बाप लेकांन केली एकाच दोरांन आत्महत्या || काय आहे कारण |पोरांनो सुधारारे || कराळे सरांचं भावनिक आवाहन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 90

  • @gauravraut2848
    @gauravraut2848 День назад +60

    🙏ज्या दिवशी ही बातमी वाचली त्या च्या पुढची बातमी मी नाही वाचू शकलो .... मन सुन्न झाला मोबाइलसाठी जीव एवढा स्वस्थ झाला की विचार न करता देतो ....
    अरे आम्ही 90 ची पिढी लय भारी आहो निदान आम्हला कष्ट आणि बाप काय असतो ते माहिती आहे ...सुधारा रे

    • @bankarbb3036
      @bankarbb3036 5 часов назад +1

      Me pan maza mulala Diwali la 1, 30,000/- cha I phone pro max gheven dila. Paristhiti nastana pan. Mela maza mulan ashich damaki dili hoti. Aaj ha video pahun mala vatate ki mein yogya nirnay ghetla.

    • @KiranUnhale-mf6dl
      @KiranUnhale-mf6dl 3 часа назад +1

      Kse mul ahet aai baba peksha mhntvach khich nhi kiti mehnt gheun shikvtat ajkalche mulanle mb ch khup yed lagl social media ch

  • @ChandrakantWaghmare-b4q
    @ChandrakantWaghmare-b4q 2 часа назад +4

    मी त्याच तालुक्यातील आहे सर... बरोबर विवेचन केलात. निदान कांही पोराचे मन निश्चित परिवर्तन होईल..

  • @nama_mhane
    @nama_mhane 7 часов назад +24

    कधीही दुसऱ्या बरोबर compare करू नका,स्वतः ची जशी परिस्थिती ते तसेच बिन्दास्त जागा रे पोरांनो आणि पोरींनो.
    मी स्वतः इंजिनीरिंग पूर्ण होई पर्यंत एकच शर्ट एकच पॅन्ट वर दिवस काढले होते, बनियान घ्य्यायला सुद्धा पैसे नव्हते, आणि माझे मित्राकडे हॉस्टेल वर राहत असून सुद्धा गाडी होती,परंतु मला त्याचे कधीच दुःख झाले नाही, कधीच वाईट वाटले नाही. लिहिण्यासारखे खूप आहे परंतु एकाच सांगणे आहे, आपल्या परिस्थिती नुसार राहा

  • @SatyanarayanPohekar
    @SatyanarayanPohekar 10 часов назад +19

    अत्यंत हृदयस्पर्शी घटना सर 😌

  • @GopalPawar-n8l
    @GopalPawar-n8l 4 часа назад +5

    आपले स्वप्न आई वडील पूर्ण करू शकले नही पण आम्ही आई वडील ची सर्व स्वप्न पूर्ण करणार ❤❤

  • @vishwajeetthorat8150
    @vishwajeetthorat8150 6 часов назад +8

    आजच्या मुलांना काय चुक काय बरोबर, काही कळत नाही.आई बापाच्या जीवाला नुस्ती धास्ती.काय करावं.

  • @yashas_ramteke
    @yashas_ramteke 17 часов назад +20

    सर , मी सध्या दहावी ला आहे . माझं मी फेल होईन का . काही दिवस सतत मला असं टोकाचं निर्णय घेत होतो पण , मी आपलं माय- बापाचं त्यांच चेहरा बघून , त्यांची मेहनत बघुन . मी असं माझ्या मनातुन निर्णय टाळुन दिलं. आणि तुमचं हा विडियो बघून खरं मागदशन मिळालं सर. असेच विडियो आमच्या पर्यंत पोहचवत रहा. विनंती करतो🙏🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @prajwalchakore2392
    @prajwalchakore2392 7 часов назад +6

    सर आज मुलांना समुपदेशन ची म्हणजे च त्याची औकात दाखविण्या ची वेळ आहे

  • @arunabobade6705
    @arunabobade6705 5 часов назад +4

    या मोबाईलचा ताप सर्व भोगत आहेत,
    विचार , बुद्धी घाण पडलीय, शाळेने समाजाने चळवळ उभारण्याची गरजय

    • @gauravkhakare5679
      @gauravkhakare5679 4 часа назад +1

      😢😢😢😢😢😢😢😢😢😢मोदी भाजपाने काय करण्याची गरज आहे जीओ स्वत: करून २०१४ पासुन जनतेला मोबाईलमध्ये गुंतवुन टाकण्याची गरज आहे का मोदी भाजपाला २०१४ च्या पहिले जिओचे तर नाव सुद्धा ऐकलेले नव्हते पाहणे तर दुरचीच गोष्ट थु थुक मोदी भाजपावरती याला जबाबदार मोदी आणि भाजपाच आहेत माझा आरोप आहे थुकतो मी मोदी भाजपावरती 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @diliptayade6327
    @diliptayade6327 11 минут назад

    खरं आहे सर त्याने टोकाची भूमिका नोती घ्यायला पाहिजे😂😂😂

  • @PramodKabir-h3l
    @PramodKabir-h3l 7 часов назад +3

    बापाच्या परिस्थिती ची जाणीव बापानेच करुन दिली पाहिजे पण संस्कार देण्यात बापच इथे चुकत आहेत
    शेवटी जैसी करनी वैसी भरनी

  • @atulgadilohar.908
    @atulgadilohar.908 4 часа назад +1

    खूप वाईट परिस्थिती आहे sir 🙏🏾

  • @ranjitkorange2608
    @ranjitkorange2608 4 часа назад +2

    आजची पिढी या मोबाईल पायी सर्व बिघडली 🥹🥹😭😭 क्रिमिनल वृत्ती , चिडचिड, राग, या सर्व गोष्टी खुप वाढल्या.. आपल्या समाजामध्ये आता मुलांना नैतिकतेच्या गोष्टी शिकवण्याची गरज आहे.. 🙏🙏😭😭

  • @nareshsolkarsolkar1202
    @nareshsolkarsolkar1202 11 часов назад +5

    आत्महत्या हा पर्याय नाही sir .

  • @KuldeepPaikrao-ln6hp
    @KuldeepPaikrao-ln6hp 2 часа назад

    जर तुम्ही आमदार झाले तर सर
    महाराष्ट्रातील सर्वात पहिले शिक्षक आमदार

  • @dilipsingh27964
    @dilipsingh27964 4 часа назад +1

    आम्ही आमची घरची परिस्थिती पाहून कधीच आई वडिलांना कशासाठीच कोणताच त्रास दिला नाही, परिस्थिती नुसार राहावे लागते,परंतु ही पिढी अशी नाही, माझ्याकडे 6 अँड्रॉइड मोबाइल आहेत आणि हे माझ्या शेजारी असते तर मी त्या मुलाला मोबाइल आणि कपडे पण घेऊन दिले असते, अत्यंत वाईट वाटतं आहे मनाला ! दुसऱ्या मुलांकडे मोबाईल असतात त्यामुळं आपल्या जवळ पण असला पाहिजे ही प्रवृत्ती जास्त फोफावत आहे नव्या पिढीमध्ये😢😢

  • @gajanannalamwar5868
    @gajanannalamwar5868 6 часов назад +2

    Nice video guruji

  • @pratimaselkar942
    @pratimaselkar942 День назад +8

    तेच तुमच्यासारख्या न्याय देणाऱ्यांना कडेल बाकी तर हरमखोर बसलेत त्याचे काय करायचे

  • @pratikchafale2106
    @pratikchafale2106 8 часов назад +3

    भावांनो असे टोकाचे पाऊल उचलू नका 😢 नसते परिस्तिथी बापाची....

  • @omtarale4295
    @omtarale4295 День назад +5

    mY first Like ❤🎉🎉🎉

  • @yashas_ramteke
    @yashas_ramteke 7 часов назад +3

    Temperaly solution साठी permanent solution नाही काढ़ायचं होतं.☹️😢

  • @rajendramulkalwar329
    @rajendramulkalwar329 8 часов назад +5

    एका छोट्या कारणांवरून पोरं एवढा टोकाच निर्णय घेत असेलतर बापानं काय कराव

  • @apkkhob123
    @apkkhob123 47 минут назад

    बापाच्या भरोष्या वर जगणारे मुल काही कामाचे नाही स्वतः कष्ट करा आणि स्वतःचे अस्तित्व निर्माण करा

  • @rahulrangari7778
    @rahulrangari7778 9 часов назад +3

    अता सकादि बघितला सर धक्कच बसला माला बातमी वचुन

  • @sumedhbhagat161
    @sumedhbhagat161 День назад +8

    Kalach me eka pori sathi atma hattya karayale challo hoto..... Radata radata majhya aai cha radnara chehra aathavalaa.....bapacha lachar chehra aathavala.....aani tharaval aapan jagayach aata aplya aai bapa sathi 🥺🥺💔

    • @pranalichavan14
      @pranalichavan14 День назад +1

      😂😂

    • @lalitagaikwad3816
      @lalitagaikwad3816 16 часов назад

      😂😂

    • @Sonalkambale20000
      @Sonalkambale20000 9 часов назад

      😂😂😂😂

    • @sagar-jw2dd
      @sagar-jw2dd 7 часов назад +1

      बापाचा लाचार चेहरा...शाब्बास भावा.काय शब्द काढलेस बापाबद्दल...

    • @sumedhbhagat161
      @sumedhbhagat161 6 часов назад

      @@sagar-jw2dd kay karu bhava lacharach aahe majhe baba.....te kahi Kam nahi Karu shakat .. gharich astet bimari mul.

  • @shubhamdhongade2124
    @shubhamdhongade2124 9 часов назад +2

    निशब्द 💔

  • @NitinShiwankar
    @NitinShiwankar 10 часов назад +2

    विचार करणारी बाब आहे ही

  • @kunalpunse1336
    @kunalpunse1336 Час назад

    Yela jababdar sarkar aahe😢😢

  • @bhargavgholwe7743
    @bhargavgholwe7743 8 часов назад +6

    नि: शब्द 😭😭😭😭

  • @SatyanarayanPohekar
    @SatyanarayanPohekar 10 часов назад +2

    🙏🙏🙏🙏

  • @Altaf.pathan786
    @Altaf.pathan786 День назад +3

    Mulachi Nigraani sawaye tyanla time dyayela,pahije mitra sarkhe

  • @islamicrightpath429
    @islamicrightpath429 10 часов назад +2

    Kalare sir

  • @rakeshmeshram113
    @rakeshmeshram113 День назад +2

    Sorry 😢 RIP

  • @kartikeykadu2006
    @kartikeykadu2006 2 часа назад

    सुध्रा बे जरा 😢😢😢

  • @SandeepGolatkar-r4m
    @SandeepGolatkar-r4m 10 часов назад +3

    Byko आणि मुलीचे विचार Kela पाहिजे होता bapane

    • @ayushmagar-wt9hx
      @ayushmagar-wt9hx 10 часов назад

      brobr ahe dada . pn aapn tya bapachi mnshiti nahi smzu shkt tya velchi 🥲

  • @akshaygodbole660
    @akshaygodbole660 17 часов назад +3

    Make video on capitalism

  • @nikhilwaghmare1718
    @nikhilwaghmare1718 День назад +2

    Sir mazha bhavan pan fashi laun jiv dela muli sathi sir

  • @vishalnagapure6694
    @vishalnagapure6694 День назад +2

    ♥♥♥

  • @arvindkalaskar4229
    @arvindkalaskar4229 2 часа назад

    🙏🙏🙏😢😢😢

  • @dilipbhuvad6197
    @dilipbhuvad6197 16 часов назад +2

    very nice

  • @Shivamraut072
    @Shivamraut072 День назад +2

    ❤😢

  • @xgodmind1917
    @xgodmind1917 7 часов назад +1

    Kay bolav sir 💔

  • @arunabobade6705
    @arunabobade6705 5 часов назад

    ऐकणार नाय पण कायतरी करायला ,,,,,😢

  • @sumittayade8757
    @sumittayade8757 11 часов назад +2

    निःशब्द 😢

  • @RahulSawaimul-sr2jh
    @RahulSawaimul-sr2jh Час назад

    😢😢😢😢

  • @kartikeykadu2006
    @kartikeykadu2006 2 часа назад

    असे नसले ते चांगला

  • @rkkumar5873
    @rkkumar5873 День назад +2

    😢

  • @premdasbhasme1000
    @premdasbhasme1000 4 часа назад +1

    शेतकरी च्या मालाला भाव नसल्यामुळे शेतकरी बाप मुलाच्या गरजा पूर्ण करू शकत नाही

  • @KisanBarela-fi4yo
    @KisanBarela-fi4yo 5 часов назад

    🥺🥺🥺😣

  • @atulgadilohar.908
    @atulgadilohar.908 4 часа назад

    निशब्द 😢

  • @pradiphemke8951
    @pradiphemke8951 Час назад

    १८ वर्षांचा हाेईपर्यत माेबाईल वापरन्यावर
    कायद्याने बंदी घालावी

  • @punamtelang3838
    @punamtelang3838 6 часов назад +1

    Ase por mele tari kahi farak nahi padat . Eka mobile sathi bapacha jiv घेतला

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 3 часа назад

    Nice

  • @Sugatvansha
    @Sugatvansha 8 часов назад +1

    गंभीर है

  • @devanandbhau2679
    @devanandbhau2679 8 часов назад +3

    पैलवार म्हणल्यावर obc समाज येतो का? Pls reply. असेल तर हाके साहेबांची भेट घेऊन मदत करता येईल.

  • @savitanagtode7626
    @savitanagtode7626 Час назад

    Sad

  • @baburaotambe2391
    @baburaotambe2391 7 часов назад +1

    Khup bekkar kele tya mulane . Thodya sayam thevla pahije

  • @chetanvaidya5793
    @chetanvaidya5793 4 часа назад

    Aho sir 5 varshapasun magat hota mhane ti phone 😂😂😂

  • @PrashThings
    @PrashThings 2 часа назад

    Sir tumi jabdar ahet mobile dacha na tumi

  • @sachinkhamnakr2377
    @sachinkhamnakr2377 День назад +2

  • @chetanvaidya5793
    @chetanvaidya5793 4 часа назад

    O sir tumhi tya porakdun pn bola

  • @vishnusurashe7128
    @vishnusurashe7128 4 часа назад

    Kharch white ghatna

  • @gopalkhelkar7047
    @gopalkhelkar7047 8 часов назад +2

    😂😂😂😂😂

  • @vamanpandagle8908
    @vamanpandagle8908 Час назад

    Dont do this and first look at economic condition and anyone thing get by your work

  • @chetanvaidya5793
    @chetanvaidya5793 4 часа назад

    Khoti news aahe sir hi 😅😅😅

  • @PrashThings
    @PrashThings 2 часа назад

    Ya video javade paise yetil te tari dya

  • @sudhirdeshmukh351
    @sudhirdeshmukh351 День назад +2

    😢😢

  • @ashiktadavi-mi1mu
    @ashiktadavi-mi1mu День назад +2

    😢

  • @amolthorat2673
    @amolthorat2673 День назад +2

    😢

  • @ajayvetal3525
    @ajayvetal3525 День назад +2

    😢😢😢

  • @saranggaikwad3072
    @saranggaikwad3072 5 часов назад

    😢😔

  • @arunsasane1824
    @arunsasane1824 День назад +2

    😔

  • @sanghpalgaikwad2162
    @sanghpalgaikwad2162 11 часов назад +2

    😢😢😢

  • @pandhri4886
    @pandhri4886 7 часов назад +1

    😢