Jayant Patil Full Speech : राम आमच्या पार्टीत आलाय..जयंतरावांनी सभागृह गाजवलं! ABP Majha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024

Комментарии •

  • @gokuldesai6969
    @gokuldesai6969 5 месяцев назад +79

    जयंतराव पाटील हे एक सुसंस्कृत, अभ्यासू, वैचारिक, व संयमी व्यक्तीमत्व
    खरं म्हणजे राज्याला अशा नेतृत्वाची गरज आहे. त्यांना व त्यांच्या कार्यास शुभेच्छा...!!!

    • @jayramredkar842
      @jayramredkar842 5 месяцев назад +1

      श्री. जयंतराव पाटील मुख्यमंत्रीपदाला योग्य व्यक्ती आहेत.

    • @Truthful_577
      @Truthful_577 5 месяцев назад

      पवारांना च त्यांना मुख्यमंत्री पदी बघावं वाटत का ? 😂😂😂

  • @sanjayburud2111
    @sanjayburud2111 6 месяцев назад +56

    संयमी व अभ्यासू नेतृत्व...

  • @sharadgavande5871
    @sharadgavande5871 6 месяцев назад +24

    1नंबर अभ्यास पूर्ण

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 5 месяцев назад +10

    जयंत राव अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण,
    लाखो धन्यवाद आपण महाराष्ट्रा बाबत पोटतिडकीने बोलत आहात,खरेच हे ऐतिहासिक भाषण आहे,
    पण गाढवांना गूळाची चव काय,हे कधीच कळणार नाही,
    हे सगळे कोण लोक आहेत, महाराष्ट्राने ओळखणे गरजेचे आहे.

  • @rambhauyownate6385
    @rambhauyownate6385 5 месяцев назад +12

    तुम्ही जे बोलत आहे ते सत्य आहे sar

  • @santajideshmukh2693
    @santajideshmukh2693 5 месяцев назад +8

    महाराष्ट्र सरकार मध्ये जयतराव पाटील याच्या सारखे नेते महाराष्टाला मुखमत्री पाहिजेत

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 5 месяцев назад +34

    आजतरी सभागृहात जयंतराव पाटील व बाळासाहेब थोरात यांच्या सारखे अभ्यासू व प्रचंड अनूभवी व वरिष्ठ नेते नाहीत....पण खूप संयमी व विरोधीच्या मर्मावर...नेमकं बोट ठेवणारे आहेत..यांची भाषण पून्हा पून्हा ऐकण्याची इच्छा होत असते....

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 5 месяцев назад +2

      ते दोन्ही आपापल्या पक्षातील मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत.

  • @जयमहाराष्ट्र-ब6ब
    @जयमहाराष्ट्र-ब6ब 6 месяцев назад +37

    जयंत पाटील साहेब next मुख्यमंत्री तुम्हीच होणार ❤ रामकृष्णहरी

  • @rameshwarkatekar8974
    @rameshwarkatekar8974 5 месяцев назад +8

    खुप सुंदर पाटील साहेब

  • @prashantpatil2616
    @prashantpatil2616 5 месяцев назад +6

    निष्टावंत आणि आभ्यासू नेतृत्व❤

  • @madhukarrajguru1574
    @madhukarrajguru1574 5 месяцев назад +4

    😢 एक आदर्श शासनकर्ता प्रजाहितदक्ष कल्याणकारी कारी योजनाचा पाठपुरावा करत लोकांचे हित जोपासणारे नेतृत्व हे खरे मुख्यमंत्री होण्याचे कार्यक्षम आहेत. सलाम त्यांच्या शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा चालविणाऱ्या धर्मनिरपेक्ष कार्य पद्धतीला.

  • @GopalGudekar-ft1rk
    @GopalGudekar-ft1rk 5 месяцев назад +8

    खरोखर अभ्यासू व्यक्ती

  • @KantilalParbhane
    @KantilalParbhane 5 месяцев назад +4

    खुपच सुंदर

  • @rameshm.dhawane7028
    @rameshm.dhawane7028 6 месяцев назад +23

    साहेब neet पेपर फुटी बद्दल बाजू मांडावी

  • @akshayambekar9209
    @akshayambekar9209 5 месяцев назад +5

    एकदम अभ्यासपूर्वक आणि मार्मिक भाषण...

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 5 месяцев назад +3

    Jayant patil saheb is great leader aahet & with study

  • @omkarpatil6435
    @omkarpatil6435 5 месяцев назад +4

    Next cm of Maharashtra jayant Patil ❤......

  • @baluwaykar2378
    @baluwaykar2378 5 месяцев назад +1

    छान नेतृत्व महाराष्ट्र साठी

  • @datta_lipne
    @datta_lipne 5 месяцев назад +12

    ऊत्कृष्ट वक्तता अभ्यासू नेते जयंत पाटील साहेब सत्ताधारी मंडळी ची बोलती बंद करणारे नेते

  • @arunmahale109
    @arunmahale109 5 месяцев назад

    जयंत पाटील साहेब, खुप खुप अभ्यास पूर्ण भाषण, धन्यवाद.

  • @gh1s
    @gh1s 5 месяцев назад +3

    Mast jayant patil speech Humourous & abhyasu ...tighadi eda govt chi pollkhol kelit .

  • @satappahanchanale6492
    @satappahanchanale6492 6 месяцев назад +26

    अभ्यासू नेता

  • @ashishkharode8791
    @ashishkharode8791 5 месяцев назад +3

    उतुंग नेतृत्व

  • @VijayVijay111boka
    @VijayVijay111boka 5 месяцев назад +2

    Jayat patil sarkhe CM pahijet MH....❤ nice saheb

  • @machindrabirkad550
    @machindrabirkad550 5 месяцев назад +2

    अभ्यासपूर्ण भाषण आहे

  • @bhanudaspise4864
    @bhanudaspise4864 5 месяцев назад +1

    7:24 7:27 7:50 😢😅 8:40

  • @samiullamalang560
    @samiullamalang560 6 месяцев назад +4

    Jayant rao❤

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 5 месяцев назад +3

    जयंत पाटील भावी मुख्यमंत्री बघायला आवडेल ते शांत सुसंस्कृत राजकारणाचा अनुभव आहे कुणाबद्दल सहसा बोलत नाही परंतु समोरच्याला शांतपणे अचूक आणि बरोबर उत्तर देण्यात माहीर आहेत प्रामाणिक

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 5 месяцев назад

    Very Very nice स्पिच.

  • @nivruttipawar9783
    @nivruttipawar9783 5 месяцев назад

    जयवंतराव साहेब यांचें चौफेर भाषणं हे सत्ताधारी यांना बरोबर वाटत नाही.त्यांचे संयमी भाषणं अभ्यासपूर्वक आहे.

  • @subhashsutar8268
    @subhashsutar8268 5 месяцев назад

    Excellent speech by hon. Jayant patilsaheb.

  • @SangitaS-ly1ot
    @SangitaS-ly1ot 5 месяцев назад +2

    आदर्श आणि संयमी नेतृत्व...
    तथापि दिक्षाभूमी नागपूर पार्किंग खोदकामा बाबत कृ. बोलावे.

  • @gajajandeshmuk2937
    @gajajandeshmuk2937 5 месяцев назад +2

    Jayvavantraro very nais

  • @sudamdabhne1058
    @sudamdabhne1058 5 месяцев назад

    Patil Saheb ❤jay maharashtr

  • @BDESAI777
    @BDESAI777 5 месяцев назад +1

    विधिमंडळात बोलावं जयंत पाटलांनीच , असे CM हवेत

  • @amolwavare6838
    @amolwavare6838 5 месяцев назад +6

    जयंत पाटील आपली बाजू मांडण्यात पटाईत आहेत...
    किती ही विरोध झाला तरी विरोधी पक्षाची बाजू मांडली...

  • @rahulwahulkar9585
    @rahulwahulkar9585 5 месяцев назад

    Great

  • @jayramredkar842
    @jayramredkar842 5 месяцев назад

    काही वर्षापूर्वी विजय मल्ल्या यांनी शिवाजी महाराजांची तलवार इंग्लंड मधून विकत घेऊन देशाला अर्पण केली होती अशी बातमी वाचली होती. त्या तलवारीचे काय झाले? 🤔

  • @shrirangjadhav4941
    @shrirangjadhav4941 5 месяцев назад +1

    जयवंत पाटील साहेब दिल्ली गव्हर्मेंट चे 6000 आणि महाराष्ट्र शासनाचे ₹6000करून शेतकऱ्यांना 12000 रुपये देणार हे दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री बोललेले अजून कोणाच्या खात्यात 12000 आले नाही 6000 दोन-दोन हप्ते मध्येच गायब होतात पंतप्रधान योजनेमध्‍ये हे बी तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडा

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 6 месяцев назад +3

    फडणवीस यांच्या काळात त्यांचा मदतीनेच गुजरात फोफावला का काळा डाग त्यांच्यावर इतिहासात राहणार

  • @rameshmore3213
    @rameshmore3213 5 месяцев назад +4

    अध्यक्ष महोदयांना मिरची लागली

  • @abhijitkumar89
    @abhijitkumar89 5 месяцев назад

    सत्य तोंडात येते गेल्या 7५ वर्षांची राजकारण्यांची धोरणे... सामान्य जनतेचे सदस्य,सुपारी बहाद्दर.. कृपया राजकारण्यांची मालमत्ता पहा. सामान्य जनतेचे.तुम्ही तुमचे पैसे शोधले योग्यरित्या पाहिजेत..राजकारणांची मालमत्ता

  • @vitthalkhirsagar1549
    @vitthalkhirsagar1549 5 месяцев назад

    वेळ जास्त द्यावा❤❤

  • @EknathKale-x6y
    @EknathKale-x6y 5 месяцев назад

    😊😊jayant chif tumhich

  • @laxmanbhokare1200
    @laxmanbhokare1200 5 месяцев назад

    तुमच्या सरकारणे काय केले व या सरकारण काय केले याची पण आकडेवारीची तुलणा करूण सांगा म्हणजे जनतेला तुमचा हिशोब करता येईल

  • @ram223091
    @ram223091 5 месяцев назад +1

    तुमची भूमिका काय आहे ते स्पष्ट करावी

  • @prasiddhshejul4650
    @prasiddhshejul4650 5 месяцев назад

    ❤❤

  • @dagadusutar8156
    @dagadusutar8156 5 месяцев назад +1

    रोख ठोक भाषण

  • @shanaya8877
    @shanaya8877 6 месяцев назад +2

    काही लोकांना अजून हे माहीत नाही
    पंतप्रधान कोण आहे त 😂😂😂😂😂😂

  • @rampatil146
    @rampatil146 6 месяцев назад +4

    Paper फुटीवर pn बोला

  • @kiranwadne1137
    @kiranwadne1137 5 месяцев назад +1

    खोटे बोल रेटून बोल जंत पाटील 😂😂😂

  • @AannataMagar
    @AannataMagar 5 месяцев назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌

  • @mahiade6588
    @mahiade6588 6 месяцев назад +4

    अभ्यासु नेता

  • @mallikarjunghavale2972
    @mallikarjunghavale2972 5 месяцев назад

    खूप हुशार

  • @yashyadav4480
    @yashyadav4480 5 месяцев назад

    जयंत पाटील कुईट कांदा.

  • @rajuthombre6874
    @rajuthombre6874 5 месяцев назад

    स्थापन करुन काय फायदा,महामंडळाचा तेव्हाच फायदा जनतेला होतो जेव्हा सरकार त्यांना बजेट मध्ये तरतूद करण्यात येते

  • @vidyadharsawant8765
    @vidyadharsawant8765 5 месяцев назад

    सगळे उद्योग गुजरातला पळवले . Tarb😊

  • @Aspirant4028
    @Aspirant4028 5 месяцев назад +1

    भाजपशी मागून युती आहे याची
    फक्त बोलबच्चन

  • @pravinarkade6878
    @pravinarkade6878 5 месяцев назад +1

    👌👌👌👌👌👍👍😅😅😅😅

  • @madhukarautade8699
    @madhukarautade8699 6 месяцев назад +1

    महाराष्ट्रातील शासकीय आणि खाजगी शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा वाजलाय तुमच्या राजकारणाला चुलीत घाला आणि त्याच्यावरती कधीतरी विचार करा

  • @narsingsavant8132
    @narsingsavant8132 5 месяцев назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 6 месяцев назад

    Current MH Economy 41lk cr ......85lk cr....1trillion US dollar 💵🤑🤑🤑🤑🤑

  • @vitthalsahotre943
    @vitthalsahotre943 5 месяцев назад +1

    Valvyacha Vagh

  • @RavanShinde-f3e
    @RavanShinde-f3e 5 месяцев назад +1

    चिमटा काढण्याचे काम काढणारा नेता

  • @Yadnya_Bhise
    @Yadnya_Bhise 5 месяцев назад

    Jayant patil saheb USA madhe shikshan ghetle nete aahet.

  • @ram223091
    @ram223091 5 месяцев назад +1

    मराठा समाज कुठे आहे ते सांगा

  • @YouTube.handle630
    @YouTube.handle630 5 месяцев назад

    मराठा आरक्षण बद्दल बोला नाहीतर पक्षाच्या टांगा पलटी होईल

  • @bnawale5229
    @bnawale5229 5 месяцев назад

    आठ वर्ष पंतप्रधान स्मारकला विसरलेत.

  • @pareshsamjiskar6462
    @pareshsamjiskar6462 5 месяцев назад

    कोळंबकर सारखा माणूस ऑम बिरलाजी सारखी भाषा बोलायला लागले आहेत.

  • @mahibubsayyad1440
    @mahibubsayyad1440 5 месяцев назад

    Poxscan gela tar kay zale Aapan mota udhog maharastrat Aanu he c.m. ani udhay samant bolale pan ajun yetoy

  • @amodrupanawar1973
    @amodrupanawar1973 6 месяцев назад

    पङळकर साहेबांनी जे सांगली Bank जे विषय मांङले आहेत त्या वर पण बोला जयंतराव

  • @Swarajya-q3qry
    @Swarajya-q3qry 6 месяцев назад

    Jabardast asch pahije Rajyaghatna cha knowledge nahi fakt satta pahije hyana

  • @LaxmanPawar-oo7zn
    @LaxmanPawar-oo7zn 6 месяцев назад

    पाटील साहेब दोन हजार सोळा नंतर आपले सरकार आले होते तेव्हा महाराजांच्या स्मारकाचे काय केलं ते पणं सांगा थोडंसं

  • @rajuthombre6874
    @rajuthombre6874 5 месяцев назад

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @vinayakmaske3843
    @vinayakmaske3843 6 месяцев назад +2

    चकित चंदू😂😂😂

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 6 месяцев назад

    मागे याचं भाचा,ही घराणेशाही पार्टी आहे

    • @sushant1776
      @sushant1776 6 месяцев назад +1

      शिंदेचा मुलगा खासदार अजित ची बायको खासदार फडनिस ची काकी माजी मंञी वडील आमदार ही पन घरानेशाहीच

    • @RRRPPP9712
      @RRRPPP9712 6 месяцев назад

      @@sushant1776 tei pan घराणेशाही आहे

  • @rajendrageedh5541
    @rajendrageedh5541 5 месяцев назад

    Marmite bhasan . ...!!

  • @HanumanthKulkarni-zi1hw
    @HanumanthKulkarni-zi1hw 6 месяцев назад +1

    Aho.jayant.rao.indira.gandhi.yana.raj.narayan.yani.tyanchya.bale.killa.amethi.ethun.parabhav.kelela.tumhi.visarata.aahat.priyanka.gandhina.suddha.srumti.irani.yani.tyancha.parabhav.kela.hota.rao.yala.tar.lokshahi.mhanatat.modinche.lead.kami.aahe.jast.aahe.yapeksha.te.nivadun.yeun.pradhan.mantri.jhalech.na,yache.sagalyat.dukhh.jalele.aahe.ase.disate

    • @Swarajya-q3qry
      @Swarajya-q3qry 6 месяцев назад

      Sampurna bhashan yeka jara laaz vatate aslya sarkarchi Maharashtra chi vaat lavli modi ne fadanvis ne

    • @mahibubsayyad1440
      @mahibubsayyad1440 5 месяцев назад

      Shevti bamani kava Aala

  • @sudamdabhne1058
    @sudamdabhne1058 5 месяцев назад

    Patil saeheb Mukhe mantari hotil

  • @damankatre6127
    @damankatre6127 5 месяцев назад

    😂😂😂

  • @badboysk4002
    @badboysk4002 5 месяцев назад

    😂

  • @srjy8611
    @srjy8611 5 месяцев назад

    Bjp ajibaat nko......

  • @bhagwankale7812
    @bhagwankale7812 5 месяцев назад

    Bekarivar bola saheb

  • @sunilgoythale6194
    @sunilgoythale6194 5 месяцев назад +4

    खूप छान.

  • @ashishramteke9593
    @ashishramteke9593 5 месяцев назад +5

    संयमी व अभ्यासू नेतृत्व

  • @rameshm.dhawane7028
    @rameshm.dhawane7028 6 месяцев назад +12

    अभ्यासू नेता

  • @madhukarautade8699
    @madhukarautade8699 6 месяцев назад +5

    महाराष्ट्रातील शासकीय आणि खाजगी शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा वाजलाय तुमच्या राजकारणाला चुलीत घाला आणि त्याच्यावरती कधीतरी विचार करा

  • @madhukarautade8699
    @madhukarautade8699 6 месяцев назад +5

    महाराष्ट्रातील शासकीय आणि खाजगी शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा वाजलाय तुमच्या राजकारणाला चुलीत घाला आणि त्याच्यावरती कधीतरी विचार करा

  • @YogeshAmrale-fw8rc
    @YogeshAmrale-fw8rc 6 месяцев назад +1

    अभ्यासू नेता