Pune : गावातील राम मंदिर बांधण्यासाठी मुस्लिम बांधवांची साथ, मशिदीसाठी हिंदूंचा हातभार
HTML-код
- Опубликовано: 26 апр 2022
- #Pune #Wagholi #RamMandir #Wagholi #ABPMajha #MarathiNews #मराठीबातम्या #NavneetRana #ShivSena #MaharashtraPolitics #KiritSomaiya
Pune : गावातील राम मंदिर बांधण्यासाठी मुस्लिम बांधवांची साथ, मशिदीसाठी हिंदूंचा हातभार
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
जय हो या गावातील प्रत्येकाला माझा सलाम रामराम बंधुनो भावांनो या गावातल्या परंपरेचा वसा घेऊया आणी आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक गाव असे बनवून देशात धार्मीक जातीय सलोख्याचे उत्तम उदाहरण देऊया जय हिंद जय महाराष्ट्र
@J stallion 😓 no
Jithe aahe tithey asch honaar jay bandhu bhaav
kharokar abhimanwattoy RajThakre ni ya gawat nahi ala pahije nahitar hya gawacha watawaran bigrur janar hecch gun Shivaji Maharaj sudda karat hote Raj thkre ni khara itihas wachlach nahi
Sarvajna maza namaskar.ektha nandhu de
Hic pratna allha Ani Ram kadey.
सर्व देशवासीयांनी वाघोली गावातील एकोप्याचा आदर्श घेतला पाहिजे.
@Baba Kim Jong Pung बरोबर आहे एक्धम येते मुस्लिम हिंदू खूप एकटा धकवलि पण कट्टर इस्लाम कोनालच् सोडत नाही. संभाजी महराजानां हि नाही.
@Baba Kim Jong Pung मनुस्मृति म्हणते
"ढोल, गवार, शूद्र म्हणजे तू, आणि स्त्रिया" ताड़न के अधिकारी म्हणजे यांना चांगले बदडले पाहिजे.
म्हणुन हिंदू धर्मात ब्राह्मण उच्च आणि शूद्र नीच मानला आहे.
@Baba Kim Jong Pung 👍😂
शिकायची गरजतर तुलाच वाटतिये न्यान वाढवा जरा
वाह.. हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेला महाराष्ट्र.. पुरोगामी महाराष्ट्र आहे तो हा आहे.. वाघोलीकर सलाम तुमच्या एकीला..! ❤
वाघोली गावाने हिंदू मुस्लिम एक समिती नेमून, सर्व महाराष्ट्र भर एकता निर्माण करून ,एक पाऊल पुढे टाकून, लोकांना मार्गदर्शन करावे ,फार ऊपकार होतील आपले 👍👍🙏🙏
वाघोलीकर नमस्कार, असेच एकत्र आनंदी रहा यालाच म्हणतात मानवता हा धर्म ,
आम्ही ऋणी आहोत या लोकांचे की यांनी ही परंपरा आजतागायत जपून ठेवली!
गांवात शांतता प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे वाघोली गावातील लोकांचे अभिनंदन.
बाबा ना मानलं , एकदम रोखठोक बोले सत्य एकदम
छान बर वाटल वीडियो बगुन ,,,,जर सर्व मीडिया ने असे वीडियो दावले तर देशात शांतता राहिल ,,, thanks abp
भाऊ बरोबर गोष्ट आहे
पण काही बिकाऊ मीडिया हरामखोर हे दाखवनार नाय
Khar aahe bhau 👍👍👍
@J stallion ऐक दम बरोबर 👍
आजही माझ्या महाराष्ट्र राज्य महान आहे हे विडियो बगावे Abp माझं संपूर्ण देशाला बघायचं खरं आहे ऐकता हेच भारत महान जयहिंद जय भारत
या गावा सारखाच आदर्श आहे धन्य आहोत आम्ही ❤️❤️❤️❤️
खुपच छान👏✊👍👏✊👍 महाराष्ट्रात दुही पेरणाऱ्या राज ठाकरेंनी आदर्श घ्यावा.
राजकारण हा काही लोकांचा धंधा आहे. हिंदू मुस्लीम काय पण खुद्द हिन्दू धर्मात दलित सवर्ण वाद पेटवून अनेक गरिबांचा संसार उध्वस्त करीत धुळीला मिळवले आहे राजकारण्यानी.
फारच छान, चांगलंही कुठे काही घडतं हे सत्य सांगणारी आशादायक स्टोरी.👍
खरोखर गावोगाव अशा पुष्कळ परंपरा आहेत, जे दोन धर्मामध्ये प्रेमाचे, एकीचे, आपुलकीचे आणि माणुसकीचे दर्शन घडवतात👍
Ho Madam as kut pahayala milal ki man prasan hot
Pls take a talk of ajoba on ABP maza katta...his talk is genuine. And give god thoughts to People
Llll
वा.क्या बात है 👍👍
@@narayanvikramsirsatumrekar5485 qqqqqqqAaAaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa
सर्व धर्माच्या बांधवांनी आदर्श गांव म्हणून बोध घ्यावा. एबीपी माझाचे कौतुक करावे तेवढे थोडे.
आमच्या नाशिक येथील आडगाव गावातही अशीच एक्की आहे❤️ Chan great
👍🙂🇮🇳
सर्व गावकऱ्यांच्या हार्दिक अभिनंदन
चांगला व्हिडिओ , बातमी 🔥🔥🙏🙏
खूपच छान....
असेच पिढ्या न पिढ्या परंपरा राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना....
महाराष्ट्र k भूमी पे जन्नत का एहसास ...
हम सब भारतीय है 🇮🇳
मी स्वतः हिंदू हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांच्ची आठवण येते असंच अबाधित राहू द्या शांती पूर्वक देश जगण्याची हीच आहे सर्वा शुभेच्छा भले हिंदू असो या मुसलमान एकोपा जरूरी हीच आहे शांती धन्यवाद
😂😂😂🤣🤣😆
Andhbhakt Darshan
जय भवानी जय शिवाजी...
बरोबर बोलला अनिल दादा...
@@imrannadaf7630तुम्ही खर मुस्लिम आहे ❤
हे बघून मला असे वाटते की देव बंधूभावात आणि एकोप्यात आहे! 🙏
समता स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत
खरंच वाघोलीकरांच मनापासून कौतुक.
धर्माच्या नावावर समाजात तेढ निर्माण करणाऱ्याला मस्त चपराक.
या सलोख्याचे वातावरण असल्याने कधीच दंगल झाली नाही 👍👍👍
संपूर्ण देशात असे सुंदर विचारांचे लोक हवेत.
@Baba Kim Jong Pung Garal okne haach kahi lokancha dhanda aahe...
Aag lawnarannya he kalat nahi ki wanwa petalyawar aagila pan kahi kalat nahi...
Kadhi paryant copy paste karnaar?
Tumcha Dev? Kadhi banawla? Ki tyane amhala banwile? Drushti tashi Shruti... Vishari Lok swatahla pan sukhi karu shakat nahit...
@Baba Kim Jong Pung Cross check karun sangtoy, Half knowledge is always dangerous... Please read the whole book and then reply me
Aamcha Dev/Allah/God ki TYACHE AMHI? S/he doesn't come on the earth... Now it's completely depend on our mind set to love or hate each other...
@@religioncastegovernment andh bhaktanna sangun kaye fayeda nahi jati waadi kela shivaye tyancha pot bharat nahi
@Baba Kim Jong Pung you prove that you have a half knowledge and negative mind set... Keep it up!
व्वा खुप खुप असेच एकजुटीने रहा कोणाच सुध्दा तुम्ही ऐकु नका परमेश्वर तुमच्या बरोबर आहे ,
एक बी पी माझा ह्या व्हिडिओ राज ठाकरेंना पाठवा
भावा तु मुंबई मधिल शिवाजी नगर ,मालवणी ,गोवंडी चिता कँप,मुब्रा येथे दोन दिवस राहुन बघ
असच भारत देश राहो सर्व जन मिळून मिसळून . स्वराज आहे हे किती सुंदर श्री शिवाजी महाराज चे . आणी हे नालायक मनसे वाले काय भोंगा भोंगा करताय . अरे जातीय सलोखा कसा राहील याकडे यांचे लक्ष नाही . करण राज ला सत्ता हवी आहे माग जनते मध्ये फुट कशी पडायची यासाठी सर्व चालू आहे .
अतिशय आदर्शवादी गौरवशाली,एकोपा, एकात्मता, अनुकरणीय.
सर्वांना हार्दिक शुभेच्छा 👍👍🙏
.
Aagdi barobar bollat tai
अतिशय चांगली पत्रकारिता.
This is my India..
This is my Maharastra...👌
जय शिवराय जय महाराष्ट्र जय मानवता धर्म
Jai shiv rai 🙂🙂🙂
@@user_80988hindu Muslim we are brothers ❤
असा पत्रकार पाहिजे
अशी काही बातम्या दाखवा त्यानं प्रत्येक जाती धर्म एकोप्याने राहातील
@Baba Kim Jong Pung Garal okne haach kahi lokancha dhanda aahe...
Aag lawnarannya he kalat nahi ki wanwa petalyawar aagila pan kahi kalat nahi...
Kadhi paryant copy paste karnaar?
@Baba Kim Jong Pung Kalatay te, Kim jong amhala...
@Baba Kim Jong Pung barobar aahe tumchya sarkhe murkh marathi m n se aani b j p madhye gu khaoun jagatat karan salokha aapulaki kay aahe ti jantela kalate aatta tumchya sarkhe murkh marathi m n se aani b j p chi chatugiri karun aankhi izzat ghaloun ghetat tyala kay karaych.
@Baba Kim Jong Pung मनुस्मृति मध्ये "ढोल गवार,शूद्र म्हणजे सर्व बहुजन समाज,नारी ताड़न के अधिकारी" म्हणजे त्यांना बिनधास्त बदडायच त्यांचा कोणीही वाली नाही. हा विषारी जाती वाद दलित सवर्ण वाद करून पोट भरणारे साप देशाच वाटोळे करतात त्यांच काय करायच.
@Baba Kim Jong Pung ye pungu tujhi kashaka re jaltey 😄
1 नंबर गाव आहे 👍🙏🙏
तुमच्या गावाचं खरच मनापासून अभिनंदन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी चालणार तुमचं गाव आहे तुमच्या गावाचा खूप विकास होत राहो आणि तुम्हाला खूप प्रेम मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
एकता ही काळाची गरज आहे
राज ठाकरे आणि भारतीय जनता पक्षातील नेत्यांना हा व्हिडिओ दाखवा
ही स्वर्गात जाणारी लोकं आहेत .धंन्यते शिवाजी महाराज ज्यांनी हा एकोपा घडवला.
सर्व गांवकरी वंदनीय आहेत.
नासिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात असेच वातावरण आहे कधी भेदभाव नाही 👍👍🙏🙏🙏🙏
शेवट,रामवंदना,अब्बास शेख जबरदस्त ♥️♥️♥️♥️
व्हिडिओ दाखवणारा हा प्रतिनिधी एकदम आनंदात आणि इतका मन भरून वाटणार आहे भाऊ तुमचे खूप धन्यवाद 🙏🙏
काही निच लोक असा एकोपा असा प्रेम बघु शकत नाहीत त्याना जाती वाद करायचा असतो जाती वाद करनार्या निच व्रती च्या लोकांन पासुन दुर रहा जे जातीय वादा च्या नावावर लोकांना भडकवतात
Very good bro
अरे जिथे मुस्लिम संख्या कमी तेथेच एकोपा आहे संख्या वाढली की तेथे काश्मिर आसाम बंगाल मालेगाव होतो
एक दिन अल्त्मश (१२११-१२३६) के दरबार का उलेमा सुल्तान के पास गया और बोला कि - क्योंकि ब्राह्मण इस्लाम धर्म के सबसे बड़े दुश्मन है इसलिए इस्लाम धर्म के अनुसार राजा का कर्तव्य बनता है कि ब्राह्मणों को या तो धर्म परिवर्तन के लिए तैयार किया जाय या फिर उनको मौत के घाट उतार दिया जाय । दरबारी उलेमा से इस तरह की मांग सुनकर अल्त्मश हड़बड़ा गया । उसने कहा कि वह इसका जवाब अगले दिन देगा। अगले दिन राजा के मंत्री ने उलेमा को बताया कि - क्योंकि राज्य में मुसलमान इतने कम थे कि जैसे कि भोजन में नमक, उनकी यह मांग ऐसी स्थिति में पूरी नहीं की जा सकती । फिर भी उन्होंने कहा कि जब भी परिस्थितियाँ बदलेंगी और मुसलमानों की संख्या बढ़ जायेगी, उलेमा की मांग के अनुसार कार्यवाही करना संभव हो सकता हैं।
( संदर्भ :- सैयद नुरुल हसन, एस्पेक्ट्स ऑफ स्टेट्स एण्ड रिलीजन इन मेडिविल इण्डिया )
फारच छान प्रगती !
हे सर्व च ठिकाणी शक्य आहे।ह्या दोन्ही समाजाला राजकारणी लोकांपासून दूर ठेवले पाहिजे 👍👌👌💐💐
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. या उक्तीचि प्रचिती यातून येते. जगा आणि जगू द्या. तुमच्या या एकोप्याला साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏
पूरी दुनिया के सामने आदर्श रखने की शिक्षा देनेवाला उदाहरण। heartly salute to our real Indians family
राजकारण चाललय सगळ सगळे एक आहोत
कोरोना मध्ये कोणीच विचारायला आल नाही
आत्ता यांना बोंग्याच राजकारण सुचतंय हे फक्त राजकारण चाललय 😔
Jise tplik wse malum
हायकोर्टाचा आदेश मान्य केला पाहिजे .
हे चित्र विरोधी पक्षाच्या नेत्यांना, पुढारी मंडळी ज्यांना हनुमान चालीसा पठण करायचे आहे त्यांना दाखवावी डोळे उघडतील त्यांचे .
डोळ्यातून पाणी आलं😊😢😢😢
मंदार गोंजारी यांचे अभिनंदन 🙏🙏🙏🙏
खूप छान गाव आहे हे, आदर्श घेतला पाहिजे सर्व जगाने भारताची हीच तर शान आहे
ही बात्मी आयकुन मनाला शांति वाटली
समाज सुशिक्षित झाला तर सगळे प्रश्न मिटतात. आंबेडकरवाद्यांनी पण याकडे लक्ष दिले पाहिजे. आपण सुशिक्षित झालो की आपले घर सुशिक्षित होते आणि त्यानंतर समाज होय.
अभिनंदनीय आणि अनुकरणीय ..
This is Real India Out Unity, our Strength.
Salute to u all... Great people
अशी गांव पाहीजे एक मत ने रहा था धन्यवाद
I have offered Namaz in this mandir on Friday when it was crowded . This is India ❤️❤️❤️
Question is would you allow aarti in masjid???
@@NS-sy4zu questions accha pucha lekin tere paas raatko hindu neta aaya tha lagta hai?
@@SahilShaikh-np9ep mirachi lagi 😜
@@NS-sy4zu Definitely if we share the same Compound . Or if required by a mandir during any festival when it has less space as like in this one .
या गावाचा आदर्श संपूर्ण देशाने घेतला पाहिजे
हिंदुस्थानातील सर्व मुस्लिम बांधवाना ईद मुबारक
खूप छान वाटल व्हिडिओ पाहून
महाराष्ट्र पोलिसांना त्रास देवु नका
खूप छान हिन्दू ,मुस्लिम ,शिख ,इसाई ,हम सब सारे भाई भाई
खरच खूप छान वाटलं विडिओ बघून या गावाचा आदर्श घ्यायला पाहिजेत सर्वांनी
Congratulations to ABP maza and the reporter.
वाघोलीचा आदर्श देशाने समोर ठेवला पाहिजे. खरोखर आदर्श गाव.
Movie -🥕गाजर मिळणार
निर्माता -🌵 bjp
दिर्दशक -🕵🏿♂️ देवेंद्र
अभिनेता-🤧राज ठाकरे
अभिनेत्री - 👰🏿नवनीत
संगीतकार -🎤 दरेकर , 🔔आशिष
गायक-🗣️ देशपांडे ,🤮किरीट
गायिका-चित्रा वाघ👯अमृता फडणवीस
आयटम गर्ल -💃 कंगना
बाल कलाकार -🐣निलेश ,🐣नितेश
मेकअप मॅन - 🐔 राणे
साऊंड वाला -🚽मनोज कंबोड
स्पॉट दादा -💅💄👨🏾🍳 रवी राणा
प्रसारक जाहिरात - 🧟हिंदी न्युज
Total बजेट - 💰1rs
लाज ठेवा जरा देवाच्या नाव घेऊन गलिच्छ राजकीय पोळी भाजून घेत आहात देव माफ नाही करणार , हनुमान चाळीसा ला विरोध नाही या फालतू नाटकाला विरोध हे 🙏 या महाराष्ट्र देशात जे काय चा लय त्या सगळ्याला जवाबदार bjp आहे ,अंधभक्तांना नाही समजणार आणि खरे कार्यकते असाल तर एकदा you tube ला अंधभक्त typ कराच मग लायकी समजलं तुमची ,तुमच्या मूळ पोलीस वर किती ताण पडलाय आणि वरून त्यांनाच दोष देत आहात , मच्छर सारखे तुम्ही लोक चावता आणि तुम्हाला चिरडल की बोंबलत बसता ,देव बघतोय सगळं , महागाई हरवणार म्हणून कॉग्रेस ला बाजूला केलं जनतेनी आणि तुम्ही 10 पट जास्त महागाई केली तुमच्या वर पण तेच दिवस येणार हे निश्चित , नाही समजणार अंधभक्तांना , ज्यांनी चालींसा लिहली ते संत तुलसीदास ते पण अश्या विचाराचे नव्हते , संतांचा महाराष्ट्र बोलता मग त्या विचारांनी पण चाला
जोड़ना हाना
कडक ना भाऊ
कॉंग्रेस वाल्यांच्या गोट्यांना मध लाऊन तोंडात चघळ
कडक भावा
😂No 1 apan promoting chalu theva
खुपच छान... हे आहे छत्रपति शिवाजी महाराज यांनी घडवलेला महाराष्ट्र🙏💕🙏💕🙏💕 हे महाराष्ट्र आहे...
गावकऱ्यांना खूप खूप सलाम 💐💐💐
भावले.👍🙏🙏🙏
SALUT AAHE TUMHALA🙌🏻👏🏻✌🏻
ग्रेट एकता दर्शन जय हिन्द!!🙏🙏👍
वाह काय आनंद घेत आहेत हे सर्व धर्मीय लोक. ह्या सर्व प्रकारच्या धार्मिक वेड्या राजकाण्याच्या मुस्कटात मारलेली जोरदार चपराक आहे.
सर्व धर्मींयानी एकत्र राहून या भारत मातेची शान वाढवा.
सर्व धर्म की जय हो. भारत माता की जय.
हाच व्हिडिओ BJP आणि मनसे ला दाखवला तर बरं होईल
हि बातमी पुर्ण देशात सतत दाखवावी उपकार होतील,,
खरच मी पण हे ऐकुण आहे सत्य ते सत्यच सत्यमेव जयते जय भारत जय सविधान जय हिंद आजोबाचे मनपुरवक आभार मनाचे समाधान असा हा एकोबा
यावरून शिवाजी महाराजांचा काळाची आठवण येते. का शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र. ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील संत गाडगेबाबा या सर्व महापुरुषांचे विचार जनमानसात रुजले रुजवावे. एबीपी चैनल चे मनःपूर्वक आभार
Great covered, it's necessary to see everyone, congratulations team to spread Good deeds!
👌👌👌great 👍👍👍
Unity is our straight 🙂👍👏
Too good, if no one should influenced by "divide and rule" then our nation will grow
Very Nice
Jai Maharashtra
Mashallah
Jai Hind Jai Bharat 🇮🇳👍🙂
Wagholi Village is the real face of secular India, Salute to the unbiased journalist showing the reality of unity among the 2 religions, people should take their own decisions, and not carried away by divisive politics, and work together towards a prosperous and powerful India, and listen to people who preach unity and peace between the 2 communities..Hindu Muslim Unity Zindabad..
This is also we want in our city ❤️❤️❤️
आदर्श गाव आहे
आपली गांधींची एकी पाहून खूप आनंद झाला आपल्याला एकत्र पाहून खूप खूप आनंद झाला आहे
आगदी छान वघोली मधील ऐकोपा पाहुन वाटल आणी सरपंच ऊप सरपंच साहेब आपले ही धन्यवाद आपन ऐकोपा साठी मनापासुन झटतायत आणी हेच आमचया व पुढील पीढीसाठी व देशा साठी फाऐदयाचे आहे चार फाटकया विचाराचे लोक आस्तात हेच अम्मास समजले तर बरहोईल
वा! अति छान
हे खरं आहे
सध्या
Really it wonderful and marvellous
All religions must accumulate together
And show the power and unity to the world.....
A big salute... Life is too short to hate. Enjoy life and be at peace.
जय हिंद
खुप छान बातमी 🙏🙏🙏
Superb reporting !
खुप सुन्दर गावं आहे. आदर्श घेण्यासारखा गावं ☝🏻☝🏻
छान तुमचा गावच एकत्र पणं हे परतेक लोकाने हा अभ्यास घेतल पाहिजे
ही परिस्थिती सर्वत्र आहे पण समाजात काही मूठभर लोकं आहेत जे दोन समाजात तेढ निर्माण करत असतात... हा विडिओ कदाचित भोंग्या वाल्यांना पचणार नाही... खरचं आदर्श घ्यावा या गावाचा.... 👌👌
सर्वानी या गावाकऱ्यांचा आदर्श घ्यावा. लोक खूप शिकून शहाणी होतील असे नाही. सम्पूर्ण देशाने यांचा आदर्श घ्यावा. 🙏🏽🙏🏽🙏🏽👍🏽👍🏽👍🏽
I LOVE MY INDIA
MERA BHARATH MAHAN
अतिशय चांगली पत्रकारिका
वाघोली गावांचे अभिनंदन एकता हम संब एक हैं
नाद खुळा, लय भारी, राम कृष्ण हरी
Beautiful unity.. Good lesson for everyone
Wagholi ke log ko Dil se salam🙏🙏🙏
@Baba Kim Jong Pung Garal okne haach kahi lokancha dhanda aahe...
Aag lawnarannya he kalat nahi ki wanwa petalyawar aagila pan kahi kalat nahi...
Kadhi paryant copy paste karnaar?
@Baba Kim Jong Pung amhi katayala Suru Kele tar mag tuje sarkhe disel nhi kuthe ⚔️☝️
आदर्श गाव वाघोली देशातील सर्व समाजातील सुजान नागरिकांनी आदर्श राम व रहीम एकच आहेत परंतु भगवंताकडे जान्याचा मार्ग वेगळा आहे बंधु भाव टीकेला पाहिजे देश एकसंघ राहावा
खुपच छान वाटले भगवा रुमाल गळ या त व रामा नंदना भजन म्हटले खरच माझा देश महान आहे
खर आहे... समान नागरी कायद्यानंतर यांच्यातील प्रेम अधिक वृध्दिंगत होईल....यात शंकाच नाही.
I love India
म्हणूनच आपला महाराष्ट्र साऱ्या देशात आणि जगात वेगळं ऐतिहासिक आणि पारंपरिक एकोपा याची ओळख निर्माण करून देणार राज्य आहे... अभिमान आहे मला मी महाराष्ट्रात जन्मलो याचा... छत्रपती शिवाजी महाराज की जय!!! राम रहीम सब एक हैं!! हीच खरी ताकद आहे आपल्या महाराष्ट्राची ☺️🙏🚩
देश एक सबका मालिक एक रामकृष्ण हरी