कराळे सर,आपण सन्माननीय देवाजी टोपा साहेबांच्या गावी व त्यांच्या घरी जाऊन आपूलकीने आणि सन्मानपूर्वक मुलाखत घेतलात, या बद्दल मी तुमचे आदराने अभिवादन करतो आणि धन्यवाद मानतो.आणि देवाजी टोपा साहेबांच्या चरणी नतमस्तक होऊन साष्टांग दंडवत करतो.
जो व्यक्ती संविधान वाचून समजून घेईल तो व्यक्ती गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे तोफा जी यांच्या सांगण्यावरून स्पष्ट होते एवढी मोलाची माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार
देवाजी तोफा सा. हे आदिवासींचे रियल हिरो आहेत . यांनी कृती द्वारे काम करून दाखविले आहे . त्यांना समजने म्हणजे खूप मोठी परीक्षा पास करने आहे. कराळे सर आपल्या चॅनेल नी भेट देवून त्यांना समजले आपल्या ग्रूपचे धन्यवाद जोहार🙏🙏🙏🙏
अतीशय सुंदर श्री देवाजी तोफा यांची श्री कराळे सर यांनी मुलाखत, मावा नाटे मावा सरकार, गोंडी भाषा, मराठी अर्थ, आमच्या गावात आमच सरकार, गावाच्या़ विकास पर्यावरणाचा, जल जगंल जमीन, वनहक्क कायदा, ग्रामपंचायत, समिती आमसभा ,ह्या समाज उपयोगी संम्पती, सर्व मार्गदर्शन दिले याबद्दल खुप खुप धन्यवाद आभार जय सेवा जय जोहार जय आदिवासी गोंडवाना महाराष्ट्रा, रोख ठोक चर्चा
जय सेवा जोहार कराडे साहेब. जय भीम सर. आपण गडचिरोली जिल्ह्यात येवून मा.देवाजी तोफा साहेब यांच्या मुलाखती घेतल्या त्या बद्दल हार्दिक अभिनंदन. पण आदिवासी चे सत्तर वर्ष नंतर ही एक ही प्रश्न सुटलेला नाही.सरकार आदिवासी ना गुलामगिरीत ठेवलं आहे.आपण अभ्यास करून प्रसिद्धी करावी,हिच विनंती.
such a dynamic personality he has . wow i was shock when he explain such way .very grateful meaning of each lines he talked .Adivasi is real mulnivasi of India .thank you Mr. karale sir for that interview and please upload a remaining part of that .
हे सत्य आहे. बिलकुल अशी कार्य प्रणाली असली तर कधीच कुणाला अडचण येणार नाही.नाही कुणावर उपासमार किंवा अन्याय होणार नाही, गावाची, व देशाचीच प्रगती होणार. खुप छान माहीती. धन्यवाद 💐💐💐
कराळे सर आपल्याला देऊ तेवढे धन्यवाद कमी आहेत. मी चळवळीत काम करत असताना अशी माहिती मिळणे हे खूप खूप महत्वाचे होते. आपल्या सहकार्याने ही उपयुक्त माहिती माझ्यासारख्या कार्यकर्त्या पर्यंत आपल्या मार्फत मिळाली. पुनःश्च आपले धन्यवाद सर आणि या पुढेही अशी माहिती पुरवाल यात शंका नाही.
जय सेवा जय गोंडवाना, गर्व आहेत मला माझ्या गोंडी भाषे वर, जे दादानी आंध्र प्रदेश मधे जाऊन आपल्या गोंडी मातृभाषा मधे भाषण दिले 👌👌💐 यासाठी च आमच्या क्रांतिकारक आंध्र प्रदेश चे कुमराम भिमु दादानी मावा नाटे मावा राज चा नारा दिला होता। ( rrr movie)
मी कुरखेडा तालुक्यातील असून मागील काही महिन्यांपासून कराडे सरांचा युट्युब चॅनेल निरंतर पाहत आहे।सरांचे कार्य अभिमानास्पद आहेच, परंतू आजचा हा मुलाखतीचा व्हिडीओ बघून गहिवरुन आल्यावाचून राहवलं नाही।
साधे राहणीमान पण कर्म महान, भारतीय संविधानाचा मुळ अर्थ त्याना कळतो आहे सर देवाजी तोपा यांना. भारतीय लोकशाहीतील मुल्य त्यांच्या बोलण्यातून कळते. आपण आम्हास देवाजी तोपा यांची भेट घडवून आणल्याबद्दल धन्यवाद सर 🙏👌
खुप छान सर मला देवाजी तोफा सर खूप छान बोलतात एवढी शुद्ध मराठी आणि शब्द आजच्या मुलानां सुध्दा येत नाही ऐवढे छान बोले आणि कराळे तुम्ही खूप छान काम करत आहे
आमचे लाडके गुरू मनानिय अभिजित जी मोहूर्ले sir aim acedamy gadhchiroli... आपण माननीय श्री देवाजी तोफा साहेब यांना सविस्तर त्यांच्या पुढे पोहचून त्यांच्या कडून माहिती गोळा करून सर्व जिल्हा तील नागरिकांना वन हक्काची माहिती दिली ...धन्यवाद .. मोहुर्ले sir. कराडे sir
गर्व आहे मला मी आदिवासी असल्याचा....मी स्वतः गडचिरोली येथे जाऊन भेटून आलो आहे त्यांना💯
Great person देवाजी तोफा..💯✔️👌👌
अंबेडकरना ना विसरले 🧐
Mast sir
@@ashwinbhagat384 कधी विसरले? त्यांनी संविधानाचा आदर करूनच पूर्ण चर्चा केली. संविधानाचा आदर म्हणजे बाबासाहेबांचा आदर नाही का?
अतिशय छान माहिती दिलीत सर.... आदिवासी असल्याचा अभिमान वाटते ..आम्हीही याप्रकारे प्रगत होउ असे प्रयत्न करत आहोत ....👍👍😊😊
Kute
I'm proud to be indigenous
नाइस माहीती मी नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी Student अहे.. जय जोहार, जय आदिवासी.. “मी आदिवासी असल्याचं मला गर्व आहे ”..
Sarv lok educated zale ki koni pan tumhala fasavnar nhi
@@vikeshjagdeokhade2525 Vgvvvgvgvvvvvvvvggvvvvvgvvvvggggvgvvvvvvvvvvvvvvvgvvvgvgvvvvvgvvvvvvgvgvvvvvvgvvvvvgvvvvgvvvvvvvgvvvvvvgvvvvgvvvvvvgvgvvvvvgvvgvvvvvgvvvvvvvvvggvvvvvvvvvvvvgvvvvvvvvvvvvvvvv
कराळे सर,आपण सन्माननीय देवाजी टोपा साहेबांच्या गावी व त्यांच्या घरी जाऊन आपूलकीने आणि सन्मानपूर्वक मुलाखत घेतलात, या बद्दल मी तुमचे आदराने अभिवादन करतो आणि धन्यवाद मानतो.आणि देवाजी टोपा साहेबांच्या चरणी नतमस्तक होऊन साष्टांग दंडवत करतो.
ह्याला म्हणतात नॉलेज. Salute of this great man.
देवाजी तोफा नाम मे ही दम हे बॉस
तोफाजी आपल्या कार्याला 100 तोफांची सलामी
आदरणीय देवाजी तोफा ,आपण आदिवासी समाज, प्रश्न, अडचणी याबाबत अतिशय सुक्ष्म व सखोलपणे आभ्यास करून ,समर्थपणे लढा उभारला सलाम आपल्या कार्यास
जो व्यक्ती संविधान वाचून समजून घेईल तो व्यक्ती गुरगुरल्याशिवाय राहणार नाही
हे तोफा जी यांच्या सांगण्यावरून स्पष्ट होते
एवढी मोलाची माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार
मा श्री देवाजी तोफा चा यांच्या सर्व समाज बांधव आदिवासी बांधवांनी आदर्श घ्यावा. 🙏🙏
अशी माणसं प्रत्येक क्षेत्रात हवीत !!! तेव्हा संविधान खऱ्या अर्थाने पालन केले जाईल !
धन्यवाद सर । छान माहिती मिळाली 👌👌👌
वास्तविक विदर्भ दाखवायचं खूप छान काम केलं मास्तर.......इथल्या लोकांचा संघर्ष केव्हाच महाराष्ट्र समोर नाही येत. 👍👍👍
खूप छान माहिती आहे . माझ्या आदिवासी बंधूंनी हा व्हिडिओ पघावा आणि ही माहिती दुसऱ्या पर्यंत पोचवावी
खुपच उत्कृष्ट माहिती दिली साहेब
Real आदिवासी वीर आहात आपण
पाठ्यपुस्तकात धडा पाहिजे.
आपले संविधान किती अनमोल आहे.
तसेच डॉ.बाबासाहेबांचे उपकार सर्व भारतीयांवर आहेत...
खूप खूप धनयवाद सर...
माहितीपूर्ण महत्वपूर्ण मुलाखत घेतल्याबद्दल कराळे सर आणी त्यांची टीम व मा. देवाजी तोफा यांचे मनापासून आभार. 🙏👍👌👌👌
Kya baat hai..मॅनेजमेंट जबरदस्त केलेली आहे...याला म्हणतात आदिवासी. .
देवाजी तोफा सा. हे आदिवासींचे रियल हिरो आहेत . यांनी कृती द्वारे काम करून दाखविले आहे . त्यांना समजने म्हणजे खूप मोठी परीक्षा पास करने आहे. कराळे सर आपल्या चॅनेल नी भेट देवून त्यांना समजले आपल्या ग्रूपचे धन्यवाद जोहार🙏🙏🙏🙏
खुप छान काम सर.. दुर्गम भागातील स्तिथी दाखवलीत...
Mast . हेच लोकं खरे & अस्सल मातीतील आहे.......👍🙏🎉
मा. देवाजी तोफा साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन. खरोखरच निश्वार्थ, प्रामाणिक व दुरदृष्टीकोणातुन अभ्यासपूर्ण विचार मांडले आहेत.
आमच्या गावात आमचीच सरकार गोंडी भाषेत अर्थ 'मावा नाटे मावा राज'...जय गोंडी जय आदीवासी....🌄🌄
Jay sewa🙏😊
Jay sewa Jay johar
श्री. देवाजी तोफा. अभ्यासू व्यक्तीमत्व.
आपले नियोजन व आपली भाश्या, व आपली कार्यें खूपच छान आहहे सीए
अतीशय सुंदर श्री देवाजी तोफा यांची श्री कराळे
सर यांनी मुलाखत, मावा नाटे मावा सरकार, गोंडी भाषा, मराठी अर्थ, आमच्या गावात आमच सरकार, गावाच्या़ विकास पर्यावरणाचा, जल जगंल जमीन, वनहक्क कायदा, ग्रामपंचायत, समिती आमसभा ,ह्या समाज उपयोगी संम्पती, सर्व मार्गदर्शन दिले याबद्दल
खुप खुप धन्यवाद आभार
जय सेवा जय जोहार जय आदिवासी गोंडवाना महाराष्ट्रा, रोख ठोक चर्चा
जय सेवा जोहार कराडे साहेब.
जय भीम सर.
आपण गडचिरोली जिल्ह्यात येवून मा.देवाजी तोफा साहेब यांच्या मुलाखती घेतल्या त्या बद्दल हार्दिक अभिनंदन.
पण आदिवासी चे सत्तर वर्ष नंतर ही एक ही प्रश्न सुटलेला नाही.सरकार आदिवासी ना गुलामगिरीत ठेवलं आहे.आपण अभ्यास करून प्रसिद्धी करावी,हिच विनंती.
such a dynamic personality he has . wow i was shock when he explain such way .very grateful meaning of each lines he talked .Adivasi is real mulnivasi of India .thank you Mr. karale sir for that interview and please upload a remaining part of that .
तुमच्या मुळे माहित झाल...👌💐
हे सत्य आहे. बिलकुल अशी कार्य प्रणाली असली तर कधीच कुणाला अडचण येणार नाही.नाही कुणावर उपासमार किंवा अन्याय होणार नाही, गावाची, व देशाचीच प्रगती होणार. खुप छान माहीती. धन्यवाद 💐💐💐
गावकऱ्यांनी ग्रामसभेला महत्व दिले पाहिजे
खुप सुंदर माहिती दिली मा.देवाजी तोफा
कराळे सर आपल्याला देऊ तेवढे धन्यवाद कमी आहेत. मी चळवळीत काम करत असताना अशी माहिती मिळणे हे खूप खूप महत्वाचे होते. आपल्या सहकार्याने ही उपयुक्त माहिती माझ्यासारख्या कार्यकर्त्या पर्यंत आपल्या मार्फत मिळाली. पुनःश्च आपले धन्यवाद सर आणि या पुढेही अशी माहिती पुरवाल यात शंका नाही.
कराळे सर तुम्ही देवाजी तोफा सरांच्या गावी जाऊन खूप चांगली मुलाखत घेतली आणि आम्हाला खूप चांगली माहिती दिली 🙏🙏 धन्यवाद 🙏🙏
Great knowledge is converted into confidence, salute to great man.
जय सेवा जय गोंडवाना, गर्व आहेत मला माझ्या गोंडी भाषे वर, जे दादानी आंध्र प्रदेश मधे जाऊन आपल्या गोंडी मातृभाषा मधे भाषण दिले 👌👌💐
यासाठी च आमच्या क्रांतिकारक आंध्र प्रदेश चे कुमराम भिमु दादानी मावा नाटे मावा राज चा नारा दिला होता। ( rrr movie)
अभिमानास्पद कार्य 🙏🏻🙏🏻
मी कुरखेडा तालुक्यातील असून मागील काही महिन्यांपासून कराडे सरांचा युट्युब चॅनेल निरंतर पाहत आहे।सरांचे कार्य अभिमानास्पद आहेच, परंतू आजचा हा मुलाखतीचा व्हिडीओ बघून गहिवरुन आल्यावाचून राहवलं नाही।
Ramgad
खूप छान माहिती खरोखर संविधान समजण्याची गरज आहे आणि आशा माणसांची खरंच देशाला गरज आहे
अप्रतीम माहिती मिळवली सर
आपले आभार मानन्या साठी शब्द नाही
खुप सुंदर छान.👌🙏
👌👌👌👌👌👌खुप चागली माहीती दीली
खूप छान.तोफा.साहेब.आमचे आदिवासाचा.गौरव तोफा.साहेब
फार चांगली माहिती मिळून दिली कराले सर तुम्ही 👍🌹
खूप छान माहिती दिली आहे.
माझ्या आदिवासी बंधूंनी हा व्हिडिओ बघावं आणि ही माहिती दुसऱ्या पर्यंत पोहोचवावी
Khup chan vichar ahe sir asel kam karat raha. Aamala pn khup kahi sikala midel. Thanks😊
खुप छांन मुलाखत साहेब..💐💐🙏
अतिशय सुंदर सेवा जोहार कोयतूर
खूप छान भाषेत माहिती दिली सर.. तुमचं मुळे .. आमच्या गावी आमचं सरकार चं.. फरक समजलं.. देवाजी तोफा सरांना. जय सेवा जोहार..💐💐💐💐. from Gadchiroli.
Khup chhan porgaram ahe sir tumcha 🙏🙏🙏🙏
आमच्या इकडे श्री भगवान कोकाटे टिटवी जिल्हा बुलढाणा हे खूप मोठे आदिवासी संघटनेचे नेते आहे व त्यांचे खूप मोठे काम आहे!❤
कोकाटे सरांचा नंबर मिळेल का सर
आतिशय छान माहिती दिली सर मला अंभिमान आहे आदिवासी असलेल्या जय आदिवासी🏹 🌹🙏👏👏🌹🙏
साधे राहणीमान पण कर्म महान, भारतीय संविधानाचा मुळ अर्थ त्याना कळतो आहे सर देवाजी तोपा यांना. भारतीय लोकशाहीतील मुल्य त्यांच्या बोलण्यातून कळते. आपण आम्हास देवाजी तोपा यांची भेट घडवून आणल्याबद्दल धन्यवाद सर 🙏👌
Disto taso nasto manun jag fasto
He vakya baba var sut hotoi
Vichar kiti chan
Dhanya ho.
Jai Maharashtra
खुप छान सर मला देवाजी तोफा सर खूप छान बोलतात एवढी शुद्ध मराठी आणि शब्द आजच्या मुलानां सुध्दा येत नाही ऐवढे छान बोले आणि कराळे तुम्ही खूप छान काम करत आहे
गर्व आहे सर तुमच्या आम्हांला
छान माहिती सांगलित जय जोहार जय आदिवासी
Khup bedhadak sir , salute you sir....
अप्रतिम मुलाखत सर. अभिमान वाटतो गडचिरोलीकर असल्याचं😊
तूम्ही गेलात का तिथ
@@ishwarhemane4252 ami proper Dhanora che ahot😊
@@sweetikirange_aaswti Mi pn dhanora la asto ..bt propr ithla nhi so jast info nhi
@@dreamliver49 lekha menda gav ahe
@@dreamliver49 mg proper kuthle
देवाजी तोफा यांनी फार महत्त्वाची माहिती दिली त्यांना मानाचा मुजरा,,
सुपर सर जय भीम जय संविधान
Very nice sir tumi sarvancha vichar kaeta.he khup changle work aahe.
खुप छान माहिती आहे दादा
जय आदिवासी जय जोहार
आमचे लाडके गुरू मनानिय अभिजित जी मोहूर्ले sir aim acedamy gadhchiroli... आपण माननीय श्री देवाजी तोफा साहेब यांना सविस्तर त्यांच्या पुढे पोहचून त्यांच्या कडून माहिती गोळा करून सर्व जिल्हा तील नागरिकांना वन हक्काची माहिती दिली ...धन्यवाद .. मोहुर्ले sir. कराडे sir
ग्रेट आदिवासी मूल निवासी जय बिरसा 🙏👌👍👏
जय आदिवसी
Excellent example of decentralisation and good governance 🙂
तोफा....दादानी...
ग्रामपंचायत आणी gramsabha....यातला फरक समजाऊन सांगितला...
ग्रामसभा....निसर्गनिर्मीत...
ग्रामपंचायत...मानवनिर्मित....vaaaa....
Sir ya aajobala bghun radayla aal saluteble work
सलाम सर तुम्हाला तुम्ही ज्ञानाचे सागर आहात क्रांतीकारी जय आदिवासी
आपल्या महाराष्ट्रात खूप मोठया विचारांची लोक जन्म घेतात
आपल्या मुळे खुप छान माहिती मिळाली धन्यवाद सर
जय जोहार. श्री कराळे सर यांचेही मनापासून धन्यवाद
Amhi gadchirolikar❤️🔥❤️....Salute to You Sir ❤️⭐
Khup sundar mahiti tohfa dada karade sir Jay seva Jay aadivasi Jay gondwana
जय सेवा जय जोहार जय गोंडवाना लैंड जय आदिवासी
अप्रतिम कार्य 🙏🙏🙏🙏
सर आपल्याला हा video लय आवडला
Seriously
छान खरच आदिवासी शिवाय जंगल वाचू शकते का विचार करावा सरकारने जय आदिवासी
सर खूप सुंदर माहिती दिली थांक्यू सो मच
मला गर्व आहे, की आम्ही आदिवासी पण ,कोणाच्या समोर कमी नाही!
अगदी बरोबर म्हणता तोफा सायबा.
Khup great management aahet sir yanch
जय आदिवासी जय सविधान
खरोखर खुप छान माहिती
Intelligence with simplicity
Khup khup dhanyavad sir Jay Adivasi
so gorgeous Outstanding information Intelligent maind set devaji topha thinking and ideology great i am salute sir👍👍👍
Great person Dewaji Tofa
GOOD WORK.... SIR JI
Khupch jabardast vicharak maanus 🙏🙇🙇🙇🙇
Yevdhi molyachi mahiti Dilya baddl khup khup dhanyawad tofa ji
खुप छान माहिती मिळाली गुरुजी आम्हाला
Unbelievable selute to great man.🙏🙏
Saheb tumhi great👍👏😊 aahat kon mhnel aadivasi aahe srkar lajvel ase kam krtat aadi vasi only one
खूप छान माहिती
खुप छान माहिती दिली आहे मनापासुन कराळे सर ऋणी आहे
Sir tumhi great aahat ki tumi mahti gheta aani amhala deta❤
Atishay stutya upakram n great personality.... interview...
Karale सर...सैल्युट...
जय जोहार...🌹
Khup must mahiti milali sir 👌👌👌👌
अतिशय सुंदर माहिती दिली
जय सेवा...जय गोंडवाना....पारी कुपार लिंगो..
Sar khup chan mahitidelya badal abhinandan
व्वा कराळे सर तुम्ही कोळशाच्या खाणितून हिरा शोधला
सहमत
Great personality
खूप अभ्यास आहे यांचा . नवीन व्यक्तिमत्वाची ओळख झाली
*खूप छान सर ...💐अभिनंदन सर 💐* ।गडचिरोली की पावर देख लो ।