जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन रीतसर लिझ नोंदणी करणे जास्त कायदेशीर ठरेल. सध्याची व्यवस्था ही तात्पुरती समजून कायदा पाळावा असे सुचवावेसे वाटते.
आज शासन परवानगी बंद आदिवासी बिगर आदिवासी परवागी तर बंद आहे शासन चा जि आर आलेला हाय 23 मार्च 2013 सरकार ने बंद केलो आहे आज या वर पर्याय काय आहे आज पण 99नोटरी ला परवागी तर बंद आसेल ना सर
सर मला आज 99 करनामाला जिलाधिकारी परवानगी देतील का शासन चा जि आर आला आहे मांझे खुप पैसे दिले आहे नाही सरकार तर परवागी बंद केलो आहे
लिझ नोंदणी आज बंद असेल ना सर
मी नोटरी केली माझा आई नावर ओबीसी मध्ये आहे
कुल मुक्तर केलेल्या जमीन खरेदी करू शकतो का ३६ अ
आदिवासीची जमीन बिगर आदिवासी खरेदी करू शकतो का
मी कुल मुक्तर केलेले आहे
आदिवासींची जमीन जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन घेता येईल. जिल्हाधिकारी कार्यालय आणि शासन कुल मुखत्यार च्या आधारे हे करतात याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात मिळू शकेल. काही ठिकाणी स्वीकारतात, काही ठिकाणी नाही.
सर आपण सागतात तिय कलम१९६६ व१९७४ कलमात अर्ज कोढे करावा सर मी आडाणि आहे सर आपला फोनं सांगावा व ठिकाने सागावा
तहसील कार्यालयात अर्ज करा.
खूप छान माहिती मी आदिवासी आहे आमची जमीन बिगर adivasi
विकत घेतो परन्तु कोणतेही कागदपत्रे केली नाहीत 9 वर्षांपासून व्यवहार आहे काय करावे
रीतसर परवानगी घ्या ना, थोडा पाठपुरावा करावा लागेल पण नंतर त्रास नाही होणार.
जाधव तुमचा मो पाठवा 9373122400
सर एखाद्या व्यक्तीससिलिग.मध्ये.जमीन. मिळाली.असेल.तो.वक्ती.आदिवासी.असेल.त्याने.सीलिंग.जमिनीचा.सरकारी.हप्ता.भरला.नसेल.तर.त्याची..जमीन.सरकार.जमा.करून.तहसीलदार.मार्फत.नीलव.करून.बिगर.अडीवशिस.देत्या.येतेका
सर एखाद्या आदिवासी ची जमीन बगर आदिवासी ने 1973च्या अगोदर घेतलेली असेल अणि ती जमीन आत्ता खरेदी केली तर काही अडचण होईल का?
आतापर्यंत त्रास नाही झाला तर कदाचित होणार नाही.....घेण्यापूर्वी proper title search karun घ्यावे
सर आमची जमीन इनामी होती सर्व शेत्र.. चुलत भावाची आपल्या नावर करून घेतली.. पन उताऱ्यात कुठेच.. खरे दि फेरफार लिहाल नाही की.. त्यांच्या सह्या पण नाही.. की जमीन विकली असा उल्लेख नाहीं काय करावं.. कळत नाहीं.. थोडी मदत करा..🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर्व फेरफार काढून वाचा काहीतरी मिळेल तुम्हाला, पान सर्व फेरफार मिळवा
सर आमच्या पंजोबांनी 1936 ला आमची जमीन बिगर आदिवासी विकली आहे फेरफार फक्त खरेदी केली आहे असा उल्लेख आहे आपल्या कडुन मार्गदर्शन करा
इतकी जुनी खरेदी असेल तर आता फार काही करणे शक्य वाटत नाही.
काय होणार नाही का
Mi adivasi maji jamin kul Thane jila vagle istet luch vadi dildrkabja par mileka1988kajja bhavesh tubde
Shr jamin vikli nahi pase milale nahi maja ajobachi navavr he
Shr ajoba navratri pala emabi dila topan Milana hi❤❤❤❤❤❤😂😢😮😅😊😢🎉
सर,आदिवासी वन जमीनआहे,एक आदिवासी दुसऱ्या आदिवासी ला विकू शकतो का, तेही विना D Forest, अन हा D Forest काय प्रकार आहे कृपया मार्गदर्शन करा
हो जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन एक आदिवासी कडून दुसऱ्या आदिवासीला विक्री होऊ शकते. ही शासनाने वाटप केलेली जमीन आहे का ? असल्यास ती पूर्वी वन जमीन असेल म्हणून वन असे दिसत असावे. त्याचा तुम्हाला काही त्रास होणार नाही . डी फॉरेस्ट म्हणजे निर्वणीकरण म्हणजे जमिनीवरच वन हा शेरा कमी करणे , शासन या जमिनीच्या बदल्यात दुसरी सरकारी जमीन वन विभागाला देईल . त्यानंतर एक अधिसूचना प्रसिद्ध करून या जमिनीचा वन हा दर्जा कमी होऊन ही सर्वसाधारण जमीन होईल.
@@pralhadkachare-legalliteracy 🙏धन्यवाद सर, खूप छान मार्गदर्शन.
आदिवासी जमीन ओ बी सी घेति येते का
सर मी आर्मी मध्ये आहे. एक व्यक्ती जमीन विकत आहे. ती जमीन मला घ्यायची आहे. तर मी ची संमती असली तर मी घेऊ शकतो का सर
तो व्यक्ती आदिवासी आहे. कलेक्टरची सिग्नेचर मिळाली तर होऊ शकते का सर जमीन आपल्या नावाने.
सर 36 व 36 अ हे कायम सोरूपिस कसे काड़ता येतेे
आदिवासींची जमीन असेपर्यंत नाही निघणार ते शेरे. ती जमीन अकृषिक झाली अथवा बिगर आदिवासी ने घेतली निघतील ते आपोआप.
बिगर आदिवासी पूर्वपरवानगी खरेदी केल्यावर असे वाचावे
सर, आपण खूपच सोप्या पदधतीने, छान माहिती दिलीत.
जर आदिवासी to आदिवासी जमीन घेण्यासाठी जिल्हाधिकारी ची permission घ्यावी लागते का, एक आदिवासी दुसऱ्या कोणत्याही शहरात आदिवासी जमीन investment साठी घेऊ शकतो का.
हो जीलधुकरी यांची परवानगी घेऊन एक आदिवासी दुसऱ्या आदिवासींची जमीन महाराष्ट्रात कुठेही खरेदिंकरू शकतो.
नमस्कार सर
सर आपल्या मते 1/4/1957 नुसार निर्णय होईल, पण माझा विक्री चा व्यवहार आहे ,तो 1/2/1957 चा आहे, या बद्दल आपल्या कडून मला थोडी माहिती दयावी, ही विनंती सर .
सर मला आपल्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे कृपया मदत करा मला 🙏
Sir , माझ्या केस मधे अशा प्रकारचा व्यवहार झालेला आहे आणि सदर बिगर आदिवासींनी जमीन नांगरण्यास सुरुवात केली आहे माझे client त्यावेळी माझेकडे आले तर आपण सदरच्या तहसीलदारांकडे आपल्या अर्जासोबत stay मागू शकतो का..आणि सिव्हिल कोर्टाला त्याचे jurisdiction nahi ka.... please मला सांगा🙏🙏
तहसीलदार यांचेकडे अर्ज दाखल करा ना. सिव्हील कोर्ट कदाचित एंटरटेन करणार. स्पेशल लॉ मध्ये रेमेडी आहे.
@@pralhadkachare-legalliteracy ok sir thanks🙏
Adivasi jamin obc kade convert kashi hoil..आम्ही civil court la jau ka
सर आमच्या शतावर अधिनियम 1974 चा आदिवासीच्या जमिनी प्रत्याप्रित करण्यासाठी तक्रार करण्यात आली आहे तर तहसील पुसद जिल्हा यवतमाळ मंध्ये प्रकरण चालू आहे तर जबाब मागितला तर काही जबाब मार्गदर्शन करू शकता तुमची जे काही फी असेल ते देतो.
प्रकरणात आम्ही पण आदिवासीच आहे आणि तक्रार कर्ता पण आदिवासीच आहे.
Plz ....सर
जी सत्य वस्तूस्थिती आहे ती सांगणे व तेच जबाब मध्ये लिहावे.
@@pralhadkachare-legalliteracy Ok sir
Thank you sir
आदिवासी जमीन अनुसुचित जातीचे व्यक्ती खरेदी करु शकते काय?
जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेऊन खरेदी करता येईल.
सर साधा प्रश्न..???? तुमच्या अनुभवातून सांगावे..!!!
कलम ३६ व ३६ अ ची जमीन घ्या म्हणून एक कुटुंब मागे लागले आहे तरी ती घ्यावी की नाही...???
घ्यायचीच झाली तर कायदेशीर पद्धतीने कशी खरीदी करावी..जेने करुन भविष्यात अडचण येणार नाही..!!!
तुमच्या सोईची जमीन असेल तर जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करा. ते तुम्हाला सर्व कार्यपद्धती सांगतील. थोडी कागदपत्र लागतात. ते तहसील ला जाऊन चौकशी होते , आदिवासींचे विक्रीचे कारण संयुक्तिक असेल तर ते शासनाकडून पूर्वपरवानगी घेऊन परवानगी मिळू शकते.यासाठी साधरण एखादे वर्ष लागते. मात्र विना परवानगी खरेदी करू नका. ते कायदेशीर नाही.
@@pralhadkachare-legalliteracy
धन्यवाद सर तुमचे विडीओ बघून चांगल मार्ग दर्शन लाभले..!!!
30 वर्षे पूर्ण झाल्या नातेवाईक ने केम केला तर त्याचे काये प्लीज रिप्लाय द्या साहेब 🙏🙏
नातेवाईकाने काय केले हे कळले नाही.
खोटे नातेवाईक आहेत तरी त्यांनी दावा केला की आमी त्यांचे नातेवाईक आहोत आजून ही हाई कोर्टात त्यांनी साबित नाही केले कोर्टात केस आहे तरी मॅनेज करून त्यांनी आता नाव चडून घ्येतले त्यावर आपण sty घेतलाए तरी जबरीने जागेवर ताबा घेऊन त्रास देत आहेत mrt कोर्टात केस पण चालू आहे तरी त्यांनी कोर्टात चे ऊलगन करून जबरनी दादागिरी करत आहे त्यांना पोलीस सपोर्ट आणि स्थानिक आमदार नगरसेवक से सपोर्ट आहे तर काये करावे लागेल साहेब 🙏🙏🙏🙏
त्यात त्यांचे आडनाव पण चुकिचे आहेत
कायदेशीर माहिती साल्ला घेण्याकरता भेट कशी होइल
legalliteracy1@gmail.com वर मेल पाठवा