Jayant Patil full speech Vidhan Sabha : फटके, टोले, शालजोडी, जयंत पाटील यांचं तुफान भाषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • #Vidhansabha #jayantpatil #Speech #NCP #BJP #ShinseSarkar #abpmajha #Marathinews #MaharashtraVidhanSabha #Mumbai #EknathShinde #VidhanSabhaFight
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

Комментарии • 1 тыс.

  • @arjunpujari8075
    @arjunpujari8075 2 года назад +160

    म्हणून आम्हाला जयंतरावजी पाटील साहेबांचा अभिमान आहे...
    जयंत जय हो

  • @yogeshsalvi7288
    @yogeshsalvi7288 2 года назад +132

    जयंत साहेब खूप छान धन्यवाद

  • @vijaykumarmuley8250
    @vijaykumarmuley8250 2 года назад +72

    अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व जयंत पाटील साहेब खरच तुम्हाला सलाम

  • @jalindardarade8630
    @jalindardarade8630 2 года назад +153

    आघाडीचे नेतृत्व ग्रेट आघाडी सरकार मजबूत होईल स्वराज्य शिवरायांचे स्वराज्य स्थापन करण्यात येत आहेत शेतकरी जय जिजाऊ जय शिवराय फुले शाहू आंबेडकर जय जवान जय किसान जय महाराष्ट्र

  • @kanchansawant9080
    @kanchansawant9080 2 года назад +134

    जयंतरावाचं भाषण ऐकायला फार मजा येते . ते विरोधकाना हसतहसत असे टोमणे , शालजोडीतले आणि फटाके फोडतात की विरोधक घायाळ होतात . सुंदर भाषण .

    • @abhijitsawant8810
      @abhijitsawant8810 2 года назад

      विलारावांच्या मागे निखळ वकृत्तव छानच

  • @vijayashendre1203
    @vijayashendre1203 2 года назад +127

    अतीशय वैचारिक अभ्यासु देशनिष्ठ नेते जयंतजी पाटील साहेब, मस्त मस्त आगे हम पीछे

  • @aanasahebpatil8633
    @aanasahebpatil8633 2 года назад +238

    विधिमंडळातील अभ्यासपूर्ण भाषण करणारा माझा आवडता नेता जयंत पाटील

    • @sitarammodak3432
      @sitarammodak3432 Год назад +3

      मी जयंत पाटील यांच्या आभारी आहे

    • @marathaforindia7862
      @marathaforindia7862 Год назад

      NCP Nastik corrpted party supporter jihadis D Underworld gangs in Mumbai against Hindu Indians

    • @marathaforindia7862
      @marathaforindia7862 Год назад

      NCP Nawab corrpted party all about vasooli & looted sugar land & factories by scams with CR tax payers money

    • @omsupekar2636
      @omsupekar2636 Год назад

      ,,,

    • @vijaymeshram1970
      @vijaymeshram1970 Год назад

      @@sitarammodak3432 oo

  • @sunitarane9652
    @sunitarane9652 2 года назад +16

    अतिशय छान. To the point speech. आपल्या मुख्यमंत्री साहेबांना वाचून सुद्धा एवढे चांगले बोलता येत नाही.

  • @sureshmagdum165
    @sureshmagdum165 2 года назад +23

    खरोखर सर्व बंडखोर आमदारांच्या डोळ्यात अंजन घालणारे भाषण ऐकावयास मिळाले.अशीच भाषणे जर‌ ऐकावयास मिळू लागली तर नक्कीच मतदार अशा बंडखोर आमदारांना त्यांची जागा दाखवुन देतीलच.

  • @prabhakarbadgujar9719
    @prabhakarbadgujar9719 2 года назад +69

    आदरणीय साहेब...... अगदी सत्य..... अतिशय संयमी भाषण आणि आपले नेतृत्व ,..... कानाखाली पण मारली...... पण आवाज येऊ दिला नाही...... ग्रेटच साहेब... जय राष्ट्रवादी

  • @arunkesbhat4460
    @arunkesbhat4460 2 года назад +197

    जयंत पाटील साहेब हे संपूर्ण महाराष्ट्रा ची शान आहेत संयम शांततेचे ते प्रतिक आहेत

    • @ajaywaratkar5724
      @ajaywaratkar5724 2 года назад +2

      चकित चंदू आहेत 😀😀😀

    • @ajaywaratkar5724
      @ajaywaratkar5724 2 года назад +2

      नेहमी चेहऱ्या वर प्रश चिन्ह 😀😀

    • @sandipkale4728
      @sandipkale4728 2 года назад

      @@ajaywaratkar5724 तुम्हीं बोल घेवड्या राजाचेच भाषणं ऐका

    • @Deshbhakt_111
      @Deshbhakt_111 2 года назад

      Zata ahe tho shinde saheb che🤣😂🤣lawdya patil🤣😂

    • @jumbokc.
      @jumbokc. 2 года назад

      Chola mag

  • @appasahebjadhav9152
    @appasahebjadhav9152 2 года назад +138

    जयंतराव पाटील आमचा अभिमान

  • @jagdishagiwale4285
    @jagdishagiwale4285 2 года назад +7

    खरच दादा तुमचा एक नंबर भाषण सगळं खरं उघड केले आहे लोकांचा महाराष्ट्रातील खरी जनता त्या तिन्ही पक्षांसोबत आहे आणि नक्कीच या बंडखोरांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही

  • @Rishikesh5555
    @Rishikesh5555 2 года назад +176

    अतिशय उपहासात्मक भाषण

  • @yogeshvandanarevandkar4658
    @yogeshvandanarevandkar4658 2 года назад +276

    खूप छान भाषण अगदी शिंदे फडणवीस यांनी केलेल कांड व्यवस्थित रेकॉर्ड वर आणलेत आणि त्यांचा मनाला खुपणाऱ्या सर्व गोष्टी नीट मांडल्या...

    • @vivekchavan7839
      @vivekchavan7839 2 года назад +11

      साहेब. गुजरातचे कित्येक नेते भारताचे पंतप्रधान झाले .
      पण महाराष्ट्राचा मराठी नेता भारताचा पंतप्रधान कधी होणार.

    • @chhayaambatkar3214
      @chhayaambatkar3214 2 года назад

      #°~°°°-&:-

  • @ashay2193
    @ashay2193 2 года назад +142

    जयंत पाटिल साहेब,तुमच सभागृहातल बोलनं ऐकुण विलासरावांची आठवण येते.

  • @chandrakantghule9597
    @chandrakantghule9597 2 года назад +54

    खूप समंजस आणि सयंमी नेतृत्व

  • @shadabqureshi6283
    @shadabqureshi6283 2 года назад +82

    दर्जेदार व्यक्तिमत्व.💯

  • @meghak5516
    @meghak5516 2 года назад +16

    माझे आवडते राजकारणी ,खरच जयंत पाटील अतिशय हुशार आहेत, सोम्या गोम्यानच्या डोक्यात प्रकाश कधी पडणार

  • @balasahebshelake8216
    @balasahebshelake8216 2 года назад +62

    शेतकरी हिताचे मुद्दे मांडले बद्दल धन्यवाद साहेब असेच प्रश्न यापुढे मांडा

    • @anuptraveller1116
      @anuptraveller1116 2 года назад +2

      ...😂😂...एकच नंबर

    • @satyajitbhosale5103
      @satyajitbhosale5103 2 года назад +1

      विषय गृह विभागाचा होता ..... मग त्यात शेतकरी कसा येईल रे भुसनाळ्या .....

  • @satishmore399
    @satishmore399 2 года назад +63

    Ek number

  • @manishathange3110
    @manishathange3110 2 года назад +20

    ‌💯💯😄😄👍👍💐💐. मस्तच ,आपण खरोखरच महत्वाचे बोललात , असेच झाले आहे ,अजून काय काय होणार आहे महाराष्ट्रात ,‌🙏🙏

  • @rahulnaikwadi6966
    @rahulnaikwadi6966 2 года назад +227

    हे भाषण म्हणजे एखद्याला कानाखाली आवाज काढल्यावर जोरात लागली पाहिजे पण आवाज नाही आला पाहिजे,🤔🤔🤔🥳🥳🥳

  • @vrushabhkhot2183
    @vrushabhkhot2183 2 года назад +21

    महाराष्ट्राचा राजकारणतला सगळ्यात हुशार ,चाणक्य माणुस म्हणजे जयंत दादा पाटील 💯

  • @santoshjadhav4190
    @santoshjadhav4190 2 года назад +39

    अतिशय सुंदर आहे.पाटील.

  • @sangitasukne1238
    @sangitasukne1238 2 года назад +87

    अभ्यासू भाषण साहेब

  • @govindbalbhimkamble5894
    @govindbalbhimkamble5894 2 года назад +69

    एकच नंबर पाटील साहेब

  • @lahukharat7667
    @lahukharat7667 2 года назад +118

    पाटील साहेब् तुम्ही खरंच शालीतून जोडे मारलेत पण त्यांना समजले नसणार म्हणून ते हसत आहेत खूप चांगल बोलत

  • @anandraopatil2223
    @anandraopatil2223 2 года назад +113

    _व्वा,मान.जयंतरावजी पाटील उत्कृष्टसंसदपटू व लेकी बोले,सुने लागे.१००% बरोबरच भाषण._

  • @MarathiChess_RupeshBhogal
    @MarathiChess_RupeshBhogal 2 года назад +29

    खूपच मार्मिक आणि सडेतोड भाषण !!!

  • @deepakshenolkar863
    @deepakshenolkar863 2 года назад +121

    बेळगांव मध्ये जयंतराव पाटील साहेबच भाषण ऐकले होते भारतीय अर्थ व्यवस्था त्याचें ते राजकारणावर कोणतेही भाष्य न करता भारतीय अर्थव्यवस्थेवर केलेलं भाषण अति उत्तम व अप्रतिम होते तर फडणवीस साहेबांनी बजेट त्यांच्याकडून शिकून घेतले असं मला ऐकण्यात आलेला आहे यावरून ते निश्चितच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावा असे वाटते संयमी शांत व अभ्यासू नेते तसा माझा राजकारणाशी काही संबंध नाही

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 2 года назад

      एक नंबर कपटी माणूस आहे हा

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 2 года назад +2

      Agdi barober bollat, he deserves to be CM of Maharashtra

  • @anildhumal5879
    @anildhumal5879 2 года назад +37

    संपूर्ण भाषण ऐकले तर,,,
    R R पाटील साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही
    Nice साहेब

  • @om-ou9gx
    @om-ou9gx 2 года назад +40

    जयवंतराव नंबर 1भाषण

  • @ajinkyabhosale8353
    @ajinkyabhosale8353 2 года назад +83

    पाटील साहेब ❤️❤️

  • @rajjagtap5636
    @rajjagtap5636 2 года назад +30

    एक नंबर बोलले पाटील साहेब जय महाराष्ट्र साहेब

  • @vijaygawde8004
    @vijaygawde8004 2 года назад +39

    याला म्हणतात भाषण - त्यासाठी शिक्षण, ज्ञान, विज्ञान, माहिती, तंत्रज्ञान इ. क्षेत्रातील अनुभव

  • @dhananjayanpat4321
    @dhananjayanpat4321 2 года назад +44

    जयंत पाटील मुख्यमंत्री होनार आणि एका टप्प्यात महाराष्ट्रात सुख समृद्धी नांदणार सगळे हसत दिसणार

  • @gopalchaudhari1467
    @gopalchaudhari1467 2 года назад +65

    खरचं खुप छान भाषण

  • @bhaskaranjangle5712
    @bhaskaranjangle5712 2 года назад +55

    जयंतराव अभिमान आहे👍

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 2 года назад +52

    Great 👌👌 saheb

  • @sagarjadhav6469
    @sagarjadhav6469 2 года назад +35

    Dada bhari bolale 🙏🙏🙏

  • @lalitpatle4210
    @lalitpatle4210 2 года назад +54

    JP साहेब एकच नंबर👍👍

  • @prakashlad6881
    @prakashlad6881 2 года назад +22

    जयंत पाटील साहेब ग्रेट जय महाराष्ट्र.

  • @shubhampatil6233
    @shubhampatil6233 2 года назад +34

    माननीय जयंत पाटील साहेब उत्कृष्ट भाषण दिलं

  • @gautamghawale1122
    @gautamghawale1122 2 года назад +8

    अतिशय सुंदर भाषण केले आहे खूपच मनाला आनंद झाला आहे

  • @sanjaysawalepatil8274
    @sanjaysawalepatil8274 2 года назад +77

    Very Nice

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 2 года назад +125

    एकदम बरोबर पाटील साहेब, हा लालची अगोदर च्या फडणवीस सरकार च्या वेळेस रडत होता,उध्दव साहेबाना सांगत होते आपण पंताच्या सरकार मधून बाहेर पडूया

  • @jalindarlande9710
    @jalindarlande9710 2 года назад +7

    माननीय जयंत पाटील साहेबांचे भाषण हे शंभर टक्के एसएससी संसद फोटो छान पटेल असं भाषण सगळ्यांना मनाला लागेल असं भाषण त्यांनी केल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन

  • @vikramchavan6036
    @vikramchavan6036 2 года назад +34

    Great jayant patil saheb

  • @JavedShaikh-ff4jr
    @JavedShaikh-ff4jr 2 года назад +33

    एकच नंबर भाषण

  • @arunkalugade1461
    @arunkalugade1461 2 года назад +52

    Mast patil saheb🙏

  • @nestorrebello3146
    @nestorrebello3146 2 года назад +4

    जयंत सर, तुमचं खूप खूप अभिनंदन,
    अभ्यासू आणि मिश्किल भाषणाचं उत्कृष्ट उदाहरण!!

  • @tvpr9784
    @tvpr9784 2 года назад +77

    Great sir👍👍👍

  • @janhvip6148
    @janhvip6148 2 года назад +13

    लय च भारी जयंत पाटील साहेब like you sr.day1

  • @mahendrajadhav311
    @mahendrajadhav311 2 года назад +14

    पाटील साहेब फार छान भाषण रोखठोक. दोघांना शालीचे जोडे मारले. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.🚩🚩🚩🚩

  • @sharadkadam9703
    @sharadkadam9703 2 года назад +26

    Patil Saheb , ekdam barobar aahe !👍👍

  • @kthm8822
    @kthm8822 2 года назад +10

    उत्तम भाषण झाल,
    जयंत पाटील साहेब मुख्यमंत्री व्हावे हिच इच्छा 🙏🙏🙏

  • @abhijitmali8305
    @abhijitmali8305 2 года назад +19

    एक नं जयंत पाटील साहेब

  • @satishbombale2571
    @satishbombale2571 2 года назад +35

    संयम शांतता कार्यक्रम

  • @ashutoshawasare8013
    @ashutoshawasare8013 2 года назад +20

    अतिशय हुशार व्यक्तीमत्व...यांच्या हुषारीला राष्ट्रवातीतूनच कुठंतरी बंधन आणली जातायत....

  • @ashishthakare9118
    @ashishthakare9118 2 года назад +24

    शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळ मदत मिळावी यासाठी जयंत पाटील किती जीव तोडून बोलत आहेत त्यांना किती दुःख झालं आहे हे या भाषणातून दिसून येत

    • @pacific3007
      @pacific3007 2 года назад

      हे हरामखोर वेळ वाया घालवतात आणि महक्ताच राहून जात

  • @jayashreesonawane9409
    @jayashreesonawane9409 2 года назад +35

    खूप छान भाषण 🚩🚩🚩🚩

    • @vijaymali8247
      @vijaymali8247 2 года назад

      🚩🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🎼🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🏹🧭🤚

  • @VishalPatil-pc5rg
    @VishalPatil-pc5rg 2 года назад +21

    किंग ऑफ पॉलिटिक्स साहेब 👍👍

  • @vijayjoshi6183
    @vijayjoshi6183 2 года назад +22

    विलासराव आणि गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी

  • @ashokwagire4769
    @ashokwagire4769 2 года назад +3

    अगदी आर आर आबा यांची आठवण आली
    जयंत पाटील साहेब यांनी मुद्दे छान मांडले

  • @durgeshnaik6307
    @durgeshnaik6307 2 года назад +82

    Excellent speech
    Never heard such balanced speech
    Jayant Patil saheb
    👍

  • @ShraddhaChashmewale.
    @ShraddhaChashmewale. 2 года назад +8

    अतिशय सुंदर विश्लेषण...

  • @apatil5386
    @apatil5386 2 года назад +72

    हे भाषण म्हणजे विरोधी पार्टी वर फुले🌺 उधळणे पण कुंडी🍮 सोबत🤣

    • @its_me7267
      @its_me7267 2 года назад

      With कुंडी 🤪😄😥🤣

  • @ganeshambhore105
    @ganeshambhore105 2 года назад +17

    खरचं बोलले साहेब

  • @manohargujar54
    @manohargujar54 2 года назад +20

    १०५ आमदार असलेल्या भाजपाला उपमुख्यमंत्रिपद म्हणजे फडणविसानवर अन्याय नाही का?

  • @anandraosapkal2131
    @anandraosapkal2131 2 года назад +1

    वा जयंत पाटीलसाहेब अत्यंत प्रभावी भाषण धन्यवाद

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 2 года назад +15

    Nicely speech Mr Jayant patil sir

  • @supriyalathkar8745
    @supriyalathkar8745 Год назад

    खुप छान सगळी माहिती दिली प्रत्येकाची खरी ओळख समोर ठेवली खुपछान

  • @adityakudre2830
    @adityakudre2830 2 года назад +67

    Jayant rao; one of the Best Speech- Dr.Ashwini

  • @annakhade4107
    @annakhade4107 2 года назад +16

    साहेब खुप छान भाषन

  • @abhijitpatil1812
    @abhijitpatil1812 2 года назад +19

    पाटील साहेब आहेत सांगलीकर नाद कुठे कारण साहेबांचे ब्रीद वाक्य आपल्या माणसाला विश्वास आणि विश्वासघातकी माणसाचा करेक्ट कार्यक्रम घेतात टप्प्यात आला की घेतलाच बघा कार्यक्रम

  • @ganeshgunale3043
    @ganeshgunale3043 2 года назад +3

    खुपच छान बोलात साहेब मानल तुम्हाला.....!

  • @sachinmestry8691
    @sachinmestry8691 2 года назад +7

    जियो पाटील साहेब जियो,कोटी कोटी सलाम तुम्हाला.

    • @sureshnarwade5943
      @sureshnarwade5943 2 года назад

      करायला पाहिजे होती तेव्हा ते नैसर्गिक वाटले असते

    • @sureshnarwade5943
      @sureshnarwade5943 2 года назад

      निवडणूक पूर्व तिन्ही पक्षाने युती केली असती तर नैसर्गिक वाटले असते

  • @patilgangadhar7315
    @patilgangadhar7315 2 года назад +2

    व्वा जयंतराव साहेब तुमच भाषण अप्रतिम आहे।

  • @sagargolatkar2496
    @sagargolatkar2496 2 года назад +77

    Superb speech with perfectly balanced both the side and great humor. You are not only educated but also you know the ethics at right time. This is example of great balanced and maintain the dignity of politics.

  • @ujwalaarsul2875
    @ujwalaarsul2875 Год назад

    आदित्य जय महाराष्ट्र साहेब ठाकरे तुम्ही खूप खूप खूप धन्यवाद साहेब ❤️❤️💞💞🔥🔥💞💞🔥🔥

  • @ganeshkulkarni9122
    @ganeshkulkarni9122 2 года назад +19

    Jayantrao saheb is always on top of the world.

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 2 года назад +14

    अभ्यासू व्यक्तिमत्व,भावी मुख्यमंत्री

  • @yogeshdoiphode9914
    @yogeshdoiphode9914 2 года назад +30

    भाजपने अति महागाई केली

  • @aniketgaikwad9477
    @aniketgaikwad9477 2 года назад +7

    Jabaradast 🔥🔥🔥

  • @mamatatawde9240
    @mamatatawde9240 2 года назад +80

    All points well covered.

  • @sopanpatange7071
    @sopanpatange7071 2 года назад +29

    पाटील 👍👍👍

  • @Rangnath_sawant
    @Rangnath_sawant 2 года назад +7

    गोड बोलून शालजोडीतील फडके..😊☺️
    खरं बोलले जयंत पाटील साहेब..👍👌

  • @jiturane4736
    @jiturane4736 2 года назад +6

    प्रेमळ भाषेतील टोमणे बहादूर. ग्रेट नेता जयंतराव पाटील साहेब

  • @gorakshanathpalve113
    @gorakshanathpalve113 2 года назад +8

    अती सुदर

  • @shankarpatil7574
    @shankarpatil7574 2 года назад +1

    साहेब अप्रतिम.एकच नंबरच

  • @pradipmane8609
    @pradipmane8609 2 года назад +3

    आम्ही सांगलीकर जाऊदे जोरात महाराष्ट्राची शक्ती आम्ही सांगलीकर

  • @bharatgawande1655
    @bharatgawande1655 Год назад

    जयंत पाटील साहेब व बाळासाहेब थोरात साहेब या दोन नेतांचे भाषण म्हणजे एकच नंबर आहे भाषण

  • @india-og1vl
    @india-og1vl 2 года назад +9

    माहोल बदल दिया जयंत पाटील साहब ने😅😅🔥🔥

  • @MM-ek5lg
    @MM-ek5lg 2 года назад +22

    🔥🔥🔥

  • @arvindmaske3437
    @arvindmaske3437 2 года назад +5

    जयंत पाटील साहेब विलासराव देशमुख साहेबांची आठवण झाली.

  • @jayshreeram7177
    @jayshreeram7177 2 года назад +4

    संयमी नेतृत्व जयंत पाटील साहेब ❤️

  • @dilipnalawade7392
    @dilipnalawade7392 2 года назад +9

    पाटील साहेब सांगली चा
    जबरदस्त तडका दिलात त्याबद्दल धन्यवाद..

  • @mansipawar1982
    @mansipawar1982 2 года назад +5

    खूप चांगल्या पद्धतीने विसलेशन मांडतात जयंत पाटील खुप छान 🙏🙏

  • @mohsinkhalfe2371
    @mohsinkhalfe2371 2 года назад +14

    Great 👍