पत्रकारितेचा दर्जा सुधारा जरा.. का म्हणून 2 व्यक्ती पैकी 1 निवडायला सांगायचा किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल चांगला गुण व सुधारणा विचारायची... त्याऐवजी राज्यात जे सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शिक्षण, रोजगार निर्मिती इ. अनेक प्रश्न आहेत, त्याबद्दल चर्चा, उपाय योजना इ. बाबीवर आमंत्रित पाहुण्यांची मते विचारायला पाहिजेत.....
पण आम्ही जनतेला याची झळ पोहचलीय एक विकासालाही नाही साहेब, हे झालय मी खंबीरपणे सांगतो सर्व सामान्य मानुस , कस्टकरी, शेतकरी हे धोरणच राबवल नाही आस तुम्हाला वाटत
Raj thakare ni ya madamnchi changlicb utaravli aahe😂😂🤣🤣🤣🤣. Itha comment vachnaryani raj thakare aani ya anchor cha interview baga. Raj thakre ni ya mahilela changlach uttar dila aahe. TRP sathi faltu giri chalu aahe Tv 9 marathi chi
गावागावात विचार व आमजबजवांनगी करनारा नेता🌷❤
मा. जयंत पाटील साहेब
महाराष्ट्राचे सुसंस्कृत राजकारणी भावी आदर्श मुख्यमंत्री
साहेब आम्ही तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहे अगदी 100%
तुम्हा नेत्यांसाठी सगळे चांगलेच आहेत हो साहेब.. तूम्ही तुमच्या सोयीनुसार उत्तर द्या आम्ही उत्तर देऊ 2024.. ला
भावी मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब
संयमी नेतृत्व 🧡
जयंत पाटलांचा दुर्गुण
मनातले न बोलता
कृत्रिम बोलणे😂😂😂
सदगुण
सावध बोलणे😂😂
Saheb ek no
जयंत पाटिल साहेब पुन्हा अर्थ मंत्री व्हावेत , महाराष्ट्र 50 वर्ष पुढे. न्हेतील
पत्रकारितेचा दर्जा सुधारा जरा.. का म्हणून 2 व्यक्ती पैकी 1 निवडायला सांगायचा किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल चांगला गुण व सुधारणा विचारायची... त्याऐवजी राज्यात जे सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शिक्षण, रोजगार निर्मिती इ. अनेक प्रश्न आहेत, त्याबद्दल चर्चा, उपाय योजना इ. बाबीवर आमंत्रित पाहुण्यांची मते विचारायला पाहिजेत.....
Nxt CM..Patil Saheb
हुशार आन् आभ्यासु नेता❤
Very good interview
जयंत पाटील गोंड बोलतात त्यांचा विरोध माहिती नाही अजून कूनाला
2:54 अहो साहेब ज्या सांगलीच्या जिवावर निवडुण येता ती सांगली आता आवडत नाही का 😏🥴🙄🙄🙄
पण आम्ही जनतेला याची झळ पोहचलीय एक विकासालाही नाही साहेब, हे झालय मी खंबीरपणे सांगतो सर्व सामान्य मानुस , कस्टकरी, शेतकरी हे धोरणच राबवल नाही आस तुम्हाला वाटत
👌👌👌👌👌🙏💐💐🙏
एक गुण द्यायचा आणि यात कोण चांगला असा विचारायचा
साहेब या टीव्ही 9 ला मुलाखत देवून आपला वेळ वाया घालवु नका.
तू नाना चा कोण रे
नेत्यांनी मविआ ❤
One man army NCP leader ....
पत्रकार काही पण विचारते अंबानी आणि अडाणी कशा साठी निवडायचा हे पण सांगायला हवा ना 🙏🙏फक्त विचारायचा म्हणून रॅपिड फायर मध्ये दोन नावं घ्यायचा 🙏🙏
अभ्यासू व्यक्ती महत्त्व
हरामखोर ४२० आणि ९६ कुळी
पंचत ऊत्तर 😊
Pawar saheb
महा विज्सन नेता देश व समाजाला जोडनारा नेता
1 No kaddddddddkkkkkk N.c.p.king
जयंत पाटील आहे नाही करायचा नाही
तुम्हाला question vicharayala सुपारी bjp ne dili का?
हे पाटलांन केल नाही ,परखड बोलतात खर बोलतात जनतेशी संवाद करा
🙏🏻उप. मुख्यमंत्री, बदला, बदला बदला, सुधारू शकत नाही,
व्हीजन घेऊन जानारा नेता
अरे जयंता तुला कधीच 1 no ची खुर्ची मिळणार नाही
सगळं अजित ला मिळणार
Gap re jitu dada
Ya vatirikt mahagai berojgari kayada suraksha ya war prasna vicharavet
Bai var visvas tev naka.. Jaint Dada
कीर्ती दिवस झाले आहेत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत आतापर्यंत कोणत्याही सरकारला ट
Sir bjp join kartil 2024 paryant🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
चंद्रकांत दादा पण सध्या rastrawadi पक्षाच्या संपर्कात आहेत.. कदाचीत 2024 ला ते देखील ...
वाट बघा 2024 ची कदाचित जयंत पाटील cm होतील..
C m
Patrakarch serious nahi ha.
Rajyat kai chalu aahe. Shetkaryanche prashana
फडणवीस कपटी राजकारणी
या पुढे.... लाचार... अणि.... विरोधीपक्ष राहावे लागणार आहेत हे लक्षात असू द्या.....
Raj thakare ni ya madamnchi changlicb utaravli aahe😂😂🤣🤣🤣🤣.
Itha comment vachnaryani raj thakare aani ya anchor cha interview baga. Raj thakre ni ya mahilela changlach uttar dila aahe.
TRP sathi faltu giri chalu aahe Tv 9 marathi chi
गुंडगिरी करणारा नेता...
काय फालतू प्रश्न आहेत
😀😀😀😀😀 TARBUJ CHYA SUDHARNA VICHARLAYA NAE 😂😂😂😂😂Highlights of the conversation 😀ankar chya mate BJP t kahi sudharna karaychi garaj nae 😡
Shiv shena Ncp La Andn Denara sanjay Raut
पवार घरांन
Ajit pawer sakali lavekr sahpad Gareat
काय पागल सारखे प्रश्न विचारले जात आहे
Popat new
Faltigiri aahe ya tv channel chi.
Adani ki ambani ...kaii prashana aahe tumcha faltu.
Rajyat lya goshti baddal vichara.
Pratek gosht bandana lavnarya as2 prashna kashala vichartyai
patrakar pagal zali
Kai faltu pana aahe ha
Saglyat kapati manus rajkarnatla