Ajit Pawar Full Speech | Devendra Fadnavis यांच्यापासून ते CM, बंडखोर, सगळ्यांनाच टोले - tv9

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    #AjitPawar #Vidhansabha #NCP
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi...
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Комментарии • 859

  • @rajdeshmukh3917
    @rajdeshmukh3917 2 года назад +263

    राष्ट्रवादी च हे नाणं एकदम खणखणीत आहे इथं फक्त काम बोलतोय. जात,धर्म च्या पलीकडे जाऊन सरसकट सगळे लोक दादा ला निवडून देतात. हा माणूस एकहाती महाराष्ट्रचा मुख्यमंत्री होयला पाहिजे .

    • @Userhindvi
      @Userhindvi 2 года назад +5

      Shetta updya sinchan ghotala kai kaam hota kai satranjya uchlya...

    • @tkfilmstusharsaindane7090
      @tkfilmstusharsaindane7090 2 года назад +8

      Nice work thank you dada

    • @pramodkaspate5975
      @pramodkaspate5975 2 года назад +10

      दादा मुख्यमंत्री काका पंतप्रधान होनार तेव्हा महाराष्ट्राची अमेरीका होनार १०१%

    • @abhayhonamen3572
      @abhayhonamen3572 2 года назад

      Ajit दादाचा चोक

    • @FK-um5np
      @FK-um5np 2 года назад +3

      💯💯👍💯💯

  • @sanjayklahiresanjayklahire8386
    @sanjayklahiresanjayklahire8386 2 года назад +157

    आदरणीय आजितदादा पवार साहेब एक
    नबंर दादा भावी मुख्यमंत्री

  • @user-wv6nt1uz6k
    @user-wv6nt1uz6k 2 года назад +55

    शहाजी बाप्पू पर्यटन मंत्री झाले पाहिजेत 😂😂

  • @shubhampatil6233
    @shubhampatil6233 2 года назад +163

    महाराष्ट्राची शान अजित पवार साहेब

  • @Balukarale134
    @Balukarale134 2 года назад +72

    अजित पवार साहेब शेतकर्यांचे पन्नास हजार रुपये दिले पाहिजे हि तुम्हाला विनंती धन्यवाद

    • @sujitgaikwad2122
      @sujitgaikwad2122 2 года назад +9

      अहो या एकनाथ सरकार न कॅन्सल केल न ते

    • @drvikaspatil4336
      @drvikaspatil4336 2 года назад +1

      खुप महत्वाचा विषय आहे

    • @sujitgaikwad2122
      @sujitgaikwad2122 2 года назад +5

      @@drvikaspatil4336 महत्वाचा विषय आहे पण काय कराव नवीन सरकार ला विनाशकाले विपरीत बुद्धी आली आहे

    • @dattatrevare2535
      @dattatrevare2535 2 года назад

      २लाखावरील कर्जे माफ खाली का तुम्हीच

  • @vishwaswagh2088
    @vishwaswagh2088 2 года назад +77

    राज्यपालाचं असलं वागणं लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे

  • @kishorparanjape8981
    @kishorparanjape8981 2 года назад +380

    अत्यंत तोलून मापून केलेलं विधानसभेच्या इतिहासात अविस्मरणीय ठरणारे भाषण

  • @chandrakantgawade9106
    @chandrakantgawade9106 2 года назад +224

    बरोबर बोलले अजित दादा पवार साहेब जय महाराष्ट्र

    • @f13214ff
      @f13214ff 2 года назад

      Jai shree ram.

    • @satishbandkar7553
      @satishbandkar7553 2 года назад

      हा दादा महा दगाबाज आहे थेरड्यापेक्षा
      चोर शेतकऱ्यांच्या समोर गोडगोड भाषण करून करोडोची संपती जमा केली लफंगा टग्या पोरी भाषा कसला हुशार हा ठग आहे महाराष्ट्रातील

  • @amitjoshi1986
    @amitjoshi1986 2 года назад +94

    निर्लज्ज 40 गद्दार. ह्यातील एकही आमदार निवडून यायला नको.

  • @farmingtechnomore1247
    @farmingtechnomore1247 2 года назад +44

    राष्ट्रवादीने अन्याय केला,म्हणणारा एकही आमदार ऊ का चु करत न्हवता, याचाच अर्थ दादा सत्य बोलत होते, काळ बेर काय हे जनतेनं ठरवायचं,आणि यांची जागा दाखवून द्यावी लागेल......

  • @india-og1vl
    @india-og1vl 2 года назад +71

    एकनाथ देवेंद्र देईल तुला आता साथ
    2024 मध्ये देवेंद्र करेल तुला अनाथ

  • @hanmantraoyadavdesai3573
    @hanmantraoyadavdesai3573 2 года назад +275

    राज्यपालांच्या निर्णयावर आक्षेप घेतला पाहिजे त्यांनीं अधिकाराचे उल्लंघन केले आहे हा जनतेचा विस्वासघात आहे

    • @ratilalchavan1286
      @ratilalchavan1286 2 года назад +5

      आता राज्यपाल महोदय दिसत नाहीत मला वाटते ते पंढरपूरला गेले असावेत 👍🙏👍 जय विठ्ठल माऊली 👍🙏👍

    • @yashwantdhole7645
      @yashwantdhole7645 2 года назад +6

      Je zala te changla zala. Jantela, je pahije hota te milala. Jai shree Ram!!

    • @yatscool
      @yatscool 2 года назад +4

      उगी उगी बाबल्या 😆😅🤣😂

    • @pramodhelwade2709
      @pramodhelwade2709 2 года назад +3

      ✋🤚 वात्रटिका ✋🤚
      आनंद मावेना गगनात
      टूकार सरकारच्या जाण्याने,
      झोटींगशाही दंडूकशाही
      महाराष्ट्रातून हद्दपार केल्याने !
      नवे युती सरकार आले
      राज्याला साजेसे परत एकदा,
      जनता सूखावली कारण
      मिळाला पेट्रोल स्वस्ताईचा वादा!
      अनामिक.

    • @diliprite2212
      @diliprite2212 2 года назад

      Mi

  • @missionadhikari9200
    @missionadhikari9200 2 года назад +71

    उद्धव साहेबांचा आदर खुप वाढला माझ्या मनात ज्या पक्षाने त्या 40 आमदाराना आणी विशेष करून एकनाथ शिंदेना मोठ केल त्यांचासोबत गद्दारी केली.... शिवसैनिक विसरणार नाहीत इतिहास शिवसेनेचा नीट वाचा.....

  • @vaibhavgaikwad771
    @vaibhavgaikwad771 2 года назад +128

    दादा तुमच्या सारखं स्पश्ट नेता सभागृहात नसेल ....मानल तुम्हाला ....

  • @rahulpawar5955
    @rahulpawar5955 2 года назад +153

    दादांनी चांगलीच पोलखोल केली

  • @Sp-we8vw
    @Sp-we8vw 2 года назад +48

    दादा ने तुफान धुलाई केली गद्दरंचे ...गुदगुल्या करू करू धुलाई

  • @nananikam7532
    @nananikam7532 2 года назад +27

    एकच वादा आजित दादा .सडेतोड उत्तर समोरील आवाज बंद जनतेला विचार करायला लावणारे भाषण

  • @suraj12mati44
    @suraj12mati44 2 года назад +33

    काहीपण म्हणा पण हे खरंय की उत्तर भारतीय पक्ष -भाजप ने "शिवसेना" पक्ष फोडला.. महाराष्ट्रासाठी खराब गोष्ट

    • @avijitkar2161
      @avijitkar2161 2 года назад +2

      Bjp pura Desh ka Party hy aur yeh Ajit pawar pehla gaddari karne wla insaan tha bha NCP ke sath 😂😂🚩🚩🚩

    • @sanketshivde2800
      @sanketshivde2800 2 года назад

      Tumchey uddhav la seat pahijeyt hotii manun bhik maghtil aani toh raut konala kahii boleyche akal nay kuthe kay bolv aani tumcheysarke aajun murkh manus 😂😂tena support krtat

  • @RameshRathod-qm1mq
    @RameshRathod-qm1mq 2 года назад +45

    BJP न देशाला कुठे नेल हे लोकाच्या लक्षात आल नाही लवकर सावध व्हा नाहीत गरीब लोकाच जीवन जगन मुश्कील होईल

    • @AL-sz6xy
      @AL-sz6xy 2 года назад +1

      Ajun 2½ warsh Rashtra vadi rahili asti tar Maharashtra ch gayab zala asta..
      Dila asta konala tari RENT wr

    • @FK-um5np
      @FK-um5np 2 года назад +1

      😅😂😜💯👍💯😜😂😅

    • @jyotimohite9843
      @jyotimohite9843 2 года назад +1

      Only bjp

    • @vilasnimborkar3513
      @vilasnimborkar3513 2 года назад +1

      कोणत्याच पक्षाने गरीबांच्या हिताचे काम केले नाही. फक्त स्वत: कोट्याधीश झाले. म्हणून आजचं चित्र पहायला मिळत आहे.

    • @AL-sz6xy
      @AL-sz6xy 2 года назад

      @@vilasnimborkar3513 फक्त माननीय पवार काका याला अपवाद आहेत,
      कोट्याधीश नव्हे ते अरबपती झालेत

  • @mrpchannel6555
    @mrpchannel6555 2 года назад +22

    भावी मुख्यमंत्री....... अजित दादा...

  • @sneharane5678
    @sneharane5678 2 года назад +121

    मला जास्त काही बोलायचे नाही असे बोलत चांगलीच कानउघडणी केली.

  • @vijayingale3460
    @vijayingale3460 2 года назад +42

    Ajit Dada 1 no very good speach ,in future Maharashtrache Cm

  • @sharadwankhade5946
    @sharadwankhade5946 2 года назад +57

    दादा नियमित कर्ज भरणार्‍या शेतकऱ्यांना प्रोत्साहननचं काय प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा

    • @dattatrevare2535
      @dattatrevare2535 2 года назад

      २लाखावरील कर्जे माफ खाली का तुम्हीच

  • @sadabhauparab4594
    @sadabhauparab4594 2 года назад +73

    दादांनी थोडं, थोडं म्हणत तुफान भाषण केले.

  • @pradipgurav1606
    @pradipgurav1606 2 года назад +32

    दादा परत एकदा आपण जोमाने काम करायचं आणि परत एकदा महाविकास आघाडी सरकार निवडून आणायचं

  • @suryakantadsule1833
    @suryakantadsule1833 2 года назад +24

    एकच दादा आजीत दादा

  • @amitbhor6766
    @amitbhor6766 2 года назад +28

    शेतकरी खूप तुमच्यावर विश्वास ठेवून आहे दादा

  • @amitbhor6766
    @amitbhor6766 2 года назад +30

    खरे मुख्यमंत्री तुम्हीच आहे दादा

  • @gaikarbandhu2424
    @gaikarbandhu2424 2 года назад +33

    पक्ष निष्ठा कोणत्याही नेत्यात राहिला नाहीत फक्त स्वार्थी नेते आहेत

  • @RAJ125rv
    @RAJ125rv 2 года назад +1

    अजितदादा , आपले स्पीच खरेच खोचक ,रोचक असे दिलखुलास असते .

  • @sadananddalvi3292
    @sadananddalvi3292 2 года назад +12

    दादा, सुंदर, सर्वांचीच चांगली कान उघडणी केली,जे शिव सेना संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांना शिव सैनिक कधीही माफ करणार नाहीत, केसरकर तुमचा धूर्त पणा कोकणवासी योग्य वेळी बाहेर काढतील, तुम्हाला शिवसैनिकच काय पण भाजपचे मतदार सुध्दा तुम्हाला मत देणार नाहीत हे लक्षात ठेवा

  • @pradnyakamble89
    @pradnyakamble89 2 года назад +4

    माननीय दादा फार उत्तम पद्धतीने आपण सर्व बाबी सर्वांसमोर मांडल्यात,खूप छान. बंडखोरांनाही योग्य इशारा दिलात.शांतीत क्रांती ती हीच.🙏🙏

  • @prasadkshirsagar1996
    @prasadkshirsagar1996 2 года назад +20

    या सरकारने ED ला पण २-३ मंत्रीपद दिले पाहीजे कारण त्यांनी पण या मंत्रीमंडळासाठी खुप कष्ट केले आहेत....

  • @amolkale1481
    @amolkale1481 2 года назад +30

    Next cm only अजित दादा

  • @mayursarnaik9305
    @mayursarnaik9305 2 года назад +41

    Ajit pawar yancha me fan nahiye...pn atishay chhan bhashan skill ahe ...mast vatate tyana aikayla.. khup hushar nete ahet... perfect minister ahet

  • @rajendrachodari8235
    @rajendrachodari8235 2 года назад +22

    जय उद्दव ठाकरे साहेब 🏹🏹🏹🏹

  • @sss5647
    @sss5647 2 года назад +12

    Ek no 👏🏻👏🏻💯

  • @keshavpatil1829
    @keshavpatil1829 2 года назад +14

    दादांच्या सारखा एक सच्चा राजकारणी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कोणीही नाही हे वास्तव सत्य आहे.

    • @kathepatil8828
      @kathepatil8828 2 года назад

      💯

    • @Anurodhkamble
      @Anurodhkamble 2 года назад

      ❤️💯

    • @55shrikant
      @55shrikant 2 года назад

      हेच मुख्यमंत्री पाहिजे होते

  • @salimtamboli5110
    @salimtamboli5110 2 года назад +39

    This is A high power punch
    Knock Out
    Only Dada

    • @f13214ff
      @f13214ff 2 года назад

      Knocking himself out

  • @sadananddalvi3292
    @sadananddalvi3292 2 года назад +14

    मिळालेल्या निधीतून जो पैसा खाल्ला तो e d कडून बाहेर निघेल तो वाचविण्यासाठी हे सरकार स्थापन झालेले आहे,दादा,यांच्यावर तुम्ही बारीक लक्ष ठेवा,हे सगळे विश्वास घातकी आहेत
    .

  • @AdnanSayyad8585
    @AdnanSayyad8585 2 года назад +33

    महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व दादा

  • @ravikumarpatil3084
    @ravikumarpatil3084 2 года назад +13

    कितीही एनसीपी विचारांचा विरोधक असलो तरी कोणीही काय पण म्हणा पण या माणसाला ingnore करू शकत नाही...

  • @ratilalchavan1286
    @ratilalchavan1286 2 года назад +14

    अजित दादा तुम्ही खरे आहे साहेब तुम्हाला फार मोठा वाटा आहे हे सगळे जण पहात आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र 👍🙏👍

  • @omkarjagtap6279
    @omkarjagtap6279 2 года назад +48

    ek number dada ❤️

  • @sheshraogadhe5981
    @sheshraogadhe5981 2 года назад +4

    2024 चे CM अजित दादा पवार

  • @namdevkarche7981
    @namdevkarche7981 2 года назад +23

    महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथ असेल पण जनतेचा मनातील मुख्यमंत्री हे फक्त अजित दादा

  • @vilasbhise5626
    @vilasbhise5626 2 года назад +11

    I am proud of you Ajitdada Pawar. This one of the best speech in assembly. Keep it up Ajitdada.

  • @gaikarbandhu2424
    @gaikarbandhu2424 2 года назад +18

    तुमचा डान्स सर्व देशाने बघितला, अडीच वर्षाने मतदार पण असाच डान्स करेल आता

  • @sanjubhau5748
    @sanjubhau5748 2 года назад +152

    Dada rocks. Very rightly said. Today I feel Ncp is in safe hands.

    • @jagdishchobe8215
      @jagdishchobe8215 2 года назад +5

      Spoke very nice I'm happy about that. I think you known about 3 years ago what happened? But he really contribute to any work in Maharashtra?

    • @yashwantdhole7645
      @yashwantdhole7645 2 года назад +4

      Your dada can only speak now... 😂😂

    • @f13214ff
      @f13214ff 2 года назад +3

      He nevet contributed to anything except looting people and oppressing them if the speak against them.

    • @yatscool
      @yatscool 2 года назад

      Ncp in safe hands 😆😆🤣😂 are u serious dumbhead 🤣😂

    • @chetanmagar9215
      @chetanmagar9215 2 года назад

      @@jagdishchobe8215 1ख्क़ढडंडडंडंडडंडंडंडंडडडंडंडडढंढंढंडंडं

  • @sachinaru9295
    @sachinaru9295 2 года назад +19

    एक नंबर दादा खणखणीत

  • @sampadakolamkar6948
    @sampadakolamkar6948 2 года назад +8

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब बोलताना बाकी आमदार बोलत होते पण अजित दादा पवार साहेब बोलताना पूर्ण विधानमंडळ शांत चित्ताने एकूण घेत आहेत
    हेच Ideal

  • @rahulpawar5955
    @rahulpawar5955 2 года назад +68

    अभ्यासपूर्ण भाषण

  • @yogeshthorat4304
    @yogeshthorat4304 2 года назад +19

    I AGREE MR AJIT SIR.GOOD SPEECH.

    • @bhausahebpawar9365
      @bhausahebpawar9365 2 года назад

      I aso agreeMr Ajit sir Good speech

    • @krish-wg2io
      @krish-wg2io 2 года назад +1

      @@bhausahebpawar9365 tumhi pan pawar hai mhanun??? 😂😂😂

  • @rf_gamer6946
    @rf_gamer6946 2 года назад +92

    Great Speech by Ajit Saheb and truth is out

    • @pappukadam8378
      @pappukadam8378 2 года назад +2

      ओओओऐओऐओओऐऐऐओऐओओओओऐओओऐओओओऐओओऐओओओओओओओओओओओओऐओओओओओओओओओऐओओओओओओओओओओओओओओओऐओओओओओओऐओओओओओओओओओओओओईऐओओओऐओओओओऐओओओओऐऐओओओइओओऐओओइ

    • @nanasahebdhanve4502
      @nanasahebdhanve4502 2 года назад

      @@pappukadam8378 s

    • @madhuraindalkar4611
      @madhuraindalkar4611 2 года назад

      @@pappukadam8378 ञञञञञञ

    • @ashokshinde8162
      @ashokshinde8162 2 года назад

      @@madhuraindalkar4611 ,,ll

  • @miteshkumar4842
    @miteshkumar4842 2 года назад +119

    Great Speech Ajit dada Powar ❤️

  • @saritavaidya7004
    @saritavaidya7004 2 года назад +11

    मस्त dada number 1

  • @jagtapavi19783
    @jagtapavi19783 2 года назад +44

    अजित दादांनी चांगली कानउघाडणी केली

  • @nanasoaiwale522
    @nanasoaiwale522 2 года назад +33

    महाराष्ट्रचा.. दादा.. अजित दादा ✌️

  • @rajashekargangadharmath9947
    @rajashekargangadharmath9947 2 года назад +77

    Fantastic speech Dads. Matured politician. Hat's of to you Sir.

  • @shivrajmane704
    @shivrajmane704 2 года назад +19

    अभ्यासपूर्ण भाषण / निवेदन

  • @royalfarm8572
    @royalfarm8572 2 года назад +6

    अजित दादा rock देवेंद्र फडणवीस shock 🤣🤣🤣🤣😥😥😥

  • @ankyavalvi2375
    @ankyavalvi2375 2 года назад +23

    Voting आम्ही करतो आणि बंडखोर पणा स्वतः घेता.. छान हा बंडखोर नों.. Voter ला का विचारात नहीं हे करणे बरोबर आहे का..

  • @ajitwalzade8800
    @ajitwalzade8800 2 года назад +8

    नाद नाही करायचा दादा चा

  • @satishlanghe8825
    @satishlanghe8825 2 года назад +87

    Only work & action speaks. The only reason Dada is unbeatable. Speaks with proper analysis, facts & figures 👍👍 just excellent

    • @satishupadhye552
      @satishupadhye552 2 года назад

      @shankar mali 00 thu thu hu hu hu hu hu yyy tu khali yepp o o o o o pp vir 0pûp7007p7uuu77p80ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppptshil

    • @poojajamdade2861
      @poojajamdade2861 2 года назад

      @@satishupadhye552 ऋ5

    • @manishasawant6413
      @manishasawant6413 2 года назад

      Jn

  • @badrinathjaygude57
    @badrinathjaygude57 2 года назад +5

    दादा शिवसेना या चाळीस आमदाराला जनता दोन हाजारचो सला पाणी पाजेल हे खर आहे

  • @ssamburle
    @ssamburle 2 года назад +32

    Very well said, probably if Sharad Pawar let this man handle NCP.
    There man can do better.

    • @yatscool
      @yatscool 2 года назад

      So whats the problem then 😁😁 is it supriya sule 🤪😝😝

  • @khandaraodeshmukh5725
    @khandaraodeshmukh5725 2 года назад +2

    बरोबर आहे दादा

  • @tusharkhandekar413
    @tusharkhandekar413 2 года назад +12

    अक्षरशा चिरफाड. .. ..

  • @kalimunnisatisekar6819
    @kalimunnisatisekar6819 2 года назад +9

    great speech dada

  • @harsh9949
    @harsh9949 2 года назад +2

    एक नंबर पोलखोल दादांची
    इतिहासात नोंद राहील 🙏💯

  • @dhananjaygade1545
    @dhananjaygade1545 2 года назад +2

    Ajit dada is best

  • @vaishaligaikwad7533
    @vaishaligaikwad7533 2 года назад +2

    Ajit Dada 1 number... भावी मुख्यमंत्री

  • @riverdaleresortlonavala
    @riverdaleresortlonavala 2 года назад +88

    Great speech truth he said

    • @abhijitkarne2991
      @abhijitkarne2991 2 года назад

      0

    • @uttamjamadade6120
      @uttamjamadade6120 2 года назад

      @@abhijitkarne2991 औौटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटौऔऔौटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटंटटटंौऔौ

  • @shakursayyad314
    @shakursayyad314 2 года назад +34

    Very studied , matured and balanced speech by the dynamic leader!!!

  • @sharadwariarsthorat5638
    @sharadwariarsthorat5638 2 года назад +15

    दादा अडीच वर्षात दोन वेळेस उपमुख्यमंत्री झाले . एकदा पहाटे एकदा दिवसा

  • @archanashinde9584
    @archanashinde9584 2 года назад +53

    Such a matured and nice speech! Very impressive and convincing.

    • @yatscool
      @yatscool 2 года назад +2

      Really?? 😄😄 what do u think about devendra speech? Frankly speaking?

    • @yatscool
      @yatscool 2 года назад +1

      And what do u think about एकनाथ bhau speech?

    • @gautam6908
      @gautam6908 2 года назад

      @@yatscool Eknath Gaddar Shinde bola.

    • @yatscool
      @yatscool 2 года назад

      @@gautam6908 maha गद्दारांवर केलेली gaddari aahe ही 🤣😂🤣

    • @peaceshore2443
      @peaceshore2443 2 года назад

      Mutu ka asa mhanare nalayak ch astat

  • @dhbhosale8982
    @dhbhosale8982 2 года назад +3

    बिनधास्त...
    बोल्ड...
    सडेतोड...
    स्पष्टवक्ते...
    जबरदस्त...

  • @aum0005
    @aum0005 2 года назад +1

    Jabardast Dada 1 no

  • @madhavijadhav7839
    @madhavijadhav7839 2 года назад +20

    एक नंबर अजित दादा बोलतात

  • @shraddhasawant5094
    @shraddhasawant5094 2 года назад +1

    जनतेस आपण दिलेले स्पष्टीकरण उत्तम झाले.

  • @khansaeed9181
    @khansaeed9181 2 года назад +3

    Dada you are excellent

  • @babasahebtarte5414
    @babasahebtarte5414 2 года назад +1

    . खरोखर दादा तुम्ही फार छान भाषण केलं असं भाषण दुसऱ्याला जमू शकत नाही आपल्या महाराष्ट्राला तुमच्यासारख्या मुख्यमंत्र्याची फार फार गरज आहे फक्त तुम्ही राज्यपालावर बोलायला हवं होतं राज्यपाल सर्व निकाल भाजपकडूनच देतात हे चुकीचं आहे

  • @ankushnavpute
    @ankushnavpute 2 года назад +15

    दादा एक नंबर बोलतात तुम्ही

  • @ganeshchaudhari299
    @ganeshchaudhari299 2 года назад +6

    Ajit dada ....ek anubhvi rajkarni neta, great speech..

  • @smitashejwadkar2567
    @smitashejwadkar2567 2 года назад +9

    Absolutely 💯 💯 💯 real speech. Dashing politician leader.

    • @neetakulkarni3621
      @neetakulkarni3621 2 года назад

      ङिरछिङछ,चचचचचङछ,छछछयझयिर

  • @babanchougule9247
    @babanchougule9247 2 года назад +1

    दादा सगळे ना च नागडे केलेत तुम्ही एकच दादा फक्त आमचे अजित दादा

  • @shrisairamarts5920
    @shrisairamarts5920 2 года назад +19

    शिंदे खूप खोटे बोलले सातत्याने

  • @lalitperkar2599
    @lalitperkar2599 2 года назад +3

    खूप भारी शिंदे साहेब, दादाच्या तोंडून हिंदु हृदसम्राट हे एकाला मिळालं🙏🚩🚩

  • @kiranrane6838
    @kiranrane6838 2 года назад +1

    दादा मुद्देसूद भाषण खरोखर 1 नंबर

  • @thegreathuman1460
    @thegreathuman1460 2 года назад +8

    Dada great

  • @ashutoshpatil6324
    @ashutoshpatil6324 2 года назад +6

    खरच आहे शिवसेना नेते सोबत कधी जात नाही ती शिवसेनाप्रमुख सोबत च जाते

  • @sureshparate5356
    @sureshparate5356 2 года назад +1

    फार छान अजितदादा आपण ही भुमीका मांडली फार छान लोकांना कळले 40 गद्दारांची लायकी

  • @ashokmore1878
    @ashokmore1878 2 года назад +6

    दादा खूप छान भाषण केलात पण जरा आरोग्य भरतीच्या निर्णयाच बघा तर विद्यार्थी पण तुमच्या सोबत राहतील

  • @user-kg6lu5du4y
    @user-kg6lu5du4y 2 года назад +3

    कणखर नेतृत्व अजितदादा .. 👍👍💪

  • @anilwaydande6284
    @anilwaydande6284 2 года назад +6

    बरोबर आहे 👌👍👍👍👍

  • @sachinaru9295
    @sachinaru9295 2 года назад +8

    बिनकामाचे मुख्यमंत्री

  • @namdeobhapkar3087
    @namdeobhapkar3087 2 года назад +5

    दादा लई भारी
    अभ्यासपूर्ण भाषण

  • @devyanishinde5864
    @devyanishinde5864 2 года назад +10

    खुप छान, परखड भाषण. कोणाला बोलायला जागाच ठेवली नाही

  • @ramshinde69
    @ramshinde69 2 года назад +9

    Ajit dada bolateveles konahi madhe bolat nahi😂😂😊

  • @gorakhrathod9487
    @gorakhrathod9487 2 года назад +7

    ह्या सत्तारच कोणतं हिंदुत्व आहे, नालायकाच.