Raj Thackeray PC Navi Mumbai | कृषी कायदा, रिहाना आणि मोदींच्या 'त्या' वक्तव्यावर राज ठाकरे म्हणतात
HTML-код
- Опубликовано: 14 окт 2024
- शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "मला असं वाटतं आंदोलन जरा जास्तीच चिघळलं आहे. एवढं चिघळण्याची आवश्यकता नव्हती. तुम्ही जसं ऐकता किंवा व्हॉट्सअॅप आणि इतर गोष्टींवर पाहता, तसंच आम्हीदेखील पाहतो. शेतकऱ्यांच्या मागे कोण आहेत?, त्यांना पैसे कुठून येतायेत वगैरे... वगैरे... पण प्रश्न असा आहे की, त्यांच्या मागण्या काय आहेत? सरकारनं जो कायदा आणला आहे, तो कायदा चुकीचा नाही. त्याच काही त्रुटी असू शकतात निश्चित. पण, केंद्राने राज्यांचा विचार करून, राज्यांशी चर्चा करून याची अंमलबजावणी केली पाहिजे.
एक दम मस्त उत्तर दिलीत.... भाजप असो किंवा शिवसेना, जी गोष्ट खरी आहे ती निधळ्या छातीने बोलायला दम लागतो.... बिग फॅन
Raj ji is very truthful and practical!!! High time people realize and vote for him 🙏🙏🙏🙏
राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत .
ही सदिच्छा !
Only Raj Thackeray 👍👍👍
Ha..r..bhai only one raj thakre
Raj Thakre.. Yanni ata America madhe election la jave... Te nakki pm hotil. Jai bjp.. Jai shriram... Jai shivrai..
Bjp corona bolke desh ko pura barbad karne wali h
🚩✔️❤️
मी दुसऱ्या पक्षाचा आहे पण राज ठाकरे यांचे विचार मला नेहमी पटतात, मनापासून वाटत एकदा ह्या व्यक्तीला मुख्यमंत्री पद भेटलं पाहिजे
कस भेटेल निवडूनिकीच्या वेळेस दुसऱ्या पक्षाला मतदान करायचं आणि नंतर म्हणायचं राज साहेबांनी मुख्यमंत्री बघायचा आहे...आधी आपल्या राज्याला साथ द्या..निवडणुकीच्या मतपेटीतून..
@@GS-ug1fx बरोबर
Vote pan kara
Raj Saheb pm honar... Rashtrapati honar Raj Saheb.. Jai manse..
@@GS-ug1fx aamcha nagarsevak n mla MNS cha aahe😎😎😎
सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नहीं
साहेब तुमचे सरकार नक्की येणार
दुसरे बाळासाहेब
बरोबर विकि दादा
सगळ्या पत्रकारांचा आवडता नेता
कोणत्याही पक्षाची बाजू न घेता स्वताची नि स्वतःच्या पक्षाची बाजू महाराष्ट्राच्या जनतेसाठी कायम लढणारा नेता...राज ठाकरे
00b
You prolly dont care at all but does someone know of a way to log back into an Instagram account?
I was stupid forgot the login password. I appreciate any assistance you can give me.
@Sean Vance Instablaster =)
राज साहेब चांगलं बोलले
Mg te kadhi vait boltat..?
आम्ही सुद्धा मन की आवज ऐकत नाही, जय मनसे 🙏
मास लीडर राज ठाकरे साहेब
One and Only MNS
only MNS people should learn marathi English and sanskrit only in school i don't want hindi in my state. Everything in marathi and english as option but Hindi Gujarati other languages no need in shops. if we want to communicate with other states we can talk in English no need to learn other state language
खरा वक्ता खरा माणूस अन निर्भय,विवेकबुद्धी असणारा नेता राज ठाकरे
राज साहेब ठाकरे महाराष्ट्र मुख्यमंत्री व्हावेत ही सदिच्छा राज साहेब ठाकरे समर्थ
इथे प्रत्येक जण म्हणतो राज साहेबांनी मुख्यमंत्री झाल्याचे पाहायचे आहे.. निवडूनिकीच्या वेळेस दुसऱ्या पक्षाला मतदान करायचं आणि नंतर म्हणायचं राज साहेबांनी मुख्यमंत्री बघायचा आहे...आधी आपल्या राज्याला साथ द्या..निवडणुकीच्या मतपेटीतून..
साहेब पेट्रोल डिझेल दरवाढीचा विषय गंभीर होत आहे कृपया हा विषय MNS ने हाती घ्यावा
Nivdnuk aalyavar paise denaryana vote karta aani kame aal tar manse aathavto lokana....
नाही घेणार कारण तो विषय केंद्रासरकारचा आहे.म्हणून मोदीला दुखवून चालणार नाही.
Vote for Raj ji and then keep expectations. You guys vote for other parties and demand from Raj ji
🤣😂🤣😂🤣
हो ना कृपया आप आपल्या गावालाच पेट्रोल च्या खाणी खोदून पेट्रोल काढायचे करावे...
आणि देश चालवायला प्रत्येकाकडून टॅक्स गोळा करावा...
मग तोह भीक मागणारा असला तरी चालेल..
आणि राशन वाटणे आणि सबसिडी ही बंद करावी...
सगळ्यांचीच
Mr Raj Thackeray , please be CM of Maharashtra .
You are the only one who knows and can solve Mumbai's problems .During your party's tenure in Nashik Corporation , Nashik was declared as a SMART CITY which definitely proves your party had done a good amount of work in a span of 5 years .
Please show people of Mumbai what you want to do about Slums and keep on AGGRESSIVELY promoting your 2014 Blueprint on social media sites like FB , Instagram , etc .
In the previous few months, your Party took the issue of having E-Commerce Apps in Marathi language, which isn't wrong but it has led to many people mocking your party .
Kindly take issues which are really alarming such as Rapid Deforestation (under the guise of development) , excessive construction of buildings, Mass Migration from relatively underdeveloped states . Town Planning is the only topic which your party has as its agenda , otherwise rest of the parties are busy in making Bullet/Metro train under the name of development.
I'm a well wisher of your party and I genuinely look forward to see you as a Chief Minister.
जय हिंद , जय महाराष्ट्र .
भाऊंचं एकदम खटक्यावर बोट असतं, डायरेक टांगा पलटी!!
जनतेने कॉमेंट करून सपोर्ट करण्यापेक्षा राजसाहेबांना निवडून द्या सर्व समस्यांचे एकचं रामबाण म्हणजे माननीय राजसाहेब ठाकरे
अक्षय कुमार पर्यंत ठीक होत🤣🤣🤣🤣
Timestamp ?
@@ajinkyadhotre3502 10:15
Literally turned Akshay Kumar's entire reputation into toilet paper of government with just one statement
निपक्षपाती पत्रकारांची गरज आहे महाराष्ट्राला
Raj Thackeray should be future CM of Maharashtra, he is strong and sticks to real issues instead of petty politics 🚩🚩🚩
एकच साहेब राज साहेब 💪💪💪💪
चला उघडपणे बोलून तर दाखवले सारे tweets सरकार ने करायला लावलेत.. 👍
फक्त राज ठाकरे साहेब 💪💪
Ek number Raj saheb....ekdam rokthok
साहेब
We need to support Raaj Thakarey and get their people elected and give them chance to prove if they can serve better.
One and only true man❤️
Saheb
Jai Kisan Jai Jawan
कित्येक वेळा वाटतं की मराठी माणूस करंटा आहे. स्वतःचे काम असले की राज ठाकरे आठवतात आणि मतदान भाजपला करतात.
नाही कांग्रेस ला करतात
Congress la kartat re
Shiv sene la pn kartat
जबरदस्त राजसाहेब❤️
जादूचे प्रयोग असतील काहीतरी 😁😁😁😁😂😂😂😂🤣🤣🤣👍👍👍
Saheb❤️🙏
10:16 must watch 😂😂😂
🙏🙏🙏🙏great Sir super ❤️❤️❤️
Barobr Ahe Saheb👑👑👑
Only leader who speaks some sense . Sad part is that his party doesn't have the ground level organisation all over Maharshtra .
साहेब तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेलं पाहायचय
खरचं साहेब आपण एकवेळ महाराष्ट्राच नेतृत्व करायला पाहिजे.
खरा नेता माझा महाराष्ट्राचा नेता.
kadak raj saheb
🙏🙏❤️ राजसाहेब ❤️🙏🙏
पवार साहेब म्हणतील ती पूर्व दिशा असं आहे सध्या ...अदानी घरी येऊन भेटून गेले म्हणजे नक्कीच लेन देन ...मग त्यावर आवाज उठवला पाहिजे मीडियाने .
अगदी बरोबर
Mns win bmc
BJP जिंकायला देणारच नाही. पण शिवसेना पेक्षा जास्ती सीट नक्कीच मिळतील.
Ekdam chan interview
Aani Chhan vichar Saheb.
👍👍
सत्य आहे -पण संपुर्ण महाराष्ट्रात मनसे ने शेतकऱ्यांसाठी सुध्दा आंदोलनने करावीत
Raj saheb bole na sarkar ni kayda aanla aahe to chukicha nahi mg andolan ka..?
Correct point of view of raj sir
Ekdam sahi rajsaheb🙏🙏🙏
खूप छान
राजकिय वातावरणचि समज तेवणारा वक्ता. Only राजसाहेब
Sach bolne wale logo me aap no. 1
Atleast once MNS should come in to Power
God of universal politics , best leader in universe , chtrapati sahebanche aaheb Raj saheb , saglya netyache baap
👍
जनतेच्या अडचणींची सखोल जाणीव असलेले माननीय राज साहेब ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे अगत्याचे आहे आणि तो सुदिन लवकरच येवो. जनतेने सुद्धा याबाबत जागृत होउन ताबडतोब आवाज उठवून या बाबत कृती होणे अगत्याचे आहे.
राज साहेब ठाकरे भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
Kadak Saheb
बाळा साहेब ठाकरे बोलतात असे च दिसले मराठी माणसा साठी हिंदुत्व साठी शिव सेना कामा ची नाही मनसे च योग्य आहे राज साहेब च आता चे बाळा साहेब ठाकरे
Salute to you Raj Thakre.
You are always correct.
Give a chance for Raj Thackeray to be CM of Maharashtra...
Saheb please शेतकरी आंदोलन बद्दल पण बोला ना....तुमच्या बोलण्याने नक्की बदल घडेल...only मनसे..😍
Bole na te.. Tumhi video bagh aadhi...
Mns🔥♥️
Tiger
जय महाराष्ट्र
पत्रकारांनी एकदा पेट्रोल डिझेल वर केंद्राचा कर किती व राज्याचा कर किती हे तपासून पाहण्याची गरज आहे. किती पत्रकार प्रामाणिक पणे याचा शोध घेतील आणि लोकांना सांगण्याची हिम्मत दाखवितील.
Perfect
Barobar ahe sir tumhi je bolat ahe
Einstein of social science
Only raj thakre 👍👍👍👌👌👌
Raj saheb is great
Nice
अपुर्या माहीतीवर दिलेली प्रतिक्रीया..
Marathi lokan la request ahey ki Raj Thakre Saheb la vote dya ani sukhi vhaa.
Media ची पार वाट लावतो हा माणूस😀😂
Ho sr he barobar ahe.
Are bhavano fakt comment karu naka.... Ata manse la voting kara... Karn ata mumbai ani maharastrat manse yene garjeche ahe...
Raj thakre jindabad..
Raj Thakre is a a great man. He is always right.
Super rajsaheb
चिनला मोदी घाबरतात पण आमचे जवान व किसान घाबरत नाहीत कारण हा भारत देश आमचा आहे
👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿
शेवट भारी होता... खूप खरं बोललात.....
काही जणांनाच अवाजवी बिले आली ! अशा लोकांचे लोकसंख्यातील प्रमाण काय ? याचा अर्थ एक तर तांत्रिक घोळ आहे किंवा लोक बदमाश आहेत !
Raj saheb thakre zindabad
🚩🚩🚩मनसे🚩🚩🚩
Only Man after Balasaheb, who can on his one word , can Make , maharashtra band, Carisma...
Yacha arth Raj sahebana he shetkari watayet...good chaludya.....
❤️💐🙏
Realy intelligent politician
येकच साहेब राजसाहेब
Good 👍🙏
5:34 बोला 500sq 😂😂😂
बिंदास नेता
☝️👌👌👍✌️👍👍
*Good sir job*
कृषी कायद्या चांगला आहे.. राज साहेबांचं समर्थन.. 👍👍
निवडणुकीच्या वेळेस फक्त राज साहेबांना मत द्या ❤️🙏 सत्यवादी माणूस राज साहेब ❤️
भारत रत्ना चा कोळसा झाल्या सारखे वाटत
Gapre papu