Vasant More : राजस्थानी कुटुंबासाठी वसंते मोरे धावले, काय केलं? पाहा! | LetsUpp Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • राजस्थानी परिवारावर होणाऱ्या अन्यायासाठी मनसे नेते वसंत मोरे यांनी हातोडा चालवला.
    -
    #pune #punekar #punecity #vasantmore #mns #mnsnewslive #rajasthani #rajasthanifamily #maharashtrapolitics #politicalnews #maharashtra #letsuppmarathi
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

Комментарии • 395

  • @suresh_biranage
    @suresh_biranage 7 месяцев назад +218

    देशात असा दुसरा वसंत मोरे नाही. तुमचं मनापासून आभार मनसे मध्ये एकमेव कार्यकर्ता

  • @GovindaJadhav-es7li
    @GovindaJadhav-es7li 7 месяцев назад +62

    राजस्थान मधून आपल्या महाराष्ट्रात आश्रय घेतलाय तर लोकांनी त्यांचावर काहीही हक्क लादू नये त्यांना पण जीवन जगण्याचा अधिकार आहेत .वसंतमोरे साहेब ग्रेट

  • @user-ee6qg2hq5p
    @user-ee6qg2hq5p 7 месяцев назад +69

    चांगल्या कामासाठी मनसेच्या नेत्यांचे अभिनंदन

  • @moulanamansur6664
    @moulanamansur6664 7 месяцев назад +60

    साहेब तुमचे विचार आणि काम सर्व जनतेला न्याय देनारे आहेत धन्यवाद .

  • @ramsingpardeshi133
    @ramsingpardeshi133 7 месяцев назад +49

    रवुप रवुप छान अभिनंदन भाऊ ... परमेश्वर तुमच्या पाठीशी सदैव तत्पर आहे धन्यवाद

  • @nagrajpatil5866
    @nagrajpatil5866 7 месяцев назад +32

    हातोडा मस्त आहे मोरे साहेबांचा...😁😁
    मस्त काम किया आपने

  • @ramlalchhajed783
    @ramlalchhajed783 7 месяцев назад +39

    अभिनंदन श्री मोरे साहेब

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 7 месяцев назад +30

    भाऊ तुमचे काम अप्रतिम आहे. औक्षवंत व्हा. जय महाराष्ट्र.

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 7 месяцев назад +77

    त्या मालकाला चांगला चोपून काढा तात्या.

  • @sambhajihinge
    @sambhajihinge 7 месяцев назад +47

    Vasant more ji,we are salute to you and your heartily work method 🎉🎉🎉🎉🎉indians need of you and your team 🎉🎉jayhind sir 🎉🎉🎉🎉

  • @rajendrakhandekar2698
    @rajendrakhandekar2698 7 месяцев назад +21

    खुप खुप छान तात्या मोरे साहेब तुमचं मनापासून आभार

  • @dhananjaykulkarni5157
    @dhananjaykulkarni5157 7 месяцев назад +28

    Salute to you Sir 🎉🙏

  • @ravindraambhore1442
    @ravindraambhore1442 7 месяцев назад +29

    Great work तात्या

  • @alokdalimbkar4936
    @alokdalimbkar4936 7 месяцев назад +8

    खूपच मस्त मोरे साहेब एकदम बरोबर केलाय तुम्ही काही लोकांना जास्तच मस्ती असते ती तुम्ही चांगल्या प्रकारे बाहेर काढली धन्यवाद साहेब एकद्यावर अन्याय होण्यापासून तुम्हीं त्या फामिलीला वाचवले आभार तुमचे खूप.

  • @dr.vinaykumarsingh8189
    @dr.vinaykumarsingh8189 7 месяцев назад +77

    Good work by more saheb , working for anyone who comes for help for genuine reason , u do it , I salute u , keep it up 👍

  • @surajdhaigude6691
    @surajdhaigude6691 7 месяцев назад +19

    1 number..👌👌

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 7 месяцев назад +8

    तात्या लय भारी काम केले. तुम्ही यावेळी नक्कीच पुणेकर मंडळी नी खासदार बनवलेच पाहिजे
    तात्या तुमच्या कार्याला मनसे सलाम
    जय महाराष्ट्र जय मनसे
    महाराष्ट्र माझा, मी महाराष्ट्राचा ❤❤

  • @dineshchavan9015
    @dineshchavan9015 7 месяцев назад +14

    तात्या सलाम तुमच्या कामाला असे वाटतंय की तुमच्या सोबत काम करावे

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 7 месяцев назад +25

    पुणो शहरातील दुकानावरील पाट्या मराठीत असायला पाहिजेत..सुप्रीम कोर्टाचा आदेश असूनही मराठी पाट्या लावत नाहीत..

  • @rajpatil1657
    @rajpatil1657 7 месяцев назад +10

    भावी खासदार वसंत दादा मोरे💪 पुणेकरांनी नक्की विचार करून ह्या माणसाला मत द्यावे नक्की बदल दिसेल पुणे मध्ये...

  • @vitthqlpatil3113
    @vitthqlpatil3113 7 месяцев назад +13

    Right very good

  • @user-ye5ol5zm5u
    @user-ye5ol5zm5u 7 месяцев назад +8

    तात्या धन्यवाद भावी खासदार❤❤

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 7 месяцев назад +5

    तात्या u r really great!! सामान्य जनतेचा कैवारी!! तात्या तुम्हाला दंडवत. फसलेल्या जनतेला सहाय्य, मदत करून समाजसेवा करीत आहात.

  • @bestromanticsadsongs5022
    @bestromanticsadsongs5022 7 месяцев назад +6

    कितीदा मन जिंकणार साहेब

  • @dattabharekar8805
    @dattabharekar8805 7 месяцев назад +20

    तात्या लय भारी मस्तच, ❤❤❤❤

  • @rahulwarde9558
    @rahulwarde9558 6 месяцев назад +2

    खरा नेता खर नेतृत्व ❤

  • @drsureshmane106
    @drsureshmane106 7 месяцев назад +16

    खूप खूप छान काम,धन्यवाद तात्या...

  • @kharepatil3315
    @kharepatil3315 7 месяцев назад +5

    Salute

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 7 месяцев назад +36

    ताईंना इथे रोजगार पाहिजे, न्याय पाहिजे पण मराठी भाषा नको. किमान आता तरी शिकून घ्या.

    • @rajpatil1657
      @rajpatil1657 7 месяцев назад +5

      या बाबतीत विचार करण गरजेच आहे...आणि या साठी देखील मनसे पाहिजे भावा

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 7 месяцев назад +2

      @@rajpatil1657 तात्या मनसे मध्ये असून ह्या गोष्टी दुर्लक्षित करत आहेत.

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 7 месяцев назад +2

      पुणे शहरात हिंदी भाषेत बोलतात

    • @rajpatil1657
      @rajpatil1657 7 месяцев назад

      @@NavnathWagh21 मराठी लोक कितीक पाठिंबा देतात? तात्या वर काय बोट उचलतात? जेवढे काम मनसेने केले आहे तेवढे इतर कोणते पक्ष करत आहे मराठी माणसा साठी?काही गोष्टी कधी कधी दुर्लक्षित कराव्या लागतात दर वेळेस नाही!! सध्या त्यांना लोकांची कामं करण गरजेचं आहे आगामी लोकसभा काही महिन्यांवर आल्या आहे खासदार होणे खूप आवश्यक आहे पुण्या चे!!

    • @Akshay.-ce7fv
      @Akshay.-ce7fv 7 месяцев назад +1

      ​@@nehakakade6648 are Puneri bhasha pure Shudhaa marathi bolta ti lok kon bolale hindi bolta

  • @user-pz8zo4qx5f
    @user-pz8zo4qx5f 7 месяцев назад +2

    मोरे साहेब, खुप छान. धन्यवाद.
    सामान्य माणसाच्या पाठी उभे राहिल्याबद्दल.

  • @RameshvarlalJoshi
    @RameshvarlalJoshi 6 месяцев назад

    वेरी नाइस अभिनंदन❤❤❤❤

  • @mukeshgehlot8059
    @mukeshgehlot8059 6 месяцев назад

    मी स्वतः राजस्थानी असून गेली चाळीस वर्षांपासून पुण्यात राहतो...पण आजपर्यंत असा एकही राजकारणी नेता... आमच्या समाजा मदतीला धावून आला नाही फक्त मताकरिता आमचा वापर करतात... आख्या महाराष्ट्रात एकमेव मनसेचा नेता म्हणजे सन्मानिय तात्यासाहेब ज्यांने आज पर्यंत कोणताही प्रांतवाद, जातीवाद न करता अर्ध्या रात्री कामाला धाऊन येणारा नेता म्हणजे एक नेता नाही देव माणूस मी आज राजस्थानी छत्तीस कौम म्हणजे लहान मोठे वेगवेगळ्या समाज मिळून छत्तीस समाजाला आव्हान करतो कि येत्या लोकसभेला माननीय तात्यासाहेबांना प्रचंड बहुमताने निवडून साहेबांना दिल्ली ला पाठवू. तात्यासाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं ...जय हिंद जय महाराष्ट्र 🙏⛳🙏⛳

  • @patil615
    @patil615 7 месяцев назад +8

    तात्या ❤❤❤

  • @dipakmhatre5448
    @dipakmhatre5448 7 месяцев назад +4

    भावी खासदार❤❤

  • @yogeshrameshkulkarni202
    @yogeshrameshkulkarni202 6 месяцев назад

    मोरे साहेब आपण आज खरया छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे दर्शन करून दिले आज तुमच्या सारख्या धडक नेतृत्वाची गरज आहे आपल्या महाराष्ट्रातील जनतेला जय भवानी जय शिवराय

  • @ni36099
    @ni36099 7 месяцев назад +8

    Great tatya

  • @devidasdate5266
    @devidasdate5266 7 месяцев назад +3

    Great. Sir....god bless you....sir...

  • @ankushvale8646
    @ankushvale8646 7 месяцев назад +2

    जय महाराष्ट्र साहेब

  • @arunutekar9039
    @arunutekar9039 7 месяцев назад +1

    वसंत मोरे साहेब... Salute.
    Truly a impartial Leader.
    Great job..... keep it up 💪

  • @dronachariashahane2430
    @dronachariashahane2430 7 месяцев назад +4

    Congratulations Vasant More Saheb 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍🙏🙏🙏🙏🙏🙏👍🙏👍🙏👍🙏🙏🙏🙏🙏👍🙏👍🙏👍🙏🙏🙏🙏👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @amarbhore8995
    @amarbhore8995 7 месяцев назад +102

    तात्या तरीही ह्याच अवलादी बीजेपी बीजेपी करणार ऐनवेळी

    • @technorakeshbhuvad
      @technorakeshbhuvad 7 месяцев назад +6

      Right bhai

    • @ramlalchhajed783
      @ramlalchhajed783 7 месяцев назад +9

      नाही, जाणीव ठेवतील

    • @saurbhkulkarni5181
      @saurbhkulkarni5181 7 месяцев назад +2

      आमदरकिला करतील मतदान वसंत तात्यांना.

    • @bharat84440
      @bharat84440 7 месяцев назад

      जो रामको लाये है हम उनको लायेंगे ......बीजेपीने अस काय बोर पाडले रे तुला भोरे जो एवढा आराडतोस?

    • @pranayvidhate3886
      @pranayvidhate3886 7 месяцев назад

      Jevdhe pudh pudh kartat tevdh Congress va otar Lokanna Vote detat pan je shant astat te BJP la vote detat 😂 Vikas

  • @dsj02841
    @dsj02841 7 месяцев назад +2

    तुम्ही चांगल काम केल साहेब.....💐💐

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 7 месяцев назад

    ग्रेट सर

  • @Jayhind80174
    @Jayhind80174 7 месяцев назад +1

    मी वाशिम जिल्ह्यातील आहे.मला श्री वसंत मोरे साहेब आमदार किंवा खासदार व्हावे हीच परमेश्वर कडे प्रार्थना.मी पण मोरेच आहे.

  • @laksh2396
    @laksh2396 7 месяцев назад +3

    भाऊ धन्यवाद

  • @Vijaymarathe93844
    @Vijaymarathe93844 7 месяцев назад +2

    जय मनसे जय महाराष्ट्र

  • @atulshinde3723
    @atulshinde3723 7 месяцев назад +2

    एकच नंबर तात्या साहेब ❤❤❤❤

  • @Cool_Cool390
    @Cool_Cool390 7 месяцев назад +8

    बाबा का बुलडोजर और तात्या का हातोडा इनका कोई जवाब नहीं 👊👊👍👍

    • @__Marathi_Manus__
      @__Marathi_Manus__ 7 месяцев назад

      वो बाबा चुतीया है 😅 वो धर्मवाद जातीवाद है 😂 वो धर्म जात देखकर बुलडोझर चालता है . तात्या भाऊ इन्साफ ऑर इमानदार आदमी है 🎉

  • @ganeshdhage8391
    @ganeshdhage8391 7 месяцев назад +3

    Lay bhari

  • @Dr.vsgaigole.softEr
    @Dr.vsgaigole.softEr 6 месяцев назад +1

    दादा एक नंबर...❤
    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @sachinkolhatkar4004
    @sachinkolhatkar4004 7 месяцев назад +3

    वसंत मोरे भाऊ आपले अभीनंदन

  • @bharatmata289
    @bharatmata289 7 месяцев назад +2

    Good work by vasant bhau. अन्याय करणाऱ्याना असाच धडा शिकवला पाहिजे 🚩🚩🚩🚩
    जय महाराष्ट्र 🚩

  • @shahajikhot959
    @shahajikhot959 7 месяцев назад +2

    WOW.
    Power..

  • @ShatrughanDandale-ty4rv
    @ShatrughanDandale-ty4rv 7 месяцев назад +2

    भारत देश 🇮🇳, महाराष्ट्र🚩 सर्वाचा

  • @tanajikawale8464
    @tanajikawale8464 6 месяцев назад

    मना पासून आभार... अशीच वज्र मूठ राहूदे.. आम्ही आपल्या सोबत आहोत.

  • @vivekavasthi902
    @vivekavasthi902 7 месяцев назад +1

    More saheb zindabad aap aage bado ham tumhare sath hai ❤

  • @akky6398
    @akky6398 7 месяцев назад +4

    Only जय मनसे 🚩 👍

  • @sandeepwalunj3450
    @sandeepwalunj3450 7 месяцев назад +1

    🙏गुड

  • @sambhajidevikar7573
    @sambhajidevikar7573 7 месяцев назад +1

    असे नेक काम करणाऱ्या मोरे साहेब यांना मानाचा मुजरा.❤❤❤

  • @Jitendra-ri5yx
    @Jitendra-ri5yx 6 месяцев назад

    मोरे साहेब एकच नंबर खुप खुप अभिनंदन 🙏🙏🙏

  • @SukhaRam-hn7ow
    @SukhaRam-hn7ow 7 месяцев назад +2

    वसंत मोर साहब खूब खूब धन्यवाद

  • @rajvardhanpatil3579
    @rajvardhanpatil3579 7 месяцев назад +4

    नाद करा पण तात्याचं कुठं 💪💪तात्या Rock❤️

  • @dilippatil9464
    @dilippatil9464 6 месяцев назад

    मराठी माणसाला पण अशीच मदत करा साहेब, छान काम, जय भीम साहेब,

  • @user-sy6ew8hk3e
    @user-sy6ew8hk3e 7 месяцев назад +2

    Dada saheb Jai maharastra🙏

  • @AkshayBhorade
    @AkshayBhorade 7 месяцев назад +2

    राजा माणूस ❤❤❤

  • @Akrsty
    @Akrsty 7 месяцев назад

    चांगले काम करत राहा sir 🙏🙌

  • @rajendraingale-sk1ht
    @rajendraingale-sk1ht 7 месяцев назад

    Bhavi खासदार शुभेच्छा अप्रतिम काम तात्या पुण्यात आपल्या सारख्या तात्यांची गरज आहे

  • @anantdomale1462
    @anantdomale1462 7 месяцев назад +1

    बापू वीरू वाटेगावकर सध्याच्या काळातील तात्या निशब्द ❤️

  • @sudhirnayak8551
    @sudhirnayak8551 7 месяцев назад +2

    great sir

  • @deepanjaliadevrekar9307
    @deepanjaliadevrekar9307 7 месяцев назад +1

    खुप छान काम केले भाऊ असे सगळे ईमानदारीत वागले पाहिजे मोरे भाऊ तुमचे स्वागत ❤❤😂

  • @ravasahebchougule3313
    @ravasahebchougule3313 7 месяцев назад +2

    तात्या तुम्हाला आमचा सलाम आहे

  • @arvindpatil1347
    @arvindpatil1347 7 месяцев назад +1

    मोर साहेब......खूप खूप आभार

  • @sureshpurohit6338
    @sureshpurohit6338 6 месяцев назад

    Thank you sir Great work

  • @nandkishoremhetre1613
    @nandkishoremhetre1613 7 месяцев назад +1

    Good work ! Best of luck ! More Saheb ! 🚩🚩🙏🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @rajendraveer1758
    @rajendraveer1758 7 месяцев назад +1

    भरा महाराष्ट्र मोकळाच आहे बिहार राजस्थान कर्नाटक केरळ सर्वांनसाठी महाराष्ट्र मोकळा आहे धंन्य जय शिवराय 🚩🚩🙏

  • @tiger4115
    @tiger4115 7 месяцев назад +2

    Great work more saheb

  • @open_challenge007
    @open_challenge007 7 месяцев назад +1

    तात्या 👌👌👌 न्याय 🙏🙏🙏

  • @shrikrishanaraut1883
    @shrikrishanaraut1883 7 месяцев назад

    काम खरचं चांगल करत आहेत. अभिनंदन. अजून एक करा साहेब... जी कोयता गॅंग कायमच जनतेमध्ये दहशत पसरवतेय . त्यांना ही जरा चांगला धडा शिकवा.. भयभीत जनता नक्कीच आशिर्वाद देईल...

  • @aashishmore2560
    @aashishmore2560 7 месяцев назад +1

    Ekdam jabardast dada

  • @abhijeetkadam9967
    @abhijeetkadam9967 7 месяцев назад +1

    Respect Sir..

  • @girishpatil1704
    @girishpatil1704 7 месяцев назад +2

    Garibachi kharayachi sath aapan detat, tyala nyay detat. Khup changle kam ahe Sir aaple.GBU Sir 🙏🙏🙏🙏💐💐

  • @shirulalme6514
    @shirulalme6514 7 месяцев назад

    जय महाराष्ट्र दादा 🫡

  • @sanjaychitale7074
    @sanjaychitale7074 7 месяцев назад +2

    More sir great work

  • @sureshkashid6376
    @sureshkashid6376 7 месяцев назад

    Great Great work bhau 🙏🙏

  • @gaurikhobare7054
    @gaurikhobare7054 7 месяцев назад

    Ek number sir 🚩🚩🚩🚩🚩🙏🏻

  • @F-BhausahebJadhav
    @F-BhausahebJadhav 6 месяцев назад

    अभिनंदन मोरे साहेब 🎉🎉🎉

  • @pratiktembhekar1996
    @pratiktembhekar1996 7 месяцев назад

    Jai Maharashtra

  • @sachinkshirsagar2304
    @sachinkshirsagar2304 7 месяцев назад +1

    खूप छान ,,,तात्यासाहेब

  • @mahendraoswal2346
    @mahendraoswal2346 7 месяцев назад +2

    Hats of vasantbhau more

  • @VikramSingh001-qu7lh
    @VikramSingh001-qu7lh 6 месяцев назад

    Jabardast bhai

  • @user-xp8gb5hb2b
    @user-xp8gb5hb2b 7 месяцев назад

    खुप भारी वाटलं दादा व्हिडिओ पाहुन

  • @dattatraytidke5427
    @dattatraytidke5427 7 месяцев назад

    मोरे तात्या लई मस्त सलाम आपल्या कामाला

  • @VinodMishra-vj6us
    @VinodMishra-vj6us 7 месяцев назад +1

    Khub sundar

  • @vithalraoshelke5591
    @vithalraoshelke5591 6 месяцев назад

    You're great Vasant bhau God bless you

  • @ravinasomvanshi6844
    @ravinasomvanshi6844 7 месяцев назад

    धन्यवाद मोरे सर🎉

  • @dattatrayharpale2733
    @dattatrayharpale2733 7 месяцев назад +8

    देव माणूस

  • @pramoddivate2985
    @pramoddivate2985 7 месяцев назад

    जय हिंद

  • @nitinpatil-pu2te
    @nitinpatil-pu2te 7 месяцев назад

    मोरे तुमचं मनापासून आभार

  • @ashishhyalij2117
    @ashishhyalij2117 7 месяцев назад

    Great work

  • @vikramsoneta2381
    @vikramsoneta2381 6 месяцев назад

    Jai ho❤ Dada