Vasant More यांना पदावरुन हटवल्यानंतर मुस्लिम कार्यकर्त्यांनी घेतली मोरेंची भेट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 апр 2022
  • www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi.com/
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
    CREDIT - #Political| Pradnya/Producer|bhanupriya/Editor- #TV9D

Комментарии • 1,6 тыс.

  • @SamratDipke
    @SamratDipke 3 месяца назад +7

    ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे वंसत मोरे हेच पुणे लोक सभा मतदारसंघातून 100/ बहमताने निवडून येणार आहेत, ❤

  • @ajaybhalerao5955
    @ajaybhalerao5955 2 года назад +109

    मोरे सर तुम्ही खूप ग्रेट आहात तुमच्या सारखे लोकप्रतिनिधी प्रत्येक गावात प्रत्येक शहरात प्रत्येक समाजात असायला पाहिजे तुमचं काम खूप छान आहे

  • @RAHULKUMAR-qh9zu
    @RAHULKUMAR-qh9zu 2 года назад +33

    शिवारायंचे खरे वारस वसंत तात्या,
    जात ,धर्म, मजहब, से आगे सच्चा इन्सान , प्रांत,राज्य वाद से भी आगे जाने वाला ही सच्चा इंसान , देवदूत होता है👍👍🙏👍
    जय हिंद🇮🇳🇮🇳🙏👍👍🇮🇳🇮🇳

  • @sushilakapure5126
    @sushilakapure5126 2 года назад +207

    खूप छान वाटलं साहेब हे बगून पक्ष काय आज आहे उद्या नाही.. पण तुमची माणुसकी कायम लोकांच्या मनात राहील..... तुमच्या विचारांना मानाचा मुझरा ...

  • @msjamadar7710
    @msjamadar7710 4 месяца назад +14

    वसंतराव आपण माणूसकीचा परीचय देत आहात. भारतासारख्या खंडप्राय, विविध जीती, धर्मानी,अनेक भाषांनी व असंख्यसांस्कृतीक विचारानी संप्पंन्न देशात
    सर्वसमावाचक नेता हवा.आपण सर्वाना घेवून
    चालणारे व जातीसाठी नव्हे तर माणसासाठी
    काम करणारे नेते आहात.आपला सार्थ अभिमान वाटतो.

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 2 года назад +369

    आज आपल्या देशाला अशाच नेत्याची गरज आहे हिंन्दु मुसलीम सर्व धर्म एकाच विचारानी चाले पाहिजेत तरच देशाच विकास होईल
    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @munirmullani2633
      @munirmullani2633 2 года назад +5

      👍👍🙏🙏ham sab yek hyi

    • @u.Fearless_Boy
      @u.Fearless_Boy 2 года назад +10

      मग काढा ना भोंगे तुमची अजाण तुम्हीच ऐका ना..लोकांना का ऐकवत

    • @irfanshaikh2740
      @irfanshaikh2740 2 года назад +3

      💯

    • @sugandhsorte7211
      @sugandhsorte7211 2 года назад

      साखरे साहेब.. तुमचे बरोबर आहे.संविधानाने सुध्दा हेच सांगितले आहे.

    • @u.Fearless_Boy
      @u.Fearless_Boy 2 года назад +3

      @@sugandhsorte7211 आर मग काढायला सांग भोंगे..एकदा मस्जिद असलेल्या भागात अभ्यास करायला येऊन बघ मग समजेल

  • @IsmailShaikh-mr2vc
    @IsmailShaikh-mr2vc 2 года назад +107

    जिनके वजूद होते है वो बिना पद के भी मजबूत होते है,bravo 👏 वसंत मोरे

    • @hasanpinjari6244
      @hasanpinjari6244 3 месяца назад +1

      वसंत मोरे‌ साहेब मि शेख हसन भुसावल सलूट करतो साहेब

  • @dishutayade8420
    @dishutayade8420 2 года назад +9

    मोरे साहेब खरंच तुम्ही ग्रेट आहात.. महाराष्ट्राला..एक स्वाबिमानी नेता आहात..❤️❤️ लव यू मोरे साहेब... जनतेला तुमची गरज आहे...🙏

  • @sahfishakh6672
    @sahfishakh6672 2 года назад +423

    तात्या महाराष्ट्र ला गरज आहे तुमच्या सारख्या लोकांची तात्या तुम्ही ग्रेट माणूस 🙏

    • @ganesh_pawar11
      @ganesh_pawar11 2 года назад

      असं, तुझ्या घराव दगड,पेट्रोल बंब जमा करून नको ठेवू म्हणजे झालं.

    • @ExploringWithYayati
      @ExploringWithYayati 2 года назад +5

      Dagad fekayla? Ka

    • @sayyed8913
      @sayyed8913 2 года назад +2

      तुमचे चे सारखे लोक सेवा करना रे खूप कमि हे ताते

    • @mayurkubadia3072
      @mayurkubadia3072 2 года назад +3

      तात्या एक नंबर आहेत. तुम्ही खराच ग्रेट आहात 🙏🏼

    • @darshananaik1041
      @darshananaik1041 2 года назад

      असे एकतर्फी सहिष्णू तात्या ईस्लाम राष्ट्र करण्यास हातभार लावतील. थुंकून दिलेले जेवण तर यांनी खाल्लेच असेल म्हणून एवढे तिरमिरत असतील तात्या.

  • @gauravmali141
    @gauravmali141 2 года назад +15

    वसंत मोरे आपण माझं मन जिंकलात...❤️👍
    माझा आवडत व्यक्ती महत्त्व या यादी मध्ये आज तुमचं सुधा नाव जोडलं गेलं

  • @sandeepshewale1868
    @sandeepshewale1868 2 года назад +31

    वसंत दादा तुम्ही कोनत्या हि पक्षात जा लोकांचे प्रेम तुमच्या बरोबर आहे. तुम्ही येणारच.

  • @sonalidhanawade3727
    @sonalidhanawade3727 2 года назад +40

    मराठी मुसलमान आहेत त्यांनी महाराष्ट्रात आणि भारतात खुप चांगले रहा.
    रमजान दिनाच्या मनापासून सुभेछा
    आपण भारतीय आहोत
    जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र

  • @mustafashaikh7125
    @mustafashaikh7125 2 года назад +184

    मोरे साहेब तुम्ही एवढं प्रेम केलं मनसेवर परंतु हे वेळ पडली तर बाप सुद्धा बदलतात रडू नका आता लढा जनता तुमच्या पाठीशी आहे अशी 56 राज जरी आले तरी तुम्ही पडणार नाही

    • @umeshp2683
      @umeshp2683 2 года назад +5

      तुमच्यात बाप बदलतात का, काय पण बोलता राव तुम्ही,विषय आवजा चा आहे , मग थोड कमी करा ना, प्रार्थना कमी आवाजात आणि आणि आत मधी पण होतात

    • @jaysardar3701
      @jaysardar3701 2 года назад

      भाऊ मुस्तफा सगळे ठीक आहे रे बाबा पण मग तुमच्या मशिदी समोर हनुमान चालीसा म्हणायला तुम्ही विरोध का करत आहात? तुमचे धार्मिक गोष्टी तुम्ही करायच्या मग हिंदूंनी हनुमान चालीसा म्हण्याला विरोध का??? राजकारण फाजकरण सगळे बाजूला a रे मग किमान हनुमान चालीसा म्हणाला विरोध का करत आहे तुमची लोक .आणि वसंत मोरेवर तुम्ही प्रेम करतात तर वसंत मोरे ने तुम्हाला म्हटले की बाबांनो भोंगे जोरात न लावता हळू आवाजात नमाज करा तर तुम्ही लोक का ऐकणार नाही का वसंत मोरेचे. का तुमचीच चालू देणार ? अनेक वर्षांपासून हा विषय चालू आहे राज साहेब नाही अचानक एका रात्रीत बदलेले . स्व.बाळासाहेब ठाकरेंचे ही तेच म्हणे होते आणि राज ठाकरे ही अनेक वर्षापासुन म्हणत आहे आहेत . बदलला आहे तर कोण " वसंत मोरे "

    • @parveztirandaz9291
      @parveztirandaz9291 2 года назад +1

      @@umeshp2683 vishay bapacha nahiye raj thakre ed la ghabrun vishay BJP cha public samor aantat fadnvis sarkar hote tevha bongo kai nahi aathwle aamhi bonge kadhu tumhalahi 10 divas ganpati,navratra, lagn, vadhdivas yaat DJ,bhonge band karave lagel

  • @shauketshaikh5450
    @shauketshaikh5450 2 года назад +144

    वसंतराव मोरे आपले, प्रेम बघून डोळ्यातून पाणी आले आगे बठो सब आपके साथ है.💪💪💪💪💪💪💪🌹🌹🌹🙏🙏🙏

    • @u.Fearless_Boy
      @u.Fearless_Boy 2 года назад +2

      भोंगे काढा मग..तुमची अजाण लोकांना का ऐकवत...पहाटे अभ्यसला उठलो की झाली तुमची कीच सुरू

    • @jaysardar3701
      @jaysardar3701 2 года назад +1

      Wo hero kay bolu rahila ? Hayeeing Kamala aahet na muslim lok hinduna mag hinduna Hanuman chalisa mhanayla ka virodh karat aahet he. vichar tya vasantyala

    • @user-os2ox3hy4x
      @user-os2ox3hy4x 2 года назад +2

      @@u.Fearless_Boy अबे दंगाई गोबरभक्त अभ्यास कर के करेगा क्या पकोड़े बनाएगा।

  • @subhashkashidkar5739
    @subhashkashidkar5739 2 года назад +9

    मोरेसाहेब तुम्ही आनखि विजयी होवो हिच माझी अपेक्षा ईश्वर तुमाला उदंड आयूष देवो

  • @jadhavsandipjadhavsadip6083
    @jadhavsandipjadhavsadip6083 3 месяца назад +6

    हे खुप नशीबवान आहेत कारण त्यानी सर्व लोकांना एकत्र घेऊन जनतेच काम केले आहे.

  • @pravinkadam6368
    @pravinkadam6368 2 года назад +515

    आपला भागात शांतता नांदावी असे म्हणणारे तात्या तुम्हि पहिलेच लोकप्रतिनीधी आहात.

    • @namdeonarhire8012
      @namdeonarhire8012 2 года назад +1

      अती शहाने

    • @ramdasmundhe8423
      @ramdasmundhe8423 2 года назад +3

      Ase nete pahijet ? Mag to kuthlyahi pakshacha aso

    • @ramdasmundhe8423
      @ramdasmundhe8423 2 года назад +3

      Raj sahebani kay kele m evdhi mahagai 2014 pasun zale tyavar ka bolale nahit ? B j p netyanvar kay bolale tri ka ? Lachar ahet sarv nete ? Yanchyavr viswas tri kasa thevaychya !

    • @jaysardar3701
      @jaysardar3701 2 года назад +3

      हे बघ भाऊ जर ह्या मोरे दादाने मुस्लिमांना विनंती केली तर काय मुस्लिम लोक नाही म्हणनार का कमी आवाजात त्यांची धार्मिक प्रार्थना म्हणायला ? मोरेंनी विनंती करावी ना . एवढे मुस्लिम लोक जर खरंच वसंत मोरे वर एवढं जीव लावतात तर त्याने विनंती केली तर मुस्लिमांनी ऐकावे ना . मग अशंता फैलण्याचे काही कारणच राहणार नाही .पण मोरेला वेगळीच भीती आहे . एवढे कळायला जनता खुळी नाही.

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 2 года назад

      फक्त तुमच्या एरियात त्यांची संख्या वाढू दे मग बघा कसे गांडित पाय घालून पळणार तुम्ही .आताच
      राजस्थान च्या खग्रोन मधे दंगल झाली तेव्हा बाजुचे मुसलमान परिवार हिंदू परिवार ला म्हणाले आम्ही आहोत कालजी करु नका.
      पण झाले उलटेच तेच मुस्लिम परिवार दगड फेकायला, आग लावायला ईतर दंगाई मुसलमान लोकांबरोबर एक झाले.
      काश्मीर फाईल फील्म बघा.

  • @x_Ryuki_x
    @x_Ryuki_x 2 года назад +91

    तात्या आपल्या देश भक्ति ला सलाम...

  • @hindustani7784
    @hindustani7784 2 года назад +6

    सच्चा ईमानदार नेता वसंत मोरे तात्या साठी प्रेम आहे प्रत्येकाच्या मनात शत शत प्रणाम🙏🙏🙏

  • @InayataliSayyed-ng5wm
    @InayataliSayyed-ng5wm 4 месяца назад +3

    वसत मोरे सलाम आहे तुमच्या आई बाबांना ज्यांनी असा हिरा जन्माला घातला🙏 सच्चा शेर वसेत मोरे सास्टात🙏 नमस्कार सलाम तुम्हाला बाकी नेत्यानी धडा घ्यावा हि विनंती देश हिता साठी🙏🇮🇳❤️🌹

  • @balkrishnajoil6355
    @balkrishnajoil6355 2 года назад +301

    मोरे साहेब तूमच्या सारखा संच्छा माणूस या देशाला हवा आहे

    • @yunusshaikh2360
      @yunusshaikh2360 2 года назад +6

      Agadi barobar Manalya taei Sahib aapan 🙏🙏

  • @rajunagresindkhedraja451
    @rajunagresindkhedraja451 2 года назад +115

    ही शिवरायांची भूमी आहे, तसेच जगातील सर्वात मोठा लोकशाही देश सुद्धा आहे इथे फक्त "संविधान" सर्वशेष्ट आहे, इथे प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येक माणसाचा आभाधित पणे वावरण्याचा हक्क सुद्धा आभाधित आहे हिंदू या मुस्लिम हम सब भाई भाई है
    "सर्व धर्म समभाव.....!

    • @Nil_M
      @Nil_M 2 года назад +5

      🤣🤣🤣🤣😁😁😁😁 secular hindu

    • @prashantpawar3250
      @prashantpawar3250 2 года назад +6

      Vel tujyavar pn yeil mitra....tujya aaya bahini ready thev.....hech Muslim udtil eka divshi

    • @madhukarnalavade6458
      @madhukarnalavade6458 2 года назад +6

      Bjp ची संगत कशी नडली बघा राज ठाकरे ना
      वसंत मोरे सारखे कार्यकर्ते मिळायला नशीब लागते
      खरे अश्रू फक्त सच्चा कार्यकर्त्याच्या डोळ्यातूनच येऊ शकतात

    • @royalbanjararathod3140
      @royalbanjararathod3140 2 года назад +3

      Kalel Tula Thamb Thod

    • @exhindu1952
      @exhindu1952 2 года назад +2

      @@prashantpawar3250 bhai tyachya tr mulich nahi pn tuzya 100% musalamanach udnar

  • @yogeshpatil25
    @yogeshpatil25 2 года назад +55

    श्री वसंत मोरे सलाम यांच्या कार्याला
    सर्व धर्म समभाव
    या वृत्तीने काम करत रहा मोरे दादा
    हिंदु मुस्लिम समभाव
    🇮🇳 जय हिंद🇮🇳

  • @dattugavale8293
    @dattugavale8293 3 месяца назад +2

    वसंत साहेब हा व्हिडिओ पाहून आणि एकूण माझ्या डोळ्यात अश्रू आले तात्या साहेबाना मानाचा जय भीम जय शिवराय जय आदिवासी

  • @altaftamboli2087
    @altaftamboli2087 2 года назад +360

    यह भारत का सच्चा देशवासी

    • @culturedance6654
      @culturedance6654 2 года назад +5

      Tu aahes ka ..mg tuja samjala sang bonge kadala ...lavakr

    • @rajeshgawali9914
      @rajeshgawali9914 2 года назад +2

      बरोबप👌👌👌🙏

    • @mohammedmujavar4773
      @mohammedmujavar4773 2 года назад +1

      Salute hai yese insan ko

    • @ranjitpatil5120
      @ranjitpatil5120 2 года назад

      तु कधी होणार?

    • @chandusarge8534
      @chandusarge8534 3 месяца назад

      अरे मोरे भारत का सच्चा देश वासी है तू है क्या अलाहा के दांगाई अंधभक्त 😂

  • @vickybirhade7299
    @vickybirhade7299 2 года назад +78

    तुमच्या सारखे नेते ची महाराष्ट्र ची गरज आहे तुम्ही वंचित बहुजन आघाडी मध्ये यावं 🙏🙏

  • @somputra1004
    @somputra1004 2 года назад +50

    सातशे वर्षा पूर्वीचा भारत आठवला..डोळे भरून आले😭😭😭😭

  • @babansabshaikh1199
    @babansabshaikh1199 3 месяца назад +4

    द ग्रेट मोरे साहेब

  • @prashantlawarepatil9102
    @prashantlawarepatil9102 2 года назад +153

    ग्रेट तात्या काम करत राहा.....पक्ष म्हणुन नाही जनतेने तुम्हाला बघुन निवडुन दिलय....

    • @mohanpatil6243
      @mohanpatil6243 2 года назад

      हिंदू च्या दुकानाला आग लावणारे मुस्लिम सोबत खेळणारे च होते

  • @ferrao1662
    @ferrao1662 2 года назад +118

    Big respect. Very nice leader god will bless you

    • @sadikmulla4147
      @sadikmulla4147 2 года назад +2

      More saheb tumi lavkar mahapor banar.great parsan.

    • @dorphy3024
      @dorphy3024 Год назад

      Dangerous fearfull alliance with intoleran.
      Vasant more is playing with Fire. He will fail its inevitable.
      .

  • @najimshah7937
    @najimshah7937 3 месяца назад +6

    तात्या तुमच्या सारखं नेतृत्व मिळवण्यासाठी सुद्धा नशीब लागतं हो तुमच्या सारखं नेता तुमच्या सारखं नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात असण्याची खूप गरज आहे... तुम्ही हे अगदी खरे बोलले की हे मुस्लिम बांधव कोणता पक्ष बघून नाही... तर वसंत मोरे यांचा चेहरा बघून सोबत जुळले आहेत... आणि संपूर्ण मुस्लिम बांधव आपले यासाठी ऋणी आहेत की आपण आपले मत रोख ठोक पणे मांडता...😊

  • @ravindrakamble3083
    @ravindrakamble3083 Год назад +5

    मोरे साहेब सर्वांना. सोबत घेउन चला, विजय तुमचा च आहे,

  • @shivajisalve9607
    @shivajisalve9607 2 года назад +49

    तात्या तुमच्या सारखे नेतृत्व,
    मि पहिल्यांदा पाहिले,
    तुम्ही एक महान योद्धा आहात,
    तुम्ही मनावर कसलेही टेंशन
    घेऊ नका,तुमच्या मतदार संघातील
    सर्व हिंदु मुस्लिम मतदारांचे आशीर्वाद
    तुमच्या पाठीशी आहे,तुम्ही कोणताही
    निर्णय घेतला तरी मतदार तुम्हाला
    दुर लोटणार नाही,
    तुमचे यश अबाधित राहील
    जय शिवराय

  • @sonalidhanawade3727
    @sonalidhanawade3727 2 года назад +4

    मोरे साहेब खुप खुप आभार आपला भारत देश उच्च शिकरावर उभा राऊदे..
    मि एक मनसे सैनिक
    रत्नागिरी संगमेश्वर आरवली शाखा जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे.....

  • @tabrezustad786
    @tabrezustad786 3 месяца назад +2

    मोरे साहेब तुमच्या सारखे या देशाला गरज आहे. नाहीतर देशाची वाट लागेल. देशाच्या विकासासाठी मोरे साहेब सारखे चांगले नेते पाहिजेत.

  • @sunilshirke8316
    @sunilshirke8316 3 месяца назад +2

    वसंत मोरे पुण्याची पसंत खराखुरा नेता बहुजन समजा साठी काम करणारा माणुस वसंत मोरे जय भिम

  • @fr.donaldrodrigues2493
    @fr.donaldrodrigues2493 2 года назад +125

    I'm in love with this man. Vasantji don't give up.....just look behind thousands are with you. Next Will be More mahapor 🙌

    • @moses.nhggcjbandews5656
      @moses.nhggcjbandews5656 2 года назад +1

      Deserving More Sir kondhwa ki shaan hai hats off Sir Raj Saab ko koi galat rasta dikha raha hai thodi sabuuri More Sir

    • @janardanpatil3619
      @janardanpatil3619 2 года назад +1

      @@moses.nhggcjbandews5656 য়য

    • @poojawarekar7097
      @poojawarekar7097 2 года назад

      साहेब प्रश्न धर्माचा नसून भोंगयाचा माध्यमातून आपल्या देवाचा प्रसार करणे योग्य नाही देवाचे कार्यक्रम हे त्या आवारात असावा त्याचा आवाज सर्वत्र घुमवून इतर धर्माच्या लोकांना हिनवणया सारखे आहे

  • @ferozkhannadwisamajsewak792
    @ferozkhannadwisamajsewak792 Год назад +9

    इंसानियत जिंदाबाद आप को हमारा सलाम दुआ प्यार अल्लाह आप को खुब तरक्कीयो से नवाजे और कामयाबी दे मालामाल कर दे सलामत रखें लगे रहो भाई जयहिंद

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 Год назад +5

    लोकप्रतिनिधी असा असावा जो सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा. अभिनंदन वसंतजीं मोरे साहेब जय vba औरंगाबाद.

  • @shaikharif6451
    @shaikharif6451 2 года назад +4

    छत्री पती शिवाजी महाराजाची हिच भूमिका होती आपले राज्यासाठी सर्व धर्मचे लोकांना सोबत घेऊन कार्य केले. Chhtripati Shivaji maharaj is great raja जय हिंद जय महाराष्ट्र

  • @manoharkor9099
    @manoharkor9099 2 года назад +54

    तात्या ग्रेट आहेत एवढी म्होठी लोक संख्या तुमच्या पाठीशी आहेत द्या राजीनामा मनसेचा नाहीतर काही राहिलेला नाही

    • @jaysardar3701
      @jaysardar3701 2 года назад +4

      हो रे काका , सगळे ठीक आहे मनसेत नको रहा पण त्या मोठल्या भोंगेचे आवाजाचे काय ? ज्याचा tithel सामान्य लोकांना त्रास होतो.

    • @raviwaghmare3258
      @raviwaghmare3258 2 года назад +1

      अरे राज साहेब काय बोलले ते तुझ्या लक्ष्यात येतय का अजाण द्या फक्त भोंगे नका लावू काय वाईट बोलले सांग

  • @prakashmaske4292
    @prakashmaske4292 2 года назад +34

    आहो सोडा मनसे अपक्ष ऊभे राहा आपला विजय होईल जय भिम जय संविधान

  • @user-tl3jy3tr7q
    @user-tl3jy3tr7q Год назад +9

    👍💐"तात्या, आपल्या वरील कार्यकर्त्यांचे प्रेम म्हणजेच आपल्या कार्याची पावती आहे, कार्यकर्त्यांसाठी आपणच पक्ष आहात, त्यामुळे खंत न बाळगता सर्व समाजाला घेऊन चालणारा पक्ष जॉईन करा, कार्यकर्ते सदैव आपल्या पाठीशी उभे राहतील.आपणास दिर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा आहे.💐🌹💐

  • @Anis_Qawwal
    @Anis_Qawwal 2 года назад +6

    आपको सलाम साब आप सच्चे इंसान हैं कोटी कोटी नमन आपको बसंत मोरे साब में मुम्बई से अनीस खान जय हिन्द जय भारत

  • @mohiddinnadaf1703
    @mohiddinnadaf1703 2 года назад +15

    आपको सलाम साहबजी!!!
    खुदा आपको लंबी उम्र दे!!!

  • @yaseenyaseen6694
    @yaseenyaseen6694 2 года назад +181

    Tatya is really great neta jay Maharashtra 🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏

    • @sanjayapadale5576
      @sanjayapadale5576 2 года назад +6

      मोरे सर आज पक्षाचा विचार करून चालणार नाही तर ज्यांनी तुमच्या वर अतुट प्रेम केलं त्याचा विचार करा

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 Год назад +6

    ग्रेट माणुसकी मोरे भाऊ आपली देशा ला गरज आहे

  • @majeedmaniyar3411
    @majeedmaniyar3411 Год назад +2

    नेत्या पेक्षा कार्यकर्ता श्रेष्ठ ,कदाचीत पहिलेच असे उदाहरण असावे. वसंत मोरे आगे बढो हम तुम्हारे साथ है!

  • @anwarshaikh9450
    @anwarshaikh9450 2 года назад +69

    Till u r in this world....nobody can defeat u ...never...in India u r no.1🔥🔥🔥clean heart ...pure❤❤❤

    • @dorphy3024
      @dorphy3024 Год назад

      He is not ture but he is more confused.
      Because he doesn't know the repercussions of islamization.
      The death for Apostasy and Blasphemy in Islam makes Islam more dangerous. The Apostasy and Blasphemy makes Muslims are even more dangerous.
      Please stay away from Muslims. Stay away from Islam. The life threatening Religion.

  • @tariqueshaikh6257
    @tariqueshaikh6257 2 года назад +127

    Assalamualaikum, Vasant More we need people like you not in Maharashtra but in complete India.
    Jai hind, jai Maharashtra.

    • @madhusudandeshpande1511
      @madhusudandeshpande1511 2 года назад

      जो पर्यन्त कमी तो पर्यंतच फक्त भाईचारा नंतर भाई हम चारा तुम. काश्मीर मधले बंधू पाहिलेत साऱ्या भारताने. काही चुकीच्या बाबतीत भावनिक होऊन चालत नाही.
      त्यांची सवय आहे तुमच्या हिंदूंच्या आरतीचा त्रास. पण 10 टक्क्यावर 72 हुर्रे चे लालच दाखवून बलात्कारी, आतंकी, दंगाई समूदाय पैदा करणाऱ्या हैवान अल्लाचे नाव अजान म्हणजे मानवता विरोधी होऊन जन्माला येण्यासारखे आहे. थोडक्यात सापाला पाळण्यासारखे आहे . 🤔😎

    • @sumaiyacookinghouse9523
      @sumaiyacookinghouse9523 2 года назад

      Vacant more jise Hindustan mai hai na tu 🇮🇳India hai hai

  • @rameshjadhav1280
    @rameshjadhav1280 2 года назад +3

    मोरे भाऊ आमचा तुम्हाला नमस्कार
    खरच आपल्या हिंदुस्थानातील मुस्लीम समाज
    आपला भाऊ बंदु आहे हे तुमचं प्रामाणिक
    मत आमच्या मनाला पटलं विघातक गोष्टी
    आपल्या समाजात नको कोणाच्या धर्माची
    विटंबना आपल्याला नको जय हिंद जय
    महाराष्ट्र

  • @shabnamshaikh7844
    @shabnamshaikh7844 2 года назад +11

    We proud you sir
    Jai Hind,jai Maharashtra

  • @tonystarkindiawale886
    @tonystarkindiawale886 2 года назад +46

    साहेब काय राजा आहे त्याचा आदेश मानलाच पाहीजे...साहेब जर चुकीचे निर्णय घेत असेल तर चूक दाखवून दिलीच पाहिजे

    • @amirmulani3698
      @amirmulani3698 2 года назад

      Lokana dist ahe Raj saheban chi chuk tula dist nahi ka lavdya

    • @tonystarkindiawale886
      @tonystarkindiawale886 2 года назад

      @@amirmulani3698 चूक दिसत आहे म्हणूनच तर पक्षाचे लोक सोडून चाललेत आणि पक्षाच्या तुटपुंज्या पदाधिकारी शिवाय कोणीतरी सामान्य माणूस दिसला काय मशिदिसमोर स्पीकर लाऊन हनुमान चालिसा म्हणताना... लोकांना माहीत आहे ह्याचा पोरगा मस्त एसी मध्ये बसून एन्जॉय करत आहे आणि हा आमच्या पोरांना भडकावत आहे... ह्याचे पोरांने तर कुठे मस्जिद समोर बसून हनुमान चालीसा म्हणली काय....आणि तुझासारखे चूतीये गु खातात ह्यांचा..😆😆😆😆😆

    • @tushargaikwad827
      @tushargaikwad827 2 года назад

      @@amirmulani3698 good👍

  • @chandrashekharkupte4364
    @chandrashekharkupte4364 2 года назад +45

    खरा लोकप्रिय प्रतिनिधी

    • @santoshdhumal5971
      @santoshdhumal5971 2 года назад

      खरा लोकप्रिय प्रतिनिधी आहे

  • @SalmanShaikh-dy6jz
    @SalmanShaikh-dy6jz Год назад +3

    ज्या लोकांनी लोकप्रतिनिधीला मत दिली भलेही त्या कोणत्याही समाजाची असो लोकप्रतिनिधीचा कर्तव्य आहे की त्यांनी आपापल्या मतदाराचे कामे करावी वसंत तात्या मोरे एक नंबर

  • @pradeepambhore572
    @pradeepambhore572 3 месяца назад +2

    आता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @onlycharity3780
    @onlycharity3780 2 года назад +22

    वसंत मोरे देवमाणूस आहे..... 💐💐
    तात्या तुमच्या सारख्या लोकांमुळे माणुसकी जिवंत आहे...... आज तुमच्या मुळे खरा हिंदू धर्म लोकांना कळाला..... 💐💐💐

    • @pratikrchavan9093
      @pratikrchavan9093 2 года назад +1

      Khup mothe dev manus ahe musalmancha bhonga utravu shakat nhi ani hinducha bhonga lavu shakat nhi kay pan dev manus ahe wah👏👏👏👏

    • @rkvideos535
      @rkvideos535 2 года назад

      Khara hindu dharma hach

    • @ytstars3360
      @ytstars3360 2 года назад

      @@rkvideos535 waaa very good , jara history read kra , deshachi karan nantr desh Saaf kryla time rahnar nhi , ani PM Modi pn asnar nhi smjun ghya !

  • @sanjaypatil407
    @sanjaypatil407 2 года назад +11

    तात्या जर भोंगे काढले तर काय फरक पडणार तुमचे येवढे घरासारखे संबंध आहेत तर ते निश्चित आयकतील प्रेमाने सांगा तात्या तुम चा मान ठेवतील .तुम्ही खुप भावुक आहेत आणि राज साहेब हमेशा तुमच्या वआपल्या मुसलीम बंधु बरोबर आहेत

    • @umarsayyed6260
      @umarsayyed6260 2 года назад +1

      Bhau 1 sang tula ky problem ahe bhongyane .. kadi uthla ahe ka sakli 5,30 ,la tu .je tula bhongyacha problem zal

  • @minazuddinmughal6981
    @minazuddinmughal6981 2 года назад +3

    वसंत साहेब आप ग्रेट हो ,आप जैसे लोगों की आज जरूरत है ,नफ़रत की राजनीति से किसीको भी फायदा नही है ,आप के साथ मोहब्बत करने वाले लोग है ,आप डरे नही ,आप हि खुद एक पार्टी है ,आप का साथ आपके लोग कभी नही छोड़ेंगे , वसंत मोरे ज़िंदाबाद ,

  • @ganeshdalvi2156
    @ganeshdalvi2156 Год назад +12

    तात्या तुमच्यासारखा कार्यकर्ता मिळणं हे राज साहेबांचं नशीब आहे.

  • @shaikhsaleh7311
    @shaikhsaleh7311 2 года назад +90

    Greatful for his job and dedication.
    Pls support him, He is a great leader.

    • @bharatdalvi10
      @bharatdalvi10 2 года назад

      Now support him by removing loudspeakers

    • @shaikhsaleh7311
      @shaikhsaleh7311 2 года назад

      @@bharatdalvi10 loud speaker will not be remove because Azan is for only 7 minutes.
      Yes, they should reduced the volume as per order of Superme Court.

    • @bharatdalvi10
      @bharatdalvi10 2 года назад

      @@shaikhsaleh7311 7 minutes x 5 times
      Anyways can u explain need of Loudspeakers????

    • @shaikhsaleh7311
      @shaikhsaleh7311 2 года назад +1

      @@bharatdalvi10 😂🤣😂🤣😂😂
      Most Hindu awake with Azan, they all like Azan.

    • @bharatdalvi10
      @bharatdalvi10 2 года назад

      @@shaikhsaleh7311
      But no one really likes to wake up by odd noise 🤪🤪it is as hilarious as the cock feels sun rise because he shouts in morning
      Btw most Hindus r settled enough to buy a alarm clock, mobile or smart watch

  • @fahadfirfire2187
    @fahadfirfire2187 2 года назад +54

    Har dharm yehi sikhata hai
    Jo tatya bhai sikhe hai.
    Hatssoff to you 😊❤️

  • @nitinkhotkar1812
    @nitinkhotkar1812 2 года назад +3

    तात्या तुम्ही वाईट.वाटून घेऊ नका तुमचा निणर्णय एकदम योग्य आहे तुमचे कार्य.चांगले.असल्यामुळे तुम्हाला कोणत्याही पक्षाची गरज.नाही.कोणताही पक्ष जर.जातीवाद.करत असेल तर तो कथीच.मोठा होऊ शकत नाही जनता आता हुशार झाली आहे.

  • @athex-6929
    @athex-6929 Месяц назад +1

    तात्या मानवतावादी आहेत..
    तुमच्या पाठीशी आमजनता आहे
    हीच तुमची कमाई आहे..
    संत तुकोबाराय यांची भुमी आहे..
    तुम्हाला संतांचा आशीर्वाद आहे...
    हिंमत ठेवा बस्स... जयभीम जय शिवराय

  • @milindpawar7394
    @milindpawar7394 2 года назад +4

    सर्व जण मिळून मिसळून राहण्यात देशाच हीत आहे

  • @vandanabisandre9778
    @vandanabisandre9778 2 года назад +3

    नेता असावा तर मोरे साहेबांसारखा salute sir पद के लिए कभी भाइयों को नही छोड़ा जाता

  • @rajaramchaudhari6058
    @rajaramchaudhari6058 Год назад +11

    मोरे भाऊ तुम्ही रडू नका लढत रहा स्थानिक पातळीवर लोक तुमच्या बरोबर आहेत जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी जय शिवाजी

  • @adhishreenijai7768
    @adhishreenijai7768 2 года назад +2

    You are Great Vasant More sir
    तुम्हाला मनाचा मुजरा

  • @danishmeman7309
    @danishmeman7309 2 года назад +52

    MR.VASANT MORE IS A GREAT HUMANITY 👍

  • @hariharmhasatkar6155
    @hariharmhasatkar6155 2 года назад +3

    वा,वा!जन सेवा हाच खरा पक्ष.धन्यवाद..........

  • @prashikingole-hq6yc
    @prashikingole-hq6yc 3 месяца назад +2

    वसंत मोरे सारखा नेता वंचित आघाडिला लाभने आम्हि आमचे भाग्य समजतो

  • @ganeshnalavade1234
    @ganeshnalavade1234 Год назад +2

    राज ठाकरे यांनी कधी पदमुक्त केलं
    वसंत मोरे साहेब श्री उद्धव साहेब यांच्या खऱ्या शिवसेनेत या आपले स्वागत आहे... आपण तळागाळातील लोकांपर्यंत पोहचलेले नेते आहात ❤

  • @ajitpangat6881
    @ajitpangat6881 2 года назад +22

    वसंत मोरे साहेब तुमच्या बाबतीत खुप चुकीचे झाले आहेत.. त्यामुळे मनसे मध्ये कोणी थांबत नाही... चांगले चांगले लोक सोडून जाण्याचे कारण.. भोंगे हे बंद झालेच पाहिजे पण त्या बद्दल कोणाच्याही मनात दुमत नाही.. पण पक्ष वाढवताना सगळ्या बाजूचा विचार करावा लागतो... आता तर हे बीजेपी बाजू जास्त घेत आहेत....राज साहेब थोडा विचार करा.

  • @subhashdhule8065
    @subhashdhule8065 2 года назад +28

    Bjp च्या मागे लागून आता राहिला तो पक्ष ही संपणार ,कारण हा पूर्णपणे bjp चा अजेंठा आहे

    • @swamisamartha3332
      @swamisamartha3332 2 года назад

      Pan bjp gapp aahe...yeda bjp la khanda detoy banduk thevayla

  • @JabbarKhan-ji8ch
    @JabbarKhan-ji8ch 3 месяца назад +1

    Ati aavshyak aani khupach chan video ka pasanti
    Dhanyavaf

  • @anwarsaudagar6149
    @anwarsaudagar6149 2 года назад +10

    अरे देश का .. नेता .. कैसा हो.... तात्या- -तात्या और तात्या ....के जैसा हो ....यहां जान भी हाजीर है ....... thanks Tatya

  • @theking3200
    @theking3200 2 года назад +42

    तात्या आपण आपलं कार्य करत राहा माणूस आपल्या कर्माने मोठा असतो दिन दुबळ्याना घेवून चालणारे आपण आपली ओळख निर्माण केली आहे . जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आपल्या सारख्या काम करणाऱ्या राजा माणसाला काय गरज आहे कोणत्याही पक्षाची कुबडी घेण्याची आपण स्वतः एक सर्वं सामन्यात ओळख निर्माण केली आहे

  • @gelb2081
    @gelb2081 2 года назад +44

    Respect To Vasant More From Goa

    • @harshatapangerkar748
      @harshatapangerkar748 2 года назад +1

      मला वाटत राज साहेब चुकीचं वागत आहेत. त्यांच्या सणाच्या दिवशी असं वागण चुकीच आहे. आणि आजान किंवा त्या धर्माची प्रार्थनाच तर करतायत ना. शिव्या तर नाही ना देत. आणि 5 ते 10 मिनिटे त्यांची प्रार्थना ऐकली तर आपलं वाईट कुठे होणार आहे. चांगल च तर होईल ना. त्यापेक्षा या बेकार न्युज वाल्यांचा निषेध केला तर खूप बर होईल

  • @sidhu6913
    @sidhu6913 2 года назад +1

    कोरोना काळात ह्या देव माणसाने केलेलं काम
    हे विसरून चालणार नाही...
    तात्या तुम्ही मनसे सोडून कुठल्याही पक्ष्यात जावा..
    जनता तुमच्या सोबत आहे.....
    हिंदू मुस्लिम आपण सारे एक आहोत❤️❤️

  • @user-qf8uq9tf1j
    @user-qf8uq9tf1j 3 месяца назад +1

    लोकप्रतिनिधी किंवा पक्षाच्या कार्यकर्ता वसंत मोरे सारखे असावेत.

  • @solapurmysmartcity3029
    @solapurmysmartcity3029 2 года назад +32

    I Love ❤️❤️❤️❤️You तात्या. 💕💕 तुमचा जिगरी दोस्त डॉ. सुनिल जी गायकवाड सोलापुरी . 💖 I LOVE MY इंडिया AND MY इंडियन्स 💖 जय हिंद 🙏🏻 जय भीम 🙏🏻 जय शिवराय 🙏🏻 जय हिंद 🙏🏻 जय भीम 🙏🏻जय शिवराय 🙏🏻

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 2 года назад +1

      Jay shree ram jay bhim jay savarkarji Jay Dr hegadewar saheb Jay modiji

  • @intelligent_zombie2558
    @intelligent_zombie2558 2 года назад +55

    Good man !!! God bless him

  • @abrarfaruqi2138
    @abrarfaruqi2138 2 года назад +8

    Heart touching Vasant More.
    Keep it up U r looking real Hero of Ur Area.

  • @tanveerjamadar8528
    @tanveerjamadar8528 2 года назад +43

    Respect!

  • @v.n.kolekar6999
    @v.n.kolekar6999 2 года назад +8

    साहेब भोंगे लावूनच प्रार्थना करावा असं काही आहे का हे लोक सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पाळायला तयार नाहीत आमच्या शाळेच्या व क्लासच्या बाजूला मशीद आहे तरीही लोक केव्हा आहे स्पीकर लावून ओरडतात आम्हाला याचा त्रास होतो व क्लास 5 मिनिटे थांबवावा लागतो

    • @rahulkale4782
      @rahulkale4782 2 года назад

      Keva pn nhi lavat gadva time asti tyamcha tya time made lavtata

    • @v.n.kolekar6999
      @v.n.kolekar6999 2 года назад

      @@rahulkale4782 aare murkh donkey divsatun 5 Vela he lok ordtat tu shahnpna shiku nko

    • @shridharbahekar557
      @shridharbahekar557 2 года назад

      भोंगा काढायला काहीही हरकत नसावी कारण त्यामुळे ध्वनी प्रदूषण होते आजारी माणसांना त्रास होतो व विद्यार्थ्यांना अभ्यास करायला कठीण जाते भोंग्याची आवश्यकता कोणी समजावून सांगू शकेल काय? 🙏🙏🙏🙏

  • @user-rr1ds4ff2w
    @user-rr1ds4ff2w 4 месяца назад +1

    मोरे साहेब धन्यवाद तुम्ही जे केलेत हिंदु मुस्लिम समुदाय एक केलेत ❤❤❤

  • @khandeshivideokv
    @khandeshivideokv 2 года назад +24

    Great leader all indian Salute him,Sir be strong you are best man in this world

  • @rohan0056
    @rohan0056 2 года назад +54

    Some people are so loyal to their values. These people will make India great again. When I look to such people I remember Baghat singh, babasaheb ambedkar, Mahatma Gandhi, Nehru, Bose......... They are the real followers of Shivaji maharaj👏👏👏👏👏

  • @Malik-ec7st
    @Malik-ec7st 2 года назад +8

    I support u sir your are great👍

  • @vishalchoudhary2596
    @vishalchoudhary2596 2 года назад +5

    2:31 to 2:52... is enough to explain, how much love, support and dedication Tatya (Mr.Vasant More) is given to these innocent people..

  • @lukmanbasirpinjari8722
    @lukmanbasirpinjari8722 2 года назад +7

    हिंदु ला राम राम मुसलमान कु सलाम ऐसा नेता होना चाहिए सब कहां साथ सब कहां विकास आमदार खासधार जो कर ना सका वोह वसंत मोरे ने दिल जिकलीया पार्टी से बढ़कर इन्सानियत देखा

  • @makarandapte9857
    @makarandapte9857 2 года назад +5

    भावुक नाही हा तर स्टंट आहे

    • @m.k1967
      @m.k1967 2 года назад +3

      तुमच्या सारख्या समाजाची दिशाभूल करण्यार्या लोकांना "स्टंट"दिसणार, 😄😄😄

  • @Mulla_Afnan
    @Mulla_Afnan 2 года назад +43

    Full Support Tatya

    • @pratikrchavan9093
      @pratikrchavan9093 2 года назад

      Mag bonge kadhun taak mashidi varche itkach jr bhaichara dakhvaychay, bhonge kadhnar nhi tri amhala chagla mhana hi kuthli chutiyagiri ahe tujhi.

  • @subhashkamble2938
    @subhashkamble2938 2 года назад

    मोरे साहेबां सरखे विचार इतर लोकांचे हि झाले.तर सर्व ठिकाणी शांततेच वातावरण राहील.

  • @yunusshaikh2360
    @yunusshaikh2360 2 года назад

    खरच सर मान लो आपल्या ला आशेच जर नेता लोकानी वागले ना तर देश खूब पुढ़े जाईल
    सगलया नेतानी आपल्या कडून शिख घ्यायला हावी
    आपल्या सारखया नैत्या मुलैच हिंदू मुस्लिम एकता कायम आहे 🙏🙏🙏💐💐💐💐

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 2 года назад +7

    राज ठाकरे थोडी तुम्हाला निवडून आणणार आहे जनता निवडून आणेल जनतेचा विचार करा आधी कुठल्याही जाती धर्माचा पंथाचा असो

  • @fkfilmcreationandfilmdirec6839
    @fkfilmcreationandfilmdirec6839 2 года назад +10

    वसंत मोरे तात्याचे खरच काम चांगले होते आणी गरीबासाठी खुप झटले आती झटत राहतील

  • @laxury_cars
    @laxury_cars 3 месяца назад

    वंचित बहुजन आघाडी चा विजय होणार

  • @GunvantPagare
    @GunvantPagare 3 месяца назад

    मी एक भारतीय आहे व माझा धर्म समभाव हा एक मोठा विचार,सैलुट तात्या,

  • @naushadshaikh244
    @naushadshaikh244 2 года назад +27

    True Indian....vasant bhu