चॅनेलचे मालक विकले गेले,एका पत्रकारासमोरच राज ठाकरेंनी मीडियाला कस सुनावल काय म्हणाले पहा Raj Thakre

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • Don't Forget to SUBSCRIBE to our RUclips Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► RUclips : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Комментарии • 1,4 тыс.

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  6 лет назад +450

    *मीडिया न्युज चॅनेल विकली गेली आहे या राज ठाकरेंच्या विधानावर आपली मत लिहा* !
    *मीडियाचा कंट्रोल भाजपकडे आहे?आत्ताची पत्रकारिता कशी आहे?*
    *सध्याचं चित्र बघून तुम्हाला काय वाटतं ? आपले मत कंमेंट मध्ये लिहा* !
    🔴 *नवनवीन व्हिडीओचे EXCLUSIVE अपडेट्स मिळवण्यासाठी तुमच्या VIRAL IN INDIA ला SUBSCRIBE नक्की करा* !

  • @prashantsadawarte3626
    @prashantsadawarte3626 5 лет назад +41

    अप्रतिम राज साहेब अभ्यास करुन बोलतात जे बोलतात 100% सत्य बोलतात

  • @farooqueshaikh8371
    @farooqueshaikh8371 5 лет назад +17

    Raj Saheb.......I like your dashing style of presenting the truth........!!!!! This truth will take you to the top.

  • @vishalsonawane.8905
    @vishalsonawane.8905 4 года назад +26

    राज साहेब तुमचं सरकार पाहिजे..., मी आज पर्यंत तुम्हालाच मतदान करत आलो आहे , यापुढे पण राहील

  • @milindwankhade1229
    @milindwankhade1229 5 лет назад +14

    साहेब.....खूप छान.....महाराष्ट्रजनतेने एकदा संधी द्यावीच....ही मनस्वी अपेक्षा...

  • @KingKhan-sl8ou
    @KingKhan-sl8ou 5 лет назад +137

    भविष्यात राज साहेब हेच महाराष्ट्राचे मुख्य मंत्री असावा अशी माझी शुभेच्छा आहे.
    Allah Bless you.
    You are Right saheb

    • @patilom1045
      @patilom1045 5 лет назад +1

      Tyasathi vote krayla pahije

    • @rohanwadkar58
      @rohanwadkar58 5 лет назад +1

      Are vote karayla umedhavar tari phaijel

    • @patilom1045
      @patilom1045 5 лет назад

      @@rohanwadkar58 vidhan sabhela asnar ki...

    • @vedangpawar8375
      @vedangpawar8375 4 года назад

      Aanel na umedvar

  • @rohits1442
    @rohits1442 5 лет назад +46

    जे आहे ते रोकठोक ..... शिवप्रमुख बाळासाहेबानंतर हा गुण फक्त राज ठाकरे मधीच .... आपल्या शब्दा वर ठाम राहणारे ......

  • @rekhanikam6975
    @rekhanikam6975 5 лет назад +184

    राज साहेब आपण महाराष्ट्रत सत्तेवर या संपूर्ण राज्य आपल्या सोबत आहेत

  • @nilampatil7850
    @nilampatil7850 4 года назад +15

    राज साहेबांना RUclips Channel च्या Comment बॉक्स वर एवढं सपोर्ट करता , महाराष्ट्रा च्या जनतेला एवढीच विनंती आहे , मतदनात पण करा 🙏

  • @shakeelkhan9108
    @shakeelkhan9108 5 лет назад +17

    सडेतोड़ फक्त आणि फक्त राज साहेबच.
    राज साहेब आम्हांस तुमचा सार्थ अभिमान आहे.

  • @amitwaykar9694
    @amitwaykar9694 6 лет назад +237

    राज साहेबांमधे आम्हाला बाळासाहेब दिसतात ....स्पष्ट वक्ता वन अँड ओन्ली राज साहेब .

    • @kiranlabhade4780
      @kiranlabhade4780 5 лет назад +2

      CX

    • @balkrishnaumale7742
      @balkrishnaumale7742 5 лет назад +1

      Raj. ठाकरे
      ला. लोकांनी. समजून. घेतलं. नाही.

    • @manishparab4288
      @manishparab4288 5 лет назад

      बाळासाहेबांची जागा कोणी घेऊ शकत नाही....

  • @pathanyusufkha4729
    @pathanyusufkha4729 5 лет назад +15

    Real comment of Raj ji Thackeray Raj is the Raj excellent thought we should support him forever.

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 6 лет назад +95

    **राजसाहेबांबद्दल थोडक्यात ससंगायचं तर "चारित्र्यवान,बुद्धिमान आणि कर्तृत्ववान"नेता म्हणजेच "राजसाहेब".ऐसा नेता होणे नाही. आपला नेता ! आपला आवाज ! राजसाहेब !! ~~~ विश्वास मालशे (कल्याण प.)~~~**

  • @गरोबावारकरीभजनमंडळ

    राज साहेब जे बोलले ते शंभर टक्के सत्य आहे आपन विचार करायला हवा

  • @Spardhapariksha343
    @Spardhapariksha343 6 лет назад +6

    ग्रेट हे सर्व सत्य आहे
    राज ठाकरे साहेब यांनी हेच मुद्दे सर्व सभेत मांडले तर नक्कीच महाराष्ट्रात मनसे दिलसे

  • @kashifshaikh714
    @kashifshaikh714 5 лет назад +20

    LION of Maharashtra RAJ THAKREY🦁🦁🦁

  • @madhavlele175
    @madhavlele175 5 лет назад

    उत्तम मुलाखत

  • @vishalholkar8266
    @vishalholkar8266 6 лет назад +378

    राजकारणातील एकमेव खरं बोलणारी व्यक्ती🙏🙏

  • @prashantvaze1155
    @prashantvaze1155 6 лет назад +349

    रोखटोक हा शब्द तुम्हालाच शोभतो ...अप्रतिम मुलाखत ...

  • @kapildodke8086
    @kapildodke8086 5 лет назад +26

    ज्यानि या vedio ला dislike केलं ना ते महाराष्ट्रीयन नाही,
    मला गर्व आहे महाराष्ट्राचा....

  • @साईनाथकुंडकर
    @साईनाथकुंडकर 6 лет назад +101

    ✍️✍️✍️ " राज साहेबच ....... महाराष्ट्राचं नंदनवन करु शकतात......!
    बाकी......
    माझ्या बंधु आणि भगिनींनों......
    महाराष्ट्रात राजसाहेब सोडून कुणामध्येही महाराष्ट्राचं भलं करावं.......
    ही भावना आहे...... असा एखादा नेता दाखवा.......?
    म्हणुनच विचार करा...... आतापर्यन्त जे झालं ते झालं....... आता २०१९ मध्ये राजसाहेबांच्या हातात महाराष्ट्राची पुर्ण बहुमताची सरकार द्याच.......
    व महाराष्ट्राचे नंदनवन घडवुन आणण्याच्या पवित्र कामात आपले योगदान द्या......!"
    जय महाराष्ट्र......!🙏🏻🙏🏻
    - साईनाथ कुंडकर .

    • @prashantvaze1155
      @prashantvaze1155 6 лет назад +2

      छान

    • @nikit935
      @nikit935 6 лет назад +1

      साईनाथ कुंडकर ....pahile mahanagr palike madhe chngli kama karun dakhvavi...swatala sidha karave ki ha raj thakre nusta bhashan nahi pn chngli kama pn karun dakhvu shkto...pahile raj ne swata nivadnuk ladhvun lokanchi kama karun dakhvavi ...swatla sidha karave ...nusta bhashan deun kahi nahi hot....jar raj ne ekhdya. city madhe chngla kam kela tr loka tyana vote denar....anytha janta tyana bhopla deil

    • @navrabjpchahunjfg3271
      @navrabjpchahunjfg3271 5 лет назад +1

      @@nikit935 tula sangu ka jo kam krto na to mi mi nahi krt samjl ka je tuza tarbujya krtoy kamachya navane bombabomb

  • @mirsabkhan2434
    @mirsabkhan2434 5 лет назад +4

    Absolutely right sir please sir we need you

  • @mohammedishaquehusainsurve7615
    @mohammedishaquehusainsurve7615 5 лет назад +5

    १००% खरं आहे.

  • @youvrajbhagat6888
    @youvrajbhagat6888 6 лет назад +31

    बरोबर आहे. मी पण पत्रकारच आहे,

  • @waseemshaikh8322
    @waseemshaikh8322 5 лет назад +8

    Love you Raj Sir apne Bala saheb Thakre k Naam ki izzat rakhi hai aur mai ummeed karta hu apse ap isi tarha be dhdak sach bolenge . Love u looooootttttt

  • @rikeshharsule7686
    @rikeshharsule7686 5 лет назад +39

    मनसे ला एकदा सत्तेत संधी मिळाली पाहिजे

  • @vikrampimprikar6842
    @vikrampimprikar6842 5 лет назад +13

    सदाच्या परिस्थिती वर परखड मत मांडले त्याबद्दल राजसाहेब तुमचे धन्यवाद

  • @iqbalmullamulla2335
    @iqbalmullamulla2335 5 лет назад +1

    खरोखरच राज ठाकरे जे बोलतात ते बरोबर बोललात राज ठाकरे यांची मनसे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची जुनी शिवसेना

  • @onkardasgude5755
    @onkardasgude5755 5 лет назад +35

    मला वाटतं राज ठाकरे साहेबांनी त्यांच्या स्वतःच एखादं वृत्तपत्र काढावं म्हणजे जे काही सत्य आहे ते नक्कीच जनतेसमोर येईल...नक्कीच हा चांगला पर्याय आहे इतर प्रसार माध्यमांपेक्षा..

    • @sureshrane6789
      @sureshrane6789 5 лет назад +1

      Rok thok navache dainik/pakshik/maasik kadhave mhanaje sarva prakarane prasidhdha hotil!

    • @vickya346
      @vickya346 5 лет назад

      Nahi chalnar

  • @sachinmasurkar9385
    @sachinmasurkar9385 5 лет назад +51

    100%खर आहे राज साहेब.👌

  • @amitghavate3825
    @amitghavate3825 6 лет назад +10

    Raj Thakre has v good study of everything ..He has vision..and v clear of his opinion...

  • @ramkrishnaduvvuri5480
    @ramkrishnaduvvuri5480 3 года назад +2

    Genuine person and frankly speaking leader. Nation needs such personality who does work also. Keep up the good work raj ji

  • @DilipKumar-sq2ve
    @DilipKumar-sq2ve 6 лет назад +378

    हिंदी व इंग्रजी मिडीया व पत्रकार हे बिजेपी सरकार व मोदी च्या विरुद्ध बोलत नाहीत. हे सत्य आहे.

    • @rutwik31
      @rutwik31 6 лет назад +2

      तस काही नाही

    • @travel_with_rutu
      @travel_with_rutu 6 лет назад +7

      Right

    • @travel_with_rutu
      @travel_with_rutu 6 лет назад +6

      Dilip ..right brother

    • @mehboobshaikh7925
      @mehboobshaikh7925 6 лет назад +5

      Dilip Kumar हे आती. सत्यं आहे

    • @KingKhan-sl8ou
      @KingKhan-sl8ou 5 лет назад +8

      अगदी बरोबर आहे.👍
      मीडिया वीकली गेलेली आहे आणि लोकशाही खतरे में है भाई.
      राज you are Right
      भविश्यात आपल्या महाराष्ष्ट्रा चा मुख्यमंत्री राज ठाकरे झालाच पाहिजे अशी माझी हार्ट-ली
      शुभेच्छा आहे.

  • @sachinbalekar2119
    @sachinbalekar2119 5 лет назад +3

    Great saheb

  • @weareindianfirstlast7141
    @weareindianfirstlast7141 5 лет назад +17

    राज साहेब नेहमीच रोखठोक बोलतात...
    दुर्दैवाने लोक मनसे ऐकतात...
    परंतु मत देताना का भटकतात..???
    हेच कळत नाही...
    वंदे मातरम्

  • @Skyd_9007
    @Skyd_9007 5 лет назад +2

    बाळा साहेबाची खरी शिवसेना राज साहेबच चालवतात अस वाटय

  • @sbsnapstoryssbcreations7160
    @sbsnapstoryssbcreations7160 6 лет назад +17

    खुपच छान राज ठाकरे साहेब

  • @manojbhaitiwari1910
    @manojbhaitiwari1910 5 лет назад +60

    राज सर तुम्च्या सारखा बोलनारा नाई अहे अम्ही बाहेर चे अहोत पणअम्हला तुमचया वर खूप अभिमान वाटते तुम्च्या सरखा बोल्नारा दुस्र्या कोनच नही ।

  • @avivaviv4055
    @avivaviv4055 6 лет назад +39

    Raj shaheb is a true person, he is great, speaking rok tok. Strong 💪 man. Love you sir.

  • @motiramgawadegawademotiram2492
    @motiramgawadegawademotiram2492 5 лет назад +15

    याच्या पुढे महाराष्ट्रात राज साहेब सारखे.. राजे होने शक्य नाही..

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 6 лет назад +52

    दुर्दैव हेच ..... राज साहेब अजूनही कळले नाहीत
    दूरदृष्टी, स्पष्ट, साफ-स्वच्छ व्हिजन जियो राज साहेब

  • @balamshaikh3749
    @balamshaikh3749 5 лет назад +1

    खरे आहे

  • @khandujangale2775
    @khandujangale2775 5 лет назад +5

    Ha manus kharch great ahe yar...

  • @ganeshborse7162
    @ganeshborse7162 5 лет назад +2

    Only dil se Raj thakre Saheb...

  • @rehaansayyed3043
    @rehaansayyed3043 6 лет назад +47

    #Salute to U Raj Shaheb.You Are A True Person.

  • @ravihandva
    @ravihandva Год назад

    महाराष्ट्राचं चित्र फक्त राज साहेबच बदलू शकतात❤️❤️👍👍🙏🙏

  • @RajRaj-he4ry
    @RajRaj-he4ry 6 лет назад +13

    ते स्मार्ट, बुद्धिमान आणि निर्भय आहेत. सर्वात तार्किक व्यक्तिमत्व आहेत. त्यांचे सत्य कटु आहे जे लोक कधी कधी स्वीकारू शकत नाहीत. ते चांगल्या गोष्टींना चांगलं बोलतात.ते वाईट गोष्टींना वाईट बोलतात. ते देशात घडत असलेल्या सर्व चुकीच्या गोष्टींबद्दल आपल्याला जागरुक करतात. सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक गोष्टी अतिशय योग्य रीतीने समजावून देतात. ते आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करतात.महाराष्ट्र राज्याची पुनर्रचना करण्याचा त्यांना दृष्टी आहे. सर्व धर्मांचे आदर करतात. त्यांचे सर्व धर्म आणि समुदायांचे मित्र आहेत. ते जातींमधील फरक ओळखत नाहीत. संपूर्ण भारतातून प्रशंसक आहेत.ते खूप मेहनत करतात .मनसेसाठी एकजुटीने मत देण्यासाठी सर्व मराठी लोकांना विनंती. आमची सरकार नेहमी राज ठाकरे असतील. जय मनसे !

  • @madhuswetta3913
    @madhuswetta3913 5 лет назад +7

    💥 ABSOLUTELY PERFECT ANALYSIS...WITH FACTS..TOTAL GUIDANCE FROM...Very SHARP. CITIZENS OF INDIA SALUTES AND SALUTES ⚡️

  • @kishorpalekar4542
    @kishorpalekar4542 6 лет назад +3

    Great.. Real Man.. Respect..

  • @shivanandaraghukotian3899
    @shivanandaraghukotian3899 5 лет назад +2

    Raj saheb tumhi great ho

  • @anandagurav2448
    @anandagurav2448 6 лет назад +15

    राज इज बेस्ट

  • @nandusangolkar9296
    @nandusangolkar9296 5 лет назад +1

    बरोबर आहे राजे

  • @pratikdesai2116
    @pratikdesai2116 6 лет назад +455

    महाराष्ट्रातील जनतेला राज साहेब कधी कलतील??😔😔

    • @धर्मराजपाटील-श3ष
      @धर्मराजपाटील-श3ष 6 лет назад +26

      नाहीत कळणार मित्रा
      आणि कळले तर खरच सोनेरी दिवस असेल तो

    • @onlyinfo3370
      @onlyinfo3370 6 лет назад +12

      पैश्यासाठी विकले गेलेत सगळे

    • @gaikwadsachin1974
      @gaikwadsachin1974 6 лет назад +20

      हाच एक माणूस आहे जो महाराष्ट्राला वाळवंट होण्यापासून वाचवू शकतो

    • @remabarve
      @remabarve 6 лет назад +8

      त्यांना स्वतःला आपण काय आहोत ते कळू द्या आधी. नाशिक मध्ये काय केलं त्यांनी? आधी मोदींचे गोडवे गायलेच होते त्यांनी, नन्तर शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यावर यांना सगळीकडे अनाचार दिसायला लागलाय. दुतोंडीपणा कशाला?

    • @runitakadam6871
      @runitakadam6871 6 лет назад +2

      कलतील रे मित्रा

  • @drabdurraufmulla1854
    @drabdurraufmulla1854 5 лет назад +5

    Great thanks Raj Saheb you are great leader

  • @mosamipatil7901
    @mosamipatil7901 5 лет назад +3

    Great Raj saheb Jay manse

  • @nationalfabricationandallw4217
    @nationalfabricationandallw4217 5 лет назад +14

    Raj thakare sar jo bola 100p. Sahi bola best of luck

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 6 лет назад +211

    **मित्र हो! ही राजसाहेबांची भाषणे आपण share केली पाहिजेत कारण मीडिया ह्या गोष्टी दडपणार हे आपण गृहीत धरुनच चाललं पाहिजे.**

    • @nikit935
      @nikit935 6 лет назад +1

      vishwas malshe ....mitra bhashan kelyane vikaskama hotat ka...tasa asta na aapn bollywood actors na ghetla nasta ka bhashan dyayla

    • @abhimanyupatil445
      @abhimanyupatil445 5 лет назад +1

      @@nikit935 अरे येड्या सत्ता आसेल तरच विकास होईल कि भडव्या ..एकदा सत्ता तर दया

    • @nikit935
      @nikit935 5 лет назад

      @@abhimanyupatil445 shemnya ...raj tharke swata confuse manus aahe ekda mhnto modina vote kara ....aata mhnto modina vote naka karu...mag kay congress na vote karycha ka aata parat...raj thakre la maharshtra madhe koni vicharat nahi ...tyachi credibility kevach sampli aahe...

    • @nikit935
      @nikit935 5 лет назад +1

      @@abhimanyupatil445 jithe satta aahe jya city madhe pahile mahanagarpalika nit chalvun dakhavav ...mag pudhchya gappa maravya ...shemnya...kalala ka re

    • @abhimanyupatil445
      @abhimanyupatil445 5 лет назад +1

      @@nikit935 अरे लावरीस येउन तर बघ नाशिक ला

  • @sudhirtalekar5464
    @sudhirtalekar5464 6 лет назад +7

    RAJ SIR, GREAT INTERVIEW.

  • @Vedoban-1
    @Vedoban-1 5 лет назад +7

    Great man Raj Thakre
    Love You boss

  • @akashisadkar3870
    @akashisadkar3870 5 лет назад +2

    Respected sir, your last words are heart touching. We are always with you. I know Maharashtrian People are running behind money and fake things. But I know truth take time to win but never get defeated. And one day you will win.
    Jai Maharashtra

  • @rameshkotian2199
    @rameshkotian2199 5 лет назад +4

    Rajtakre Jai Ho.

  • @simonsarkardongeganduhimen9292
    @simonsarkardongeganduhimen9292 6 лет назад +9

    राज साहेब बरोबर बोलतात देशाची अवस्था तिन पायाच्या गाईपरमाने झालिय जागे व्हा नाहितर हया पुढे परिस्थिती भयंकर वाईट येणार राजचे हात आपण सर्वानी बळकट करू या;

  • @ajitkadam6667
    @ajitkadam6667 6 лет назад +30

    Please support Raj saheb on 2019 very much powerful man in the world.

  • @atozlearninglifestyle9717
    @atozlearninglifestyle9717 4 года назад +1

    Thanks raj saheb

  • @mangalachoudhari7995
    @mangalachoudhari7995 5 лет назад +9

    लोक मत देताना दुसर्‍याला देतात आणि काही संकट आले की मग राज ठाकरे दिसतात लोकांना का नाही •••

  • @kasimalibohra3818
    @kasimalibohra3818 5 лет назад

    राज ठाकरे मैं आप से पूण तरह सहमत हूं आप की उपलब्धि सिर्फ चुनावमें कितनी सीटों जीती इससे नहीं की जा सकती सचमुच मराठी भाषा के लोगो के लिए किया है वो सचमुच अद्वितीय है और आप की राजनीति से ज्यादा आप का बेबाक-अंदाज बहुत सराहनीय है

  • @straightforward8219
    @straightforward8219 6 лет назад +28

    Aho he bhasahan pan media ne nahi dakhavla please share this more and more

  • @gracenewbert8158
    @gracenewbert8158 5 лет назад +1

    Raj Saheb is a person who always say the truth. A transparent person. He speak the truth courageously. We actually need a leader like Raj Thakare. Jai Ho Saheb.

  • @Tahirsayyed1810
    @Tahirsayyed1810 5 лет назад +4

    I don't know why but.i agree with each end every point of this guy.he is really a deep thinker.....

  • @tejasturankar3496
    @tejasturankar3496 5 лет назад +1

    lay bhari raj thakare saheb

  • @mukeshtambe9518
    @mukeshtambe9518 5 лет назад +3

    Right👍

  • @harshitalokhande669
    @harshitalokhande669 5 лет назад +1

    Barobar ahe

  • @rev.davidwaghmare
    @rev.davidwaghmare 6 лет назад +11

    Raj Saheb "Visionary aani khare Desh Premi" aahet, mahnun eke divsi he Swapn purn honar.

  • @rajeshthale3701
    @rajeshthale3701 4 года назад

    Jabardast. Saheb.जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना

  • @MR_Gaming_77_
    @MR_Gaming_77_ 5 лет назад +3

    मनसे लाच निवडून आणा मित्रहो कारण मराठी माणसाला न्याय देणारे तेच एक आहेत फक्त आणि फक्त मनसे

  • @sachingavande5272
    @sachingavande5272 5 лет назад +2

    👌👌👌

  • @a.s.8733
    @a.s.8733 6 лет назад +17

    ऐकदम बरोबर बोलात.. मिडीया विकली गेली आहे.. राज साहेब तूमचा नाद करायचा नाही.. रोख ठोक बोलनारा वाग..

    • @rohanwadkar58
      @rohanwadkar58 5 лет назад

      अरे मिडिया विकत गेतली आहे पण राजला पण विकत घेतलं आहे मिऋा

  • @evieeeee__12
    @evieeeee__12 5 лет назад +1

    Saheb..... Khup mast..... Strong leader.

  • @ranjanapatil6096
    @ranjanapatil6096 6 лет назад +50

    सर्वसामान्य माणसाला खरोखरच माहिती आहे मिडिया विकला गेलाय मराठा आंदोलनात एकही मिडीयाने न्युज दाखवलेल्या नाहीत खुप उशिरा ने की..व्ही 9 न्यूज दाखवली
    ABPवाले पुरते विकलेत

    • @sharadfatangade4196
      @sharadfatangade4196 6 лет назад +2

      छान

    • @sandipnagare6407
      @sandipnagare6407 5 лет назад +1

      बरोबर आहे . या भाजपाने मराठा समाजाला अक्षरशः चिरडून टाकले आहे.

    • @mangeshghule1678
      @mangeshghule1678 5 лет назад

      Ranjana Patil

    • @munafchini5091
      @munafchini5091 5 лет назад

      Tulsa sang a khar ahe atta khup usir jali ahe he ch jar 2 mahine agodar jale aste tar chitr kahi wegde asle aste

  • @vasudeoskarambelkar4900
    @vasudeoskarambelkar4900 5 лет назад +1

    बात मे दम है.....!!

  • @hanmantkadam7908
    @hanmantkadam7908 6 лет назад +12

    Kharch barobar ahe only raj saheb

  • @manishashirole1919
    @manishashirole1919 5 лет назад +1

    Jay Maharashtra

  • @rajivshirsath8131
    @rajivshirsath8131 6 лет назад +17

    Raj Thakre gentlemen and should be next CM of Maharashtra.

  • @_faujiajaynarwade2023
    @_faujiajaynarwade2023 6 лет назад +4

    agdi barobar Raaj Sir

  • @swapneshnaik5275
    @swapneshnaik5275 4 года назад +1

    Great raj saheb

  • @YOGIM32
    @YOGIM32 6 лет назад +6

    More power raj saheb 💪I cannot write Marathi but understand it full.. He will solve Maharashtra issues.next cm of Maharashtra. Jai Maharashtra jai hind

  • @sameersawant4189
    @sameersawant4189 5 лет назад +1

    Ek no saaheb

  • @shadowxbobby5174
    @shadowxbobby5174 4 года назад +6

    21:00 very Emotional part😭😭

  • @kalampashamahammad4431
    @kalampashamahammad4431 5 лет назад +1

    very nice

  • @dattatrayamane3231
    @dattatrayamane3231 5 лет назад +4

    Very good great Raj

  • @prathmeshvilaschougale7864
    @prathmeshvilaschougale7864 4 года назад +1

    Fakta राज साहेब

  • @nitinjadhav7699
    @nitinjadhav7699 6 лет назад +15

    He is legend he deserve the CM post in Maharastra ...I support MNS👍

  • @pradipkumbhar8929
    @pradipkumbhar8929 4 года назад

    माझा आवडता नेता श्री राज ठाकरे सर.........🙏

  • @dipakjadhav9368
    @dipakjadhav9368 5 лет назад +3

    भावी महाराष्ट्र मुख्यमंत्री राज साहेब

  • @tukaramwaghmare3672
    @tukaramwaghmare3672 5 лет назад +2

    Ekach Saheb

  • @cheers440
    @cheers440 5 лет назад +3

    Barobar 100001%...purn main stream Hindi media viklela ahe... Raj saheb ektech bhari... Lay bhari..

  • @mushirkhan3439
    @mushirkhan3439 5 лет назад +1

    Zabardast raj sahab

  • @vikrantdesai2410
    @vikrantdesai2410 5 лет назад +4

    Jai Manase ......jai Maharashtra...🙏🙏🙏🙏🙏

  • @kamleshkhandeshkar9443
    @kamleshkhandeshkar9443 6 лет назад +2

    साहेब तुम्ही महाराष्ट्राची शान आहात
    आम्हाला गर्व आहे तुमच्यावर

  • @anildalvi4633
    @anildalvi4633 6 лет назад +21

    हा Interview दुसरीकडे कुटेच नाही कुठल्या चैनेल्स ला दिला आहे आणि कधीचा आहे