अगदी उत्तम प्रकारे कायद्याची माहिती दिली आहे याचा फायदा आदिवासी जनतेला होईल अशी अपेक्षा करतो व यापुढे ही आपण आदिवासीच्या कायद्याची माहिती द्याल हिच अपेक्षा करतो__🙏🏻
Sir, 7/12 उताऱ्यात 1966चे कलम 36 व 36 अ (आदिवासी)ला अधीन राहून असा शेरा आहे व ती जमीन बिगर आदिवासी यांनी खरेदी स्वरूपात घेतली. तर ती जागा आदिवासीला पुन्हा मिळेलका.
सर माझ्या वडिलांनी १९७८ मध्ये जमीन खरेदी केली आहे जमीन घेणार आणि देणार दोन्ही ही आदिवासी आहेत परंतु ज्यांच्या कडून वडिलांनी जमीन खरेदी केली आहे तो आता परत मांगत आहे की जमीन विक्री ची जिल्हा अधिकारी यांची परवानगी घेतली नाही हे कारण दाखवून त्यांनी १५ वर्षांनी त्यांनी तक्रार दाखल केली आहे परंतु वडीलांनी परवानगी घेतली आहे की नाही ते वडील वारले मुळे नाही कळत काय करावे लागेल मला मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
Restoration Act फक्त शेतजमीनीसाठीच लागु आहे की गावातील घर किंवा गावातील राहत्या जागे बद्दल पण लागु आहे? हा Act 30 वर्षासाठी एक्सटेंड करण्यात आला होता, त्याबद्दल पण अपडेट माहिती द्यावी।
नशीब लागत आदिवासी जन्माला यायला सेवा जोहार जय आदिवासी
अतिशय उत्तम सुरेख आदिवासी बांधवांना माहिती दिली आहे धन्यवाद भावा आणि पुढे ही माहिती देत राहा
सर आपण दिलेली माहिती अमुल्य आहे..सर माझी जमीन बिगर आदिवासी लोकांना खरेदी केली आहे
अगदी उत्तम प्रकारे कायद्याची माहिती दिली आहे याचा फायदा आदिवासी जनतेला होईल अशी अपेक्षा करतो व यापुढे ही आपण आदिवासीच्या कायद्याची माहिती द्याल हिच अपेक्षा करतो__🙏🏻
खूप छान माहिती दिलीत तुम्ही adhivashi बांधवांच्या जमिनी बद्दल
खुप महत्वाची माहीती सांगीतली धन्यवाद
देवा, पुढचा जन्म आदिवासी घरात होऊ दे बाबा...
येवढ पण चांगलं जीवन नाही भाऊ स्कूल. St च
जय आदिवासी
जोहार दादा
मस्त
जोहार,,,जय आदिवासी
Mast mahiti sangitli saheb apn ❤
Sir,
7/12 उताऱ्यात 1966चे कलम 36 व 36 अ (आदिवासी)ला अधीन राहून असा शेरा आहे व ती जमीन बिगर आदिवासी यांनी खरेदी स्वरूपात घेतली.
तर ती जागा आदिवासीला पुन्हा मिळेलका.
हो
❤छान महीती दिलेली अहे
जय आदिवासी, दादा
खुप महत्वाची माहिती आहे सर धन्यवाद 🙏
जोहार, जय आदिवासी
जय सेवा, जय संविधान
छान
खुप छान माहिती दिली
छान माहिती दिली.
धन्यवाद!
Khup shan
तंतोतंत हिच स्टोरी होती, काल कब्जा घेतला बिगर आदिवासी कडून,🙏 आता आदिवासी चे नाव कसे लागतील या संदर्भात व्हिडिओ बनवा सर, जय आदिवासी 🙏
माझ्या आजोबांनी शेती केली नंतर बाबांनी केली नंतर काही वर्षे पडीत होती आता ती शेती करायचे ठरवले पण वन विभाग अडकले आहे तर काय करावे
धन्यवाद दादा माहिती खुपच पुरेपुर आहे कौतुक करावे तेवडे कमी पडेल दादा🙏🙏🙏🙏🤝🤝
Sir me ek Aadivasi aahe tar mala vanvibhagachi jagevar ghar bhandata yeila ka saga plz
very grateful to u sir
धन्यवाद सदर माहिती दिया बधदल
Sir aj kal tumche vidio disat nahi
दादा लवकरच येईल विडीओ
धन्यवाद पन मी अतिक्रमण जागेवर घर बांधलेले आहे ते हटवन का
आदिवासी जमीनीचे वारसामध्ये वाटपासाठी कोणाशी परवानगी घ्यावी लागते
सर माझ्या वडिलांनी १९७८ मध्ये जमीन खरेदी केली आहे जमीन घेणार आणि देणार दोन्ही ही आदिवासी आहेत परंतु ज्यांच्या कडून वडिलांनी जमीन खरेदी केली आहे तो आता परत मांगत आहे की जमीन विक्री ची जिल्हा अधिकारी यांची परवानगी घेतली नाही हे कारण दाखवून त्यांनी १५ वर्षांनी त्यांनी तक्रार दाखल केली आहे परंतु वडीलांनी परवानगी घेतली आहे की नाही ते वडील वारले मुळे नाही कळत काय करावे लागेल मला मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
भूमीहीन शेतमजूर आदिवासी, ला शेती मिळेल का.योजना 2023 सांगा
जय आदिवासी
सर आदिवासी शेत जमीनीवर शासकीय कर्ज घेण्यासाठी कोणता जी आर आहे बॅक लोनसाठी
आदिम कातकरी जमीन गाठणं साठी मगिनी मंजुरी मिळेल का
जोहार दादा
जय सेवा जोहार
Sir majh gav pesa setrat aahe mi st cast chi aahe tr mla pesa certificate milel ka aani kothun milel
आपल्या सचिवाला मांगा
आदिवासीची जमीन बिगर आदिवासींना विकण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागते
सर आम्ही ऐक आदिवासी परिवार मधून येतोय...आमचा जमीन ऐक बिगर आदिवासी च्या कबज्यात आहे..
Vikli hoti ka
परत घ्या
सर आदिवासी शेतकरी असतो की शिकारी,शेतकरी असला तर जंगल साफ करून शेती होऊ लागेल?
जय
Thank Bhava ❤❤
सर आदिवासींची इनामी जमीन भेटू शकते का ?
9.32 एकर आहे, त्यातील फक्त
शिल्लक 9 गुंठे आहे. आमची जमीन तीन वेगवेगळे गट आहे.
Jay adiwasi Jay godwana Jay savidhan Jay Bharat
जर जमिन मछी आजिचि आहे मग ति जमिन आपल्या नावावर कशी करावी
Sir ha kayda PDF asel tr grupvr uplbdh karun dhy,,,,,Mazi grampanchayt,,,,
हो दादा देते PDF मध्ये
Jay adiwasi
Sir tumi jar aadivasi chya pathisi rahal tarch aadivasi la akkal yeil
Mi sachita tekam aahe mazya gavi yevde magi aahe itle aadivasi aapli Jamin vikt aahet tyana aaple writs mahit nahi
आदिवासी ची जमिन आदिवासी खरेदी केल्यास मजुरी मिळते ❓
पुस्तक कोणती आहे सर
सर आदिवासी खातेदार नोंद कशी करता येईल 36/36अची
तलाठी ल अर्ज द्या caste certificate लावून
बायको आदिवासी आणि नवरा बिगर आदिवासी असेल अशा परिस्थितीत बायको/आईची जमीन मुलांना मिळेल का?
,,👌👌👌👌👌👌
No plz
सर बिगर आदवासी मग आदिवासी जमीन घेऊ शकतो का ती नावावर होते का plz सांगा
नाही
1975 madhye zilha adhikari kadun parvangi kadhun kharedi jamin parat adivasil
Chukun pn adhiwashi zameen geunka adhiwashi asal tr gya
Khuch.shan.mheti.takli.bau
फोन नंबर ला सर जय आदिवासी जय जोहार सर
👌👌👌👌👌👌👌👌👌👃👃♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
Restoration Act फक्त शेतजमीनीसाठीच लागु आहे की गावातील घर किंवा गावातील राहत्या जागे बद्दल पण लागु आहे?
हा Act 30 वर्षासाठी एक्सटेंड करण्यात आला होता,
त्याबद्दल पण अपडेट माहिती द्यावी।
Sir pesa bharati sathi mahsul purave kon konti lagtat
Change mahiti ahe sar
वन पटेत घर बनवायच आहे
सागाना
Mast mahiti sangitli saheb apn ❤
जय आदिवासी
Mast mahiti sangitli saheb apn ❤
Mast mahiti sangitli saheb apn ❤